महाकाल बुवांची जबरदस्त बारी | Ratnakar mahakal vs Tejal Pawar | SHAKTI TURA 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 13

  • @yogeshchipte8299
    @yogeshchipte8299 ปีที่แล้ว +2

    रत्नाकर महाकाळ बुवांचा नाद नाय

  • @niteshsakpal3311
    @niteshsakpal3311 ปีที่แล้ว +3

    कडकक बारी,, नादखुळा

  • @ganikokanatli9059
    @ganikokanatli9059 ปีที่แล้ว +1

    😂😂kdkk barrii zhaliii

  • @yogeshchipte8299
    @yogeshchipte8299 ปีที่แล้ว +1

    Bhari

  • @dipeshmhatre6340
    @dipeshmhatre6340 ปีที่แล้ว +1

    40हजार घेते आणि बारी आरधी ठेवते

  • @aakeshsalunkhe1616
    @aakeshsalunkhe1616 ปีที่แล้ว +1

    Sachin Kadam lu... bari

  • @vishalane857
    @vishalane857 ปีที่แล้ว +1

    Purn bari tak bhava 😂😅

    • @Aamhi_Kokan_Kalapremi
      @Aamhi_Kokan_Kalapremi  ปีที่แล้ว

      हो भावा😂🤪

    • @vaibhavmate9437
      @vaibhavmate9437 ปีที่แล้ว +1

      पूर्ण बारी होते कुठे मुंबई ला ...... सर्व लोकांना येड बनवायचा बाझार आहे हा ... आयोजन करणाऱ्यांना काही पडलेले नसते ..... वेळ नाही पुरत तर वेळ वाढवून घेतला पाहिजे ना लोक पैसे देऊन येतात आणि दुसरी बारी वेळ नाही म्हणून एक नाही तर दोन गाण्याचे मुखडे घेऊन संपवतात .... आधी वाद्य करत बसणार मला तर वाटतं मुंबई रांगमंच्या वर वेळ मिळत नसेल तर वाद्या साठी फक्त 5 min दिली पाहिजे .... लोक बारी बघायला दोन शाहिरांनी जुगलबंदी बघायला येतात वाद्य आईकायला नाही .... काही चुकले असेल तर माफी मागतो पण याचा विचार होणे गरजेचे आहे ... नाय तर प्रेक्षक वर्ग कमी होईल तेवढं मात्र नक्की

    • @Aamhi_Kokan_Kalapremi
      @Aamhi_Kokan_Kalapremi  ปีที่แล้ว +1

      1 तास तर हमखास उशिरानेच सुरू करतात आणि संपवतात मात्र वेळेतच, जसं बंद करताना आयोजक घाई करतात तसच सुरू करताना देखील केलं पाहिजे