जरांगे पाटलांच्या भाषणा वेळी गर्दी पहा ड्रोन मधून | मनोज जरांगे पाटील | manoj Jarange Narayan Gad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 251

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 วันที่ผ่านมา +60

    एवढी मोठी गर्दी मी पहिल्यांदाच पहिली निस्वार्थी नेतृत्व संघर्ष योध्दा श्री मनोजदादा जरांगे पाटील साहेब

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 วันที่ผ่านมา +66

    धन्यवाद आपलं लोकसंख्या दाखविल्याबद्दल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @Ag0373
    @Ag0373 วันที่ผ่านมา +48

    मराठा +धनगर +मुस्लिम +दलित एकता 👏🏻👏🏻👏🏻💐💐😊

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 วันที่ผ่านมา +79

    Only one जरागेपाटील पाटील झिंदाबाद जयभीम

    • @Fhtyfjkfjgfkgdjfjft
      @Fhtyfjkfjgfkgdjfjft วันที่ผ่านมา

      जय शिवराय जय भीम 🎉

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 วันที่ผ่านมา +148

    तरी आम्हाला येना झालं नाही आम्ही हात जोडून जरांगे पाटलाची माफी मागतो

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 วันที่ผ่านมา +4

      Bare jhale baba nahi alas tu , aplya lekara balanchyat dasara sajara kara yache 14 mahine hech aikat alo ahe aajun yacha kahich niranay nahi ha tumhala fakt gajar dakhvat ahe

    • @kisanthorat2888
      @kisanthorat2888 วันที่ผ่านมา

      ​@@sunilshendge3153तु शेंडगे का ? मग बरोबर आहे!

    • @manoharsawant7751
      @manoharsawant7751 วันที่ผ่านมา

      इकडे पण घुसले

    • @Love4NatureEnterprises
      @Love4NatureEnterprises วันที่ผ่านมา

      ​@@sunilshendge3153तू तुझे बघ तुझ्या घराचे तरी तुझ ऐकतात का ते 😂😂😂😂

    • @FhdhjfHhdhjj
      @FhdhjfHhdhjj วันที่ผ่านมา +1

      एक मराठा कोटी मराठा

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 วันที่ผ่านมา +48

    आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🇮🇳

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 วันที่ผ่านมา +52

    बापरे केवढी मोठी ही गर्दी... गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात यावी❤

  • @balasahebsatpute5039
    @balasahebsatpute5039 วันที่ผ่านมา +37

    सह्याद्री चा वाघ आहे दादा 👍👍👍

  • @nageshnilkanthe5665
    @nageshnilkanthe5665 วันที่ผ่านมา +38

    राम कृष्ण हरी माऊली

  • @आम्हीजुन्नरकर
    @आम्हीजुन्नरकर วันที่ผ่านมา +23

    पाटील साहेब काही कारणास्तव येईला, नाही जमलं क्षमा असावी. जय महाराष्ट्र. ❤️🚩

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri วันที่ผ่านมา +33

    काय दादा तुमच्या वर प्रेम आहे मराठयांच्या इतिहासात आहे

  • @shivamgaikwad8397
    @shivamgaikwad8397 วันที่ผ่านมา +11

    मनोज दादा चा नाद करायचा नाय.... एकच नंबर

  • @shreemule396
    @shreemule396 วันที่ผ่านมา +18

    अहो आम्ही दहा किलोमीटर वरच थांबलो कारण पुढे येता येत नव्हत शेवटी मोबाईल वरच आम्ही जरांगे पाटलांच विचार ऐकून परत फीरलो

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 วันที่ผ่านมา +16

    आम्हाला आज येणे गर्दीमुळे शक्य झाले नाही आम्ही समाजाची माफी मागतो पुढच्या मेळाव्याला नक्की येणार

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 วันที่ผ่านมา +17

    केव्हडी गर्दी ही . दादा खरच तूम्ही महान आहात

  • @machindrayetal7718
    @machindrayetal7718 วันที่ผ่านมา +7

    प्रथमतः 18 पगार जातीतील दीनदलित आणि आपल्या हक्कांपासून वंचित राहिलेल्या सर्व समाज बांधवांना माझा मानाचा जय शिवराय सर्व समाज बांधवांना एकच विनंती आहे लबाड राजकारण्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता 2024 निवडणूक फक्त आपल्या हक्कासाठी लढायचे आहे योग्य उमेदवार निवडा योग्य नेतृत्व निवडा

  • @dkkalkumbe8446
    @dkkalkumbe8446 วันที่ผ่านมา +6

    ज्या बांधवांच मेळाव्याला येता आलं नाही.... त्यांनी पाटलांचे भाषण ऐकुन त्याचे पालन करावे ही विनंती.... इलेक्शन ला साथ द्यावी ही विनंती🙏😊

  • @SantoshBhambre
    @SantoshBhambre วันที่ผ่านมา +13

    धन्यवाद भाऊ कॅमेरा बद्दल एक मराठा लाख मराठा

  • @RameshAwakale
    @RameshAwakale วันที่ผ่านมา +18

    आजब झाल तुफान मराठा एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik6616 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जगातली एकनंब सभा

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises วันที่ผ่านมา +12

    संघर्ष योद्धा jarange पाटील यांच्या सभेला आलेली लोकांची गर्दी बघून काही काही लोकांची dang फाटली 😂😂😂😂😂 पार नुसता जाळ अणि धुर सांगतच
    जय भीम 💙💙💙💙

  • @ShukracharyaGavhane
    @ShukracharyaGavhane วันที่ผ่านมา +11

    एक मराठा लाख कोटी मराठा आरक्षणावर ठाम आहे मनोज दादा आगे बढो

  • @bappusahebmote7787
    @bappusahebmote7787 วันที่ผ่านมา +31

    गड़ावर 10℅लोक आहेत 90%लोक रोड वरच होती यायला जाम होते

  • @rangnathbhalekar5134
    @rangnathbhalekar5134 วันที่ผ่านมา +19

    सरकारनं आधी मराठा आरक्षण द्यावं मग निवडणुका.नाही दिलं सरकारचा टांगा पलटी होणार.एक मराठा लाख मराठा.

  • @pradipdeshmukh6397
    @pradipdeshmukh6397 วันที่ผ่านมา +4

    Jay Jarange

  • @savitachavan3143
    @savitachavan3143 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नाद नाही करायचा मराठ्यांचा एक मराठा कोटी मराठा शिवरायांचा वाघ आहेत ते जरांगे पाटील असं होणारच नाही की शिवरायांच्या वाघाच्या पाठीमागे कोणी राहणार नाही म्हणून पाटील आम्ही तुमच्या सोबत आहे आणि हमेशा राहू जय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 วันที่ผ่านมา +11

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा बांधव जय मुस्लिम जय बारा बलुतेदार जय इतर सर्व समाजाला मनापासून सलाम सर्व समाज एकवटला धन्यवाद भावा बहिणीनो 🚩🚩🙏🙏

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 วันที่ผ่านมา +4

    छत्रपतीं चे मराठा सरसेनापती, मावळे श्री मनोज जरांगे पाटील यांना मानाचा मुजरा.

  • @shankarbarne4003
    @shankarbarne4003 วันที่ผ่านมา +11

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे दादाचं प्रेम पाहून व पब्लिक पाहून डोळ्यात पाणी येतं निस्वार्थी माणूस जरांगे दादा

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 วันที่ผ่านมา +4

    फक्तं आणि फक्त पाटील म्हणतील तसच होणारं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 วันที่ผ่านมา +3

    जरांगे पाटील यांना कोटी कोटी प्रणाम एक मराठा कोटी मराठा, मराठा आरक्षणावर ठाम.

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 วันที่ผ่านมา +4

    समाजाचं प्रेम मिळवणं सोपं काम नाही फक्त पाटील म्हणतील तेच

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 วันที่ผ่านมา +4

    भयानक दृश्य आहे विराट जनसमुदाय एक मराठा लाख मराठा 🚩🚩🐯🐯🚩🚩

  • @ashrubagawali5436
    @ashrubagawali5436 วันที่ผ่านมา +2

    हि तर प्रत्येक घरातून एक एवढेच मोजमाप करा बाकी सर्व मराठा बांधव आले असते तर ह्या पेक्षा कित पट वाढले असते विचार केलेला बरा, एक मराठा कोटी कोटी मराठा, 🚩 जय
    जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 जय मनोज जरांगे पाटील,❤ जय महाराष्ट्र 🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोज दादा , आधुनिक काळातील शिवाजी प्रमाणे प्रामाणिक दिसुन येतात

  • @SagarRaktate-pi3ys
    @SagarRaktate-pi3ys วันที่ผ่านมา +12

    2 कोटी

  • @AbhijitKawade-cu2sk
    @AbhijitKawade-cu2sk วันที่ผ่านมา +3

    Ek maratha 7 koti maratha 🚩🚩

  • @Tanmay-c6p
    @Tanmay-c6p วันที่ผ่านมา

    जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवाजी

  • @jagannathgalgate7463
    @jagannathgalgate7463 วันที่ผ่านมา +2

    Only jarange pathil 🌹🌹

  • @SachinShekar-l5l
    @SachinShekar-l5l วันที่ผ่านมา +6

    Happy Dashara Patial

  • @minkashipatil5081
    @minkashipatil5081 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤कार्यक्रम करायचाच आता कधीच वरी येऊन दयाचे नाही ही च शपथ आज दसऱ्याच्या निमित्ताने सर्व मराठा बांधवांनी घ्यावी हीच नम्र विनंती❤❤❤❤❤

  • @BhaushabKarale
    @BhaushabKarale วันที่ผ่านมา

    Jai Hari Mauli Manoj Dada jarange Patil Ji Jai jawan jai kisan jai jijau Jai shivray ek marhata Lak marhata 🌹🌹🌹🌹

  • @sushims3942
    @sushims3942 วันที่ผ่านมา +1

    The great Maratha Came on Battlefield for justice and self respect.

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u วันที่ผ่านมา

    Ekjut marathaa koti maratha... Sarv dharm sambhav... Jay shivraay, Jay bhim,, Jay bhagwaan

  • @rahulshelke8843
    @rahulshelke8843 วันที่ผ่านมา

    ❤एक मराठा कोटी मराठा❤ जरांगे पाटील यांना कोटी कोटी प्रणाम ❤

  • @mauligund7263
    @mauligund7263 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची डरकाळी फोडली आहे

  • @nitinchalke252
    @nitinchalke252 วันที่ผ่านมา +3

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय, अभुतपूर्व मेळावा, जय शिवराय

  • @shreemule396
    @shreemule396 วันที่ผ่านมา +2

    सर्वसामान्यांचा लढा लढत आहेत पाटील

  • @kishorjagtap1234
    @kishorjagtap1234 วันที่ผ่านมา +3

    मराठ्यांचा नाद करायचा नाही.

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u วันที่ผ่านมา

    Raajdhani satara manoj dada sarkaar king of marathaa😊😊

  • @AryanBhandare-l9o
    @AryanBhandare-l9o วันที่ผ่านมา +8

    तरबूज तरबूज वाला गर्दी दाखवा

  • @shivajishinde2458
    @shivajishinde2458 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

  • @madukarg4253
    @madukarg4253 วันที่ผ่านมา +2

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @meghrajtaware8381
    @meghrajtaware8381 วันที่ผ่านมา +2

    फक्त पाटील नाद नाय करायचा...

  • @ShivshankarSatalagonkar
    @ShivshankarSatalagonkar วันที่ผ่านมา +4

    ठरबुज काय आज रोमास करत नाही नागपूर मध्ये आसुन सुध्दा

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp วันที่ผ่านมา +1

    एकच आमचा वाघ श्री. मनोज दादा .बाकी मराठा नेतेमंडळी लांडगे.......जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @vaibhavsurve2177
    @vaibhavsurve2177 วันที่ผ่านมา +1

    एक कोटी लोक आले बाबा आणि 900 ऐकर ची जागा

  • @TUKARAMTHORAT-rh5ub
    @TUKARAMTHORAT-rh5ub วันที่ผ่านมา +1

    Only jarange patil

  • @SantoshDeshmukh-c6e
    @SantoshDeshmukh-c6e วันที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 วันที่ผ่านมา +1

    Maratha arkshan 🚩🚩

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u วันที่ผ่านมา

    Niswaarthei yhodhaa manoj dada sarkaar Jay shivraay

  • @user-lo2gk6dl6z
    @user-lo2gk6dl6z วันที่ผ่านมา +1

    प्रत्येक मेळाव्यात फरक आहेत काही मेळावे राजकारणी तर काही धार्मिक आणि परपंरा असलेली तर काही मतलबासाठी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि स्वतःच्या लोकांना फसवणूक करून सुपारी करिता या वर्षी करिता पुढील वर्षी दिसणार नाही कारण सुपारीचे काम होते

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 วันที่ผ่านมา

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 วันที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 วันที่ผ่านมา +2

    बघून घ्या गड्यांनो हा सह्याद्रीचा वाघ आहे आमचं दैवत जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय आमचे दुसरे शिवाजी महाराज आहे मनोज दादा जरांगे पाटील आम्ही नाशिक जिल्ह्यातून बघतोय

    • @SahebraoDawange
      @SahebraoDawange วันที่ผ่านมา

      ऐक. मराठा. कोटी मराठा. नाशिककर

  • @RadhakrishnaTambe
    @RadhakrishnaTambe วันที่ผ่านมา +5

    हे काय थोडे आहे का एक सामान्य माणूस काय करु शकतो त्याच हे अफाट जनसमुदाय उधारण

  • @Samarth_gavate_7575
    @Samarth_gavate_7575 วันที่ผ่านมา +1

    🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 วันที่ผ่านมา +1

    Only one जरांगेपाटील नाद करायचा नाही

  • @PrakashPawar-t8k
    @PrakashPawar-t8k วันที่ผ่านมา +2

    आजून लय शिल्लक आहे येतर टेलर आहे सिनेमा बाकी आहे एकच मराठा कोटी मराठा येडशी जिल्हा धाराशिव

  • @seetachavan5684
    @seetachavan5684 วันที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभुराजे पाटील

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 วันที่ผ่านมา +2

    पुन्हा होने नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrasonawane8839
    @rajendrasonawane8839 วันที่ผ่านมา

    वादळ आहे कोटी मराठा जरागे पाटील आणि समाज याला म्हणतात पावर

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 วันที่ผ่านมา

    संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @nitinpatil6517
    @nitinpatil6517 วันที่ผ่านมา

    दादा आम्ही तुमच्याबरोबर

  • @dadasahebmelge2392
    @dadasahebmelge2392 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा आभारी आहोत महाराष्ट्र. Exppre

  • @laxmangutal6136
    @laxmangutal6136 วันที่ผ่านมา +1

    आम्ही सगळे दादा सोबत

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 วันที่ผ่านมา

    KING OF MARATHA HEART ❤️ ONLY JARANGE PATIL

  • @siddheshwarsuryavanshi4725
    @siddheshwarsuryavanshi4725 วันที่ผ่านมา

    तरि आम्हाला येन झमल नाहि आम्ही हात जोडून ❤❤

  • @shaikhokjslgasadokraju7676
    @shaikhokjslgasadokraju7676 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VasantKapare-l1s
    @VasantKapare-l1s วันที่ผ่านมา +1

    संपूर्ण महाराष्ट्र राज्य तले सगळे दसरा मेळावा एकिकडे आणि नारायण गडावर चा दसरा मेळावा एकिकडे आहे हो

  • @DnyaneshwarSugave-s6b
    @DnyaneshwarSugave-s6b วันที่ผ่านมา +1

    छत्रपति शिवाजी महाराज कि जय

  • @YogeshBorade-jw5du
    @YogeshBorade-jw5du วันที่ผ่านมา +1

    जय माहाराष्ट्र योगेश गणपत बोराडे

  • @balubodkhe4334
    @balubodkhe4334 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र जय श्रीराम जय

  • @RushikeshKhavlePatil
    @RushikeshKhavlePatil วันที่ผ่านมา

    मराठ्याचा वादा मनोज दादा

  • @nitinnimbalkar4651
    @nitinnimbalkar4651 วันที่ผ่านมา +1

    जगदंब जगदंब जगदंब

  • @murlidharkarhale1083
    @murlidharkarhale1083 วันที่ผ่านมา +4

    एक मराठा लाख मराठा 💪

  • @vekarankush1356
    @vekarankush1356 วันที่ผ่านมา +1

    🚩🚩🚩🚩

  • @ramtodkar1681
    @ramtodkar1681 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤पाटील ❤❤❤

  • @ashokbhitade7867
    @ashokbhitade7867 วันที่ผ่านมา

    पाटील सांगतील तेच खरं

  • @vijaybharatchopade8932
    @vijaybharatchopade8932 วันที่ผ่านมา +1

    भाषणा वेळी जेवढे होते व वाटेनं तेव्हढेच होते साहेब.

  • @shaikhokjslgasadokraju7676
    @shaikhokjslgasadokraju7676 วันที่ผ่านมา +1

    Maratha ham tumhare sath Hain aage badho

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar วันที่ผ่านมา +1

    मी आलो असतो पाटील पण मला मुळव्याधीचा त्रास आहे त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही

  • @सुभेदार-झ8फ
    @सुभेदार-झ8फ วันที่ผ่านมา

    🙏🚩 " जय शिवराय , जय सुभेदार नरविर तानाजीराव मालुसरे " 🌹🌹

  • @BalagiIngle
    @BalagiIngle วันที่ผ่านมา

    🙏🚩🚩🚩🚩🚩👌

  • @radhakisanmore4212
    @radhakisanmore4212 วันที่ผ่านมา +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar วันที่ผ่านมา

    आता दसरा मेळावा झाल्याच्या नंतर दिवाळी मेळावा कुठे आहे तर तारीख डिक्लेअर करून टाका

  • @BhalchandraLandge-k9x
    @BhalchandraLandge-k9x วันที่ผ่านมา

    Kiti arkar ground aahe

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटील साहेब , आलो नाही त्याबद्दल क्षमस्व.मनाने सोबतच आहो.

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 วันที่ผ่านมา

    This record break crowd will be world record !