| आम्ही गेलो नालासोपारा | ताई ने केला आमचा पाहुणचार |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • | आम्ही गेलो नालासोपारा | ताई ने केला आमचा पाहुणचार | ताई ने केली Special रेसिपी चिकन,कलेजी,कोंबडी वडे |
    @Kokankar anjit
    #resipi #chikan
    #nalasopara
    #viralvideos
    #shortvideo
    #short
    नमस्कार मित्रानो आज आम्हाला ताई ने जेवायला बोलवलं होत ताई ने आमचा चागल्या प्रकारे पाहुणचार केला मनापासून थॅन्क्स ताई 👍🏻 खर तर आम्ही ताई कडे रेसिपी ची व्हिडिओ बनवणार होतो पण आम्हाला विरार वरून निघायला खूप उशीर झाला होता जाऊन रेसिपी ची व्हिडिओ बनवून जेवायला उशीर झाला असता त्यामुळे रेसिपी ची व्हिडिओ नाही करता आली.फक्त कोंबडीवडे कोकणात कश्या प्रकारे बनवतात आणि पीठ कशा प्रकारे तयार करतात ते तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धती व्हिडिओ च्या माध्यमातून सांगण्याचा छोटासा प्रयत्न.....ताई ने चिकन खूप चागल्या प्रकारे बनवलं होत आणि कलेजी पण अप्रतिम होती....अशाच नवनवीन रेसिपी व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू...तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सागा... चॅनल वर नवीन असाल तर Subscribe करायला विसरू नका 🙏
    @Kokankar anjit
    आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक शेअर आणि subscribe करायला विसरू नका ❤️

ความคิดเห็น •