Toast Sandwich 🥪🥪 tiffin recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- टोस्ट सैण्डविच रेसिपी करता लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहेत.
गहू ब्रेड - १ पाकिट
अमूल बटर - गरजेप्रमाणे
सैण्डविचसाठी हिरवी चटणी - गरजेप्रमाणे
उकडलेला बटाटा - १ किंवा २
उकडलेले बीट - १
काकडी - १
कांदा - १
टोमॅटो - आवडीप्रमाणे
चाट मसाला - गरजेप्रमाणे
सैण्डविच मसाला - गरजेप्रमाणे
टोमैटो सौस - गरजेप्रमाणे
सैण्डविच मेकर
#jayaskitchen #sandwich #sandwichrecipe #lunchbox #tiffin #snacks #breakfast
Yess my favourite favourite vegetable sandwich.
Nice and good.
छान आहे नाश्ता साठी झटपत रेसिपी
👍👍
Thanks for ur valuable information n I will take care of it. Abt htg
👍
मस्त आणि झटपट, छान मॅडम🎉
Thank you 😊
Wow ❤
Nice 😋 👌 💯 👍 New friend 👍Sub 👍
Thanks and welcome