फायनल ( खासदार केसरी मैदान भोर 2022 )

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 27

  • @नकंचित्शाश्वतम्
    @नकंचित्शाश्वतम् ปีที่แล้ว +1

    राऊतवाडी चा महाराष्ट्र केसरी शंभु आणी शिवा एक नंबर विठ्ठल ड्रायवर बुधकर 🧡

  • @dineshdhekle6948
    @dineshdhekle6948 2 ปีที่แล้ว +7

    सुंदर....🔥🔥🔥🔥

  • @prashantpisal4244
    @prashantpisal4244 2 ปีที่แล้ว +9

    अावघड नाहि निकाल द्यायला सोपा जाईल पण जि पुढे लाइनवर उभी रााहनारी माकड बाजुनला केली पाहिजे त्या वेळी र्सवांना बरोबर दिसेल

  • @jaymali9314
    @jaymali9314 2 ปีที่แล้ว +5

    All time my feverot sunder

  • @akshaygujar1439
    @akshaygujar1439 2 ปีที่แล้ว +1

    ek no kala bail,second sundar aani Bharat chi gadi aahe

  • @pravinmohite8313
    @pravinmohite8313 2 ปีที่แล้ว +3

    चाकोरी ३ गाडी एक नंबर केला आहे.

  • @Vlog-oe5mi
    @Vlog-oe5mi ปีที่แล้ว +1

    स्टेज कडून 3 नंबर फाटीचा 1 नंबर आहे. हिरवा शर्ट 1 नंबर आणि सुंदर च्या गाडीचा 2 नंबर आहे. आणि मधल्या दोन गाड्या समान आल्या आहेत

  • @dineshdhekle6948
    @dineshdhekle6948 2 ปีที่แล้ว +2

    1.% सुंदर

  • @govindrathod4667
    @govindrathod4667 2 ปีที่แล้ว +1

    1number shootting

  • @vishalghadage4104
    @vishalghadage4104 ปีที่แล้ว +1

    निकाल रेषेवर उभे राहणार जरा बैलगाडी मालकाचा खरच विचार करा किती कष्ट घेतात आपण त्या जागेवर असाल तर काय होईल

  • @abhishekdhaware4133
    @abhishekdhaware4133 ปีที่แล้ว +1

    हिरवा शर्ट आणि डाव्याबाजूनी दोन न गाडी विजेता आहेत तुम्हा काही जणांना वाटत सरल कि बगारत सुंदर ची गाडी विजेता असेल पण नाय ती गाडी रेसेवर यायच्या आदी डाव्या बाजूची गाडी रेषेवर आली तुम्ही public काय बोलती ते माझं उत्तर कॉमेंट मध्ये द्या मित्रानो 🙏🙏

  • @vikasphadatare1262
    @vikasphadatare1262 2 ปีที่แล้ว +4

    पंच नालायका सारखे मध्येच उभे राहिलेत त्यामुळे निकाल द्यायला आडचन येणार

  • @prafulsawant6696
    @prafulsawant6696 2 ปีที่แล้ว +4

    सर्वात अवघड निकाल

  • @highwayking3786
    @highwayking3786 ปีที่แล้ว +1

    मधी लोक उभी कोण आहेत ते तर पंच नाहीत त्या मुळे एखाद्या बैलाचा नंबर जाइल

  • @govindrathod4667
    @govindrathod4667 2 ปีที่แล้ว +4

    Bharat kmi पडला या शर्यतीत

  • @rohidasmadane2084
    @rohidasmadane2084 2 ปีที่แล้ว +2

    तीननंबरचाकोरी

  • @somnathingale4910
    @somnathingale4910 2 ปีที่แล้ว +6

    Yala bolaych shoting radach

  • @prashantyele5378
    @prashantyele5378 2 ปีที่แล้ว +1

    Nikal kay zala sangitla nahi ?

  • @surajbhandalkar9910
    @surajbhandalkar9910 2 ปีที่แล้ว

    तीन गाडया 2 नंबर

  • @prashantpisal4244
    @prashantpisal4244 ปีที่แล้ว

    विडिओ चा़गले बनवता पण ते लाईन वरची उभी लहानाची गाढव बाजुला केली तर बर होईल

  • @pappumarade3804
    @pappumarade3804 2 ปีที่แล้ว +1

    खूप कठीण निर्णय होता हा

  • @maheshshirke5702
    @maheshshirke5702 2 ปีที่แล้ว +2

    निकाल काय झाला

  • @rohidasmadane2084
    @rohidasmadane2084 2 ปีที่แล้ว +1

    हिरवा।शॅट।डायवर।ने।ऐक।नंबर।केला

  • @rohidasmadane2084
    @rohidasmadane2084 2 ปีที่แล้ว +2

    काला बैलानी निकाल केला

  • @amitholkar5520
    @amitholkar5520 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र मुख्यमंत्री बैल गाडा शर्यत पहा मग बोला