आज आलो ताईकडे | पण ताई बोललीच नाही | असं का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 38

  • @user-gv6ft2mj4j
    @user-gv6ft2mj4j 4 หลายเดือนก่อน +46

    त्या ताईच हाल दोघांच्या भांडणामुळे आता ताई काही जरी बोलली तरी सोमनाथ दादा लगेच शब्दात पकडुन व्हिडिओ टाकणार त्यापेक्षा ताई तु काही बोलु नको

  • @Sarthakamisal
    @Sarthakamisal 4 หลายเดือนก่อน +60

    ताई पांडू दादा काही चुकत नाही सोमा भाऊ सगळं चुकतो

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj 4 หลายเดือนก่อน +35

    पूजाला काय दोनच ड्रेस आहेत काय रोज एक-दोनच घालते तेच

  • @dharmeshpandey8586
    @dharmeshpandey8586 4 หลายเดือนก่อน +22

    दर महिना पंधरा दिवसाला तुमचे हे फालतू तमाशे चालू असतात इज्जत तर जाते पण पैसा येतो ते पण 3 जणांचां चॅनल ला सोमा भाऊ ..बहीण ..आणि पांडू भाउ तू पण मस्त आहे तुमचे हे चोचले

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 4 หลายเดือนก่อน +84

    सोमा ने तुमच्या विरोधात व्हिडिओ टाकलेले क्षण
    1. तुम्ही गाडी घेतली तेव्हा
    2. पूजा वाहिन च डोहाळे जेवण
    3. तुम्ही बेड घेतला तेव्हा
    4. तुम्ही पूजा वहिनी साठी मोठं गळ्यातल केलं तेव्हा
    5. तुम्ही पूजा वहिनी सोबत गोवा गेलेला तेव्हा
    6.पिहु च फोटो शूट केलेले 1 month च
    7.टीम सोबत गोवा गेला तेव्हा
    8. कृष्णा school
    9.पूजा वहिनी ला कानातले केले तेव्हा
    10. आता फ्रिज घेतले तेव्हा.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    घरचे म्हणतात सोडून दे. एव्हढ सोप्प नाही ते त्यांना वाटते तेवढं..
    भयानक परिस्थती आहे.

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 4 หลายเดือนก่อน +5

      अगदी अचुक वर्णन केलं तुम्हीं 😊C I D मधी पाहिजे होते तुम्हीं 😂

  • @mangalwaghmare3761
    @mangalwaghmare3761 4 หลายเดือนก่อน +5

    घरी पण तेच ड्रेस आणि बाहेर पण ते ड्रेस, अग पुजा घरचे ड्रेस वेगळे ठेवायचे बाहेर जाताना वेगळे घालायचे, दररोज एकच दिसत आहे

  • @user-ow5xe1jn5y
    @user-ow5xe1jn5y 4 หลายเดือนก่อน +8

    टायटल दिलाय ताई मला बोलले नाही काही तर ह्याला मटणाची रेसिपी करते मटन घालते आणि याच्या बरोबर बोलते सुद्धा सो मलाच नावं ठेवतो पांड्या तरी काय कमी आहे का

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 4 หลายเดือนก่อน +25

    पांडु तु जन्मस्थांना पासून दूर म्हणजे पुण्याला मुंबईला असे दूर जा तुझी जास्त प्रगती होईल. एखाद्या जोतिषयला विचारून बघ

  • @rajeshdeshmukh9909
    @rajeshdeshmukh9909 4 หลายเดือนก่อน +22

    पिहू चे कॉटन चे कपडे कुठे गेले

  • @user-oj5jl5pt5s
    @user-oj5jl5pt5s 4 หลายเดือนก่อน +6

    घरी टोचायला नको होते ईफेक्शन होऊ शकते बोटाची काळजी घ्या❤❤

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 4 หลายเดือนก่อน +1

    त्यांना दुसरं काही काम नाही उठल्यापासून ते झोपेपर्यंत यांचे नाटकचं बघायचे

  • @prajaktagunjal6339
    @prajaktagunjal6339 4 หลายเดือนก่อน +5

    Dada tuza look khup chan disto asa haircut mast वाटतो

  • @officialSharddhaKulkarni
    @officialSharddhaKulkarni 4 หลายเดือนก่อน +4

    दादा पिऊ ची काळजी घेत रहा है पूजा वहिनीला सांग आणि तिची जास्त सहज काळजी घेत जा बाकीचे काम कमी केलं तरी चालतं दादा बाकी पिऊ ची काळजी घे दादा❤❤❤❤❤❤लाई छान आहे ते पिल्लूदादा तू कृष्णाची सुद्धा काळजी घेत जा कृष्णालाला सोमा दादाकडे जाऊ देऊ नको तो काही कुठे करतो आणि त्या वहिनी दररोज व्हिडिओ टाकतात त्याची सहजी तू पण काळजी घे त्याला तिकडे ना जाऊदे नको वहिनीला सांग त्याची काळजी घेला इथेच खेळायला ❤❤❤❤ बाकी दादा राग नको मानुस..... काही बोलले असणं तर sorry ❤

  • @allroundersharva3661
    @allroundersharva3661 4 หลายเดือนก่อน +1

    कॉटन चे कपडे घालत नाही मुलांना. इतक्या उनळ्यात

  • @madhuridaleofficial
    @madhuridaleofficial 4 หลายเดือนก่อน +2

    गियर कडे बघून गियर टाकलं असतं 😂😂😂

  • @Priyagurme
    @Priyagurme 4 หลายเดือนก่อน +5

    खूपच छान😊😊

  • @KrishnaWaghmode-ve2dj
    @KrishnaWaghmode-ve2dj 4 หลายเดือนก่อน +4

    Nise village

  • @sujatamandvkar5846
    @sujatamandvkar5846 4 หลายเดือนก่อน +4

    पिहु चे बुट छान आहेत 🥿🥿

  • @rohanhavale295
    @rohanhavale295 4 หลายเดือนก่อน +4

    #एकनिष्ठ ❤❤❤

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 4 หลายเดือนก่อน +3

    मस्त चालवली गाडी

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 4 หลายเดือนก่อน +4

    छान व्हिडिओ

  • @rohanhavale295
    @rohanhavale295 4 หลายเดือนก่อน +4

    Big fan Dada ❤❤❤❤

  • @user-zw6jx9ov1l
    @user-zw6jx9ov1l 4 หลายเดือนก่อน +4

    TT che injection dya pihu la botala laglya mule

  • @purveshpagare1919
    @purveshpagare1919 4 หลายเดือนก่อน +3

    ❤❤

  • @indumatijamdade441
    @indumatijamdade441 4 หลายเดือนก่อน +3

    ❤🎉

  • @user-zh9iy4rq7h
    @user-zh9iy4rq7h 4 หลายเดือนก่อน +3

    ❤good morning

  • @dhananjayjadhav6922
    @dhananjayjadhav6922 4 หลายเดือนก่อน +1

    Ni

  • @user-hs9fr5kf4l
    @user-hs9fr5kf4l 4 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂😂

  • @user-df8ry6hx3d
    @user-df8ry6hx3d 4 หลายเดือนก่อน +1

    Ye band Kar channel tujha

  • @satyajeetgangurde582
    @satyajeetgangurde582 4 หลายเดือนก่อน +3

    🖐️🖐️🖐️

  • @yogitasaravad
    @yogitasaravad 4 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤

  • @sumitkambale9829
    @sumitkambale9829 4 หลายเดือนก่อน +5

    ❤❤