गणपती बाप्पा कोकणात खूप मज्जा येते असे गणपती चा टाईमिंग कोकणात जावा आणि गणपतीचे व्हिडिओ बनवा खूप मजा येते आठवड्यातून दोन वेळा व्हिडिओ बनवा गणपतीचे वर्गणीची आहे
आरे व्हा तुम्ही चक्क आमच्या गावाला भेट दिली धन्यवाद 🙏तुम्ही ज्या ठिकाण पहिल्यांदा रिल्स बनवल्या पवन चक्की पाशी ते अमेनी हे गावं होतं. आणि मलकापूर मधून तुम्ही राजपुरीच्या दिशेनी गेला तिथून मान हे गावं लागलं असेल तिथून आमचं गावं लागत. मांजरे रोडला. खूप छान आहे आमचा निसर्ग. परत नक्की भेट द्या 🙏
खूप छान आहे तिकडचं वातावरण ..आम्ही दोनदा गेलेलो कोकण फिरायला ..तुमच्या या व्हिडिओ मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला... कारण पुन्हा एकदा कोकणची हिरवळ बघायला मिळाली.... आणि हो तुमच्या वहिनी घर पण दाखवा एकदा
आमचं कोकण आहेच छान 👌भाऊ तुमच्यामुळे आज मला पावनखिंड बघायला मिळाली... धन्यवाद 🙏 आणि हो मी लास्ट कमेंट केली होती वहिनी बदल त्यात तुम्ही बदल केल छान वाटल..असंच आंनदी रहा.मी तुमच्या विडियो ची खूप वाट बघत असते छान असतात विडियो..
गणपती बाप्पा कोकणात खूप मज्जा येते असे गणपती चा टाईमिंग कोकणात जावा आणि गणपतीचे व्हिडिओ बनवा खूप मजा येते आठवड्यातून दोन वेळा व्हिडिओ बनवा गणपतीचे वर्गणीची आहे
खुप छान दादा
Dada aamhi jaun aaloy hitun
😂
खुप छान
Aamcha Karyalay
राजापूर ला आला होता दादा माझा पण तोच गाव आहे
कस वाटल कोकणात आम्ही पाटणला आहे त तू या आमच्या कडे
Aamche Kokan Khup Chan Aahe 😊
कोकण बघायला भेटलं पावनखिंड बघायला भेटले खूप छान आहे रे बघण्यासारखं आता मी पण जाणार आहे पांडू आजचा ब्लॉक खूप छान होता मला खूप आवडला
Vahinichya sasarvadila ki Maher la 😀😀😀 check your thumbnail
आरे व्हा तुम्ही चक्क आमच्या गावाला भेट दिली धन्यवाद 🙏तुम्ही ज्या ठिकाण पहिल्यांदा रिल्स बनवल्या पवन चक्की पाशी ते अमेनी हे गावं होतं. आणि मलकापूर मधून तुम्ही राजपुरीच्या दिशेनी गेला तिथून मान हे गावं लागलं असेल तिथून आमचं गावं लागत. मांजरे रोडला. खूप छान आहे आमचा निसर्ग. परत नक्की भेट द्या 🙏
Mi Malkapur chi ahe
@@varshaarunchavan1888 ok malkapur madhe kuthe
Very nice 👍 lay Bhari videos astat sir
👌👌👌❤️
♥️♥️♥️♥️♥️♥️😊
Raao kadhi amchiya raigad Madhi hi ya ki
Narlche zadbpan ahe
Amhi ratnagiri madhe chira khanivar ahot
Gar nay dakalvl
पांडू दादा तुमच्या main चॅनेल चे 10 लाख subscribers पूर्ण झाल्याबद्दल पांडू दादा आणि पूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन
Tanaji bhau aani pandurang sir tumhi doghe sakke bhau aahat ka?
नक्की कोकनात यनार
खूप छान आहे तिकडचं वातावरण ..आम्ही दोनदा गेलेलो कोकण फिरायला ..तुमच्या या व्हिडिओ मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला... कारण पुन्हा एकदा कोकणची हिरवळ बघायला मिळाली.... आणि हो तुमच्या वहिनी घर पण दाखवा एकदा
खूप छान निसर्ग👌👌💞💞💗
आम्ही पण कोकणात राहतो राजापूर जवळ पाचल मध्ये
Alto pachal la pan
हो कोकण खूप मस्त आहे मी पण आलीबागला राहते दादा 🤗🤗🤗🤗💚💚💚💚
एकदम भारी वातावरण आहे
कोकण बघून मन प्रसन्न झाले ती हिरवं झाडी बघून मस्त वाटल ईतका छान परीसर दाखवल्या बदल धन्यवाद 🙏🙏🙏👍
किती छान आहे तिकडे
राजापूर आमच्या कडे पन आहे येवला तालुका
Vahini che Ghar dakhva
माकडाच्या चालीवर्ती खुप छान कोमेडी केली मस्तच फोन घेऊन जाईल 👌🤣
आम्ही पण कोकणात राहतो
So cute dada
आमचं कोकण आहेच छान 👌भाऊ तुमच्यामुळे आज मला पावनखिंड बघायला मिळाली... धन्यवाद 🙏 आणि हो मी लास्ट कमेंट केली होती वहिनी बदल त्यात तुम्ही बदल केल छान वाटल..असंच आंनदी रहा.मी तुमच्या विडियो ची खूप वाट बघत असते छान असतात विडियो..
sindhudurg pan bag. tikde malvan kilha ahe
Dada vayhini la yevdha labcha pravas nka kru tya pregnant aahe jevala japayla hav....
मस्तच👌👌👌👍👍
Pihu kuthe
पांडुरंग संर मस्त खुप छान विडिओ दाखवला
Vahininchi sasarvadi ka tanajichi sasarvadi
पुढच्आ विडिओ लवकर टाका
मस्त
दादा तुमच्यामुळे पावनखिंड बघायला मिळाले Thank you dada 👌🥰🥰🥰
mst dada aamhi pan kokankar aahot
Me pan kokan kar aahe
Vanic ghar nahi dakhavl
Very nice video
Mst location ahe raooo
Good morning padu bhau
खुप छान💚💚💚💚💖
Hi sir
Nad
Kashedi ghatamadhun nit Ja dada
Happy jarni nit ja re bhava
Very nice
Atta tumhi kuthe ahesa
बाप गेलता पुरगी बघायला
लय भारी
Hii panda bhau
Khup chann
छान 👌👌👌
Maj pn gav Tech aahe
Super scene
Mi pan koknatli ahe dada mi dapoli chi ahe
Nice vlog
Mastch
Ama capa ahay gar kokanat
sunami bhet pan ahe
मस्त आहे
इतक लांब कस काय माहेर
मस्तच 👌 👌 👌
Nice 👌👌👍
So cute pandu 🥰🥰😜😂😅😂
आम्हाला कोकण दाखवा
❤️🙏😭 पण या
पाडु रंग सर गोरा जालेखा
Nice
खुप छान कोकण दादा व्हिडिओ बनविल्या बद्दल धन्यवाद पूजा ताई आणि दादा
Bhava mi karad cha aahe number de tuza
Mastc
Nice👍🥰🥰🥰
👌👌👌
🙏👌❤️❤️
तानाजी ची id ky ahe
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Vahini insta I'd kay ahe
Tumacha no bhetla ka tumacha mi khup mottha fan ahe
Nice 🙂✌️✌️✌️
👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
जरा जपून
First view and first like
👌👍
Humse kar le Karle Madiya
Majhya mevhanich gav aahe te
Very nice location Dada 😍✨
पूजाला जास्त फिरवू नका ...आराम करू दया तिला...
Hello Pandu sir hum tumse Bhau meri Mumbai Krishna sar se bhi Apne Hero bike Lo abhi kaun se ghar bandh Mumbai comedy
Hi sir
Khup chan
खूप छान