Marry Christmas N Happy New Year सुनीलभाउ . साडी नेसवण्याचे प्रात्यक्षिक फारच छान झाले . आम्हा हिंदुंची ९ वार साडी व वसईवाल्या ख्रिस्ती समाजाची ९वार ( १२ वा १४ हात ) साडी नेसल्यावर वेगळी का दिसते याचे कोडे आज ऊलगडले . याशिवाय एका वेगळ्या पध्दतिनेही ख्रिस्ती बायका साडी नेसत असत त्या पध्दतित साडी बरीच पावलांपर्यंत खाली येत असे व सोगे पुढल्याबाजूने दोन पायांवर सोडलेले असत हे मला पक्के आठवते . बाकि केसाँची पध्दत बरोबर दाखवली . आमच्या आयाबाया त्याला वाकडा भांग म्हणत असत . आणि भांगाला शेता म्हणणे हे फक्त तुमच्या समाजापुरती मर्यादित नव्हते तर तो शब्द पालघरला आमचा आणि वाडवळ समाजही वापरत असे . असो तुमच्यामुळे सा-या जुन्या आठावणिँना जाग आली . पुनश्च तुम्हाला व तुमच्या सर्व समाज बांधवाना नाताळ सणाच्या नविन वर्षाच्या आगमनासाठी खूप सा-या शुभेच्छा .
अप्रतिम, ही परंपरा टिकलीच पाहीजे इतकी विविधता असूनही, या एकसंघ भारताचा मी एक नागरिक आहे, यांचा निश्चित च अभिमान वाटतो. विविध परंपरा टिकवून ठेवायचं ठेवा. आभारी आहे मी.
तुम्ही मराठी खूप छान बोललात आणि साडी नेसायची पद्धत सुद्धा खूप छान होती सुनील डी मेलो तुम्ही सुद्धा छान छान व्हिडिओ बनवतात तुमचे सुद्धा खूप खूप तुमचे सुद्धा खूप खूप अभिनंदन
आजी तुम्ही खूप मेहनत घेऊन आम्हाला हा पारंपारिक पोशाख दाखवलात म्हणून सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो. विंनती फक्त एव्हढीच की केसात जो दागिना(फुल) माळलात तो मात्र आजच्या काळात सोन्याचा असू नये कारण आपल्या सर्वांना माहीत च आहे. "जान हैं तो जहान हैं"
मर्शान बाय आणि मिसेस डिमेलो याचे खूप खूप आभार छान समजावून सांगितले. मी तसा मराठा समाजातला पण असे पारंपरिक समाज त्यांची बोलीभाषा, पेहराव, खाद्य संस्कृती याची आवड आहे. सुनील विडिओ छान आणि माहिती पूर्वक असतात, तुझे व्हिडिओ पाहून खूप बरं वाटत.
This is one of the best documentary i have ever seen you have covered this Micheal so well my salute to you and your hard work and also Micheal he has been working so hard and i pray to God that he bestows all his blessings on Micheal and his family for all the hard work he does and also on you for the patience you showed while covering his life
आजीने खुपच छान लुगडं नेसवलं.तुम्ही संस्कृती रक्षणाचे महान कार्य करत आहात. व्हिडिओ बनवताना तुम्ही जो मोकळे पणा दाखवला त्याला दाद द्यावी लागेल. जीवनाची गती न संस्कृती या दोहोंचा आपण छान मिलाप साधला. धन्यवाद सुनिल जी.
वसईची पारंपरिक साडी नेसणे हे एक कसबच् आहे. दिसतं तेवढे सोप्पं नाही नेसायला!! 😄 😄 किती सुंदर दिसली तुमची बायको ह्या वेषात! पारंपारिक सौंदर्य! पुर्वीच्या बायका त्यांच्या ह्या साधेपणामुळेच् सुंदर आणि सात्विक दिसायच्या!! फार छान व्हिडिओ! धन्यवाद. मला नेहेमीच ह्या लुगड्याचं विशेष कौतुक वाटत आलय.
वाह काकू तुम्ही ही परंपरा जपुन ठेवलीत त्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत.हा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी तुमच्या पुढील पिढ्या याचे आचरण नक्कीच करतील.
Thanks a lot Anisha and Sunil once again 🙏 this vedio help me a lot to prepare my daughter at the occasion of our cross feast. Thanks to Marshan Dadi to explain so well in detail to the perfection. God bless you
Wow...Marshan Bai.. Hats of U..for Traditional custume..being with us. Sunil D*mello. Sir.. Stay connected like forever Best wihes n compliments 4 this mindblowing Venture..💐🌹👏
खूप आनंद झाला हा व्हिडिओ पाहून.खंनत वाटली का नाही आपण जगलो त्या काळात.किती सुंदर होते ते दीवस.पेरम, आपुलकी, जिल्हा ळा, सुंदर ता, सोंदय्, सर्व काही मुबलक होते.तूमचया आईनं बघून माझ्या आईची आठवण झाली.आईना नमस्कार सांगा.तुमला धन्यवाद.
I am so glad I came across your channel. In spite of living in Mumbai all my life I hardly knew about Vasai and Vasaikars!! Through your channel I am able to and trying to understand culture of Vasai. Thank you Sunil and your wife for sharing these wonderful information passionately. All the very best to you for your future endeavour. Wishing you and your family a very happy, healthy and blessed new year! Stay happy and blessed!!🌷💐👌😊
So nice. It was great to see forgotten and unknown traditional dressing of the East Indian Kupari. Thanks to Aunty and you Sunil for educating us in these aspects. God bless. Very few of us Eadt Indians who live in western suburbs of Bombay know these old traditions. Keep up the good work. I am proud of our traditions and like to show ur videos to my Non Catholic friends who are left amazed.
Nice one Sunil Dmello, Anisha Dmello & Marshan Dmello bai. All the best for 8th Samvedi Christi (Kupari) Mohotsav, 2019, to be held on 26th December 2019 at Fr. Bhandari Sankul, JP Nagar, Nandakhal, Virar(West). Excited to attend the Mohotsav.
मला वाटत होतं की ही साडी नेसण्याची पध्दत ही कोकणात ल्या न ऊवाररी साडीप्रमाणे आहे परंतु आज पहाते तर ही पद्धत फारच वेगळी आहे फार छान वाटली नेसवण्याची पद्धत आणि हौस सुध्दा धन्यवाद
Very nice, You have beautiful wife, thanks to you & her for providing this video, never thought of learning this when my grandma was wearing this LAL LUGADA. Finally got chance to learn from Marshanbai. Marshanbai gave very good step by step explanation. 🙏🏻
He Sunil, One of the best video of yours I have seen. You are trying to keep the culture of Vasai alive. Also Traditional culture . I enjoyed your all videos. Keep making such video's to keep our culture alive. Thank you very much.
I saw ur some videos.....u people are Vry lucky satying in heaven....Greenery, beaches, organic vegetables, fresh sea food.....it is just fabulous..... I liked it....
Very good for showing our traditional being maharashtrian culture. When I were studying in St Francis Institute, Borivali, I were having so many friends from Vasai n Virar rural villages. I have been visited that time those friends homes some times. Missing that days.... Friends like Raymond D'mello, Donald Perreira n so many more....
वीडियो टाकता, फार सुंदर आणि लाजवाब 👌. मी 1988-90 मध्ये सेंट फ्रान्सिस, बोरीवली येथे औद्योगिक शिक्षण घेत असताना या भागात बराच फिरलो आहे. मी आहे कोकणातील. नोकरी निमित्त परदेशात असतो. तुमचे वीडियो बघून जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. धन्यवाद🤝
Khup chan video dakvta haya goste mahet nvthaya koknat fkt kole lok rahtat yevdcahet hot kokn Mumbai cha ha bhag mahet nvt ke ase ghr lok tetle parmparek pddte Khan pan
माझी सर्व माझ्या कुपारी भगिनींना विंनती आहे की स्वताच्या पारंपारिक वेशभूषेचा सार्थ अभिमान बाळगा. आणि निदान एका वर्षात दोन वेळा तरी अशी साडी परिधान करून तुमच्या म्हणजेच आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करा. लाजण्याचे काहीच कारण नाही, हो थोडी मेहनत जरूर आहे पण ती मेहनत घ्या, त्यातच आपली खरी ओळख आहे. तुम्हाला कल्पना नसेल पण अशी वेशभूषा जगातील सर्व फ्याशन डिझाइनर ना मागे टाकेल.
Marry Christmas N Happy New Year सुनीलभाउ . साडी नेसवण्याचे प्रात्यक्षिक फारच छान झाले . आम्हा हिंदुंची
९ वार साडी व वसईवाल्या ख्रिस्ती समाजाची
९वार ( १२ वा १४ हात ) साडी नेसल्यावर वेगळी का दिसते याचे कोडे आज ऊलगडले .
याशिवाय एका वेगळ्या पध्दतिनेही ख्रिस्ती बायका साडी नेसत असत त्या पध्दतित साडी बरीच पावलांपर्यंत खाली येत असे व सोगे पुढल्याबाजूने दोन पायांवर सोडलेले असत
हे मला पक्के आठवते . बाकि केसाँची पध्दत बरोबर दाखवली . आमच्या आयाबाया त्याला वाकडा भांग म्हणत असत . आणि भांगाला शेता म्हणणे हे फक्त तुमच्या समाजापुरती मर्यादित नव्हते तर तो शब्द पालघरला आमचा आणि वाडवळ समाजही वापरत असे . असो तुमच्यामुळे सा-या जुन्या आठावणिँना जाग आली . पुनश्च तुम्हाला व तुमच्या सर्व समाज बांधवाना नाताळ सणाच्या नविन वर्षाच्या आगमनासाठी खूप
सा-या शुभेच्छा .
गीता जी, तुमच्या कमेंट्स नेहमीच मौल्यवान माहिती पुरवतात. तुम्हालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
Ezzzzzzz
Too good ya
@@sunildmello Hi Sunil myself Dhiraj D'souza from Wagholi and would like to buy one lugda if it's available with you please let me know.
@@dhirajdsouza4969 जी, सद्या मिळात नाय...मिळ्या लागले गा कळविते
ताई खूप छान मस्त सगळ्यांना कळेल अश्या शब्दात सुंदर माहिती
धन्यवाद, मीना जी
काकींची समजावण्याची पद्धत खूप छान आहे 👌🏼
हो, निशिगंधा जी. काकींनी सहजसोप्या भाषेत छान समजावून सांगितले आहे. धन्यवाद.
अप्रतिम, ही परंपरा टिकलीच पाहीजे
इतकी विविधता असूनही, या एकसंघ भारताचा मी एक नागरिक आहे, यांचा निश्चित च अभिमान वाटतो.
विविध परंपरा टिकवून ठेवायचं ठेवा.
आभारी आहे मी.
आपल्या ह्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद, अशोक जी.
The way she draped the saree is literally art! Minimalism at its best.
Yes..It is indeed an art. Thank you, PK Ji
क्षणार्धात लावण्य खुलून आलाय ...अप्रतीमच .....लुगड नेसवण्याची कला खूपच छान ..
धन्यवाद, पराग जी.
तुम्ही मराठी खूप छान बोललात आणि साडी नेसायची पद्धत सुद्धा खूप छान होती सुनील डी मेलो तुम्ही सुद्धा छान छान व्हिडिओ बनवतात तुमचे सुद्धा खूप खूप तुमचे सुद्धा खूप खूप अभिनंदन
खूप खूप धन्यवाद, नीलिमा जी
खूप च छान ह्विडिओ। धर्म बदलला म्हणून संस्कृती बदलत नाही. त्यामुळे समाजातील प्रेम टिकून राहते. प्रत्येकाने संस्कृती जपून आपल्या धर्माचे पालन करावे.
खूप सुंदर विचार कुलकर्णी जी. धन्यवाद
खूपच छान संस्कृती दर्शन ,जतन केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
धन्यवाद, राजीव जी.
काय जादू आहे । आपोआप मन रमून जातो व्हिडिओ मध्ये👌👌👌
धन्यवाद, हेमंत जी
खूप छान!
नवीन माहिती दिली तुम्ही
साडी फार छान दिसते
खूप खूप धन्यवाद, सोनिया जी
विविधतेने नटलेला आपला हा भारत देश आणि कुपारी समाज .फार छान
धन्यवाद, दीपक जी.
खरंच, अंगभर आणि सुंदरता वाढवणारा पेहेराव.
धन्यवाद, श्यामा जी
आजी तुम्ही खूप मेहनत घेऊन आम्हाला हा पारंपारिक पोशाख दाखवलात म्हणून सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो. विंनती फक्त एव्हढीच की केसात जो दागिना(फुल) माळलात तो मात्र आजच्या काळात सोन्याचा असू नये कारण आपल्या सर्वांना माहीत च आहे.
"जान हैं तो जहान हैं"
आपली काळजी रास्त आहे प्रवीण जी. धन्यवाद.
अरे वा छान, अश्या पध्दतीने साडी नेसलेली पहिल्यांदा पाहतेय... आजी ने खुप छान माहिती दिली
खूप धन्यवाद, ज्योती जी.
किती सुंदर साडी नेसवली आंटीने आणि सुरेख माहिती दिली .....खूप छान
खूप खूप धन्यवाद,अनु जी
Khupch chan sundar mast aani bhari vahinini khupch chan sangitale khup aavadla vidio 👏🙏🙏
खूप खूप धन्यवाद, तेजस्वी जी.
मर्शान बाय आणि मिसेस डिमेलो याचे खूप खूप आभार छान समजावून सांगितले. मी तसा मराठा समाजातला पण असे पारंपरिक समाज त्यांची बोलीभाषा, पेहराव, खाद्य संस्कृती याची आवड आहे.
सुनील विडिओ छान आणि माहिती पूर्वक असतात, तुझे व्हिडिओ पाहून खूप बरं वाटत.
ह्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सचिन जी. मर्शान बाय असे नाव आहे.
@@sunildmello ok updated
@@Sachin_Chavan जी, धन्यवाद
मावशीची लुगड नेसवण्याची पध्दत फारच छान आहे.
खूप खूप धन्यवाद, श्यामकांत जी
फारच सुंदर परंपरा बघून आनंद वाटला. धन्यवाद
धन्यवाद, नीलकंठ जी.
खूप छान..स्वतः च्या संस्कृतीबद्दल आपुलकी असणं व ती जपण्याचा प्रयत्न करण हेच खूप कौतुकास्पद आहे..👍👏
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
This is one of the best documentary i have ever seen you have covered this Micheal so well my salute to you and your hard work and also Micheal he has been working so hard and i pray to God that he bestows all his blessings on Micheal and his family for all the hard work he does and also on you for the patience you showed while covering his life
Thanks a lot for your kind words, Cyril Ji.
We are from uttan like your videos specially your wife's smile. Feeling good that channel is showing tradition 😄
Thanks a lot, Veronica Ji.
दादा खुप सुंदर व्हिडिओ. आपली परंपरा समजली. आभारी आहे.
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
किती शांतपणे समजावतात ह्या मावशी .मस्तच
हो, अगदी बरोबर बोललात आपण, प्रिया जी. धन्यवाद
आजीने खुपच छान लुगडं नेसवलं.तुम्ही संस्कृती रक्षणाचे महान कार्य करत आहात. व्हिडिओ बनवताना तुम्ही जो मोकळे पणा दाखवला त्याला दाद द्यावी लागेल. जीवनाची गती न संस्कृती या दोहोंचा आपण छान मिलाप साधला. धन्यवाद सुनिल जी.
आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सोपान जी
Khup sundar,marshanbayni khup mast lugada nehvon dawadla,agdi premane..khup chan samvedi kupari sanskriti...I like it. .
खूब खूब आबारी, प्रतिभा बाय
Waah kitti sundar ahe very very beautiful 👌 madam na next generation la trained kele pahije !! Aatishay sundar doghi na pan compliments 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद, संध्या जी
Khup chan marathi.boltat marshem ji khup chan marathi.boltat tumchasarkha ch chan nesvle lugde anishaji khup sunder distayt sadi madhe so sweet vlog
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
Bay ni khoop mehnat ghetli hats off to bay.👍👍👍
धन्यवाद, दिलीप जी
Nice video well information
Thanks a lot, Priyanka Ji
वसईची पारंपरिक साडी नेसणे हे एक कसबच् आहे. दिसतं तेवढे सोप्पं नाही नेसायला!! 😄 😄 किती सुंदर दिसली तुमची बायको ह्या वेषात! पारंपारिक सौंदर्य! पुर्वीच्या बायका त्यांच्या ह्या साधेपणामुळेच् सुंदर आणि सात्विक दिसायच्या!! फार छान व्हिडिओ! धन्यवाद. मला नेहेमीच ह्या लुगड्याचं विशेष कौतुक वाटत आलय.
अगदी बरोबर बोललात आपण, माधवी जी. अश्या प्रकारे साडी किंवा लुगडे नेसणे ही एक कलाच आहे. धन्यवाद
Khoop chaan🙏👍
धन्यवाद, अमोघ जी
Khupach sundar veshbhusha aahe thank YOU khup chan mahiti dili
खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी
Sunil tumche khup aabhar, dhanyawad.. aapli vasai kiti sundar aahet tey tumche video baghitala war samzla.. thanks 😊
खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी.
Kiti Chan 👌 काकी.समजावतात❤️
धन्यवाद, मीना जी
वाह काकू तुम्ही ही परंपरा जपुन ठेवलीत त्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत.हा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी तुमच्या पुढील पिढ्या याचे आचरण नक्कीच करतील.
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
पारंपरिक वेशभूषा दाखवल्या बद्दल आभार
नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तुम्हालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, कमलेश जी
खूपच भारी... God bless you all.. बायना भरपूर धन्यवाद 👍👍👏🙏🙏
धन्यवाद, अमिता जी.
Sadi ghalnari muliche expression jabardast😊😊😊
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
Thanks a lot Anisha and Sunil once again 🙏 this vedio help me a lot to prepare my daughter at the occasion of our cross feast. Thanks to Marshan Dadi to explain so well in detail to the perfection. God bless you
Thanks a lot for your kind words, Lisa Ji
Khup Chan mahiti dili👌👌
धन्यवाद, प्रतिभा जी
Beautifully explained and informative. Looking forward for more clips.
Thanks a lot, Pallavi Ji
आपण मराठी किती छान बोलता .. खुप खुप अभिनंदन ..
धन्यवाद, दिलीप जी
खूप छान दिसत आहेत ताई आनि काकूंची समजावुन शिकवण्याची पद्धत खूप छान
हो, काकू खूपच अनुभवी आहेत. धन्यवाद, आशु जी
Wow...Marshan Bai..
Hats of U..for Traditional custume..being with us.
Sunil D*mello. Sir.. Stay connected like forever
Best wihes n compliments 4 this mindblowing Venture..💐🌹👏
Thanks a lot for your wonderful words, Sanjeev Ji.
खूप आनंद झाला हा व्हिडिओ पाहून.खंनत वाटली का नाही आपण जगलो त्या काळात.किती सुंदर होते ते दीवस.पेरम, आपुलकी, जिल्हा ळा, सुंदर ता, सोंदय्, सर्व काही मुबलक होते.तूमचया आईनं बघून माझ्या आईची आठवण झाली.आईना नमस्कार सांगा.तुमला धन्यवाद.
हो, अनुजा जी, तो काळ खरोखरच खूप सुंदर होता...पण काय करणार कालाय तस्मै नमः ...धन्यवाद.
Very interesting...thanks to aunty..n ur wife looking beautiful in this traditional attire
Thank you, Shubh Ji.
Khupach chhan Sunil bhau mavshini chhan nesavli saari kharach apla bharat mahan . phar phar abhari .navin varshachya hardik shubecha.
धन्यवाद, स्नेहल जी. मावशी खरोखर पारंगत आहेत पारंपरिक वेशभूषा करण्यात. तुम्हालाही नूतन वर्षाभिनंदन. धन्यवाद.
काकी सहज व सोप्या शब्दात वर्णन करत आहेत
अगदी बरोबर, अथर्व जी. धन्यवाद
suneel
khup zan.
natalchya khup khup.......
hardik shubhechcha.
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
धन्यवाद, तुम्हालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा, मंगेश जी.
Sunil Bhau, agdi Aprateem video / maahiti saathi tonns of thanks to u!!
खूप खूप धनयवाद, विजय जी
काकांना खूप thanks..
खूप छान बोलतात
धन्यवाद, प्रकाश जी
I am so glad I came across your channel. In spite of living in Mumbai all my life I hardly knew about Vasai and Vasaikars!! Through your channel I am able to and trying to understand culture of Vasai. Thank you Sunil and your wife for sharing these wonderful information passionately. All the very best to you for your future endeavour. Wishing you and your family a very happy, healthy and blessed new year! Stay happy and blessed!!🌷💐👌😊
Thanks a bunch for your kind words, Madhavi Ji. Such words keep us going and yes a very happy new year to you and your family as well.
खूपच छान साडी नेसून दाखवली.Thank you
धन्यवाद, संगीता जी
Nice, very informative, Thank for showcasing the great Vasai culture
धन्यवाद, पडाळे जी.
Nice bro
Tuze vdo mala khup avdtat
खूप खूप धन्यवाद
@@sunildmello ur number please
Dadi jam cute hai ❤ she explains so well!! We need such people more in our community who can guide genz 's like us!!
खूब आबारी कॅरेस
खुप छान !! आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे
So nice. It was great to see forgotten and unknown traditional dressing of the East Indian Kupari. Thanks to Aunty and you Sunil for educating us in these aspects. God bless. Very few of us Eadt Indians who live in western suburbs of Bombay know these old traditions. Keep up the good work. I am proud of our traditions and like to show ur videos to my Non Catholic friends who are left amazed.
Thanks a lot for your motivating words...
Nice one Sunil Dmello, Anisha Dmello & Marshan Dmello bai.
All the best for 8th Samvedi Christi (Kupari) Mohotsav, 2019, to be held on 26th December 2019 at Fr. Bhandari Sankul, JP Nagar, Nandakhal, Virar(West).
Excited to attend the Mohotsav.
आबारी स्मिथसन. महोत्सव मस्त जालो. महोत्सवाबाबतसॉ व्हिडीओ खाला दिलेल्या लिंकवर हाय.
th-cam.com/video/b-yvPFHwaeE/w-d-xo.html
Very nice....marshanbai bharis...aflatoon.....
धन्यवाद, फ्लोरी जी.
फारच सुंदर
धन्यवाद, गुलाब जी.
Mesmerizing. Love to see this culture
Thanks a lot, Sanjana Ji.
Kiti sunder .kupch chan
धन्यवाद, सुप्रिया जी.
Great, khup sundar
धन्यवाद.
1 Number, Bhari
धन्यवाद.
मला वाटत होतं की ही साडी नेसण्याची पध्दत ही कोकणात ल्या न ऊवाररी साडीप्रमाणे आहे परंतु आज पहाते तर ही पद्धत फारच वेगळी आहे फार छान वाटली नेसवण्याची पद्धत आणि हौस सुध्दा धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, दीपाली जी
खूप छान पध्दतीने माहिती दिली मर्शान बायने
छान व्हिडिओ केलात. अनीश्या खुप सुंदर दिसते
धन्यवाद, हेडविजस जी.
Sunil me Gassla mamakade rahat hote. mazya bajula Sagle kuparich hote. 25 Varsha mazya lagnala zali .maza intercaste marrage ahe. tuzya vidio mule junya atavani thajya. hotat so God bless you. nice vidio.
@@shobhanatejwani8261 जी, प्रोत्साहनपर शब्दांबद्दल धन्यवाद.
Kharach Sunil mast mahiti dili, vasai he lok khup premal astat, bhetave se vatte
धन्यवाद, विशाल जी.
Lovely I like all vasai nallasopara virar people...sunilsir thanks tumhi videos banvta tyabaddal
खूप धन्यवाद, रणजित जी.
खूप छान !नव्या पध्दतीची काष्टाच साडी पहायला मिळाली
धन्यवाद, सुप्रभा जी.
सुनिल, खूपच छान!!
धन्यवाद, जितेंद्र जी.
Khup chan Sade an kes rcma dakvley thaya kakune
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वर्षा जी
Very nice, You have beautiful wife, thanks to you & her for providing this video, never thought of learning this when my grandma was wearing this LAL LUGADA. Finally got chance to learn from Marshanbai. Marshanbai gave very good step by step explanation. 🙏🏻
Thanks a lot Abhilasha Ji.
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या सर्व ख्रिस्ती बांधवाना
धन्यवाद, नूतन जी तुम्हालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.
He Sunil,
One of the best video of yours I have seen. You are trying to keep the culture of Vasai alive.
Also Traditional culture . I enjoyed your all videos.
Keep making such video's to keep our culture alive.
Thank you very much.
Thanks a lot for your kind words, Peter Ji.
I saw ur some videos.....u people are Vry lucky satying in heaven....Greenery, beaches, organic vegetables, fresh sea food.....it is just fabulous.....
I liked it....
Thanks a lot for your kind words, Ashwagandha Ji
The lady is so sweet!
Thank you, Prasad Ji
Beautiful traditional costume Sunil ji. Thanks.
Thank you, Ramdas Ji.
Khup chan mahiti
धन्यवाद, वसुंधरा जी
खूप छान मला फारच आवडले .नऊ वारी साडी पेक्षा ही साडी नेसणे कठीण आणि नाजूक काम आहे .
हो, दिपा जी. थोडेसे कठीण नक्कीच आहे. धन्यवाद.
Marshan Bai ne bo bharis explain kele.. great job
हा रिंकल, आबारी.
Thank you so much .tumchya mule vasai firlo .aapli paramparik paddat kadhi sodu naye .
खूप खूप धन्यवाद, प्रिया जी
khup sunder paramparik sadi nesavli ahe...
me andheri marol madhe pan ( marol gavaat) barech lokana ashya sadi madhe baghitla ahe 👌👌
हो, ह्यासदृश्य पेहराव मुंबई परिसरातील देखील केला जायचा/जातो. धन्यवाद, कैलाश जी
अतिसुंदर. मस्त
धन्यवाद, राजश्री जी.
मराठी संस्कृती मधील सुंदर विविधता
धन्यवाद, समीर जी
खुप सुंदर केस आहेत ताईचे
धन्यवाद, निलांबरी जी
Very good for showing our traditional being maharashtrian culture. When I were studying in St Francis Institute, Borivali, I were having so many friends from Vasai n Virar rural villages. I have been visited that time those friends homes some times. Missing that days....
Friends like Raymond D'mello, Donald Perreira n so many more....
Wow, thanks a lot for sharing your beautiful memories with us, Ramesh Ji
सुनीलजी🙏 . तुम्ही वसई -विरार विभागातील पारंपऻरिक, नावीन्यपूर्ण, नैसर्गिक आणि वैविध्य पुर्ण
वीडियो टाकता, फार सुंदर आणि लाजवाब 👌. मी 1988-90 मध्ये सेंट फ्रान्सिस, बोरीवली येथे औद्योगिक शिक्षण घेत असताना या भागात बराच फिरलो आहे. मी आहे कोकणातील. नोकरी निमित्त परदेशात असतो.
तुमचे वीडियो बघून जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. धन्यवाद🤝
@@rameshsawant3809 जी, आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद.
Khup chan video dakvta haya goste mahet nvthaya koknat fkt kole lok rahtat yevdcahet hot kokn Mumbai cha ha bhag mahet nvt ke ase ghr lok tetle parmparek pddte Khan pan
खूप खूप धन्यवाद, वर्षा जी
सर लहान मुलींना किती वार साडी लागेल
मोठे लुगडे व्यवस्थित गुंडाळले तर लहान मुलांनादेखील होते. धन्यवाद, मीना जी
मस्त किती पारंपरिक माहिती आहे
धन्यवाद, मिलींद जी.
Great....Marshan Bai....so nice you have explained....
Thank you, Nilima Ji.
You guys are very lovely.... Thanks for providing such information
Thanks a lot for your kind words, Sanjay Ji
Khup chan vesbhusha parmparek pddt mahet pn nvt chan astat video as avdt bgayla Jun paddt
धन्यवाद, वर्षा जी
माझी सर्व माझ्या कुपारी भगिनींना विंनती आहे की स्वताच्या पारंपारिक वेशभूषेचा सार्थ अभिमान बाळगा. आणि निदान एका वर्षात दोन वेळा तरी अशी साडी परिधान करून तुमच्या म्हणजेच आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करा. लाजण्याचे काहीच कारण नाही, हो थोडी मेहनत जरूर आहे पण ती मेहनत घ्या, त्यातच आपली खरी ओळख आहे.
तुम्हाला कल्पना नसेल पण अशी वेशभूषा जगातील सर्व फ्याशन डिझाइनर ना मागे टाकेल.
वाह...आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
खूप गोड आहे . दोघी खूप छान दिसतायत. साडी डौलदार पण काम करायला सोईस्कर आहे.
काॅटन सुरेख आहे
धन्यवाद, श्रुती जी
I am a Hindu. But I liked your culture very much. 👌👌👌
Thanks a lot, Shyam Ji.
Nice video 📹 👍
Thank you
Thanks sir very nice video
Thank you, Martha Ji