शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी ६ जूनच का निवडली? | Namdevrao Jadhav

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • Buy Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
    हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
    • Shivaji The Managemant Guru (Marathi)
    amzn.to/2t2BRPF
    • Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
    amzn.to/2u0sXPU
    • Karodpati (Marathi)
    amzn.to/2sCcXpo
    • Ek Sanyashi (Marathi)
    amzn.to/2t2Dc8O
    • Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
    amzn.to/2s74sPz
    • Shivaji The Management Guru (English)
    amzn.to/2sNbomW
    • Chatrapati Shivaji Maharaj (English)
    amzn.to/2u0gdsk
    ----------------
    Follow Us :
    / jalloshh
    © Jalloshh Media Works Mumbai

ความคิดเห็น • 219

  • @rahultalekar8555
    @rahultalekar8555 6 ปีที่แล้ว +16

    Sir,
    तुम्ही 'व्यवसाय कोणता व कसा करायचा याचे सखोल मार्गदर्शन' या विषयी आठवड्यातुन 2 Videos Upload करणार होते, सर्व जण खूप वाट बघत आहेत त्या seriesची कृपया लवकर टाका....

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +3

      नक्कीच करायचे आहेत,भारत दैरा चालू असले कारणाने थोडा उशीर होत आहे

  • @bhushandigole3770
    @bhushandigole3770 6 ปีที่แล้ว +37

    नक्कीच मुहूर्त न बघता योग्य वेळेलाच मुहुर्त कसं बनवता येईल हा गुण महाराजांन कडुन आत्मसात करण्यासारखा आहे.

  • @raghunathchavan4395
    @raghunathchavan4395 6 ปีที่แล้ว +1

    Sir khup chan video ahe Thank you

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 6 ปีที่แล้ว +3

    Good sir

  • @vishaldeshmukh287
    @vishaldeshmukh287 6 ปีที่แล้ว

    Thank you

  • @nitingunjkar4985
    @nitingunjkar4985 6 ปีที่แล้ว +1

    Very Nice sir

  • @RajMore22
    @RajMore22 6 ปีที่แล้ว

    छान माहिती आहे...
    धन्यवाद......सर

  • @engineersguide777
    @engineersguide777 6 ปีที่แล้ว

    Superb, Continue to motivate us......

  • @sandeshpowar7417
    @sandeshpowar7417 6 ปีที่แล้ว +1

    *श्री शिवराज्याभिषेक* छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त "राजे" न्हवते , ते शककर्ते चक्रवर्ती सम्राट होते .
    शककर्ते याचा अर्थ ज्या राजाने स्वतःची कालगणना (कॅलेंडर) चालू केली असा राजा .
    शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी *"शिवशक"* ही कालगणना सुरू केली .प्रत्येक राज्याभिषेक दिनाला शिवशक वर्ष पूर्ण होते व नवीन वर्ष सुरू होते .तोच आपला नवीन वर्षारंभ होय .
    शिवरायांच शिवशक 6 जून या इंग्रजी तारखेला नाही , तर *जेष्ठ शु.१३* ला बदलत असत
    6 जून चा आणि आम्हा मराठ्यांचा काहीही संबन्ध नाही .
    शिवराज्याभिषेक हा शिवरायांनी दिलेल्या कालगणनेनुसारच होणार .
    इंग्रजांच्या कॅलेंडर प्रमाणे नाही
    🙏🏻
    या वर्षी *शिवशक ३४५प्रारंभ​* होईल आणि ये ​जेष्ठ शु.१३ पासून होईल (तुमच्या माहिती साठी -: यावर्षी त्याची *इंग्रजी तारीख २५ जून* येईल)

  • @sachinbirnale3447
    @sachinbirnale3447 5 ปีที่แล้ว

    Maharaj maharaj hote

  • @vinayghadi4004
    @vinayghadi4004 6 ปีที่แล้ว +2

    जगदंब ।।

  • @sarthakraut2888
    @sarthakraut2888 4 ปีที่แล้ว +1

    सर , तुमच्या माहिती साठी सांगतो , शिवकाळात इंग्रजी दिनदर्शिका न्हवती . मग महाराज तारीख कशी बघणार .

  • @prafullakamble4698
    @prafullakamble4698 6 ปีที่แล้ว +5

    Sir tya kali ingraji calender astitwat hota ka?ani shivaji maharaj te vaparat hote ka?jar vaprat astil tar tyakalcha shivaji maharajanchi patre, dastaivaj hyavar ingraji tarikh ani mahina hyacha ullekh asleli patre purave ahet ka.
    Ata mala ashi mahiti milalai ki rajyabhishekchi tithi hi gaga bhattani kadhli ahe.tyanich rajyabhisheka sathi granth hi lihlila hota.

    • @sidhartvaid
      @sidhartvaid 6 ปีที่แล้ว

      Prashant Kamble right
      tyaveli tarakhenusar nahi tar sarv tithinusar vhayach

  • @piyushschannel4141
    @piyushschannel4141 6 ปีที่แล้ว

    6 जून सुदधा चूकच कारण त्याकाळी जुलियन कॅलांडर होत आणि पोप ने ते रद्द करून 10 दिवस कमी करून आजच ग्रेग्रोरियन कॅलेंडर बनवलं जे ब्रिटिशांनी खूप उशीरा स्वीकारलं.. त्यामुळे 6+10जून नंतर 10 दिवसांनी जो दिवस असेल ती खरी तारीख असेल....

  • @santajijadhav1222
    @santajijadhav1222 6 ปีที่แล้ว

    I am completed my persnal life .I am waited go in public life. muharth sanga

  • @cavichare
    @cavichare 6 ปีที่แล้ว +1

    Great explanation!
    kahi tika karnare comments vachale ani khup dhukhh vatal. Jadhav sirani Shivaji maharajancha uddat vichar, buddhi chaturya sundar pane varnan karun sangitalay. Tyamadhun shikanyapeksha nako tya vadavar vel waya ghalvane yogya nahi.

  • @akashkarning9112
    @akashkarning9112 6 ปีที่แล้ว

    shivAji Maharaj kasa melee saangaa sir

  • @vishwaslokan5568
    @vishwaslokan5568 6 ปีที่แล้ว

    chatrapati cha mrityu kasa zhalaa.haa video post karnar hotat ....? kadhi post karnar .

  • @ranjeet-mh42
    @ranjeet-mh42 6 ปีที่แล้ว

    प्रथम राज्याभिषेक हा उत्सव आपल्या सर्वांसाठीच पवित्र आणि आभिमाणास्पद सोहळा आहे ....!आता विषय आहे हा दिवस मराठी तीथी प्रमाणे नक्की कोणता कारण महाराज तर english calendar वापरतच नव्हते आणि मराठी पंचागणा प्रमाणे हा दिवस दर वर्षी पुढे - मागे येऊ शकतो ........जाधव सरांनी प्रत्येक गोष्टी चा संदर्भ सांगताना इंग्रजी केलेंडरचीच तारीख सांगितली जात आहे ....शिवाजी महाराज english calendar वापरतर नव्हते च ...मग त्यांनी केलेल्या प्रत्येक पराक्रमाचा / घटनेचा / जन्म / मृत्यू / उत्सव / राज्याभिषेक ...यांचा मराठी पंचाणाना प्रमाणे एकही संदर्भ का सांगितले जाइना....सर्व english calendar प्रमाणे कस काय आणि ते पण accurate च आहे असे कसे काय ........? आणि जर मराठी पंचागणा प्रमाणे शिवजयंती साजरी करायची सोडून 19 फेब्रुवारी / आणि नंतर येणारी तिथी प्रमाणे ...हा काय प्रकार .....?
    Ranjeet ,,from (MH-42)..

    • @vidskar3018
      @vidskar3018 6 ปีที่แล้ว

      जमल्यास बळवंतराव यांचे बाकीचे विडिओ देखील पहा..महाराजनाबद्दल चुकीची माहिती पसरू नये यासाठी हा उद्योग

    • @ranjeet-mh42
      @ranjeet-mh42 6 ปีที่แล้ว

      सर्व video पाहिले आणि download पण केले आहेत ....! बरं ..महत्त्वाचा मुद्दा फक्त एवढचं सांग मराठी पंचागणाप्रमाणे राज्याभिषेक कधी झाला ......?आणि तो दर वर्षी तिथी प्रमाणे बदलू शकतो का नाही .....? उत्तर फक्त" हो" किंवा "नाही" ऐवढच द्यावे ......!

    • @vidskar3018
      @vidskar3018 6 ปีที่แล้ว

      RANJEET MORE तिथी बदलत नाही..फक्त त्या तिथीच्या दिवशी येणारी सध्याची प्रचलित इंग्रजी तारीख बदलते...

    • @vidskar3018
      @vidskar3018 6 ปีที่แล้ว

      जेष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी राज्याभिषेक झाला

    • @ranjeet-mh42
      @ranjeet-mh42 6 ปีที่แล้ว

      आता कसं .......! मग मी तेच म्हणतुय ना.....!.मराठी पंचागणा प्रमाणे ज्या त्या वर्षी येणारा दिवस ग्राह्य धरुण जयंती / राज्याभिषेक साजरा करा.....! बस एवढच म्हणने आहे .....! आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे ....."जय भवानी - जय शिवाजी"......आपण सर्व " एक मराठा"......"लाख मराठा".....

  • @vidskar3018
    @vidskar3018 6 ปีที่แล้ว +1

    Title च चुकलंय...महाराजांनी 6 जून नव्हे तर जेष्ठ शुद्ध त्रयोदशी निवडली होती...आणि नवीन शक सुरू केला राज्याभिषेक शक..बाकी चालुद्या तुमची पोपटपंची

  • @dhirajashokchauhan9021
    @dhirajashokchauhan9021 6 ปีที่แล้ว +2

    महाराजांचा राज्यभिषेक भटांनी थांबवलं होत का ?

    • @vidskar3018
      @vidskar3018 6 ปีที่แล้ว

      Dheeraj Chauvhan का थांबवतील?? शत्रू थोडीच होते ते..

    • @dhirajashokchauhan9021
      @dhirajashokchauhan9021 6 ปีที่แล้ว

      Vids Kar तस नाही त्यांचा राज्यभिषेक ला विरोध झाला होता हे बरोबर आहे का

    • @vidskar3018
      @vidskar3018 6 ปีที่แล้ว +3

      Dheeraj Chauvhan धादांत खोटं आहे..खुद्द गागाभट्ट उत्तरेतून आलेले..त्यांची महती सगळे ब्राम्हण जाणून होते..त्यामुके ब्राम्हणांनी विरोध केला..पायाच्या अंगठ्याने टिळा लावला वगैरे नुसत्या थापा आहेत

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 6 ปีที่แล้ว

    Jai jijau jay shivray

  • @saurabhthombare4024
    @saurabhthombare4024 6 ปีที่แล้ว +1

    या आधीचे पण सगळे विडिओ बघितले, सागळे व्हिडीओ मस्त होते , पण हा व्हिडीओ पूर्णतः चुकीचा वाटतोय (अर्थातच तारखेचा संदर्भ आणि आधी वाचलेल्या छत्रपतीनं वरील इतर पुस्तकानं मुळे)

  • @amitkanade7358
    @amitkanade7358 6 ปีที่แล้ว +1

    आपले गनिमी कावा हे पुस्तक कुठे आणि कसे भेटेल. कृपया माहिती द्यावी

    • @saurabhshirke6220
      @saurabhshirke6220 6 ปีที่แล้ว

      AMIT KANADE @amazon vrun magvu shakta tumhi..

    • @amitkanade7358
      @amitkanade7358 6 ปีที่แล้ว

      Saurabh Shirke Thanks Saurabh Sit

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 6 ปีที่แล้ว +3

    *शिवराज्यभिषेक ६ जुन की 16 जून आता या **#त**ारखेनुसार वाल्यांची गंमत पहा*
    😜😜😂😂
    रायगडावर हजर असलेला इंग्रज हेन्री एक्झेंडिन लिहितो ६ जुन ला राज्याभिषेक झाला. हे सिद्ध आहे. पण आपल्याला माहित आहे का ?? तो Henri Axendin ज्या Calender नुसार या तारखेची नोंद करतो ते Calender म्हणजे ज्युलियन Calender होय. जूलियस सुझर या राजाने चालविलेले. पुढे १५८२ साली पोप ग्रेगरी याने हे Calender बाद केले व 4 october 1582 नंतर पुढील दिवस 15 October आहे असा फतवा काढला. अर्थात त्याने मधले १० दिवस बाद केले. याला कारण हि होतेच. (Calender updation.) ते ग्रेगोरियन केलेंडर. सांप्रत वापरातले. युरोपात कॅथलिक देशांनी ते त्याच वेळी मान्य केलेही. परंतु जगभर साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या प्रोटेस्टंट ब्रिटनने मात्र 2 September 1752 पर्यंत नव्या सुधारित Calender चा स्विकारच केलाच नाही. ब्रिटनच्या साम्राज्यात जुन्या ज्यूलियन Calender प्रमाणेच कालगणना चालु राहिली. अर्थात *हिंदुस्थानचा* इतिहासही त्यांनी ज्युलियन कालगणनेनुसार लिहिला. म्हणजेच हिंदुपंचांगानुसार तिथिचे रुपांतर ज्यूलियन कालगणनेत म्हणजे ज्यूलियन तारखेत केले गेले...✔ मात्र २ सप्टेंबर १७५२ साली त्या पुढील दिवस (क्रमाने ३ तारखेचा) १४ सप्टेंबर धरावा असे घोषित करून ब्रिनने ग्रेगोरियन Calender शी जुळवून घेतले. ते स्विकारले.(जगाबरोबर चालण्यासाठी. उशिरा सूचलेले शहाणपण.!)😊 आता गंमत अशी कि सध्या जे Calender जगभर वापरले जातेय ते हेच ग्रेगोरियन Calender. मग याचा अर्थ असा होतो २ सप्टेंबर १७५२ पर्यंत जो इतिहास ब्रिटनने लिहिला त्या ज्युलियन तारखांमध्ये १० दिवस मिळवले तरच आज प्रचलित असलेलल्या ग्रेगोरियन Calender प्रमाणे खऱ्या तारखा मिळतील व त्या मानाव्या लागतील. ( नाहितर ग्रेट ब्रिटन बरोबर देशद्रोह होईल ना!!.तारखेवाल्यांनी नोंद घ्यवी.) मग आता तारखेवाल्यांचे काय ?? कुठले Calender वापरणार ?? यक्ष प्रश्न हा😟 जुने बाद ज्यूलियन calender, कि नवे updated. ग्रगोरियन आताचे प्रचलित calender.? ग्रगोरियन प्रमाणे 6 Jun मध्ये 10 दिवस मिळवावे लागतील ना! 🤔मग १६ जुन हि तारिख. धरावी लागेल.🤓आता झाली का पंचाईत. 🙄 6 Jun की 16 Jun.?😏 तुम्ही तारखेवाले तुमच्या तारखेचे नीट काय ते ठरवा. तुमच्या मध्ये आम्ही खरचं नाय पडणार भावांनो !🙏 आमचे आपले बरं एक आणि एकच 🚩 *जेष्ठ शुद्ध त्रयोदशी.* शतकानु शतके. युगानुयुगे. *जेष्ठ शुद्ध त्रयोदशी.🚩जेष्ठ शुद्ध त्रयोदशी.🚩जेष्ठ शुद्ध त्रयोदशी.*🚩 **_वादच नाय... नादच नाय..._** ⚔ *शिवपाडवा* आमचा येकच हाय *जेष्ठ शुद्ध त्रयोदशी.*
    🚩 *राज्याभिषेक तिथीप्रमाणेच* *२५ जुन* 🚩
    *संदर्भ ग्रंथ* -
    १) शिवकालिन कालगणना. राजा शिवछत्रपती - गजानन मेहंदळे.
    २) खगोलीय शिवकाल. मोहन आपटे.
    ३) संशोधकाचामित्र.भा.इ.सं.मं.
    ४) खरे जंत्री.
    ५) मोडक जंत्री.
    ६) पिल्ले जंत्री.
    नेट साभार:-दुर्गवेद कृष्णा घाडगे यांचा फेसबुक वॉलवरून🙏🏼😊
    जय शिवराय
    जय श्रीराम
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @viveksalvi2157
    @viveksalvi2157 6 ปีที่แล้ว +1

    Bhramhani dharma nusar bramhanani tyana shudr mhanun ka sambodhal

  • @bapuchakatta6021
    @bapuchakatta6021 5 ปีที่แล้ว

    Tumhi tumchi pustake na nafa na tota hya tatvavar vikayla pahije mhanje sarvanna sagli pustake gheta yetil.

  • @chitreshdesale2535
    @chitreshdesale2535 6 ปีที่แล้ว

    Farjad var documentary banva

  • @anilchavan3190
    @anilchavan3190 6 ปีที่แล้ว +22

    1. अफजलखान हा स्वराज्याचा शत्रू होता मग महाराज त्याच्या राज्यकारभाराची आणि स्वतःच्या राज्याभिषेकाच्या दिनाची तुलना का करतील?
    2. महाराजांचे 3 राज्याभिषेक झाले हे तरी माहीत आहे का तुम्हाला?
    3. ब्रिगेडी आहात तुम्ही त्यामुळं तुमचं युट्युबच हे चॅनल बंद करा उगाच नवीन पिढीत फालतूच काही पसरवून त्यांना दुहेरी ज्ञान नका देऊ आधी पूर्ण ज्ञान घ्या ते योग्य की अयोग्य ह्याचे संदर्भ घ्या आणि मगच इथं टाका अन्यथा चुकीच्या माहितीचा उपयोग न इतिहासाला झाला नाही नवीन येणाऱ्या तरुण पिढीला होणार....👍

    • @amitkharat07
      @amitkharat07 6 ปีที่แล้ว +4

      Anil Chavan
      सडेतोड उत्तर

    • @anilchavan3190
      @anilchavan3190 6 ปีที่แล้ว +3

      History Lover ज्याचे काम त्यानं करावं पण जे सत्य आहे ना तेवढच करावं मला काय वाट आणि तुम्हला काय वाट हे शाब्दिक आहे आणि मी भांडण लावण्यासारखं काही बोलोच नाही माझ्या शंका आहेत त्या मांडल्या ह्याचा अर्थ असा नाही होत की मी भांडण लावतोय जगात प्रत्येक जण समर्थन देईलच असे नसते म्हणून कर्ता त्याच्या कार्यापासून कधी वंचित नाही राहहत म्हणून तर आज तुम्ही आम्ही मोकळा श्वास घेतोय महाराज हे महाराज आहेत राजे अमर आहेत राज्याभिषेक हा शास्त्र शुद्ध पद्धतीनं झाला पाहिजे हाच हिंदू धर्माचा खरा अर्थ आहे मित्रा इतिहास प्रेम मला ही आहे पण ह्या इतिहासाला डवलणारे ही आपलेच फितूर आहेत आधी त्यांचा नायनाट करा मग बोला येऊन कळलं का उगाच कोणाला ही नाव ठेवायला मी काय रिकामं टेकडा नाही ह्या महाशयांन सारखा आणि मी बोलण्या पेक्षा करण्यावर भर देतो... 👍

    • @gauravsingar5097
      @gauravsingar5097 6 ปีที่แล้ว +1

      Tu Kona sobat boltoy Tula mahit ahe ja

    • @kushaq1173
      @kushaq1173 6 ปีที่แล้ว

      Tu kon ahes, swatantra ahes ka brigedi ahes ka senecha ahes ka manse cha ahes. Ka baud ahes. Prof rajmata jijabai chya vanshatale ahet te ka khote boltil. Hawet ban maru nako. Ayushyat ekda tari research kelay ka.

    • @kushaq1173
      @kushaq1173 6 ปีที่แล้ว

      Purandare fan ahes ka.

  • @whatsappviral2273
    @whatsappviral2273 6 ปีที่แล้ว +108

    इतिहासात एक ही चूक सापडणार नाही माझ्या राजाची..प्रत्येक देवानं काहींना काही तरी चूक केली असेल नसेल.पण माझ्या राजाचं असं एक तरी उदाहरण दाखवा..शत्रूने ही तारीफ केलेली आहे माझ्या राजाची. मग माझ्या राजाला देवपेक्षा ही श्रेष्ठ का ठरवू नये.? या दृश्य अदृश्य तारामंडळातलं माझ्या राजाचं एकमेवाद्वितीय हे उदाहरण.
    शेवटी जे आपण देव मानतो ते कधी काळी माणसं च होती ना!

    • @rupanighot1135
      @rupanighot1135 6 ปีที่แล้ว +1

      Nikhil N.N. ...ekdm brobr ahe tumch...jay Shivray

    • @vidskar3018
      @vidskar3018 6 ปีที่แล้ว +1

      Nikhil N.N. सत्य काय ते या व्हिडिओवर आहे
      th-cam.com/video/7HblA-M77f4/w-d-xo.html

    • @janakinayakawadi5975
      @janakinayakawadi5975 5 ปีที่แล้ว

      Nikhil N.N. हो बरोबर आहे.. माझ्या राजाची काही चूक सापडणारच नाही..⛳⛳⛳🙏🙏

    • @akshayshinde590
      @akshayshinde590 5 ปีที่แล้ว

      Ho bhawa

    • @savitabadhe7105
      @savitabadhe7105 3 ปีที่แล้ว

      खरं आहे 🚩🚩🙏🔥 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🔥

  • @tatvafnu6604
    @tatvafnu6604 6 ปีที่แล้ว +5

    Namdevrao tumchya kadoon ashya prakaar cha vivechan apekshit nhavta.
    1. Pahila mhanje 6 June he tya kalcha Julian calendar pramane mhanje aajchya Georgian calendar pramane June 16, 1674.
    2. Gaga bhatanni swataha"Shivarajyabishek Prayogaha" lihila aahe tya madhe savistar muhurta baddal lihila aahe. To muhurta aahe Gargacharya Muhurta (Garga Rishincha). Jedhe Shakavali madhe suddha lihila aahe - tyapramane Sinhasanarohan sadharan sakalche 4:50am la zhale. Tyaadhi chi kahi divsa purvichi sagli vidhi munja, vivaha etc. sagli muhurta pramanech zhali.
    Mudda ha ki Rajyabhishekachi tithi ani itar anek vidhi/daan etc. mage pudhe zhali hoti karan adhi March mahina tharla pun tevha Kashibai gelya ani Prataprao suddha, mag Diler khan and Bahlol viruddha April madhe. Shevti June tharli pun Gagabhat ani Maharajanche Kuladhipati hyachya sallyane sagla muhurta pramanech. Dharmic goshti and rajakiya hyache samanvay hote. Donhi!

  • @prathameshdeshmukh7801
    @prathameshdeshmukh7801 6 ปีที่แล้ว +7

    फक्त ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी
    श्री शिवराज्याभिषेक सोहळा

  • @MrRajeshlande
    @MrRajeshlande 6 ปีที่แล้ว +5

    सर आपली मला जरुरत आहे. एक विनोद अनाव्रत करुन बिंडोक लेखक आहे. त्यानी शिवाजी महाराजांवर. एक पुस्तक बनवलं आहे. शिवाजीचे उध्दतीकरन असं त्या पुस्ताकाच नावं आहे. आणि त्या पुस्तकात खुप महाराजांबददल वाईट गोष्टी लिहल्या आहेत. आणि ते पुस्तक बाजारात सुध्दा उपलब्ध आहेत. त्या पुस्तकामुळे काही लोक म्हणजे डुकराच्या अौलादी असलेले लोक महाराजांना नाव ठेवतात. त्या पुस्तकामुळे मुला्ंची डोकी फिरकावली जातात. त्या पुस्तकावर बंदी घालायची आहे.

  • @sanket3530
    @sanket3530 6 ปีที่แล้ว +13

    शिवाजी महाराजांनी तिथी निवडली होती तारीख नाही......... तारीख तुमच्या सारख्या मुर्खानी निवडली...... फालतू चॉनल आहे सगळ्यात फालतू...

    • @umeshrocks5
      @umeshrocks5 6 ปีที่แล้ว +1

      बरोबर भाऊ.... हे इंग्रजी तारखेच कोणी तरी जाणून बुजून जास्त करतय

    • @जयहिंदुराष्ट्रम
      @जयहिंदुराष्ट्रम 6 ปีที่แล้ว

      ब्रिगेडी पिलावळ

  • @vikasbargale
    @vikasbargale 6 ปีที่แล้ว +2

    Hi Namdevrao Jadhav sir,
    Really a great job of keeping such videos on शिवाजीराजे.
    It’s very important to post such clear and transparent videos so that all world comes to know the truth of शिवाजी महाराज.
    I came across your name when I purchased the comic “ माझा शिवबा” which I bought on प्रतापगड. My 6 year old daughter really loved it. And I have read her the comic many a times. But that comic abruptly ends at रयतेचा राजा topic which only covers adolescent age of महाराज . I searched a lot for the next in line comic. But fail to find it.
    Hope it’s in production. And please give me details of where to purchase the next comic.
    Thanks
    Dr. Vikas

  • @_harshad_patole_25
    @_harshad_patole_25 5 ปีที่แล้ว +2

    🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏

  • @pavang.8104
    @pavang.8104 6 ปีที่แล้ว +10

    #Namdevraojadhav सर तुमच्या पुस्तकां विषयी सागा .कुठे भेटतील.

  • @laxmansable6836
    @laxmansable6836 3 ปีที่แล้ว +1

    🚩जय शिवराय 🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩जय शंभुराजे 🚩

  • @sampanse653
    @sampanse653 6 ปีที่แล้ว +12

    ग्रेट आहात तुम्ही मास्तर.... खूप भारी.... खूपच भारी.....

  • @pratikk4815
    @pratikk4815 6 ปีที่แล้ว +2

    सर तुमच्या माहितीसाठी.. अफजल खानाला 10नोव्हेंबर 1659 साली मार्गशीष शुद्ध सप्तमी ला मारले... तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती...

  • @जयहिंदुराष्ट्रम
    @जयहिंदुराष्ट्रम 6 ปีที่แล้ว

    तू ब्रिगेडी आहेस असले खोटा इतिहास पसर्वयचे धंदे बंद कर,,,,,,एकच सांग त्यावेळी इंग्रजी कॅलेंडर होते की पंचांग,,,,,,आत्ता तू करत आशील तारखेनुसार शिवजयंती आणि राज्याभिषेक सोहळा,,,,पण तू तुझ्या सोयीसाठी तारखेचा नवीन पायंडा घातला आहे,,,,,जसे राष्ट्रीय सण तिथीनुसार साजरे होतात तसेच शिवरायांच्या प्रत्येक म्हणजे शिवजयंती ,,राज्याभिषेक हे सर्व हिंदूंचे राष्ट्रीय सण आहेत तुमचे bdy नव्हेत त्यामुळे जमलं किंवा हिंदू असाल तर तिथीनुसार साजरे करा उगाच ब्रिगेडी विचार पसरवू नका,,,,,अरे तू तर स्वतःच्या किंवा आत्ताच्या परिस्थितीला अनुसरून सर्व खोटा इतिहास बरळत असतोस ,,,,,,आणि दिशाभूल करत असतोस ही काम बंद करा😡😡😠😠😠

  • @saurabhbankar96
    @saurabhbankar96 6 ปีที่แล้ว

    सर महाराजांचा राज्याभिषेक तेव्हा ६ जून रोजी तिथी नुसार झाला होता मग तो आता पण तिथी नुसारच व्हायला 0पाहिजे ना??? मग हे तारखे नुसार एक , तिथी नुसार एक अस का?????

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 4 ปีที่แล้ว

    वाह क्या बात है साहेब खूप छान माहीती सांगितली आहे., जाधव साहेब., आता मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे दिनांक 5 जून 2020 च्या रात्री बारा वाजून गेल्यावर म्हणजेच सहा जून चालू असताना तुमची ही चित्रफित पाहिली खुप आवडली आणि महाराजांनी सहा जुन ही तारीख का निवडली ह्याची माहिती मिळाली., खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र.

  • @sumitgore14
    @sumitgore14 6 ปีที่แล้ว +1

    Sir , mi 1 book order kel hot aplya website vrun. Tyala 5 6 days zale ajn kahi update ale nhit, so tumi kahi help Kru shkta ky

  • @harshadsurwase5600
    @harshadsurwase5600 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर,
    आपल्या मुळे सर्व बहुजनांना महाराजांचा खरां इतिहास कळला जो मनुवादी मनोवृत्ती ने लपवला होता.
    मला आपल पानिपत हे पुस्तकं हवंय . ते ठाणे किंवा मुंबईत मिळेल का.

  • @jayashrimasne3408
    @jayashrimasne3408 5 ปีที่แล้ว

    व्यवसाय उभा करण हे महाराजांकडून शिकावं, ते म्हणजे अस की शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 व्या वर्षी शून्यातून साम्राज्य उभा केल व त्यांनी चांगले लोक जोडून राज्य चालवलं त्याच प्रमाणे आपण चांगल्या लोकांची टीम तय्यार करून business करू शकतो

  • @राहुलथोरवत
    @राहुलथोरवत 5 ปีที่แล้ว

    सर ऐकतोय म्हणून कायपण सांगू नका की म महाराजांनी जो दिवस निवडला तो जेष्ठ शुद्ध त्रयोदशी होता आणि योगा योगानें तो दिवस 6 जून आला होता

  • @sanketingle5892
    @sanketingle5892 6 ปีที่แล้ว +2

    सर राजपूत आणि मराठा या दोन्ही चा इतिहास गौरवपूर्ण आहे
    पण यांचे परस्परामधील संबध कसे होते त्याबद्दल विडिओ टका ना pleases

  • @telisachin
    @telisachin 6 ปีที่แล้ว

    Maharajnchya kalat English calender hot ka ani tyna ka garaj padli English calender madun tarki nivdychi...

  • @ShyamKadavVlogs
    @ShyamKadavVlogs 6 ปีที่แล้ว +15

    नामदेव जाधव..,लोकांना मूर्ख बनवायचे धंदे बंद करा...म्हणे महाराजांनी ६ जून तारीख निवडली....तो मुहूर्त होता जेष्ठ शुध्द त्रयोदशीचा...कुण्या पाश्चिमात्यांची ६ जून तारीख नव्हती. परकीय भाषेचं आपल्यावर आक्रमण झालंय म्हणून महाराजांनी राज्याभिकाच्या दिवशी पर्यायी १४०० शब्दांचा राजकोष काढला तो उगाच नाही. बर महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकापासून शिवशक सुरु केलं हे विसरता कामा नये आणि शक ही तिथी आहे कुठली तारीख नाही. ज्यामुळे जेष्ठ शुध्द त्रयोदशीलाच शिवशक बदलत ६ जून ला नाही. उगाचच ६ जून ही तारीख अज्ञात लोकांच्या माथी मारू नका नामदेवराव...!स्वतःला जिजाऊंंचा वशंज म्हणवणाऱ्या नामदेव राव जरा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा.

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 2 ปีที่แล้ว +1

    Thanks a lot Sir.

  • @sidhartvaid
    @sidhartvaid 6 ปีที่แล้ว

    Tithinusar per year vegvegali yete ok tarakhenusarla maharajancha rajyakarabharat mahatv nhi maharaj sarv vidhi aani san tithinusar karayache rajyabhishek pan tithunusarach vhayala hava

  • @vishwajeetmane5134
    @vishwajeetmane5134 6 ปีที่แล้ว +1

    अहो राज्याभिषेक तिथी नुसारच झालय..
    न तुमच्यासारख्या इंग्रज औलादी इंग्रज तारिक वापरतात..
    हिंदू साम्राज्य दिन म्हणताय तर हिंदू तरिकेनुसार झाला पाहिजे..
    तुमचा अभ्यास कमी पडतोय..

  • @subhg.5557
    @subhg.5557 6 ปีที่แล้ว

    manuvadi hastak. aapale dukan chalavtoi . khari History muslim n brirish Bakarit aahe.

  • @viveksalvi2157
    @viveksalvi2157 6 ปีที่แล้ว

    Pan shivaji maharajyana rajyabhishek chya veli punya madhalya brahmanani virodh kela ani mag kashi varun gaga bhat la bolaval mag bhramhanani virodh ka kela .. te pan sanga sir

  • @anirudhayerunkar2393
    @anirudhayerunkar2393 5 ปีที่แล้ว

    Maharajanchi ladhai moghanvirudha hoti hindvi swrajya naahi fakt swarajya hot te

  • @ganeshbhosale6692
    @ganeshbhosale6692 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳

  • @sameerjadhav2118
    @sameerjadhav2118 6 ปีที่แล้ว +18

    सर तुमच्या बोलण्यातुन अस जानवत की छत्रपती शिवाजी महाराज हे इंग्रजी कॅलेंडर बघुन आपले सर्व बेत ठरवत असत.

    • @sanket3530
      @sanket3530 6 ปีที่แล้ว +1

      sameer jadhav महाराज तिथी बघाते रे.... कॉलेडर कोठून आणले...

    • @sameerjadhav2118
      @sameerjadhav2118 6 ปีที่แล้ว +4

      Sanket R. Borwadkar Borwadkar मला पण तेच विचारायच आहे महाराजांना तिथी बघुन की तारीख बघुन राज्याभिषेखाचा बेत निवडला.

    • @sameerjadhav2118
      @sameerjadhav2118 6 ปีที่แล้ว +1

      सरांच तर तेच म्हणन आहे ना की महाराजांनी ६ जुन ही तारिख बघुन राज्याभिषेखाचा बेत आखला.

    • @amitkharat07
      @amitkharat07 6 ปีที่แล้ว +5

      कुठलाही संदर्भ कुठेही जोडतात हे लोक
      कॅलेंडर बघून राज्याभिषेक म्हणजे यांचा मूर्खपणाच आहे

    • @ranjeet-mh42
      @ranjeet-mh42 6 ปีที่แล้ว +2

      समीरचा प्रश्न बरोबर आहे कारण ....जाधव सरांनी प्रत्येक गोष्टी चा संदर्भ सांगताना इंग्रजी केलेंडरचीच तारीख सांगितली जात आहे ....शिवाजी महाराज english calendar वापरतर नव्हते च ...मग त्यांनी केलेल्या प्रत्येक पराक्रमाचा / घटनेचा / जन्म / मृत्यू / उत्सव / राज्याभिषेक ...यांचा मराठी पंचाणाना प्रमाणे एकही संदर्भ का सांगितले जाइना....सर्व english calendar प्रमाणे कस काय आणि ते पण accurate च आहे असे कसे काय ........? आणि जर मराठी पंचागणा प्रमाणे शिवजयंती साजरी करायची सोडून 19 फेब्रुवारी / आणि नंतर येणारी तिथी प्रमाणे ...हा काय प्रकार .....?
      Ranjeet ,,from (MH-42)..

  • @yogeshjog6072
    @yogeshjog6072 6 ปีที่แล้ว +1

    Hyanchya nadala lagayche mhanje 🙈 डोके बाजूला काढून ठेवायचे..
    6 june hyana promote karaycha ahe, 15 Aug sarkhi lakshat rahanari tarikh banwaychi ahe. जगात साजरा होईल अशा दृष्टीने
    विचारामागे भावना चांगली असेल
    पण
    त्यासाठी काही ही बिनडोक logic लावून त्याचे समर्थन करायचे?
    म्हणे 5 जून ला औरंग्या ची तारीख होती म्हणून +1 केली🤣 (शिवाजी वापरणार शक, औरंग्या हिजरी calander ह्यांच्या तारखा कधी तरी जुळल्यात का?) *त्यावेळी अजून तरी आता वापरल्या जाणाऱ्या ग्रेगोरियन calender ची माहिती महाराष्ट्राला नव्हती* भारताला नव्हती (अगदी इंग्रजांना ही नव्हती ते julian calender वापरत होते)
    असो june च्या मध्यात शेवटी तिथी ने येणाऱ्या वेळी पाऊस असतो 6 june आज च्या परिस्थितीत बरी पडेल ह्यावर सहमती मिळवली असती सर्व शिवप्रेमी ना घेऊन
    पण ह्यांना आपला seperate सोहळा हवा होता, दुसरे दुकान थाटायचे होते शिवप्रेमाचे.. स्वतः मोठे व्हायचे होते
    म्हणून शिवरायांनी नाही तर ह्यांनी निवडली 6june2008.

  • @pratikk4815
    @pratikk4815 6 ปีที่แล้ว +1

    सर व्हिडिओच्या सुरूवातीलाच कळतंय की ही चुकीची माहिती आहे... कारण महाराज काय ग्रेगोरियन कॅलेंडर वापरत होते का?? .. अतिशय हास्यास्पद तर्क मांडले आहेत.. जर महाराजांना अफझलखानाच्या वधाची तरीख निवडायचीच असती तर ती हिंदू कालमापन पध्दतीने निवडली असती.. तिथी पाहिली असती... महाराजांनी जिकडे इंग्रजांना सोळोकीपळो करून सोडले होते इंग्रजी कॅलेंडर वापरण्याची लाचारी महाराज का करतील?? मग महाराजांनी स्वतःचे शिवशक सुद्धा सुरू केले नसते..
    महाराजांनी तिथी पाहून सगळे ठरवले... ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच राज्याभिषेक दिवस..
    एकवेळ माहिती सांगितली नाही तरी चालेल पण पूर्ण खात्री संशोधन करूनच माहिती द्यावी हि विनंती.

  • @rohanborate6365
    @rohanborate6365 6 ปีที่แล้ว +1

    Sir mi tumacha subscriber ahe tumache sagle video pahile ahet , tumhi kontahi jativad kart nahit mala mahitiy pan sir aj chya ya video madhe I think so chukun tumhi as bolat ki HINDU rajya nirman kel; tumhi janiv purvak as bolat as nahi mhant mi sir pan kahi samaj kanthak lok yacha dusara arth ghetil sir mhanun mi hi comment keli ahe; sir maza tumhala criticised karaycha kontahi hetu nahi ☺mi fakt kahi lok yacha chukicha vapar kartil mhanun sangital baki information is good 👍🤗

  • @sonalghadi7399
    @sonalghadi7399 6 ปีที่แล้ว

    तुमच्या हाततील पुस्तक कुठल्या दुकानात मिळेल का?.

  • @samarthbhosale9327
    @samarthbhosale9327 6 ปีที่แล้ว

    Sambhaji Maharajanchya Rajabhishek badal sanga sirsir

  • @ashwinpande6474
    @ashwinpande6474 6 ปีที่แล้ว

    उगाच काहीतरी तेव्हा इंग्रजी कॅलेंडर तरी होते का

  • @bahubali5618
    @bahubali5618 6 ปีที่แล้ว +2

    Sir, do you have English version of shivaji the management guru and others books as well??

  • @samarthbhosale9327
    @samarthbhosale9327 6 ปีที่แล้ว

    Sambhaji Maharajanchya Rajabhishek badal sanga sir

  • @arjunpethkar9505
    @arjunpethkar9505 6 ปีที่แล้ว +1

    शिवाजी महाराजांनी एक अभंग दक्षिण मोहिमेवर असताना लिहिला होता असे मी एकूण आहे तरी त्याबद्दल सांगावे🙏

  • @harshadpatil8855
    @harshadpatil8855 4 ปีที่แล้ว

    Dislike karnare nakkich aurangyachi auladi ahet

  • @hemanturkude9696
    @hemanturkude9696 4 ปีที่แล้ว

    maharaj durdarshi hote mhanun tithi bagat navhate

  • @suniljadhav9529
    @suniljadhav9529 3 ปีที่แล้ว

    माझा राजा आहेच तसा शञु पण गुणगान गातात.....

  • @suniljadhav9529
    @suniljadhav9529 3 ปีที่แล้ว

    माझा राजा आहेच तसा शञु पण गुणगान गातात.....

  • @kapilpatil605
    @kapilpatil605 3 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @anilsutar9137
    @anilsutar9137 6 ปีที่แล้ว +2

    राज्याभिषेक 2 वेळा झाला होता का?

  • @realgroup5515
    @realgroup5515 6 ปีที่แล้ว +1

    साहेब 6जून नाही महाराज इंग्रजी केलेंडर वापरत नव्हते

  • @krushnadhanne4794
    @krushnadhanne4794 6 ปีที่แล้ว +12

    Sir Apn khup chan deep madhe information detat धन्यवाद 🚩👍👍👳

    • @ganeshpashte5617
      @ganeshpashte5617 6 ปีที่แล้ว

      सर, कुठेतरी नक्की चुकतंय तुमचं.

    • @vidskar3018
      @vidskar3018 6 ปีที่แล้ว

      सत्य काय ते या व्हिडिओवर आहे
      th-cam.com/video/7HblA-M77f4/w-d-xo.html

    • @pratikk4815
      @pratikk4815 6 ปีที่แล้ว

      चुकीची माहिती आहे

    • @जयहिंदुराष्ट्रम
      @जयहिंदुराष्ट्रम 6 ปีที่แล้ว

      हो सर खूप deep मध्ये आणि चुकीची माहिती देतात

  • @akkimoteofficial3433
    @akkimoteofficial3433 4 ปีที่แล้ว

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shatrujadhav7828
    @shatrujadhav7828 6 ปีที่แล้ว +1

    पूर्ण पहील्यावर तारीख का तिखि कळते.
    तुमच्या कार्याला सलाम

  • @ulhasai
    @ulhasai 6 ปีที่แล้ว

    तिथिला महत्त्वाचे आहे का नाही

  • @akashwankhadepatil7863
    @akashwankhadepatil7863 5 ปีที่แล้ว

    नामदेव,नामदेव,नामदेव,नामदेव,नामदेव.

  • @amargodse7583
    @amargodse7583 6 ปีที่แล้ว +1

    खुप छान व सखोल विश्लेषण धन्यवाद सर .
    जय जिजाऊ
    जय शिवराय.

  • @omkaravhad216
    @omkaravhad216 6 ปีที่แล้ว +6

    First

  • @vishalpatil2631
    @vishalpatil2631 6 ปีที่แล้ว

    Jay shivray Jay shmbhu raje..

  • @hemanturkude9696
    @hemanturkude9696 4 ปีที่แล้ว

    sir good anylasis keepi it up

  • @anilzine1
    @anilzine1 6 ปีที่แล้ว +1

    Sir 1 Sanga khara ki jaisingh rajpoot sarkhe Lok maharajanchya viruddha hote ka

  • @yogesh9625
    @yogesh9625 6 ปีที่แล้ว +7

    aaj chi paristhi ti kaay aahe ji Shivaji Maharajanchya veli ji paristhi ti hoti thich hot aahe Hindu samaj Kami hot aahe aani aapsat mat bhed theun ladat aahe aani yacha faada dusre ghet aahet

  • @सम्राटअशोकसेना
    @सम्राटअशोकसेना 4 ปีที่แล้ว

    जय शिवाजी महाराज

  • @AkashShirsatसम्राटअशोकसेनामहा

    जय शिवराय

  • @rajeshannikhinni3558
    @rajeshannikhinni3558 6 ปีที่แล้ว

    बिग्रेडी नेहमी खालीलप्रमाणे खोटा प्रचार करतात
    १) शिवरायांच्या राज्यभिषेकाला महाराष्ट्र्रातील ब्रह्मन् लोकांनी विरोध केला होता
    २)) त्यामुळे शिवरायांनी गागाभट्ट याला काशी मधून बोलविले
    ३) गागाभट आल्यावर त्याने राज्यभिषेकाच्या वेळेस पौराणीक मंत्र म्हणायला सुरुवात केली तेव्हा संभाजी राजेंनी त्याला सांगितले कि अहंही क्षत्रिय आहोत तुम्ही वेदमंत्र का म्हणत नाही ?आणि त्याला वेदमंत्र म्हणाया लाविले
    ४) गागाभट्टाने शिवाजी महाराज शूद्र आहेत म्हणून शिवरायांना कुंकू लावताना डाव्या पायाच्या अंगठ्याने कुंकू लावले
    याबाबत वस्तुस्तिथी खालीलप्रमाणे आहे
    गागाभट्ट याचे मूळ घराणे पैठणचे आणि पैठणचे अनंतदेव भट्ट हे त्याचे गुरुबंधू होते तो अधूनमधून पैठणला येत असे सन १६६३ मध्ये तो पैठण येथे आला असता शिवरायांनी त्याला शेणवी जातीच्या भांडणाचा निर्णय करण्यास सांगितले होते नंतर कायस्थ प्रभूच्या सकाळ धर्मकृत्य करण्याच्या अधिकाराबाबत उत्पन्न झालेला वाद सोडविण्यास सांगितले
    गागाभट हा पुन्हा १६७३ मध्ये महाराष्ट्रात आला होता तेव्हा त्याने शिवरायांची भेट घेतली आणि त्यांना राज्यभिषेकाची कल्पना सांगितली सभासद बखरीमध्ये असा उल्लेख आहे कि गागाभट्टने सांगितले कि "मुसलमान बादशहा तख्ती बसून छत्र धरून पातशाही करितात आणि शिवाजीराजे यांनीही चार बादशाही दाबविल्या आणि पाऊण लाख घोडा लष्कर गडकोट असे मेळविले असता त्यास तक्त्त नाही याकरिता मराठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणले आणि ते राजियासही मानिले अवघे मात्तबर लोक बोलावून आणून विचार करता सर्वांचे मनास आले तेव्हा भट गोसावी म्हण लागले कि तख्ती बसावे
    शिवाजीने राज्यभिषेक समारंभासाठी गागाभट्टची निवड केली होती याचे मुख कारण असे आहे कि "हिंदवी स्वराज्य "च्या छत्रसिंहासनसाठी प्राणप्रतिष्ठा ,स्थानिक पंडितांपेक्षा भारतीय कीर्तीच्या पंडितांकडून करवून घेण्यात अधिक औचित्त होते .शिवाय तो समारंभ इतरांकडून इतक्या व्यवस्तिथपणे व विधिपूर्वक पार पडेल याची त्यास शाशवतीही वाटत नसावी "
    त्यांनतर जो राज्यभिषेकाचा समारंभ झाला त्याचे वर्णन स्वतः गागाभट्टाने आपल्या "श्रीशिवराज्यभिषेकप्रयोग "या ग्रंथात केले आहे गागाभट्टाने सर्व धार्मिक विधी आपण स्वतः न करता ते भोसल्यांचे कुलोपाध्याय व पुरोहित प्रभाकर भट्टाचे चिरंजीव बाळंभट याचे हस्ते करविले व आपण जवळ बसून मार्गदर्शन केले .बाळंभटाचे साहाय्यार्थ सर्व वेदांचे व शास्त्रांचे पढिक ब्राहमण आले होते .त्यातील कित्येक सहकुटूंब आले होते असे एकूण अकरा हजार लोक होते .
    त्यावरून बिग्रेडी लोक किती बिनदिक्कतपणे खोटे बोलतात ते स्पष्ट होते

  • @jashrathi6430
    @jashrathi6430 ปีที่แล้ว

    Jay bhim

  • @nktaple6487
    @nktaple6487 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर !

  • @nilimasakpal6396
    @nilimasakpal6396 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @nageshpatil3777
    @nageshpatil3777 6 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय...

  • @swatihagawane5118
    @swatihagawane5118 5 ปีที่แล้ว

    Jai shivrai

  • @chetantangade1068
    @chetantangade1068 6 ปีที่แล้ว

    सर तुम्ही म्हणतात की कोणताही विघ्न आल नाही मग ज्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध करुन बंड केला त्या बद्दल काही बोला नाहीत तुम्ही....

  • @niranjanmanur7554
    @niranjanmanur7554 6 ปีที่แล้ว

    मस्तच सर.....

  • @tushar_more9264
    @tushar_more9264 6 ปีที่แล้ว +1

    खुप चांगली माहिती दिली सर...धन्यवाद

  • @arjunpethkar9505
    @arjunpethkar9505 6 ปีที่แล้ว

    नितीन बानूगडे पाटील यांच्या भाषणामध्ये ते म्हणतात की बहादूर खानाला औरंग्याने महाराजांचा राज्याअभिषेक रोखण्यासाठी पाठवले होते ह्याची महाराजांना जाणीव होती म्हणून छ महाराजांनी 6 जून हा दिवस निवडला कारण 7 जून ला मृग नक्षत्र चालू होतं त्यामुळे शत्रू अभिषेक रोखण्यासाठी येईल पण परत जाणार नाही असं नियोजन महाराजांनी केलं होतं हे नितीन बानूगडे पाटील म्हणताता
    मग आम्ही कोणाचा इतिहास खरा मानून घ्यायचा

  • @AakashBhatiaJyotishi
    @AakashBhatiaJyotishi 6 ปีที่แล้ว

    नमस्कार

  • @skygore1822
    @skygore1822 6 ปีที่แล้ว +3

    Jay shivray

  • @deepaks4082
    @deepaks4082 5 ปีที่แล้ว

    Shivaji maharaj far great hote. He is only idol in my life. Shivaji raje ajun 10 varshe jagale asate tar auranjebache delhi takht Shivaji rahanni ghetale asate.