वा छान,गावातले वातावरण काही वेगळेच,सकाळचे कोंबड्याचे आरवणे,गावची आपुलकीची बोली भाषा,चविष्ट जेवण,लहान मुलांचे खेळ आणि हो तुमची सादरीकरणाची कला,खूप आनंद मिळतो.धन्यवाद!God bless you!
काजू ची भाजी मस्तच संदेश सोनाली कोकण संकृती च्या माध्यमातून गावात राहून भरपूर प्रमाणात कुक्कुटपालन वृक्ष लागवड पशुपालन भाजी लागवड करावी कोकणातील तरूण पिढीला फायदा होईल रोजगार उपलब्ध👌👌✅✅ आहे कोकण समृद्ध आहे शिवाय कोकणात औषधी वनस्पती🌱 चा साठे भरपूर प्रमाणात आहेत माहिती मिळवणे गरजेचे आहे कोरोना माहामारीत गावातील वातावरणातील चांगले कामे करून सगळ्यांना आनंदी आनंद वेगळाच अनुभव आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र
दादा आमची पण गावी खुप मोठी काजू ची बाग आहे पण या कॉरोना मुले आम्हाला काजू खायला काही नाही मिळाल्या असो पण आई ने काजुची भाजी बनवली ना तेव्हा मला अस वाटल की मला आई बोलवत होती बाबु गावी ये तेव्हा जर का गेलो असतो तर आत्ता मला खायला मिळाली असती मस्त दादा
निसर्ग, कोंकण आपल्याला भरभरून देत असतो, पण माणूस जेव्हा त्याचा अनादर करतो, तेव्हा कुठेतरी मन दुखावते. Anyway thanks for काजूची भाजी आणि हो ! आंबे, काजू, फणसचोर ब-याच गावांमध्ये भेटतील, कसं पचवतात माहिती नाही 🙏🌾🌴🛕🌦️
दादा गावी राहून पण खूप काही करू शकतो आपला माणूस काजूचे झाडे, आंबे, नारळाची झाडे, खूप काही बागायत लावू शकतो किंवा भाजी पण लावून विकू शकतो. कोंबडी पालन वैगरे अजून खूप आहेत. काही न काही धंदा करू शकतो.👍👍👍👍👍
Chan vatla video mast hota aajcha video kajuchi bhaji ani barchkahi family blog mast vatla khup Chan banvali kajuchi bhaji aai ne teasty hoti pan sunder aprtim keli I like it 😋😋 yummy aahe so, kalji ghya take care 😀😀 yeva kokan aaploch aasa 😀 bye 😀✋✋😀😀😀😀😀
दादा खूपच भारी वाटलं व्हिडिओ बघून ..... काजूच्या बियांची भाजी वा.....❤️❤️😋😋😋😋.. दादा एक विनंती होती माफी वगैरे नको मागुस..... कारण कोकणात पडलेला पाऊस हा भारावून नेणारा , मनमोहक असतो .. त्या भिजलेल्या मातीचा सुगंध... खरचं खुप भारी अनुभव असतो..... त्यामुळे कदाचित अति उत्साहात आपन थोड जास्त बोलून जातो..... भले हा अवकालिन पाऊस होता .... पण उत्साह तोच असतो....❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ बाकी व्हिडिओ बघायला majja aali काजूची भाजी, छोट्यांचा नाच bhari hota😂😂😂❤️. दादा पण जेव्हा पहिला पाऊस पडेल तेव्हाची व्हिडिओ नक्की बनव ...❤️🙏🙏🙏 धन्यवाद ❤️❤️❤️🙏🙏🙏👍बेस्ट ऑफ लक पुढच्या व्हिडिओ साठी ..... Stay home stay safe ❤️👍🙏
खुप छान विडिओ 👌👌👌👌👌 कोकणातील पारंपारिक घरे अशी असतात. मातीच्या चुली, त्याच्या आजूबाजूला लाकडे, फुंकणी इ. शेणाने सारवलेली जमीन. ओल्या काजूच्या बिया फेब्रुवारी मार्च महिन्या पर्यंतच मिळतात त्या नंतर नाही. टिपर् यांचा खेळ, त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स, देवाची गाणी इ. आपल्याकडे महिला रात्री खेळतात. खुप enjoy केला आजचा विडिओ. ❤❤❤ आपल्या संगमेश्वर तालुक्यात कोरोना चा प्रकोप खुपच वाढलाय. TAKE CARE. चुलीच्या राखेवरून आठवण झाली, भारतातील गाईंच्या गोवर् या (शेणी) अमेरिकेत मिळतात. Indian cow's dang म्हणतात.
वा छान,गावातले वातावरण काही वेगळेच,सकाळचे कोंबड्याचे आरवणे,गावची आपुलकीची बोली भाषा,चविष्ट जेवण,लहान मुलांचे खेळ आणि हो तुमची सादरीकरणाची कला,खूप आनंद मिळतो.धन्यवाद!God bless you!
संदेश दादाच्या विडिओ ला like पेक्षा views जास्त आहेत, like पण करा मित्रांनो
छान खुप छान.सदा हसमुख घर घरातील तुझं कुटुंब.सहज काढलेले विडिओ.
हे सगळं बघून मन खूप खुश प्रसन्न होऊन जाते.
Thank you ❤️
काजू ची भाजी मस्तच संदेश सोनाली कोकण संकृती च्या माध्यमातून गावात राहून भरपूर प्रमाणात कुक्कुटपालन वृक्ष लागवड पशुपालन भाजी लागवड करावी कोकणातील तरूण पिढीला फायदा होईल रोजगार उपलब्ध👌👌✅✅ आहे कोकण समृद्ध आहे शिवाय कोकणात औषधी वनस्पती🌱 चा साठे भरपूर प्रमाणात आहेत माहिती मिळवणे गरजेचे आहे कोरोना माहामारीत गावातील वातावरणातील चांगले कामे करून सगळ्यांना आनंदी आनंद वेगळाच अनुभव आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र
काजूची भाजी आणि लहान मुलांचे गाणे दोन्हीही मस्त 🤗👌
संदेश भाऊ आई हातची काजूची भाजी ची रेसिपी बनवताना व्हिडिओ बनविली खूप छान असेच नवीन व्हिडिओ बनवत रहा.
खूप सुंदर विडिओ आईने काजूची खूप छान बनविले आहे त्यात वहिनीणी बनवील्या चपाती भाकरी सलाम टिपरी डांसला छान संदेश
Thank you
काजूची भाजी फारच छान होती मुलींनी केलेला डान्स पण छान होता मस्त व्हिडिओ होता भाऊ
खूप सुंदर आपल्या लहान मुलांनी संस्कृती चा दर्शन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद👌👌👌👌👌
संदेश नमस्कार! काजूची भाजी विडीयो छान आहे! सध्या आऊट डोअर शुटींग ला जाउच नका, तुमच्या वयस्कर आइ वडिलांची काळजी तुम्हाला च घ्यावी लागणार आहे! तेंव्हा असेच विडीयो आम्ही आवडीने पाहूत, पण संसर्गजन्य कोरोनाची काळजी अशीच चालू ठेवा! छान विडीयो बद्दल धन्यवाद 💐💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद!
!
monsoon madhun asech changle video banavat ja
खूप छान विडीओ गावी जाता नाही. आले पण विडीओ पाहून गावी असल्या सारखे वाटते. खूप छान मित्रा विडीओ.
Khup chan keli kaju chi bhaji.. Ani chulivar tar khupach chan.. 👌👌
खुप छान मिञा
आईच्या हाताची चव निश्चितच अप्रतिमच असते
आज माझ्या आईच्या प्रत्येक पदार्थाची आठवण येते
आईला खुप प्राधान्य देतो मिञा ग्रेट संदेश
Nice sandesh 🙏😎 काजूची भाजी खूप छान 👌👌👍
खूप छान भाजी बनवली👍......बारकी पोरं गाणी भारी बोलत होती👌....आता एकदा तुझ्या संपूर्ण गावचा व्हिडिओ बनव बघायला आवडेल
दादा आमची पण गावी खुप मोठी काजू ची बाग आहे पण या कॉरोना मुले आम्हाला काजू खायला काही नाही मिळाल्या असो पण आई ने काजुची भाजी बनवली ना तेव्हा मला अस वाटल की मला आई बोलवत होती बाबु गावी ये तेव्हा जर का गेलो असतो तर आत्ता मला खायला मिळाली असती मस्त दादा
संदेश मज्जा आली तोंडाला पाणी आले आई खूप छान ❤
अरे पहिला काय आणि अवकाळी काय ..
भावना महत्वाच्या....❤️
खुप छान व्हिडीओ आपली भाषा
Hi Sandesh khup chan video..aani lahan mulanche gani pn jabardast..kajuchi bhaji pn ly bhari..👌👌
broo amazing videoo and content.....how you understand your mother is also amazing....lovee from dubai...
निसर्ग, कोंकण आपल्याला भरभरून देत असतो, पण माणूस जेव्हा त्याचा अनादर करतो, तेव्हा कुठेतरी मन दुखावते. Anyway thanks for काजूची भाजी आणि हो ! आंबे, काजू, फणसचोर ब-याच गावांमध्ये भेटतील, कसं पचवतात माहिती नाही 🙏🌾🌴🛕🌦️
छोट्या मुलींचा टिपरी फुगडी लय भारी 👌 👌 👌 ❤️❤️❤️
दादा गावी राहून पण खूप काही करू शकतो आपला माणूस काजूचे झाडे, आंबे, नारळाची झाडे, खूप काही बागायत लावू शकतो किंवा भाजी पण लावून विकू शकतो. कोंबडी पालन वैगरे अजून खूप आहेत. काही न काही धंदा करू शकतो.👍👍👍👍👍
एकदम मस्त व्हिडीओ बनवला आहेस आवडला. सारा आणि तिच्या मैत्रिणी चा टिपरी फेर धरून नाच जाम भारी आहे.
हायलाईटेड कॉमेंट म्हणजे काय असतं.
tuze dada mala monsoon madhil video baghayla khup avadtat
संदेश लय भारी व्हिडीओ. मुलांचा डान्स पण मस्त. परिवाराला मनःपूर्वक नमस्कार
संदेश...खूपच छान आईची रेसिपी.
माझी all time फेवरेट भाजी .
Mst kajuchi bhaji... Ratri 11 vajta tondala paani sutl.. Very nice Dada.. Keep it up.. Best luck 😇😇😇😇
Ek number video sandesh tumche gav khup sunder ahe ani tumchi aai tar ek number ahe👌👌👌👌
Mast👌 tondala pani sutale😋
Waiting fanaschi bhaji👍
काजूची भाजी 👌mst cha video...👌family khup bhari 👍😊
Khup chan receipe aai pan Khup chan aahe ani vahini sudha👌👌
अरे दादा तोंडाला पाणी सुटलं 😋 गावची आठवण आली ❤️
काजू ची भाजी आणि पिंपरी डान्स मस्तच
First like & comment...
Nice recipe 👌👌👌👌
Aare wah khup
Chhan
Sari saukh milali hya zopdit
Mazya
Sasu suneche sunder tunning
Aasech aanadi raha
Sukhi sansarache ganit
Khup chan bhaji banvali kaku...mastach👌👌👌👍👍👍
Khup chaan bhajji zali aai waah bacchey company kiti surekh aawaaz aahey mast ganni
thank you
Chan vatla video mast hota aajcha video kajuchi bhaji ani barchkahi family blog mast vatla khup Chan banvali kajuchi bhaji aai ne teasty hoti pan sunder aprtim keli I like it 😋😋 yummy aahe so, kalji ghya take care 😀😀 yeva kokan aaploch aasa 😀 bye 😀✋✋😀😀😀😀😀
Wah....lockdown mule ya varshi olya kajuchi bhaji nahi milali....pan video pahun masta watla....tondala pani sutala...😋
Aapli juni gavakadachi ch sarva goshti changlya aahet....aapan Sudharlo mhanun changla te takla..ani tech western lokani uchalal..!!!
Ani udya tech aplyala tya sarva goshti mahag karun vikatil...!!
Jasa ki cgulitali rakh, kadulimbachya katya, shenachya govrya, naralacha kathya.....etc...!!!!!!
Aai chi j1 banwaychi padhat khup saral sopi aahe khup awesome banwali kaju chi bhaji I 😋😋😋 and tya muli ter mast Gan bolat hote 👌👌👌
Mast . . Khup chhan video.. . as usual!!
खूप छान काजूची रेसिपी झाली आहे.
दादा ती व्हिडिओ मध्ये असते ती मुलगी कोण आहे सारा....
Khup chan nayri menu😍😋👌🏻👍🏻
Bhava Tu tondane jev amhi dolyane jevto
Kajuchi bhaji kokani meva is best👌👌👌
Thank you ❤️🙏
i love kokan sanskruti
खूप छान व्हिडिओ संदेश काजू ची भाजी मस्त आई नमस्कार
खूपच छान काजूची भाजी संदेश तु नशीबवान आहेस गावी आहेस तो बरा आहेस गावीच रहा 👌👌😋😋
keep it up dada,i support you
दादा खूपच भारी वाटलं व्हिडिओ बघून ..... काजूच्या बियांची भाजी वा.....❤️❤️😋😋😋😋..
दादा एक विनंती होती माफी वगैरे नको मागुस..... कारण कोकणात पडलेला पाऊस हा भारावून नेणारा , मनमोहक असतो .. त्या भिजलेल्या मातीचा सुगंध... खरचं खुप भारी अनुभव असतो..... त्यामुळे कदाचित अति उत्साहात आपन थोड जास्त बोलून जातो..... भले हा अवकालिन पाऊस होता .... पण उत्साह तोच असतो....❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
बाकी व्हिडिओ बघायला majja aali काजूची भाजी, छोट्यांचा नाच bhari hota😂😂😂❤️. दादा पण जेव्हा पहिला पाऊस पडेल तेव्हाची व्हिडिओ नक्की बनव ...❤️🙏🙏🙏
धन्यवाद ❤️❤️❤️🙏🙏🙏👍बेस्ट ऑफ लक पुढच्या व्हिडिओ साठी ..... Stay home stay safe ❤️👍🙏
Mast dada ... Vedio .. Ani Aai chya hatachi kajuchi bhaji 😋😋😋😋
नाष्टा खुप टेस्टी आहे, आणि तुमची चुल मस्त आहे
मस्त! असच आपलं कोकण दाखवत रहा.👍
आठवणींना उजाळा येतो.
शुभेच्छा तुम्हा सगळ्या कोकण यूट्यूबर्स ना.🙏
माझं गाव - हुंबरी , खेड ( रत्नागिरी )
Chan sandesh Bhau 👌 keep it up 👍
Very nice video..shree Swami Samarth 🙏
खूप छान भावा, खूप आवडला विडीओ
खुप छान विडिओ 👌👌👌👌👌
कोकणातील पारंपारिक घरे अशी असतात. मातीच्या चुली, त्याच्या आजूबाजूला लाकडे, फुंकणी इ. शेणाने सारवलेली जमीन. ओल्या काजूच्या बिया फेब्रुवारी मार्च महिन्या पर्यंतच मिळतात त्या नंतर नाही. टिपर् यांचा खेळ, त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स, देवाची गाणी इ. आपल्याकडे महिला रात्री खेळतात. खुप enjoy केला आजचा विडिओ. ❤❤❤ आपल्या संगमेश्वर तालुक्यात कोरोना चा प्रकोप खुपच वाढलाय. TAKE CARE. चुलीच्या राखेवरून आठवण झाली, भारतातील गाईंच्या गोवर् या (शेणी) अमेरिकेत मिळतात. Indian cow's dang म्हणतात.
Mast gan gayal ....khup hushar aahet ha muli....
काजूची भाजी खूप छान 👌👌👍
Chan video... Bhava...
हो अगदी बरोबर राख आगदी उपयोगी आहे आमच्या गावी पण असच असत गाव ते गाव
Starting che music Etar video la pn Asude
Bhari vattt
कोणी न्हेल्या ऱ्य काजुचा बिया. आमचा काकुचा🙄. 😂छान भाजी
लै भारी काजूची भाजी
दादा तुम्ही आपल्या गावठी भाषेतच बोलत ऱ्हावा.
मस्त वाटतं ऐकया.☺️
thank you
दादा मस्त झाला व्हिडिओ जबरदस्त
khupch mast kajuchi bhaji keli aahe.
tondala paani sutale.
संदेश काजू चीन भाजी छान झाली व टिपरी डान्स उत्तम
छान झाली काजूची भाजी
Chhan zali kajuchi bhaji😋😋😋🍽️
छान व्हिडिओ आहे गावाकडचे राखेन भांडी खुप छान नीघतता 👍🙏
वाह!वाह! ओल्या काजूची भाजी one of my favourate कधी येऊ खायला?
संदेश, गावातील वयस्कर लोकांचे त्यांचे काळातील काही अनुभव, गोष्टी, गप्पा व्हिडिओ बनव
Khup mast video lahan mulini ❤❤❤ pan chan nach kela ❤❤❤
Mast video khupc chan culivarce jevan mast
Mast bhaji kaju😋😋😋😋
Khup Chan hota video va kajuchi bhaji pan
amchya kade itthe govyala kembri la kimsa asse mhantaat.
मस्तच होती काजुची भाजी... छान बनवली आई नी.... 👍
पण. ही सारा कोण आहे तुमी सांगितले nhi. आजून ही??? 🙆
Khupach chan..👌👌👌
Masta khup aavadla video..
nice one dada🤘
जबरदस्त👌👌
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
सुंदर नृत्य कला 💝❤️
tipri nach song mastach mitra
नशीब लागत कोकणात जन्म घ्यायला ✌️✌️✌️
खरच! कोकण म्हणजे जिवंतपणी स्वर्ग!! 🙏🙏🙏
Mast zali zo kajuchi bhagi
Chan video hai dada
Chan bhaji. Ani lagna mulanch avaj ani tipri song Chan🙏❤🌴🌴🌴👌
Jaam bhari ❤👌
खूप छान व्हिडिओ काजूची भाजी मस्त तुझी सोनाली पण छान आहे .ही सारा मुलगी कोण
काजुची भाजी छान केली आई
mi sangital hot live madye aai aani vahinichya hatachi recipe che video banavla mazi iccha purn keli thank you so much 🙏🙏😍😍
Khup mast...bro...
Muli khup chhan tipri nach karat hotya.bhaji pan mast 😁👌👌
Chotii mull gaane khup mast gatayt...
Family chi Kalji ghe bhai आनंदी Raha Enjoye Kara. 👍👍