Katha kathan | कथाकथन | गरिबांचं स्वप्न इतकं छोटं असतं...त्या स्वप्नांचा पाठलाग करताना झालेली दमछाक😢

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 22

  • @vasupawar5989
    @vasupawar5989 4 หลายเดือนก่อน +2

    आकुश गजरे सर कथा अतिशय छान आणी अप्रतिम ‌ आहे

  • @वारकरीसंप्रदाय-य3द
    @वारकरीसंप्रदाय-य3द 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान दादा मला खूप आवडली ही कथा

  • @vaishalikhanaj4182
    @vaishalikhanaj4182 ปีที่แล้ว +1

    Khoopch chaan

  • @5c49vedantkapse4
    @5c49vedantkapse4 3 ปีที่แล้ว +2

    Apratim aani nice 👌👌

  • @kalpanakhairnar1398
    @kalpanakhairnar1398 3 ปีที่แล้ว +1

    Abhivachan zhakas katha Surekh👌👌👌👌

  • @alkadahat654
    @alkadahat654 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान👌👌👌

  • @rasulsolapure8359
    @rasulsolapure8359 3 ปีที่แล้ว +2

    Veri nice

  • @aniketshendage2626
    @aniketshendage2626 2 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @priyankahaibatti2461
    @priyankahaibatti2461 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓

  • @a.k.status4926
    @a.k.status4926 3 ปีที่แล้ว +1

    Apratim 😭

  • @rasulsolapure8359
    @rasulsolapure8359 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @VibesMarathi
    @VibesMarathi 3 ปีที่แล้ว +2

    Nice👍

  • @PUBGLover-pt1bd
    @PUBGLover-pt1bd 3 ปีที่แล้ว +3

    😭😭👌👌

  • @sweetys2737
    @sweetys2737 3 ปีที่แล้ว +3

    खप छान कथा..एकदा नव्हे अनेकदा जरी आपले एखादे स्वप्न तुटले तरी खचू नये..पुन्हा जिद्दीने उठून उभे राहावे..हेच या कथेतून शिकायला मिळते..सोजा वर पतीच्या मरणाने वाईट परिस्थिती ओढवली..समाज असाच आहे..निराधार स्त्रियांना मदत करायची सोडून तिच्याकडे वाईट नजरेने बघतो..स्त्री एकटी पडते ह्यात तिचा काही दोष नसतो..सर्व नियतीचा खेळ असतो..पण अशा स्त्रीला मदत करण्या ऐवजी तिच्या एकटे पणावर तिचीच खिल्ली उडवली जाते..पण अशा स्त्रियांनी पण कोणाकडून मदतीची अपेक्षा करून जगूच नये..स्वतः स्वाभिमानाने जगावे..सोजाच्या मुलांनी योग्य निर्णय घेतला की कोणाकडून मदत घेण्यापेक्षा आपण स्वतः च आपली मदत करावी..सोमा आणि नामाच्या बोलण्याने सोजाला ही धीर मिळतो...शोधला तर आनंद कोणत्याही लहान गोष्टीतून मिळू शकतो..जसा की सोजा आणि नामा,सोमा यांना कोंबडीच्या पिल्लांना बघून आनंद मिळाला..रखमा बाई सोजच्या कोंबड्या घेऊन जाते..पण नामा आणि सोमा यांचं स्वप्न ती हिसकावून नाही नेऊ शकत..म्हणूनच नामा सोमा परत कोंबडी आणायची आणि पिल्ले तयार करायचे स्वप्न बघतात आणि ते पूर्ण करतात..जिद्द आणि सोबत प्रयत्न असतील तर काहीही शक्य होऊ शकते..

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      किती छान विश्लेषण केले आहे...खूप धन्यवाद...
      आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहो

    • @sweetys2737
      @sweetys2737 3 ปีที่แล้ว

      @@majhimarathi4123 हो सर..

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 3 ปีที่แล้ว

    मेहनतीने माणुस काही ही करु शकतो या कथेतून सागितले 🙏

  • @माऊलीबाजड-स9न
    @माऊलीबाजड-स9न 3 ปีที่แล้ว +2

    👌👌😭

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 3 ปีที่แล้ว +2

    सर नमस्कार फारचं सुंदर खरच जिद्द असेल तर माणूस स्वप्न साकार करू शकतो हेच या कथेतून जिवंत उदाहरण आहे धन्यवाद......

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      अगदी खरंय...खुप धन्यवाद