"" अप्रतिम सादरीकरण..!!"" ""उदयराज सर आणि नीला ताई, खुपच छान.....!!!"" "" संगीत साथ सुद्धा उत्तम...!!!"" ""God Bless You ALL...!!!"" """ आठवणी ऐकायला, सुद्धा खुप आवडल्या...!!! ""
किती छान ना. आमचं बालपणच हे गाणं नेहमी रेडीओवर ऐकण्यात गेलं. तेव्हा या टेक्नॉलॉजीची स्वप्नातही कल्पना नव्हती की सगळं जग एका फोनमधे येईल सहजच आणि कालातीतपणे.. आणि तेव्हाची ही थोर गायिका आमची फेसबुक फ्रेंड असेल आम्हाला हसुन आशीर्वाद देणारी...
खुप छान अभिनंदन आणि शुभेच्छा
"" अप्रतिम सादरीकरण..!!""
""उदयराज सर आणि नीला ताई, खुपच छान.....!!!""
"" संगीत साथ सुद्धा उत्तम...!!!""
""God Bless You ALL...!!!""
""" आठवणी ऐकायला, सुद्धा खुप आवडल्या...!!! ""
किती सुंदर म्हटलय हे गाणं ..धन्यवाद शेअर केल्याबद्दल
खूप छान!
अतिशय रम्य आठवणी
खूपच सुंदर. 🎼🎹👌
👍👌👌👌
नीला, खूपच छान वाटलं जुन्या आठवणीत रमतांना. तुझं गाणंही ऐकून मस्त वाटलं.
वाह नीलाताई, क्या बात है. मस्तच👍👍👌
Faaaruchhh Chhan.
खूप छान
फारच सुरेख !!
मस्तच
मस्त, छान गायलीयेस नीला...
किती सुंदर म्हंटलय .. धन्यवाद .💐
वा, सुंदर🙏🙏👌👌👍
व्वा छान
Iam non maraathi yet the song is so sweet n touchy that i feel like to cry in your words khoop. Chhaan.
🎉👌👍🙏💐
व्वा. छान.
अतिशय सुंदर अप्रतिम👌👌💐
कै. उदयराज गोडबोले हे तर उत्तम गायक नट होतेच पण तेवढेच अभिनय निपुण पण होते त्यांची प्रीतीसंगम नाटकातील गोविंदबुवांची भूमिका अविस्मरणीय होती.
Mast ,Old memories 👌🏻👌🏻👍👏👏👏
👌👌👌👌
गाणं जुन्या आठवणीत घेऊन गेलं.
व्वा. खूप छान
धन्यवाद !
धन्यवाद !
किती छान ना.
आमचं बालपणच हे गाणं नेहमी रेडीओवर ऐकण्यात गेलं. तेव्हा या टेक्नॉलॉजीची स्वप्नातही कल्पना नव्हती की सगळं जग एका फोनमधे येईल सहजच आणि कालातीतपणे..
आणि तेव्हाची ही थोर गायिका आमची फेसबुक फ्रेंड असेल आम्हाला हसुन आशीर्वाद देणारी...