ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप छान वाटले मी अंजनगाव सुर्जी
धन्यवाद
खूप च छान पद्धत आहे,छान रेसिपी👌👌👌👍👍👍
धन्यवाद ताई चॅनलवर स्वागत आहे. सर्व रेसिपीज पहा.
एकदम मस्त
Thanks tai.
खुपच छान झाले पापड आम्ही पण करून बघू
नक्कीच करा .कमेंट करून सांगा कसे झालेत. सगळ्या रेसिपीज पहा. धन्यवाद.
खुप छान पद्धतीने सांगितले मला खुप खुप आवडली
धन्यवाद ताई .चॅनलवर तुमचं स्वागत आहे.
ताई मी उकडीच्या पाण्यात तेल नाही टाकत ,तेलकट वास येतो ना , पण पापड खुप छान केले ताई
मी सुद्धा तुमच्या पद्धतीने पापड करून पाहिन . व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.
Mi pn asach 1.30 kg ch papad bnvle hya prakare mast hotat fkta mi telacha vapar nahi kela ahe
खूपच छान सांगितले
छान झाले सुंदर
Thanks. सर्व रेसिपीज पहा तुम्हाला उपयोग होईल.
खूप छान माहिती सांगितली तुम्ही मॅडम 👍
धन्यवाद सर्व रेसिपीज पहात रहा .
कित्ती व्यवस्तिथि माहिती दिली आहे thanks
Mast mast mast
Thanks 🤗 and welcome
Khupch sundar
धन्यवाद .
खुपचं छान बनवलेत ताई तांदळाचे पापड मी पण नक्की ट्राय करेन फुल वाच तुम्ही पण या ताई डन done ✅👍
Thanks again.
खूप छान 👌🏻👌🏻
धन्यवाद.
Khupch mast 👌👍🎁🔔👈👌 bhet dili aapn hi ya
627
Khupch chan
धन्यवाद . सर्व रेसिपीज पहा
यात दही किती घालायचे .
Kuph Chan
पापड संध्याकाळी केले तर चालतील का
हो पण रात्रभर फॅनच्या हवेला ठेवावे लागते .
पापड खार आणि फुल पापड खार हे दोन्ही एकच आहे का ताई
मस्तच फुलले आहेत.छान
धन्यवाद ताई चॅनलवर स्वागत आहेत .channel subscribe करा.
Papad khar nahi ghatala tar chalel ka
Ho chalel pan papad thode Kami khuskhushit hotil . channel var swagat aahe .
मी नक्की try करिन ताई.. खूप छान झालेत पापड..👌🏻👌🏻
धन्यवाद ताई .चॅनल मधेआपल स्वागत आहे.
Tel n waparate dinkache pani waprun mi papad karate was yet nahi .
तांदूळ dalatana 1 केजी la 1 wati sabudana घालून dalawe .मस्त hotat
Tum chya paddhtine mi hi akda karun pahin . धन्यवाद.
१, किलो तांदूळ मधे किती पापड तयार होतात .
पावणेदोनशे होतील. सर्व रेसिपीज पहात रहा. धन्यवाद ताई.
👌 👌 👌
धन्यवाद ताई. चॅनलला सबस्क्राइब करून सर्व व्हिडिओज पहा .
ताई पिठाच्या लाट्या गार जर झाल्या मंग लागल्या तर चालतात का
पापड खार येवढा दोन चमचे टाकलला तर पापड फुलनारच ना
का गरमच गरमच लाटावा लागते
गरम लाटायचा म्हणजे पीठ मळून झाले की लगेच लाटायचा त्यामुळे पापड छान फुलतो.धन्यवाद
धन्यवाद सांगितल्याबद्दल
मस्त.......
धन्यवाद सर.
Msst
Thanks सर्व रेसिपीज पहा तुम्हाला उपयोगी पडतील.
ताई अश्याच तांदळाच्या सालपापाड्या पण दाखवा 🙂🙂
लवकरच दाखवण्याचा प्रयत्न करेन.
@@gharchaswaypak pippppppppppppppppppppppp😊
👌👌
खूप छान ताई👌👌👌
Papad chan kele pan telacha vapar jast zala🙏
Pjbbbhhhhjj@@gharchaswaypak
तेल खुप वापरला नंतर पापडाला वास येतो
खूप जास्त तेल वापरल तर वास येतो पण आपण इथे इतक तेल वापरल नाहीये
खूप छान 👌👌
धन्यवाद ताई .स्वागत आहे तुमच .