संपूर्ण Valmiki Ramayan| Nagpur | आयोजक:- श्री पुराणकर व जोशी कुटुंबीय | Day 6 Part 2
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- शनिवार दि.१८ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत पी.एम.जी हॉल, माधवनगर, नागपूर येथे आयोजित केलेले हे श्री मकरंद बुवा सुमंत रामदासी यांचे संपूर्ण वाल्मिकी रामायण. कथेचे सत्र दैनंदिन सकाळी व संध्याकाळी आयोजित करण्यात आली. सर्व रामभक्तांनी विडिओ share करावी हि विनंती.
।।श्री राम जय राम जय जय राम।।
.
.
Follow Makarandbuva on Instagram: / makarandbuva
जय श्री राम.
शबरी त्रिवार नमस्कार. प्रणाम गुरूदेव
जय श्री राम प्रणाम गुरूदेव
अप्रतिम 🙏🙏
बुवा आपण असे प्रसंगाचे वर्णन हुबेहूब डोळ्यासमोर उभा राहतो.आता रामायण घडलं असे वाटते.खुप धन्यवाद 🙏💐
🙏 जय जय रघुवीर समर्थ
खुप सुंदर आदरणीय बुवा खुप माहिती मिळाली धन्यवाद आणि नमस्कार जय श्रीराम नमस्कार
जय श्री राम🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏
मकरंद बुवा यांचे कीर्तन प्रवचन म्हणजे साक्षात अमृत कलश ऐकतच राहाव वाटते 🙏
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
जय रघुराम श्री रघु रमा सीता रमा हे खूप छान झालं बुवा नमस्कार
Garud puran ,and his fight to free Seeta from Ravana is well-known.jai ho!🙏
खरंच आहे
श्री राम जय राम जय जय राम 👏🌸🏵️🪷
जय जय रघुवीर समर्थ.
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम!