आजोबांनी मुलाला सांगितलं मला जर नाही सांभाळलं तर मी कोर्टात जाईन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 22

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 5 หลายเดือนก่อน +2

    मामा खुप हुशार आहे आणि मस्त बोलतात आणि खरं आहे

  • @minakshisonawane3686
    @minakshisonawane3686 ปีที่แล้ว +3

    सुरसंगम लातूर यांना खूप खूप शुभेच्छा.मोडकळीस आलेल्या कुटुंब व्यवस्थेला प्रकाश झोतात आणून वृद्धांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे कार्य कौतुकास्पद आहे अभिनंदन

    • @sursangamlatur2716
      @sursangamlatur2716  ปีที่แล้ว +2

      धन्यवाद सर तुमचा कमेंट वाचलो मनाला समाधान वाटलं 🙏🙏

  • @KingofMaharashtra4201
    @KingofMaharashtra4201 9 หลายเดือนก่อน +2

    म्हातारं कडक बोलतंय

  • @chandrakanthalave-ho5iz
    @chandrakanthalave-ho5iz ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा 👌👌👍👍💕💕💕💕

  • @bhagyashreebhagat6238
    @bhagyashreebhagat6238 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kharec.ahe..asha.mulanla.hkludene.grgeche.ahe

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 ปีที่แล้ว +2

    आरे मुलांना लाज वाटली पाहिजे की काय कमुण ठेवल आमचें साठी आस महणायेला लाहनाच मोठ केल शीखवल लग्न केली आजून काय करायेला पाहिजे लहणाची मोठ करताना कीती तत्रस होतो एक आभग आहे काशीला जाई कोणी पढरीला जाई चेरीधाम माझ्या घरी बाप आणि आई मायमाऊली माझा वाढविला पीढ पीतेने केले माझे बळकट दड दाविली दुणवे सारी सारी नवलाई चेरीधाम माझ्या घरी बाप आणि आई हा आभग घेणे सारखा आहे जगात आणल ही केवढी मोठी गोष्ट आहे

  • @bhaveshmarane570
    @bhaveshmarane570 ปีที่แล้ว +1

    सगळीकडे हेच चाललं आहे, परंतु त्यांना सुध्दा मुलं आहेत, ते सुध्दा हे बघून असेच वागणार.

  • @dattagaikwad3427
    @dattagaikwad3427 9 หลายเดือนก่อน +2

    Sur shangam latur mhatare mansache khar ahe

  • @universalboss9216
    @universalboss9216 19 วันที่ผ่านมา +1

    नशिबवान आहोत बाबा तुम्ही इतके वर्ष जगलात.. माझं वय आता 44 असून मला दम्याचा त्रास आहे. कधी मरेल सागता येत नाही 😭

  • @minakshisonawane3686
    @minakshisonawane3686 ปีที่แล้ว +1

    मुलांनी पोटगी नाही दिली तर त्यांचा पगार सरकार देणार नाही

  • @yogeshsurvase168
    @yogeshsurvase168 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👑👑👑👑👑

  • @SunandaGawande-nq4bi
    @SunandaGawande-nq4bi ปีที่แล้ว +2

    Kayada mazya bspacha manane dr babasahebachya ahe tevhach tumhi avdhe bolu shakta

    • @minakshi5131
      @minakshi5131 4 หลายเดือนก่อน

      Right 😊

  • @pramoddhumal3407
    @pramoddhumal3407 ปีที่แล้ว +1

    माझा स्वतःचा अनुभव आहे

  • @chadrabhanshelke6458
    @chadrabhanshelke6458 ปีที่แล้ว +1

    आरे,हे,मोदीसाहेबां,विचारा,नोटबंदीमुळे,किती म्हतारे,उघडे,पडले, त्याच,काय

  • @shivajibhuse1624
    @shivajibhuse1624 ปีที่แล้ว +2

    माझा एक मुलगा पोलिस आहे आणि एक मुलगा आर्मी आहे तरी त्यांनी मला वाऱ्यावर सोडले आहे माझी पत्नी वारली आहे मी दुसरी बायको केली म्हणून त्यांनी मला सोडले आहे तू रोज एक बायको करशील तिला आम्ही सांभाळू का म्हणतात मंगळवेढा

  • @pramoddhumal3407
    @pramoddhumal3407 ปีที่แล้ว +1

    नान्याची ऐकच बाजु नसते

    • @sursangamlatur2716
      @sursangamlatur2716  ปีที่แล้ว +2

      जुन्या नाण्याची बाजू बघायची नसते

    • @sursangamlatur2716
      @sursangamlatur2716  ปีที่แล้ว +1

      समजून घ्यायचं असतं