जे लोक लोकसभेला पंकजा ताईला गावात पन येऊ देत नव्हते ते लोक आज त्यांचा फोटो घेऊन नाचत आहेत. ओ बी सी विसरत नाहीत आणि विसरनार पण नाहीत. वाजणार तर शिट्टी च ..
सुख दुःख शिवाय दुसर काय आहेच का नाही शिक्षणासाठी काय योगदान आहे सांगा भांडण म्हणाले लगेच पुढे आणि शिक्षणा बाबतीत म्हणलं की लगेच माघार अरे शांत संयम रस्ते महर्षी शिक्षण महर्षी धोंडे साहेबांना निवडून द्या सगळ्याच गोष्टीचा विकास होईल
माझं मत शेतकऱ्यांना आध णनक शेतीची ओळख होऊन शेती व शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी प्रत्येक वर्षी राज्स्तरीय कृ र्षी प्रदशवन भरवणाऱ्या शेतकऱ्यांचे कै वारी मा. भीमरावजी धोंडे साहेबांनाच! माझं मत आपल्या कायवकाळात अणधकाणधक शेती णसंचनाखाली य
पंचायत समिती मधे एक विहीर मंजूर करायला २५ हजार एक शेत तलाव मंजूर करायला ५० हजार आणि मस्टर काढायला पुन्हा दरवेळी हजार, घरकुल आले द्या १५ हजार 😂😂😂 वा रे विकास 😂
सुरेश धस फक्त.. आष्टी पाटोदा शिरूर मध्ये सर्व उमेदवार केवळ या नावाला पाडण्यासाठीच उभे आहेत... विकासावर बोलायचे सोडून फक्त या नावाला ज्या ज्या पद्धतीने विरोध करता येईल त्या पद्धतीने टार्गेट करणे सुरू आहे..
माझं मत ज्यांनी आष्टी ताल क्यातील जनतेला आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी स्वतः ची जागा दान के ली अशा माननीय भीमरावजी धोंडे साहेबांनाच !
आष्टी मध्ये तुम्ही अन्नाच्या विरोधात बोलू शकत नाही.... उगाच दहशतवाद बोलत नाहीत... फ्री वातावरण हे आष्टी पाटोदा शहर या मतदारसंघात नाही.. मुलाखत घेताना पण जरा जपून 🙏 . दोन नंबर वाल्याचा मसीहा आहे
अरे तुमचे 100 लोकांचे कमेंट म्हणजे यावर शिट्टी निवडून येत नसते निवडून यायला मोठा जनाधार लागतो हे सिटी म्हणणारे आहेत ते फक्त कमेंट करण्यासाठी ठेवलेले आहेत प्रत्येक व्हिडिओ खाली तेच आडनाव आणि तेच माणसं दिसतात
तुमच्या सारख्या paid news nhi चालवत आणि लोकांचे मन मोकळे पणे बोलेल घरी गाड्या पाठवून परत video काढून नाहीत टाकत जे टाकतो ते real takto तुमच्या या दहशतीला कायमच संपवण्यासाठी आमचं मत शिट्टी ला आपल्या धोंडे साहेबाना
@@शेतकरीराजा24 तुला खूप कळत वाटते त्याच्यातलं म्हणून सारखाच कमेंट करायला बसलेला असतोस आणि अशा अविर्भावात सांगतोस जसं काय शिट्टी वाला उमेदवार खूप मोठा विकास पुरुष आहे ज्याला आपला चिन्ह काय आहे हे लक्षात राहत नाही चालला त्याचा उदे उदे करायला
चार महिन्यांपूर्वी तुम्ही तुतारीचा काम केलं आणि आता बदल करता म्हणजे तुमचे विचार काय नेमकं जाणीवपूर्वक एकाच समाजाला टारगेट करताय हे इतर समाजाला कळतच नाही का विचार बदला यश मिळेल अन्यथा देश प्रेमी म्हणतात तुम्ही देशप्रेमी
आष्टी पाटोदा शिरूर मधील पत्रकारांना विनंती आहे आपलं कष्ट वाया जाऊन देऊ नका शांत बसा आष्टी पाटोळा शिरूर मध्ये जमिनी काम होणार आहे ओन्ली वन मनोज दादा जरांगे ट्रॅक्टर कोणी जरी आला तरी मराठाच उमेदवार विजयी होणारे दावत
Dhonde Sahebh❤
जे लोक लोकसभेला पंकजा ताईला गावात पन येऊ देत नव्हते ते लोक आज त्यांचा फोटो घेऊन नाचत आहेत. ओ बी सी विसरत नाहीत आणि विसरनार पण नाहीत. वाजणार तर शिट्टी च ..
💯
मी एक कट्टर मुंडे समर्थक आहे
पण ह्यावेळेस शिट्टी वाजणार ✌️💪
💯
शिट्टी 🧡🔥✌️
शिट्टी ❤
आष्टी शिट्टी वाजणार
धोंडे साहेब फिक्स आमदार होणार
Dhonde sahebh🎉
शांततेत कार्यक्रम करणारे कधी गाजा वाजा नाही करत 👍
माझ मत शांततेच्या शिट्टीला..
माझ मत दहशत मुक्त वातावरणाला…
माझ मत टक्के विरहित राजकारणाला…
माझ मत भ्रष्टाचार मुक्त योजनेला..
माझ मत फक्त शिट्टीला…
येणार तर शिट्टी
शांत संयमी नेतृत्व आमदार भीमराव धोंडे साहेब विजयी भव
सुखा दुखात एवडेच बोला विकास करायचा का नाही.वाजणार तर फक्त शिट्टी धोंडे साहेब.
शिट्टी वाजणार म्हणजे वाजणार 💯💯💯💯💯
धोंडे साहेब आमदार 💯 होणार
आष्टीत फक्त शिटी वाजणार आहे ❤❤❤❤
दहशत आहे आष्टीत कोणी बोलणार नाही
सुख दुःख शिवाय दुसर काय आहेच का नाही शिक्षणासाठी काय योगदान आहे सांगा भांडण म्हणाले लगेच पुढे आणि शिक्षणा बाबतीत म्हणलं की लगेच माघार अरे शांत संयम रस्ते महर्षी शिक्षण महर्षी धोंडे साहेबांना निवडून द्या सगळ्याच गोष्टीचा विकास होईल
Dhonde saheb jindabaad ❤❤
Dhonde saheb
शांत सयमी सुसंस्कृत सुशिक्षित नेतृत्व येणार मा.आ.भीमरावजी धोंडे साहेब
अरे बीड जिल्ह्यात फक्त मुंडे पॅटर्न ओन्ली.,.....✌️💪
खऱ्याचं खोटं अन् लबाडाचं तोंड मोठं ... हे वातावरण बदलण्यासाठी मी पण शिट्टीलच मतदान करणार!
फिक्स आमदार धोंडे साहेब ✌️💥
फक्त भीमराव धोंडे साहेब
माझं मत शेतकऱ्यांना आध णनक शेतीची ओळख होऊन शेती व शेतकरी
समृद्ध व्हावा यासाठी प्रत्येक वर्षी राज्स्तरीय कृ र्षी प्रदशवन भरवणाऱ्या
शेतकऱ्यांचे कै वारी मा. भीमरावजी धोंडे साहेबांनाच!
माझं मत आपल्या कायवकाळात अणधकाणधक शेती णसंचनाखाली य
भीमराव धोंडे नक्की विजय होतील
तुतारी किंवा शिट्टी वाजणार
@BolBhidu यंदा भिमराव धोंडे ची शिट्टी वाजणार
Dhonde saheb only
Only suresh dhas❤
आजबे चौरंगी लढतीत चार नंबर ला जाणार.खरी लढत कमळ: तुतारी: व शिट्टी तच होणार...मजा येणार आष्टी मतदारसंघात😂😂😂
Kiti pan ya koni pn ya Suresh Anna Ekta Bass only Anna❤
आण्णाचं….🧡💚💛💙
भीमराव धोंडे साहेब
फक्त सुरेश धस
शिट्टी वाजणार धोंडे साहेब निवडूण येणार फिक्स
भिमराव धोंडे फक्त शिट्टी
ओबीसी ओन्ली धोंडे saheb
शिट्टी वाजणार
धस ने गेल्यावेळी आजबे ला छुपी मदत केली मनून..
देवाने पापाची परतफेड करायचं ठरवले असे दिसत आहे. आज्जबे अन्नाला पाडतील.
दारू पाजून सगळे सोडलेत वाघाने 😂
Only Anna
धोंडेसाहेब 🎉🎉🎉🎉
फक्त सुरेश आण्णा धस
Saheb fix yenar eth..
भाऊ आष्टी मध्ये अण्णा पॅटर्न नाही गुंड डाकू पॅटर्न चालतो म्हण
शिट्टी
Only Dhonde Saheb 👑
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील लोकांच्या
मनात एकच नाव धोंडे भिमराव
पंचायत समिती मधे एक विहीर मंजूर करायला २५ हजार एक शेत तलाव मंजूर करायला ५० हजार आणि मस्टर काढायला पुन्हा दरवेळी हजार, घरकुल आले द्या १५ हजार 😂😂😂 वा रे विकास 😂
Sarkar la dt
खर आहे हे
साहेब आमदार होणार
1)तुतारी
2)शिट्टी
3)कमळ
4)घड्याळ.
कधी नाही बांधली एक मुतारी आणि वाजवायला लागले तुतारी 😂😂😂
No.4
बजरंग सोनवणे ला निवडून आणताना मुसलमानाच्या मतं चालली यांना परंतु आता मुस्लिम उमेदवार चालत नाही😢😢
शेट घ्या आमची, मराठा हिंदूत्व सोडणार नाही कधीही 🤣🤣🤣 ओनली अन्ना
आष्टी पाटोदा शिरूर शांत संयमी शिक्षण महर्षी रस्ते महर्षी असे एकमेव नेतृत्व भिमराव धोंडे साहेब फक्त
Anna pattern vagere kahi nahi..
Gundagiri pattern ..
आत्ता फक्त मराठा, ओबीसी, दलित सर्व समाजाला सोबत नेणारा आणि शैक्षणिक, शेती आणि रस्ते विकासासाठी फक्त आपले भिमराव आनंदराव धोंडे 🙏🏻✌🏻
Babao vikas ani Dhonde 😂😂 Kai bolta laka janachi nahi manachi tari
@@Tyson-lo7sgआष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील लोकांच्या
मनात एकच नाव धोंडे भिमराव
@@Tyson-lo7sgतूम्ही काय केलं टक्केवारी दहशत दुसरं काय नाही जमलं
सुरेश धस फक्त..
आष्टी पाटोदा शिरूर मध्ये सर्व उमेदवार केवळ या नावाला पाडण्यासाठीच उभे आहेत... विकासावर बोलायचे सोडून फक्त या नावाला ज्या ज्या पद्धतीने विरोध करता येईल त्या पद्धतीने टार्गेट करणे सुरू आहे..
No 4
स्वतःचा विकास केला टक्केवारी घेऊन
@@suhas171 सगळे दादागिरी ला कंटाळले आहेत भावा
रोड के आजूबाजू मे जहां पर भी नजर जायेगी ओ जमीन समजो अपनी है.... ऐसा काम है खाण्णा का... महसूल राज्यमंत्री राहुन वसूली राज्यमंत्री चे काम झाले
आष्टीत धस किंवा आजबे चालणार, only मराठा साम्राज्य
23 la bgh na kasa danka bastoy 😅
ओन्ली साम्राज्य शिट्टीच २३ तारखेला.
सुरेश अण्णाच आमदार होणार
भीमराव आनंदराव धोंडे❤
Fakt shitti chalnar
Dhonde sahebanchi shitti jinknar
माझं मत ज्यांनी आष्टी ताल क्यातील जनतेला आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी
म्हणून ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी स्वतः ची जागा दान के ली अशा
माननीय भीमरावजी धोंडे साहेबांनाच !
लावा ताकद आम्ही पण नाही वाकत फक्त सुरेश आण्णा धस ❤
FiX_आमदारच_आण्णा 🙌🏻💯
आष्टी मध्ये तुम्ही अन्नाच्या विरोधात बोलू शकत नाही.... उगाच दहशतवाद बोलत नाहीत... फ्री वातावरण हे आष्टी पाटोदा शहर या मतदारसंघात नाही.. मुलाखत घेताना पण जरा जपून 🙏 . दोन नंबर वाल्याचा मसीहा आहे
23 तारखेला कळेल 😂😂😂😂
कार्यक्रम आटोपला असेल आणाचा 😂😂
Suresh Anna dhas 🔥🔥🔥🔥
तुतारी महेबुब भाई फिक्स आमदार
Only Anna Fix Mla 2024
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी वाजणार आहे
कधी नाही बांधली एक मुतारी आणि वाजवायला लागले तुतारी 😂😂😂
Pankaja Tai sathi anna pattern ❤
Yes. ताईशी गद्दारी केलेले दहशत निर्माण करणारे यंदा पाडून चार नंबर वर पाठवून गद्दार गाडो पॅटर्न निर्माण होणार.
19:42 😂😂
सुरेश आण्णा धस
अरे तुमचे 100 लोकांचे कमेंट म्हणजे यावर शिट्टी निवडून येत नसते निवडून यायला मोठा जनाधार लागतो हे सिटी म्हणणारे आहेत ते फक्त कमेंट करण्यासाठी ठेवलेले आहेत प्रत्येक व्हिडिओ खाली तेच आडनाव आणि तेच माणसं दिसतात
तुमच्या सारख्या paid news nhi चालवत आणि लोकांचे मन मोकळे पणे बोलेल घरी गाड्या पाठवून परत video काढून नाहीत टाकत जे टाकतो ते real takto तुमच्या या दहशतीला कायमच संपवण्यासाठी आमचं मत शिट्टी ला आपल्या धोंडे साहेबाना
@@शेतकरीराजा24 तुला खूप कळत वाटते त्याच्यातलं म्हणून सारखाच कमेंट करायला बसलेला असतोस आणि अशा अविर्भावात सांगतोस जसं काय शिट्टी वाला उमेदवार खूप मोठा विकास पुरुष आहे ज्याला आपला चिन्ह काय आहे हे लक्षात राहत नाही चालला त्याचा उदे उदे करायला
@@laxmandhas4234 खूप कळत म्हणूनच commet करतो तुमच्या 10 % पेशा तर जास्तच विकास केलाय उगच नाय शिक्षणमहर्षी रस्तेमहर्षी बोलत
माननीय सुरेश अण्णा दास फिक्स आमदार
Anna boss❤
सुरेश धस यांचा जन संपर्क चांगला आहे
कधीही अडचण असेल तर मदत होती
मौलाना शरद खान पवार मुक्त महाराष्ट्र राज्य 🎉🎉🎉🎉
रिसोड विधानसभेचा आढावा व्हिडिओ करा
BOSS
फक्त बाळासाहेब आजबे काका
कुणीही आणा पण सगेसोयरे नका अणू
सुरेश अण्णा ✌️ आमदार ✌️
Only dhas anna
Fix aamdar mahboob bhai shaikh 📯🔥💯
👍👍
धस ...
चार महिन्यांपूर्वी तुम्ही तुतारीचा काम केलं आणि आता बदल करता म्हणजे तुमचे विचार काय नेमकं जाणीवपूर्वक एकाच समाजाला टारगेट करताय हे इतर समाजाला कळतच नाही का विचार बदला यश मिळेल अन्यथा देश प्रेमी म्हणतात तुम्ही देशप्रेमी
मराठा केव्हा जागा होणार ओबीसी ची एक कमेंट आण्णा ची दाखवा मराठे कोणाची वाजतात
आण्णा म्हजी कोण?😅
@@harshalkardule2173 कडक 😂😂👌🏻
Anna Nivdun Yenar
थोडे तालुक्या बाहेर पण विचारा गावात जाऊन हवा fkt शिट्टी
आष्टी फिक्स आमदार सुरेश आण्णा धस
कुणी पन या पण सुरेश धस ला पाडा
आष्टी पाटोदा शिरूर मधील पत्रकारांना विनंती आहे आपलं कष्ट वाया जाऊन देऊ नका शांत बसा आष्टी पाटोळा शिरूर मध्ये जमिनी काम होणार आहे ओन्ली वन मनोज दादा जरांगे ट्रॅक्टर कोणी जरी आला तरी मराठाच उमेदवार विजयी होणारे दावत
यंदा आम्ही परिवर्तन घडवणार मेहबूब भाईंना च साथ देणार जय महाराष्ट्र 🚩🚩
Kashala Wakf board lavaila ??
❤❤❤
अण्णा वगैरे कोणी नाही हे सगळे पैसे देऊन चैनल वाले बोलत आहेत इथे फक्त तु तरी चालणार आहे
भाऊ आमच्यातले पण 50% मराठे फूटलेत लातूर ला कमळ ला मतदान करतायत काय कराव कळत नाही, देशमुख बंधूच औघड आहे यंदा 😢