मराठी चित्रपट सृष्टी मागे राहण्यामागचा एक कारण म्हणजे, मराठी प्रेक्षकांना कोणत्या प्रकाराचे चित्रपट पाहायचे आहेत हे मराठी चित्रपट दिग्दर्शकांना अजुनी कळलेलं नाहीये.
@@nileshkshirsagar394 मी स्वतः कट्टर मराठी प्रेक्षक आहे, आणि मी केवळ मराठी चित्रपट व मराठी कंटेंट पाहतो आणि फॉलो करतो. प्रदर्शित होणारा प्रत्येक मराठी चित्रपट दर्जेदार नसतो, विशेषतः सध्याचा चालू काळात. आता मराठी चित्रपटांना स्वतःच्या मर्यादा मोडून काहीतरी आगडेवेगळे व नवीन प्रयोग करणं आवश्यक आहे, तरंच इंडस्ट्रीचा विकास होणार.(उदाहरणार्थ:- वेड, बाईपण भारी देवा, वाळवी इत्यादी)
@@nileshkshirsagar394चांगले चित्रपट पाहायला प्रेक्षक जातात याची अनेक उदाहरणं आहेत मुळशी पॅटर्न, पावनखिंड, बाईपण भारी देवा, वेड हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले पण content चांगला नसेल तर कशाला जातील प्रेक्षक चित्रपट पहायला.
याला कारण मराठी दिग्दर्शक आहेत कुठे ? कुणाच्यातरी ओळखीवर इंडस्ट्रीत घुसलेले नवखे त्यांना चित्रपट म्हणजे काय , कसा बनवतात , तेच माहीत नाही. आधी एकही चित्रपट फ्लॉप जात नसे कारण ते दिग्दर्शक , कलाकार शिकलेले होते. म्हणून जुनी फिल्म इंडस्ट्री गाजवली
मराठी चित्रपट सुष्ट्रीच पूर्णपणे वाटोळं करणार असले चित्रपट 😂😂😂😂😂 अगोदरच कोण थेटर ला जाईनात झालेत मराठी movie बघायला त्यात हे लोक एका पेक्षा एक भंगार movie काढत आहेत 😢 एखादा दुसरा चांगलं मराठी movie आला तरी लोक बघायला जाणार नाहीत अशाने 😢
साऊथच्या लोकेश कनगराज कडुन शिका म्हणावं जरा मराठी दिग्दर्शकांना.....कसा लिअो चित्रपट बनवला ते....असले फालतु चित्रपट बरेच झाले आता मराठी सिनेसृष्टित....😮😮
अभिनय बेर्डेची काय मजबुरी आहे ते समजत नाहीय तो अशा छपरी (परब ,भालेराव ) बरोबर चित्रपट का करतो की , असले फालतू चित्रपट करण्यापेक्षा त्याने थोडे दिवस शांत बसावे आणि चांगल्या गोष्टीची वाट बघावी . "ती सध्या काय करते" अशा चित्रपटा मुळे त्याकडून खूप अपेक्षा आहेत --- एक फॅन
खरंच मराठी सिनेमा बंद करायलाच पाहिजे,असे जर फालतू मूवी वर... नटसम्राट, कट्यार काळजात घुसली,नटरंग,सैराट,लय भारी,,,यासारखे फिल्म का काढत नाही,,,,1 तासात स्क्रिप्ट लिहून काढतात असे फिल्म बनवतात,,,,,निव्वळ सरकार कडून सबसिडी घ्यायची फिल्म च्या नावात,
अरे बाबानो असले 10 गल्लभरु पिक्चर काढण्यापेक्षा 1 च चांगला मुव्ही चांगली कास्ट आणि स्टोरी घेऊन काढा आणि त्याचं चांगलं प्रोमोशन करा हिंदीत डब करून बाहेर पण रिलीज करा. परत तुम्ही रडत बसतात मराठी लोक मराठी सिनेमा बघायला येत नाहीत.
Third class acting आणि पिक्चर ला स्टोरीच नाही .... या जरा पूर्ण महाराष्ट्रात तरी फिरले ना तरी भरुपुर कहाण्या मिळून जाईल.... फक्त visionary व्यक्ती हवा 🙏🙏🙏🙏
कधी कधी खूप राग येतो अशे वायफळ चित्रपटाला producers भेटतात आणि लोक मराठीत अशे फालतू विषय बनवतात, ज्यात ना काही story ना काही . फक्त फालतू छपरी पणा. प्रेक्षकांना फसवणूक करण्याची काम नुसती.
Maza ekach prashna..Ka har ase movies banavtay..prathmesh Parab sarkha actor ahe tumachyakade.please kahitari chaan banva yar! Marathi industry la pudhe nyaycha vichar karun banva..! Please
Bhau mi suddha marathi actor ahe.. pn Marathi movies chi ghasarat chaleli patli bgta bhau Marathi cinema la var anaych apla kaam ahe.. pn nahii.. Marathi cinema mdye artist June ghise pite, story juni ghisi pite.. kay artha ahe yrr.. standard vadhvaylach pahije Rao..
मराठी चित्रपट सृष्टी मागे राहण्यामागचा एक कारण म्हणजे, मराठी प्रेक्षकांना कोणत्या प्रकाराचे चित्रपट पाहायचे आहेत हे मराठी चित्रपट दिग्दर्शकांना अजुनी कळलेलं नाहीये.
Bilkul chook.. Darjedar chitrapt pahayla apnch jaat nahu
@@nileshkshirsagar394 मी स्वतः कट्टर मराठी प्रेक्षक आहे, आणि मी केवळ मराठी चित्रपट व मराठी कंटेंट पाहतो आणि फॉलो करतो. प्रदर्शित होणारा प्रत्येक मराठी चित्रपट दर्जेदार नसतो, विशेषतः सध्याचा चालू काळात. आता मराठी चित्रपटांना स्वतःच्या मर्यादा मोडून काहीतरी आगडेवेगळे व नवीन प्रयोग करणं आवश्यक आहे, तरंच इंडस्ट्रीचा विकास होणार.(उदाहरणार्थ:- वेड, बाईपण भारी देवा, वाळवी इत्यादी)
@@nileshkshirsagar394चांगले चित्रपट पाहायला प्रेक्षक जातात याची अनेक उदाहरणं आहेत मुळशी पॅटर्न, पावनखिंड, बाईपण भारी देवा, वेड हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले पण content चांगला नसेल तर कशाला जातील प्रेक्षक चित्रपट पहायला.
याला कारण मराठी दिग्दर्शक आहेत कुठे ? कुणाच्यातरी ओळखीवर इंडस्ट्रीत घुसलेले नवखे त्यांना चित्रपट म्हणजे काय , कसा बनवतात , तेच माहीत नाही. आधी एकही चित्रपट फ्लॉप जात नसे कारण ते दिग्दर्शक , कलाकार शिकलेले होते. म्हणून जुनी फिल्म इंडस्ट्री गाजवली
घरोघरीचे टीव्ही आता देवांच्या मालिकांची घरे झालीत आणि मराठी सिनेमे छपरी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे हौशी प्रयोग झालेत.
Leo बघून या मग कळेल चित्रपट काय असतो.... हे काय 🤧
यांच्यापेक्षा youtuber/instagramer बरे त्यांच्याकडे टॅलेंट आणि कंटेंट दोन्ही आहे हे सर्वे वशिलेचे बुजगावणे आहेत, सुधरा रे सुधरा
मराठी चित्रपट सुष्ट्रीच पूर्णपणे वाटोळं करणार असले चित्रपट 😂😂😂😂😂
अगोदरच कोण थेटर ला जाईनात झालेत मराठी movie बघायला त्यात हे लोक एका पेक्षा एक भंगार movie काढत आहेत 😢
एखादा दुसरा चांगलं मराठी movie आला तरी लोक बघायला जाणार नाहीत अशाने 😢
Ha bagnyapecsha dada k9ndkecha bhgu juna😅
साऊथच्या लोकेश कनगराज कडुन शिका म्हणावं जरा मराठी दिग्दर्शकांना.....कसा लिअो चित्रपट बनवला ते....असले फालतु चित्रपट बरेच झाले आता मराठी सिनेसृष्टित....😮😮
अभिनय बेर्डेची काय मजबुरी आहे ते समजत नाहीय
तो अशा छपरी (परब ,भालेराव ) बरोबर चित्रपट का करतो की , असले फालतू चित्रपट करण्यापेक्षा त्याने थोडे दिवस शांत बसावे आणि चांगल्या गोष्टीची वाट बघावी . "ती सध्या काय करते" अशा चित्रपटा मुळे त्याकडून खूप अपेक्षा आहेत --- एक फॅन
3 rd class ....
खरंच मराठी सिनेमा बंद करायलाच पाहिजे,असे जर फालतू मूवी वर...
नटसम्राट, कट्यार काळजात घुसली,नटरंग,सैराट,लय भारी,,,यासारखे फिल्म का काढत नाही,,,,1 तासात स्क्रिप्ट लिहून काढतात असे फिल्म बनवतात,,,,,निव्वळ सरकार कडून सबसिडी घ्यायची फिल्म च्या नावात,
ट्रेलर फार बोर आहे तर
या चित्रपटामध्ये काहीच असं नविन वाटत नाही ट्रेलर बघून... रोजचं दुकान घेऊन आलात जे सामान्य प्रेक्षकाला गिराईक बनवायला.
Prathamesh Parab same acting movie no. 156
अपेक्षाभंग
अरे बाबानो असले 10 गल्लभरु पिक्चर काढण्यापेक्षा 1 च चांगला मुव्ही चांगली कास्ट आणि स्टोरी घेऊन काढा आणि त्याचं चांगलं प्रोमोशन करा हिंदीत डब करून बाहेर पण रिलीज करा. परत तुम्ही रडत बसतात मराठी लोक मराठी सिनेमा बघायला येत नाहीत.
Atta boys 4 bagun bore zalto tovr ha ala😢😢
tech same third class concept
Third class acting आणि पिक्चर ला स्टोरीच नाही ....
या जरा पूर्ण महाराष्ट्रात तरी फिरले ना तरी भरुपुर कहाण्या मिळून जाईल....
फक्त visionary व्यक्ती हवा 🙏🙏🙏🙏
काही पण भंगार....
मग म्हणतात प्रेषक मराठी चित्रपट बघत नाही.....
कधी कधी खूप राग येतो अशे वायफळ चित्रपटाला producers भेटतात आणि लोक मराठीत अशे फालतू विषय बनवतात, ज्यात ना काही story ना काही . फक्त फालतू छपरी पणा. प्रेक्षकांना फसवणूक करण्याची काम नुसती.
Evhdha paise movie sathi kharch karta tar trailer pan thoda chan banva. Purn movie short mdhe dakhvata
What are you doing Abhinay? So disappointed😢
Maza ekach prashna..Ka har ase movies banavtay..prathmesh Parab sarkha actor ahe tumachyakade.please kahitari chaan banva yar! Marathi industry la pudhe nyaycha vichar karun banva..! Please
Prathmesh Parab sarakha actor asalyvar asech movie bananar. same road side majanu role magachya 10 varsha pasun 😂
Disappoint
❤😂
TIMEPASS chitrapata la ek katha hoti.. abhinayachi jod hoti. Prathmesh ha tyat fakt ek ghatak hota. Sundar sangeet hote. Hi Asli faltu theraN nanvhti!
GONNA BE A FLOP MOVIE
💓👍👍
Kay faltu chitrapat kadahat aahet. Prathmesh Parab chya career chi vaat lagnaar!
Bhau mi suddha marathi actor ahe.. pn Marathi movies chi ghasarat chaleli patli bgta bhau Marathi cinema la var anaych apla kaam ahe.. pn nahii.. Marathi cinema mdye artist June ghise pite, story juni ghisi pite.. kay artha ahe yrr.. standard vadhvaylach pahije Rao..
Tumhi kashat kaam kartay sadhya movie serial bhau . please sanga..
Mala budget dya mi banaun deto film
Yala koni hero kela ? Marathi movie chi layki ghalavayala
Comedy cheya paher ya re.....
😂😂😂😂😂😂😂😂
Movie tikd kasa ka asena pn hi editing.. 😂
Kay akha movie samajtay . Parat boyz 4 ka ?
😂🎉❤❤🎉❤
Faltu influencer ani faltu Marathi movie yancha trend ch alay