Dharashiv Loksabha | धाराशिवकर मशाल पेटवून क्रांती घडवणार Omprakash RajeNimbalkar | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 523

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 7 หลายเดือนก่อน +94

    एकनिष्ठ खासदार ओमराजे निंबाळकर साहेब 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 7 หลายเดือนก่อน +218

    खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय होणार शिवसेनेचे मशाल

  • @santoshjagtap8848
    @santoshjagtap8848 7 หลายเดือนก่อน +157

    पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर

    • @Ishetkari
      @Ishetkari 7 หลายเดือนก่อน +5

      एकदा नाही पर्मनंट खाजदार

  • @Buddh_SQUAD_OF_INDIA
    @Buddh_SQUAD_OF_INDIA 7 หลายเดือนก่อน +52

    मी कोल्हापूरचा आहे....
    पण एका कामासाठी खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांना फोन केलेला... कामामुळे त्यांना तो उचलता आला नाही... पण लगेच 5 मिनिटात स्वतः खासदार साहेबांनी रिटर्न कॉल केला..
    खरच नशीबवान आहेत धाराशिवचे लोक की त्यांना असा खासदार मिळालाय..... नाहीतर आमचे संजय मंडलिक बिचारे कुठ असतात त्यांच त्यांनाच माहिती...
    खासदार ओमराजे निंबाळकर.. ✌🔥🥳✌❤

    • @sudhakarpatil1207
      @sudhakarpatil1207 7 หลายเดือนก่อน +5

      मीपण कोल्हापूर चा आहे
      मला साहेबांचा नंबर भेटलं का

    • @LaxmiPatil-h8s
      @LaxmiPatil-h8s 7 หลายเดือนก่อน +1

    • @pandurangdhole3906
      @pandurangdhole3906 7 หลายเดือนก่อน

      होय

    • @sudhakarpatil1207
      @sudhakarpatil1207 7 หลายเดือนก่อน

      मा.ओमराजे निंबाळकर याचा मो.नंबर मिळेल का मला

    • @Buddh_SQUAD_OF_INDIA
      @Buddh_SQUAD_OF_INDIA 7 หลายเดือนก่อน

      @@sudhakarpatil1207 तुमचा ई मेल सांगा.... ई मेल ला सेंड करतो

  • @siddhartharaut7496
    @siddhartharaut7496 7 หลายเดือนก่อน +98

    फक्त एकच वाघओमप्रकाश राजें दादा निंबाळकर

  • @appaingole5449
    @appaingole5449 7 หลายเดือนก่อน +160

    ओमराजे 100% निवडून येणार आहे.✌️✌️✌️✌️✌️

    • @ManikLavand
      @ManikLavand 7 หลายเดือนก่อน +5

      Om.dada.100%.yenar.wanewadi..tal.barshi.

    • @sopankale8333
      @sopankale8333 7 หลายเดือนก่อน +4

      साहेब प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे

  • @SachinPawar-bv3ie
    @SachinPawar-bv3ie 7 หลายเดือนก่อน +92

    दमदार खासदार ओमराजे🔥🔥🔥

  • @अश्विनीगिरी
    @अश्विनीगिरी 7 หลายเดือนก่อน +65

    फक्त ओमराजे दादाच येणार 100%

  • @prashantpatil8820
    @prashantpatil8820 7 หลายเดือนก่อน +42

    एकनिष्ठ खासादर श्री ओमराजे निंबाळकर साहेब ⛳✌️🥰 परत एकदा साहेबच खासदार ❤

  • @ganeshgunjal4672
    @ganeshgunjal4672 7 หลายเดือนก่อน +30

    मी अहमदनगर जिल्ह्यातला आहे, शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतो, आमचा खासदार लोखंडे 10 वर्षात एकदाही आमच्या गावात फिरकला नाही, धाराशिवकर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात, ओमराजे सारखा खासदार तुम्हाला भेटले.

    • @shivajigholap4233
      @shivajigholap4233 7 หลายเดือนก่อน

      खरंच आहे दादा धन्यवाद 🎉🎉

    • @bhaskarraobhanagepatil8691
      @bhaskarraobhanagepatil8691 6 หลายเดือนก่อน

      बरो आहे भाऊ आपले खासदार अजुन एकदा पण पाहिले नाहीत आम्ही कुठल्याही गावात शिर्डी मतदार संघात

  • @RamBagwale
    @RamBagwale 7 หลายเดือนก่อน +65

    ओमराजे दादा निंबाळकर आम्ही जरी तुमच्या मतदारसंघात नसतील पण आम्ही आम्हाला तुमच्या विषयी आदर आणि कौतुक आहे कारण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला एकनिष्ठ मानून राहतो दादा तुमचा स्वभाव अगदी मनमिळाऊ आहे आणि तुमच्या पाठीमागे सर्व जनता हमी आहेत लांब जरी असलो तरी तुमचा एकनिष्ठ आणि पक्षातील आम्ही कायम खंबीरपणे उभे राहू

  • @Ag0373
    @Ag0373 7 หลายเดือนก่อน +52

    हर्षवर्धन जाधव फक्त भावाचा नाद खुळा जाती साठी पदाचा राजीनामा देणारा एकच नर म्हणजे जाधव ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻मंगेश दादा जालना मधुन बीड, मधुन मेटे मॅडम, धाराशिव, ॐ राजे

  • @ganeshkawade3880
    @ganeshkawade3880 7 หลายเดือนก่อน +52

    ओम दादा खासदार कायम राहाणारा नेता आहेत पंच विस वर्षे एक इंच हालणार नाही जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @shanurpathan7656
    @shanurpathan7656 7 หลายเดือนก่อน +55

    माकड 🐒 उडी मारणारे यांना किंमत नसते एकनिष्ठ राहण्याची राहाणार्या ला किंमत असते ओम दादा निंबाळकर यांनी ते दाखवून दिले की ते शिव सेनेचे एकनिष्ठ खासदार आहेत जनता तुमच्या पाठीशी आहे 💪💪💪💪💪💪

  • @rupali.1985
    @rupali.1985 7 หลายเดือนก่อน +24

    अभिमान आहे Dada तुमचा... जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @AllInOne-ii9ro
    @AllInOne-ii9ro 7 หลายเดือนก่อน +79

    शिवसेनेचा ढाण्या वाघ ओमराजे

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 7 หลายเดือนก่อน +12

    सत्य आहे
    स्वतःचा मोबाईल नंबर जगजाहीर करणारे ग्रेट मॅन

  • @mahavirkshirsagar6465
    @mahavirkshirsagar6465 7 หลายเดือนก่อน +32

    तरीही......... ओम दादा हेच MP होणार आणि व्हावेत❤

  • @careermakingguidance
    @careermakingguidance 7 หลายเดือนก่อน +29

    मा ओमराजे निंबाळकर एक आदर्श व्यक्ती आहेत
    आदर्श खासदार तर निश्चित च...

  • @rajendramahadik9509
    @rajendramahadik9509 7 หลายเดือนก่อน +39

    पुन्हा एकदा ओमराजे

  • @BalajiPawar-is4yh
    @BalajiPawar-is4yh 7 หลายเดือนก่อน +22

    मी ही 5 ते 6 वेळां फोन केला होता आणि दादांनी फोन घेतला सुद्धा एकमेव खासदार ओमप्रकाश दादा राजेनिंबाळकर जय महाराष्ट्र

  • @javedtamboli675
    @javedtamboli675 7 หลายเดือนก่อน +8

    संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ओमराजे निंबाळकर यांचीच चर्चा मग हवा तर होणारच आणि निवडुन तर येणार च नाद नाही करायचा दादा चा 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kiahorkshirsagar5246
    @kiahorkshirsagar5246 7 หลายเดือนก่อน +18

    दमदार खासदार प्रचंड प्रचंड मतांनी दादांना विजयी करा

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 7 หลายเดือนก่อน +9

    ओमराजे निंबाळकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @kiranmisal6920
    @kiranmisal6920 7 หลายเดือนก่อน +33

    पर्मनंट खासदार ओमदादा निबांळकर ✌️👑🚩

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 7 หลายเดือนก่อน +7

    ओम राजे तुमच्या सारखे खासदार सगळ्या महाराष्ट्राला लाभो विजय फक्त ओमराजे यांचाच आहे .

  • @subhashkothare140
    @subhashkothare140 7 หลายเดือนก่อน +14

    ओमराजे दादा निंबाळकर साहेब मी जरी तुमच्या मतदार संघात नसलो तरी मी तुम्हाला फोन केला होता आणि तो फोन तुम्ही घेतला होता तुमचा विजय 💯✅ होणार यात तिळमात्र शंका नाही 🙏🚩

  • @vijaytukshettitukshetti2446
    @vijaytukshettitukshetti2446 7 หลายเดือนก่อน +22

    माननीय खासदार श्री ओमराजे निंबाळकर समोर कोण का असेना निवडून आल्यात आज तरी जमा आहेत

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 7 หลายเดือนก่อน +6

    माझी ही कमेन्ट फक्त खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या साठी,
    जय महाराष्ट्र निंबाळकर साहेब❤️🔥

  • @GaneshKakade-vo1xj
    @GaneshKakade-vo1xj 7 หลายเดือนก่อน +21

    फक्त एकच मिशन ओमराजे दादा

  • @bandubeldar7870
    @bandubeldar7870 7 หลายเดือนก่อน +5

    फक्त आणि फक्त आमचा ढाण्या वाघ ओम दादा निष्ठावंत खासदार, जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 6 หลายเดือนก่อน +1

    मी ऐकलेली आजपर्यंतची सर्वात प्रभाव पडणारी एका down to earth असणाऱ्या सच्चा मराठी भारतीयची मुलाखत ❗जय हो ❗🙏🙏🙏

  • @SureshMaske-xz8ef
    @SureshMaske-xz8ef 7 หลายเดือนก่อน +6

    जय शिवराय राजे🎉🎉🎉पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤श्री स्वामी समर्थ

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 7 หลายเดือนก่อน +17

    आदरणीय राजे साहेब लवकर मंत्री होणार होणार होणार

  • @JaysingNeharkar2233
    @JaysingNeharkar2233 6 หลายเดือนก่อน +5

    दादा मी पुणे येथील आहे पण तुमचा जबरा फॅन आहे

  • @sanghraj2015
    @sanghraj2015 7 หลายเดือนก่อน +5

    लोकप्रिय खासदार ओमप्रकाश दादा राजेनिंबाळकर हे सर्व सामान्यांचा आवाज आहे,पुन्हा लाखाच्या फरकाने निवडून येतील🎉

  • @मोरे-फ2प
    @मोरे-फ2प 7 หลายเดือนก่อน +24

    जय हो ओमदादा

  • @gajendragejage7577
    @gajendragejage7577 7 หลายเดือนก่อน +5

    शिवसेनेच्या वाघ एकनिष्ठ खासदार. ....🚩🚩🚩 राजे

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 7 หลายเดือนก่อน +5

    खासदार ओम राजे निंबाळकर तुम्ही खुप छान चांगले कार्य करत आहेत असीच जनसेवा करण्याची संधी तुम्हाला परमेश्वर देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना व तुमचे अभिनंदन

  • @arunborse2635
    @arunborse2635 7 หลายเดือนก่อน +9

    Jay Maharashtra, OmRaje

  • @devdattkharate6858
    @devdattkharate6858 7 หลายเดือนก่อน +16

    Om dada great मुलाखत

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 7 หลายเดือนก่อน +5

    पुन्हा निवडून येणार ओम दादा विजयी होणार 💪👍👑💯🚩💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bharatdevkule6625
    @bharatdevkule6625 7 หลายเดือนก่อน +6

    विरुद्धार्थी उमेदवार जाहीर नाही इथे च तुमचा विजय फक्त ओम दादा

  • @m.tipale
    @m.tipale 7 หลายเดือนก่อน +4

    पुन्हा एकदा धाराशिव मतदारसंघांतून ओमदादा च प्रचंड बहुमताने निवडून येणार 🔥💯

  • @KemwadiSir
    @KemwadiSir 7 หลายเดือนก่อน +5

    एक नंबर राजे आपल्या कामाचं कौतुक करावे तेवढे कमी

  • @mohanshinde4605
    @mohanshinde4605 6 หลายเดือนก่อน +2

    खासदार ओमराजे जय महाराष्ट्र आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @dyaneshwaruapase6054
    @dyaneshwaruapase6054 7 หลายเดือนก่อน +26

    आता मुलाखत घेण्यापेक्षा विजय झाल्यावर मुलाखत घ्या म्हणजे समजेल तुम्हाला धाराशिव चा ढाण्या आहे.

  • @devdattkharate6858
    @devdattkharate6858 7 หลายเดือนก่อน +20

    Kunji राजकारणी असू द्या om दादा आमचे आयकॉन आहेत

  • @mukundmule627
    @mukundmule627 7 หลายเดือนก่อน +17

    Yes राजे तुम्ही आमचेच

  • @ManojJadhav-kr2cy
    @ManojJadhav-kr2cy 7 หลายเดือนก่อน +6

    कहो दिल से ओम दादा फिर से
    नाद खुळा खासदार साहेब ❤
    परत येणार निवडून दादा ❤

  • @gorakhkokare7580
    @gorakhkokare7580 7 หลายเดือนก่อน +5

    सर्व सामान्य माणसाचे.हीत जोपासणारा नेता म्हणून आदरणीय दादा च आहेत.दादानी जनता.दरबार लावून.सर्व सामान्य माणसाचे.कामे.मार्गी लावली दादा सारख्या .च.नेत्या चीच.हया आपल्या समाजाला गरज.आहे आपन सर्व जन मिळून आपल्या दादा.च्या पाठीमागे खंबीर पणे ऊभे राहू जय'महाराष्ट्र

  • @jaywantdinkar6325
    @jaywantdinkar6325 7 หลายเดือนก่อน +11

    Grateful nimbakar saheb Jay Maharashtra 👌👌🚩🚩

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm7 7 หลายเดือนก่อน +15

    ओमराजे ग्रेट 👍👍👍🎉🎉🎉

  • @PandurangKhandare-sl4qb
    @PandurangKhandare-sl4qb 7 หลายเดือนก่อน +13

    एकनीष्ट नीष्टावंत कडक भाशाशैली ओमराजे नींबाळकर कामाच्या जोरावर परत खाजदार 100 टक्के हे नक्की मशाल हात तुतारी 45 पार करनार हे नक्की खाजदारसाहेब तुमाला मानाचा मुजरा

  • @मीकायम्हणतो-च9भ
    @मीकायम्हणतो-च9भ 7 หลายเดือนก่อน +15

    दादा म्हणजे माणसातील देव आहेत

    • @umeshmhetre1135
      @umeshmhetre1135 7 หลายเดือนก่อน +1

      याला आम्ही पूर्ण सहमत आहोत

  • @siddhartharaut7496
    @siddhartharaut7496 7 หลายเดือนก่อน +30

    धाराशिवचे खासदार फक्त ओमप्रकाश दादा निंबाळकर

  • @tanmaybachankar3313
    @tanmaybachankar3313 7 หลายเดือนก่อน +5

    Vishay hard saheb

  • @ramchandrakeshavkuware9031
    @ramchandrakeshavkuware9031 7 หลายเดือนก่อน +4

    असा खासदार हवा. जय महाराष्ट्र ❤

  • @devdattkharate6858
    @devdattkharate6858 7 หลายเดือนก่อน +9

    Om dada tailent discussion

  • @jaywantkale2357
    @jaywantkale2357 7 หลายเดือนก่อน +16

    Om dada great MP

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 7 หลายเดือนก่อน +5

    Respected सर, शुभेच्छा

  • @bhaskarraobhanagepatil8691
    @bhaskarraobhanagepatil8691 6 หลายเดือนก่อน +1

    असे आमदार खासदार पूर्ण महाराष्ट्र भर असावेत

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 5 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे साहेब तुम्ही ग्रेट आहात

  • @mahendranachane905
    @mahendranachane905 7 หลายเดือนก่อน +11

    दादा जय होो

  • @chintamani777
    @chintamani777 7 หลายเดือนก่อน +6

    भाई आपण ह्या व्यक्तीचा चाहता आहे , माझ्या एका मित्राला तुळजापूर मध्ये अडचण आली होती वेळ होती सायंकाळी 6 ची दिनांक 27 18 एप्रिल 2023 ह्यांना ती सांगितली त्वरित माणसाने कार्यकर्त्याना सांगून मदत केली होती काहीही म्हणा ह्या व्यक्तीकडे कार्यकर्ते खूप आहेत.

  • @AnantEnterprises-c7g
    @AnantEnterprises-c7g 7 หลายเดือนก่อน +4

    ओम दादा निंबाळकर जी एकनिष्ठ शिवसैनिक असल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने मनाचा मुजरा

  • @rathoddhondiram6141
    @rathoddhondiram6141 7 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र

  • @satishpatil4863
    @satishpatil4863 7 หลายเดือนก่อน +5

    Naice Dada om raje nishathvant manus

  • @gajanankhadse6192
    @gajanankhadse6192 7 หลายเดือนก่อน +5

    साहेब जय महाराष्ट्र

  • @pccricket5861
    @pccricket5861 7 หลายเดือนก่อน +8

    Best of luck raje you will win 1oo percentage take care bala god bless you jug jug jio raje

  • @sureshmatkar9118
    @sureshmatkar9118 7 หลายเดือนก่อน +4

    जय महाराष्ट्र🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏

  • @ramchandraborate1552
    @ramchandraborate1552 7 หลายเดือนก่อน +4

    जय महाराष्ट्र साहेब

  • @laxmanraut3460
    @laxmanraut3460 7 หลายเดือนก่อน +5

    Great speech om dada very nice

  • @akashkhatal9455
    @akashkhatal9455 7 หลายเดือนก่อน +9

    Fakt 🕉 Dada....❤❤❤❤
    Permanant Khasdar Dharashi

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 7 หลายเดือนก่อน +7

    Jai Maharashtra saheb

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 7 หลายเดือนก่อน +8

    उद्धवजींचं 24 क्रेट सोनं ❤❤❤
    लयं भारी माणसं ❤
    काल पहिल्यांदा पुण्यात भेटण्याचा योग आला लयं भारी वाटले 😍❤️❤️
    #उद्धवजी जय हॊ ❤⛳️⛳️

  • @BhalekariP.s
    @BhalekariP.s 7 หลายเดือนก่อน +12

    Only Dada

  • @adhikarkatkar5535
    @adhikarkatkar5535 7 หลายเดือนก่อน +4

    जय महाराष्ट्र साहेब🚩🙏🙏🙏

  • @shree5757
    @shree5757 7 หลายเดือนก่อน +14

    ओम राजे कैलास दादा ही जोडी धाराशिव साठी नक्कीच सकारात्मक विकास घडवतील..शिवसेनेचे 5 वर्ष स्थिर सरकार असेल तर नक्कीच हे दोन नेते विकासाच राजकारण करतील यात शनका नाही..

  • @basweshwarlohare
    @basweshwarlohare 7 หลายเดือนก่อน +5

    Great Om Bhaiya❤❤❤

  • @bharattodkar6776
    @bharattodkar6776 7 หลายเดือนก่อน +3

    Tumchyasarakhe khasdar sarvansathi pahijet Jo jantecha vichar karto great work ♥️ sir

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 7 หลายเดือนก่อน +2

    Really appreciable well introspective said...❤

  • @balukharat9676
    @balukharat9676 7 หลายเดือนก่อน +5

    अभिनंदन साहेब नमस्कार

  • @vinodsakhare1994
    @vinodsakhare1994 7 หลายเดือนก่อน +10

    2024 once again...Om dada

  • @subhashgadhave5754
    @subhashgadhave5754 7 หลายเดือนก่อน +4

    Ekach Vada om Dada apla khasdar 🎉❤❤❤🎉🎉

  • @sudhakarpatil1207
    @sudhakarpatil1207 7 หลายเดือนก่อน +4

    जय महाराष्ट्र
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
    मा.ओमराजे निंबाळकर खासदार होणार 100%
    जय महाराष्ट्र साहेब
    कुपया तुमचा मोबाइल नंबर मिळेल का मला

  • @GovindDyandeoDeshmukh
    @GovindDyandeoDeshmukh 7 หลายเดือนก่อน +5

    Vearygood

  • @Ishetkari
    @Ishetkari 7 หลายเดือนก่อน +19

    साहेब तुम्ही आपक्ष राहिलात तरी प्रचंड बहुमत मिळणार

  • @बाबुरावइंगोले-ध4स
    @बाबुरावइंगोले-ध4स 7 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र दादा

  • @mukulraundal3183
    @mukulraundal3183 6 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र ओम राजे दादा

  • @amitlatake9865
    @amitlatake9865 6 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचा मुखातून प्रत्येक शब्द सोन्या सारखे आहेत

  • @pramodshivtare8294
    @pramodshivtare8294 6 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र साहेब

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 7 หลายเดือนก่อน +1

    सामान्य माणसं च खासदार फक्त आणि ओमराजे निंबाळकर 💪❤️🔥

  • @navnathbharati9608
    @navnathbharati9608 7 หลายเดือนก่อน +4

    पुन्हा एकदा फिक्स खासदार फक्त आणि फक्त ओम दादा💪✌️🔥💯⛳

    • @sachinJadhav-yy9gc
      @sachinJadhav-yy9gc 7 หลายเดือนก่อน

      ओन्ली ओम दादा.फिक्स खासदार

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 7 หลายเดือนก่อน +4

    राजे साहेब खुप खुप खुप शुभेच्छा आशिर्वाद ईश्वर चरणी प्रार्थना

  • @pratikdhavale428
    @pratikdhavale428 7 หลายเดือนก่อน +2

    खासदार आणि जनता यातील दरी भरून काढणारे एकमेव खासदार 🔥🔥

  • @mahadeodiware3507
    @mahadeodiware3507 7 หลายเดือนก่อน +5

    जय ❤महाराष्ट्र

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ
    @मोहनसिंहराजपूत-र5ङ 6 หลายเดือนก่อน

    पुन्हा एकदा भावी खासदार ओमराजे दादा होणार आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @dnyaneshwarkshirsagar8226
    @dnyaneshwarkshirsagar8226 7 หลายเดือนก่อน +15

    राजे तुमच्या सारखा खासदार होने नाही पुन्हा खासदार ओमराजे निंबाळकर दादा

  • @SiddheshwarWashimbe2109
    @SiddheshwarWashimbe2109 6 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र दादा 🙏