छान पदार्थ दाखवला मात्र, गौराईला आल्या आल्या शेपू भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो, कारण त्या प्रवासातून आलेल्या असतात, आणि दुसऱ्या दिवशी साग्रसंगीत पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. अशी पद्धत तरी महाराष्ट्रात रूढ आहे. तुम्ही दाखवलं ते तर उत्तमच...कदाचित कोकणी परंपरा आहे ही.
वा आजची रेसिपी तर खूपच भारी होती घावण एकच नंबर तांदूळ भिजवायचे नाही वाटायचे नाही तांदळाचे पिठ एकदम करुन ठेवायचे पाहिजे तेव्हा घावण करायची खरंच रेसिपी खूपच छान होती
खूपच छान घावण दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद, ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी गव्हाच्या पिठाचे मोदक केले खूपच छान झाले सगळ्यांना खूप आवडले ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
@Sarita, your earlier studio setups were good. This studio, videography is extremely dull and your image is made artificially fair. Please ensure you don't loose your simplicity,originality-your the USP in lieu of advancing the channel. I have been appreciating you even when your videos were without your physical appearance. So please take this as a positive feedback. Wish you all the best👍
पर्यंत छान आहे. पण हा कोकणातला प्रकार आहे. आम्ही यामध्ये नारळाचा रस वापरतो. . आणि बरेच प्रकार आहेत हा पदार्थ करण्याचा. पण मला स्वतःला घावन चहा मध्ये बुडवून खायला खूप आवडते.
छान.. आम्ही नेवेद्य साठी असं घावन करतो पण आम्हाला चहा बरोबर अस घावन खायला आवडते. कोकणातले असल्या मुळे.
तुमची सांगायची पद्धत खूप आवडते मला. रेसिपी खूप सोप्या पद्धतीने समजाऊन सांगता त्यामुळे लगेच लक्षात येते. Thank you ❤
आमच्या इथे कोकणात गौरीला हाच नैवेद्य असतो
खरंच खूप छान आणि सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏❤
खुप सुंदर आमच्याकडे गौरी ला हाच नैवेद्य असतो👌👌🙏🙏
सरिता तु दाखवलेल घावनघाटल उत्तम. हेजास्त करुन कोकणातील गौरीसाठी नैवेद्य म्हणून करतात.कहाणीत घावनघाटल्याचा हमखास उल्लेख आढळतो.आपल्या देशावर मात्र पुरणपोळीचाच थाट असतो.खुप छान.
धन्यवाद😊
Tumchya tips khup chan astat उपयोगी पडतात
धन्यवाद😊
आमच्याकडे घावन घाटल्याचाच नैवेद्य असतो. ❤
छान पदार्थ दाखवला मात्र, गौराईला आल्या आल्या शेपू भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो, कारण त्या प्रवासातून आलेल्या असतात, आणि दुसऱ्या दिवशी साग्रसंगीत पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. अशी पद्धत तरी महाराष्ट्रात रूढ आहे. तुम्ही दाखवलं ते तर उत्तमच...कदाचित कोकणी परंपरा आहे ही.
घावण खूपच छान मस्त 👌🏻
Khup maast..khup chaan padhatine receipe dhakavli..Apratimch👌👌🎉
खूप खूप धन्यवाद😊
वा आजची रेशिपी तर खूपच भारी होती घावण एकच नंबर ❤😊
मनापासून धन्यवाद
Tummi mage anarse karnyachi recepi sangilti hoti..
Tumhi sangitlelya sglya step fallow kelya ani anarse banvle khup mhnje khupch mstch zale...
Thank you so much 💟💟
धन्यवाद😊
Rava ladu yet ch navhte pn tumche baghitale . Mast cha zalet. Recipe chan asatat tumchy
खूप खूप धन्यवाद😊
वा आजची रेसिपी तर खूपच भारी होती घावण एकच नंबर तांदूळ भिजवायचे नाही वाटायचे नाही तांदळाचे पिठ एकदम करुन ठेवायचे पाहिजे तेव्हा घावण करायची खरंच रेसिपी खूपच छान होती
घावन एकदम मस्त दिसतय चुरचुरीत..
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
ताई बदाम तेल खूप छान मी वापरले अप्रतिम सुदंर,
घाटल छान👌🏻👌🏻
घावणे एक नंबर,
Nice रेसिपी 👌
Khuuuuup chaan &thanks,I will try
Most welcome 🤗
नक्की करून पहा
Amhi gaval ghavne kalya chaha sobat khato ❤❤❤
Khupach chan authentic recipe Sarita
धन्यवाद :) नक्की करून बघा
छान घावणे झाले आहेत ❤❤
धन्यवाद 😊
अप्रतिम
धन्यवाद😊
खूपच छान घावण दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद, ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी गव्हाच्या पिठाचे मोदक केले खूपच छान झाले सगळ्यांना खूप आवडले ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद😊
तुमच्या सर्व रेसिपी छान असतात ताई
धन्यवाद😊
घावण एक नंबर ताई
Khupach sundar ❤ Kal modak karun pahile Khup sundar zale hote 👍 Thank you so much 🙏🙏🙏
मनापासुन धन्यवाद 😊
उत्तम छान ताई 😋😋😋😋👌👌👍👍💯💯
मनापासून आभार
❤❤mast aahe recipe
धन्यवाद
Khup chan tai😋😋👌🏻
धन्यवाद
Ghavnach pith tandachya bhakari sathi pan chalel ka
छानच 👌🍫😊
धन्यवाद😊
घावन घातलं आवडले ❤
ताई आंबोळी साठी रेशनचा तांदूळ वापरला तर चालेल का निर्लेप चा तवा वापरला तर चालेल का
खूपच छान ❤
धन्यवाद
धन्यवाद 🤗
घावन मस्त ताई👌👌😋😋
धन्यवाद
Mast👌
How can we use modak pith which is very chikna? And fine
खुप मस्त 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊
Waaa bhariiii❤❤
धन्यवाद 😊
धन्यवाद
Khup chan
धन्यवाद😊
Khup chan❤
धन्यवाद
माझी आई करायची, पण नारळाचे दूध वापरून आणि त्यात गूळ. पण, घाटल ,आजच बघितलं. खूप छान आहे रेसिपी ❤मस्त , मि करून बघणार
धन्यवाद 😊
नक्की करून पहा
मस्त 😊
धन्यवाद 😊
Redymed rice flour use keal tar chalealeal ka
उत्तम
धन्यवाद 😊
Nice 👌👌
Thank you😊
दुधा बरोबर खातो
khancha khup chan destoy
thank you
Hi Me tandul bhijat ghale ratrabhar ani next day morning la mixer me adhun kadate. Te pan chan hotat.
Mast recipe
Thank you
Indus valley cast iron tavyavar ghavne yenyasthi kay karva?
Best ❤
😊😊
Very nice
Thank You
शुभ दुपार ताई😊
नमस्कार
❤❤
👌👌😋😋
Wa mast
धन्यवाद
Nice recipe mam naradache use uttam aahe
नक्की करून पहा
Bida nasel tr dosa pan vr karta yete ka ghavne. Mla pn bide pan ghyaycha aahe
मलाई लाडू,केळी शिकरण, मसाला फ्रेच टोस्ट,veg चायनीज भेळ, पनीर शेजवान दाखवा
आंबोळी/ डोसा तवा नवीन घ्याच आहे कोणत्या ब्रँड च्या घेता येईल plz सांगा
❤
😊
Mast recipe aaha tai
Thank you😊
धन्यवाद
😋😍❤
😊
Ghawan ghatle authentic dish khup chan banavli ahe Sarita ji tumhi amchya kade pub ghawan asech banavtat tumche mana,pasun dhanyavad
खूप खूप धन्यवाद😊
ताई तुमची रेसिपी छान आहे ताई डेली रूटीन दाखवा ना
नक्की प्रयत्न करेन
सरिता मला सांगू शकशील का की साधारण 30 लोकांसाठी भेळ करण्यासाठी किती किलो चुरमुरे घ्यावे?
Bedyachya तव्यावर होईल का?
हो, हा भिडाचा तवाच आहे 😊
Private vd sangt aahe. Ka as dist nhi to vd.
आम्हच्या बेळगावला घावणे फार करतात आम्ही मटण बरोबर घावणे करतो .कालच केली होती
How to order oil, i am from Hyderabad, ther 0roducts also pl reply
Hello,
You can order from website
saritaskitchenofficial.com
For additional information pls contact customer care on 8956168782
Limbuch ch lonch 12 month yellow ch rahil black honar nahi ashi recipe sang
Tu sgli recipe perfect sagte mahnun mla trust aahe tu nkki video upload krshil
@Sarita, your earlier studio setups were good. This studio, videography is extremely dull and your image is made artificially fair. Please ensure you don't loose your simplicity,originality-your the USP in lieu of advancing the channel. I have been appreciating you even when your videos were without your physical appearance. So please take this as a positive feedback. Wish you all the best👍
Khup chan tai recipe
Naki karun baghnar
नक्की :)
मी नॉन स्टिक तव्यावर बनवले पण नाही झाले ,काय कारण असेल
Tai tumcha dusrya channel vrchi chakli cha recipe ahe aj chi to vd dist nhi
आमच्या कडे नारळाच्या दुधात गुळ घालून त्यामध्ये तांदळाचे पीठ घालून करतात
भिडाचा तवा तयार कसा करावा खूप ट्राय केलं कांदा खोबरं भाजून तरी अजून तो तयार नाही झालं तसाच पडून आहे .. जरा सांगशील का काय करू. ...
गणपती विसर्जन दिवशी डाळ,गूळ , ओला नारळ पासून खिरापत बनवतात त्याची रेसिपी नाही का चॅनेल वर.....
Tai hya tawyachi link pathva
SAT Cast Iron Cookware... www.amazon.in/dp/B08FZQBH3X?ref=ppx_pop_mob_ap_share
Dudhache sakhar ghalun ghatale. ?
Hi kokan chi traditional recipe aahe tyamule ghatale naralache dooha & gul ghalunach kele jate.
kahi thikani kartat sadhe dudh ghalun, pan te gulane fatate mhanun sakharecha vapar hoto, pachim maharashtrat kartat kahi thikani
kokan chi ahe paramparik recipe pan ajun kahi bhagat pan thodya faar farkane keli jate
Tawa beedacha ahe ka kuthun ghetla link pathwa
SAT Cast Iron Cookware... www.amazon.in/dp/B08FZQBH3X?ref=ppx_pop_mob_ap_share
माज्याकडे मिक्स तांदूळ आहेत त्याच जर पीठ केल आणि असे घावणे केले तर होतील का (ओटी भरतात ना बायका तसे आहेत )
हो चालेल,
@@saritaskitchen आजच करते
मी काय करते,गुळ आणि खोबर मिक्सर मधुन काढून घेते उकळत्या पाण्यात टाकते
छान आईडिया मी पण एकदा करून बघेन
?
Slurry la marathi शब्द kai आहे???
घावन नेहमी बाहेरून आत घालावे कारण आतली बाजू तव्याची खूप तापलेली असते गॅसच्या फ्लेम मुळे.
Tai ,उकड चांगली झाली होती.पारी proper लाटता येत होती पण. कळ्या करताणा चिरा जात hotya.
आम्ही घाटल्यामध्ये नारळाचे दूध घालतो
सरिता,तू आज मला माझ्या आजोळी,म्हणजे दापोलीला घेऊन गेलीस,माझी मामी बनवायची
अरे वा !!😊
बिन कांदा लसूणाची पंचामृताची कृती दाखवा.
घावन दोन्ही बाजुनी भाजायच नाही का
जाड असेल तर भाजा, पातळ असेल तर नाही भाजले तरी चालते
नारळ चे दूध काहून आम्ही गूळ घालतो. मग वेलची जायफळ पुड
घावण करताना गोळा होत होत आणि चिटकत होत
धावण्याच्या पीठ थोडे जाडसर दळुण आणायचे घावण भिडया वर पॅणवर चिकटून राहत नाही घावणे छान होतात
सरिता,साहित्यात दूध लिहिलं आहेस,पण घावण्याच्या मिश्रणात घातलं नाही
हो सुरुवातीला दूध घालून करण्याचा प्लान होता पण परत पुण्यातले केले
@@saritaskitchen "पाण्यातले"
फाटत होती पारी.
यात तुम्ही नारळ बारीक करून घातलात पण आम्ही घाटलं शिजलं की खाली उतरवून त्यामध्ये नारळाचे घट्ट दूध अंग्रस घालतो.
पर्यंत छान आहे. पण हा कोकणातला प्रकार आहे. आम्ही यामध्ये नारळाचा रस वापरतो. . आणि बरेच प्रकार आहेत हा पदार्थ करण्याचा.
पण मला स्वतःला घावन चहा मध्ये बुडवून खायला खूप आवडते.
बिडाची भांडी कुठे मिळतात.कशी ओळखायची.
लोखंडी भांड्याच्या दुकानात
Khup chan😊😊😊
thank you