विरोधी पार्टीचे उमेदवार उभा राहण्यासाठी तयार नव्हते त्यांना मागून बळजबरीने उभा केलं होतं भालके चे एवढं वातावरण असताना अचानकच एवढं चांगलं वातावरण असताना लोकं अचानक कसे वातावरण पलटू शकत ही जनतेला आता महाराष्ट्राचा निकाल बघितल्यावर कळलं आहे त्यामुळे आता काही विश्लेषण करणं मला योग्य वाटत नाही.
भगिरथ दादा भालके यांच्या कडे कुठलीही संस्था नाही तरी पण एवढे मतदन घेतले म्हणजे भालके सोपे नाहीत हे लक्षात ठेवा
आता निवांतपणे अभ्यास करत बसा
@@meghaphotography751कारे भगीरथ दादा पाठऊ का तुझ्या घरी
बापूची सहन भूती बाकी काही नाही😂😂 आणि तुमच्या सारखी चुटिया लोक काय कमी नाही
@@ajaylokare2216 तुझ्याच बोकांडी बरा आहे तो
@@ajaylokare2216 तुझ्या घरी घे बोलवून
अभिजीत आबा आणि भगीरथ भालके यांच्यात पडलेली फूट आणि आबाला कमी समजणे ही त्यांची सर्वात मोठी चूक
Yess
झाकीरभाई आता चर्चा आणि कारणे दाखवू नयेत ही विनंती..विजय भगिरथ भालके यांचाच आहे.आणि भालके हेच जनतेच्या मनातील आमदार आहेत.
नाही नाही जनतेच्या मनातला मुख्यमंत्री सुद्धा भगिरथच आहे
😂@@jaymaharashtra9874
अगदी बरोबर आहे
@@tenniscricket7536 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆
जनतेच्या मनातीलचं आहे पण निवडुन कधी येणार
हे फक्त आम्हाला समजतंय मतदारसंघात समाधान दादा आणि प्रशांत मालक एक झाल्यामुळे विजय हा भाजपचाच होणार आहे आणि झालेला आहे.
फक्त भारत नाना परिवार
सामान्य जनता हारली आहे.... सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही....999
भगिरथ दादा भालके हारले नाहीत तर.. पंढरपूर - मंगळवेढा ची कष्ट करी जनता हारली...... ... आणि ३० हजार मतांचा घोटाळा आहे
उगाच काहीतरी 😅
गडी #प्रणीती च्या नादी लागला..😅
जनतेच्या मनातील आमदार भगीरथ भालके
पत्रकार बंधुंनो, एकटा गडी लढतोय तो पण कोणाचा वरदहस्त नसताना हा विजय भगीरथ भालके यांचा आहे.......
जाकिर भाई जास्त विषलेशन नको २६ .हजार मतांचा घोल आहे.दादा जिन्केल Aheat❤❤
काय हरकत नाही, अभिजीत पाटील अन भालके गट एकत्र येत निवडणूक लढणार
😂😂
👑👑👑999
100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविलेली असती तर विजय नक्की झाला असता
@@rakeshsalunkhe2786 शरद पवार ची अवस्था कुत्रं खाईना 😆
एकटा वाघ 116,733...
पंढरपूर तालुक्यात शरद पवारचा काही चालत नाही शरद पवार ला 8000 मत पडले ते बघा तुम्ही नीट तपासून घ्या पत्रकार साहेब
देशाचं नेता आहे पवार साहेब
अचानक पक्ष बदलू माणसांना जनतेने नाकारले
हिंदूत्वाची लाट निर्माण झाल्याने दिग्गजही हारले.बाकी काही कारणे तर सगळीकडे असतातच!
ह्याला एकच कारण विठ्ठल परिवाराची फूट काही जणांना वाटतं विठ्ठल परिवाराचे नेता आम्हीच आहे त्याला फक्त अभिजीत पाटलांना पडायचं होतं आबाचा नाद करायचा नाही
आता पुढल्या टर्म ला बघूया चुका दुरुस्ती हे चालतच त्यासाठी संयम आणि management पाहिजे नंतर लक्ष्मी दर्शन
पैसा सर्वस्व बनला
विरोधी पार्टीचे उमेदवार उभा राहण्यासाठी तयार नव्हते त्यांना मागून बळजबरीने उभा केलं होतं भालके चे एवढं वातावरण असताना अचानकच एवढं चांगलं वातावरण असताना लोकं अचानक कसे वातावरण पलटू शकत ही जनतेला आता महाराष्ट्राचा निकाल बघितल्यावर कळलं आहे त्यामुळे आता काही विश्लेषण करणं मला योग्य वाटत नाही.
फक्त राज कारण विकत घेतल पन जनता नाही
Mohityanni sudach rajkaran kel aani tutaricha umedvar dila pandhapur mdhe
भगिरथ दादा भालके ❤
चुकली नाही जनता
जाकीर भाई विश्लेषण खूप चांगलं असतं पण हे विश्लेषण मला योग्य वाटत नाही.
ईव्हीएम जिंकली
पंढरपुरात फक्त परिचारक पॅटर्न ✌🏻✌🏻
दादा विरोधात बोलणे सोडा
Mohite patil ....
💯
आमदार भगिरथ दादा भालके
विठ्ठल परिवाराचे दोन आमदार दिसलें असते
Ganeshpatilkalyankalenebhalklapadle
Thod bolaych speed vadhva... Mla setting mdhe jaun 1.5x vr speed karav lagtay... Nasel tr slow video shoot karun tumhich speed mdhe upload kra... Mnje 2 4 subcription vadhtil..
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Pawar congress एकत्र असताना राष्ट्रवादीकडून उमेदवार का दिला
आता कॅबिनेट मंत्री दादांना
१००० त गर्दी केली हे खरे आहे 😂😂😂😂
100
पाया पडुन सपोर्ट घेऊन विजय मीळवला
Gu khaun zop aata tu😂
@@akshayyyyyyyyyyyy रमी किंग गप
चप्पल साहीत पाया पढले😂😂😂
@ का तुमचा दादा हरला का रमीच्या डावात
कुठं आहे शरदचा गठ्ठा
🎉🎉🎉🎉🎉100🎉🎉🎉🎉🎉100🎉🎉🎉🎉🎉🎉🎉100🎉🎉🎉🎉🎉🎉100🎉🎉🎉
999
Only bjp
EVM hi Kelly
Bhagirath bhalake lokpriya nete aahet pan chukichya pakshat gelya mule lokani tyana nivadale nahin tyamule kahi mat kami padali tyana
Bjpppppppp is win
100❤❤❤❤
शरद पवार ला काय फायदा झाला मग
अकलुज वाले पैसा खालला
पैश्याची गाडी पकडली अशी खोटी बातमी सर्वत्र पसरविली लोकांनी हे गुपित ओळखलं
100
999
🪷
999
999
999
999
999
999
999