अरे हा वकील असून कोर्टाच्या आवारात असून खोटे गुन्हे म्हणणं म्हणजे न्यायालयावरच अविश्वास दाखवत आहे कि.... किती अवघड रे देवा..... खरं खोटे न्याय होईल आपण सहकार्य कराव👏🏻👏🏻👏🏻
पुरावे आणि कोर्ट ह्या व र ह्या चा विश्वास नाही पन कराd व र विश्वास आहे वाह रे करा d समर्थ क तुम्हा च्या घरातील माणसाला असे मारले असते तर त्याची बाजू घेत लि असती का जरा माणुसकी ने वागा 😮😮😮😮😮
आज धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांचे पार हाल हाल झाले पण नेते कुठे लपून बसले दोन्ही... त्यांनी फक्त वाल्मिकी कराचा वापर करून घेतला वापरला वापरला आणि आज ठोकून दिला
ह्या समर्थकांना किती पैसे मिळाले ? ह्या वकिलांना किती पैसे मिळाले करडांना वाचविण्यासाठी ? आणि ही सर्व जनता मूर्ख आहे का संतोष देशमुख ला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर आली आहे
रणरागीने पिंपळे ताई तुमचे मनपूर्वक अभिनंदन👍👍👍
कोन ही झ🤩🤩ङी
तुझी आई भी असेल तिथं वाल्मीक अण्णा ल सोडा मला झावयच आहे म्हणून 😂@@भीमाचीपोर
❤❤
@@भीमाचीपोरतुला आई बहीण नाही वाटतं
@@भीमाचीपोर.गप रे शेमण्या
अरे हा वकील असून कोर्टाच्या आवारात असून खोटे गुन्हे म्हणणं म्हणजे न्यायालयावरच अविश्वास दाखवत आहे कि.... किती अवघड रे देवा..... खरं खोटे न्याय होईल आपण सहकार्य कराव👏🏻👏🏻👏🏻
सगळं धन्या मुंडे ने जर manage केल असेल तर वकील तरी काय krnar
पुरावे आणि कोर्ट ह्या व र ह्या चा विश्वास नाही पन कराd व र विश्वास आहे वाह रे करा d समर्थ क तुम्हा च्या घरातील माणसाला असे मारले असते तर त्याची बाजू घेत लि असती का जरा माणुसकी ने वागा 😮😮😮😮😮
वकील ताई बरोबर आहे
आम्ही तुम्हाला साथ दिली आहे
काहीही झाले तरी, जे सत्य आहे त्याला कोणी रोकु नाही शकत, महाराष्ट्र बघतो, देशमुख कुटंबाला न्याय भेटला पाहिजे 🙏
हेमा ताई खूप छान. धन्यवाद.
एडवोकेट ताई बरोबर बोलता. आम्ही तुमच्या पाठीशी. जय महाराष्ट्र
ऍडव्होकेट हेमा पिंपळे यांना बिनशर्त पाठिंबा
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
बीड जिल्ह्यातील सर्व मराठा वकिलांनी या केस मध्ये लक्ष घालू ण वाल्मीक सुटला नाही पाहिजे संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
Bhau fakt maratha ch ka baki saglayni pan ek jhala pahije. Ha marathyacha vishaya nahi.. Aplaya sagalyacha vishay aahe manuskicha 🙏
हेमाताई आपल्या हिमतीला सलाम आणि मनःपूर्वक अभिनंदन ❤❤❤
बाई एकदम बरोबर बोलतात
Mast
बाईच्या आईचा.. बरोबर आहे
ताई तुमच्या आंदोलनाला सलाम.. वकील तुम्ही असताना.... एवढ ओरडून सरकार ऐकत नाही.... सर्वसामान्य जनतेच सरकार.... ऐकून घेत नाहीत..... एवढा ह्याला डोक्यावर घ्यायचाच नव्हता वाल्मिकला... डिपार्टमेंट ... राजकीय नेते..... याचीही फळ आहेत
संत वाल्मीक कराड गेला 12 भावात..
ऍड पिंपळे ताईच बरोबर आहे 🙏
पींपळे मॅडम एकदम बरोबर
Wha ताई तुला सलाम
हेमा ताई
आता समजतंय की media ला भारताचा चौथा आधास्तंभ का म्हणतात म्हणून 🙏
हेमाताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समर्थनार्थ उतरलेल्या लोकांच्या वरती गुन्हा दाखल करा म्हंजे अक्कल येईल
एडवोकेट पिंपळे भाई अतिशय चांगलं बोलत आहात
वकील देखील आता आरोपीची बाजू घ्यायला लागले आता काय बोलायचं स्वतःच्या न्यायव्यवस्थेवर यांना विश्वास नाही जातीसाठी माती खातात ही लोकं
ताई धन्यवाद,
आज धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांचे पार हाल हाल झाले पण नेते कुठे लपून बसले दोन्ही... त्यांनी फक्त वाल्मिकी कराचा वापर करून घेतला वापरला वापरला आणि आज ठोकून दिला
एक नंबर ताई........
खुनी आहे वाल्मिक
वाल्यांच्या पापाचा घडा भरला आहे आता त्याला कोणीही वाचु शकत नाही जय महाराष्ट्र जय संविधान ❤❤
Suresh Anna Dhas king of Maratha
वाल्या जर चुकून सुटला तर धिंगाणा च झाला समजा
तो वकील पहिला उचला.
लेडीज वकिलाला का उचललं
ह्याला पण उचला
हेमाताई पिंपळे यांना खूप खूप शुभेच्छा
हेमा पिंपळे ह्याच्या सोबत अवघा महारष्ट्र ताई.... सलाम आपल्याला..
अरे एवढे पुरावे सापडून सुद्धा खोटे कोणी म्हणत आहे केवढा निर्लज्जपणाचा कळस आहे हा
बाई एकदम बरोबर बोलतात देशमुख दादाला न्याय मिळाला पाहिजे
छान मॅडम आम्ही तुमच्या सोबत
लाज वाटते का असल्या गुन्हेगाराला समर्थन करताना थोडी तरी शरम वाटली पाहिजे
पिंपळे ताई तुम्ही बरोबर आहात आम्ही तुमच्या बरोबर आहे एक मराठा लाख मराठा.
ताई तुमचं मराठा समजकून मन पुरवक धन्यवाद..... मराठा समाज आपल्या सोबत आहे.... खूप धन्यवाद ताई
देवेंद्राचा गृहमंत्र्यांचाच राजीनामा घ्या.
सुप्रिया सुळे लां करायचं का मग ....
अहो वकील महाशय संविधान अस खुन करायला कुठे सांगितले.
धन्यवाद हेमाताई पिंपळे
वकील किती दारू पिऊन आहे हे तपासा कारण एका आरोपीच्या बाजूने बोलतो आणि दंगा करतो
हा वकील कोन आहे अरे दावूद कडे पण. एवढी संपत्ती नाही मग याच्याकडे एवढी आली कुठून
ते वकील दिसले नाही का तुम्हाला ते कराड समर्थक दिसले नाहीत का तुम्हाला
ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे... 🤝
जेवढे कार्यकर्ते तुम्ही जास्त जमत त्यामुळे ह्यांचा दहशत आहे ही प्रश्न उद्भवला जात आहे
आरे लाजा वाटु द्या
संतोष काय खोटा मेला का
खंडणी गुन्हा खोटा होता का
वकील आहेत तु लाज वाटु द्या
पुरावे आहेत
शेण भरपूर खायला मिळालं म्हणून संविधानाची भाषा करतोय.
वकीलला केस लढवता आली नाही आतमध्ये बाहेर यऊन शायनिंग मारतोय 😂😂
न्याय मागणाऱ्यांना अशी वागणूक दिली जात आहे पहा 😢 ती महिला एक वकील असून सुद्धा 😶 आणि गुन्हेगाराला vip वागणूक दिली जाते महाराष्ट्र माझा
शाब्बास ऍडव्होकेट साहेबा & साहेब
महाराष्ट्रा चा बिहार कधीं झाला ते राज्य कर्त्याना कळाले सूद्या नाही.
ताई आम्हला अभिमान आहे तुमचा तुम्ही सत्या सोबत आहात❤❤
व्हीडिओ पाहूण दहशत कोणाची आहे हे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे
भोमिका ही कोर्टात मानधली फायजे पब्लिक मध्ये नाही ज्या वेळेस संतोष देशमुख मेले तेव्हा वकील कुठे गेला hota
रणरागिणी तुमचं हार्दिक अभिनंदन आपले म्हणणे अगदी बरोब्बर आहे सगळा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे
वकील ताई बरोबर बोलतात मनापासून आभार
144 कलम म्हणजे काय हे पोलिसांना माहीत आहे का नाही?? 🤔🤔😡😡
कसला वकील आहे हा
पिंपळे ताई आपल्याला सलाम
जमावबंदी एका कोपय्रात शांत उभी राहून हताशपणे बघत आहे.
ताई खूप छान 🙏👍
असे वकील यांना पाहिले उचला
खुप छान ताई
हेमा ताई फुल्ल सपोर्ट
भाऊ वाल्मीक अण्णा चे विचार घेतले पूर्ण महारष्ट्र त गुंडा राज चालू होईल...तुझे विचार तुलाच ठेव भाऊ🙏
वाल्मिक वर खोटे गुन्हे नाही
Right Tai Saheb ❤❤
अण्णा किती विचार हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि घरगडी होता आणि जवळ 2000 कोटीची प्रॉपर्टी झाली
आरे तो कलम 144 बीड मध्ये लागू आहे की. पाकिस्तान मध्ये
काय प्रकार आहे हा
ताई मी आपल्या पासून खूप लांब राहतो पण मी आपणास पूर्ण सपोर्ट करतो.
अगदी बरोबर ताई
अभिनंदन हेमाताई पिंपळे आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणी सडेतोडपणे आवाज उठवल्या बद्दल
झालंना गेम कराड चा
वकील बोलतोय अन्नावरील गुन्हे मागे घेतले पाहिजे,या वकिलाची चौकशी झाली पाहिजे, कोर्टा पेक्षा वकील मोठा काय?कोर्टाने पीसी दिली ती पूरावे पाहूनच ना?
बरोबर बॉल्या ताई
वकील साहेब ज्याचा खून झाला त्याच्या बाबतीत ही जर तुम्ही भूमी घेतली असती तर ते योग्य ठरली असती
गुन्हेगाराला जातपात नसते समर्थकावर खटले भरा
धन्यवाद ताई
ताई पूर्ण समाजाचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे संतोष दादा ला न्याय मिळालाच पाहिजे
ताई तुमचा बरोबर आहे
हा चॅनल महाराष्ट्रात नंबर 1आहे
आरोपी हे गुन्हेगार नसुन हे तर , श्री.संत वाल्मीक महाराज आहेत असचं वाटायला लागल हे सर्व बघुन !
काल परळीत असे कोणाला पकडलेले दिसले का ओ पोलीस
ह्या समर्थकांना किती पैसे मिळाले ? ह्या वकिलांना किती पैसे मिळाले करडांना वाचविण्यासाठी ? आणि ही सर्व जनता मूर्ख आहे का संतोष देशमुख ला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर आली आहे
वाल्मिकी यांना खूप मोठे संत आहे वकील साहेब सांगतात ते बरोबर आहे अरे थोडा तरी लाज वाटू द्या रे
तू वकील आहे हे लाज वाटायला पाहिजे.
Right bolatat madam
वकील लोक पण परश्यान आहे किती वाईट परिस्थिती आहे
वकील विरूद्ध वकील
ताई धन्यवाद
हेमा ताईंना सलाम
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीला न्याय मिळाला पाहिजे ही नम्र विनंती आहे.
पोलिस कोठडी भेटायच्या आधी कुठं होते सर्व आता पोलिस कोठडी भेटल्या वर सगळे जमा झालेत घरगडी ते करोडो रुपयांचा मालक कसा झाला
ताईचे बरोबर आहे
कृपया सर्वांनी शांतता ठेवा.....😢😢😢😢😢
कोणी ही कोणाला त्रास देऊ नये.......
एकमेकांचा आदर करा 😊😊😊😊😊
ताई सलाम तुमच्या कायाॅला न्याय मिळालाच पाहीजे
आदरणीय अण्णा😂😂😂
Aanna ce samarthak❎Aanna che labharthi✅🤣😂😂🤣🤣
अहो समर्थ क मंडळी कराड मग फरार का झाला होता.
सलाम ताई.... तुमाला...