खूपच छान कथा होती.... तुमच्या कथे मधून नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळते... या मध्ये त्या शांता ने पण दाखवून दिले की जेव्हा आपले मुल जाते तेव्हा कसे वाटते... म्हणूनच स्वामी सांगतात की जर तुम्हाला कोणाचे चांगले नाही करता आले तर कुणाचे वाईट पण करू नका.... जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ... श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त 🙏
@@atstoryteller Nahi mala asech diste ki hotel ahe tyat sagle nachtana disat ahet ani khup jorat music suru ahe pan jasa me gate ughadto aat purna bhakas. Me he swapna kadhich visru shakat nahi
ही स्टोरी मी लिहिलेली नाही. लेखकाचे नाव दिले आहे. त्यांची स्टोरी आहे. त्यांनी ती कशी लिहिली हे मला माहीत नाही. मला आवडली म्हणून मी टाकली. माझ्या साठी ही फक्त एक स्टोरी आहे.
Sunder katha🎉🎉
धन्यवाद 😊🙏
Nehmipramane apratim...ti bhiti janvate tumchya katha vachnatun👍👍
आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
Katha Farach Uttam Ane Tharari Ahe . Shree Krishna Manatat Geetat Karmane Vadhika Ma Faletu ...... Jase Karma Karnar Tashe Bhognar Right Dada . JAI HIND JAI MAHARASHTRA .
वाह. अगदी बरोबर बोललात. धन्यवाद 😊🙏
खूपच छान कथा होती.... तुमच्या कथे मधून नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळते... या मध्ये त्या शांता ने पण दाखवून दिले की जेव्हा आपले मुल जाते तेव्हा कसे वाटते... म्हणूनच स्वामी सांगतात की जर तुम्हाला कोणाचे चांगले नाही करता आले तर कुणाचे वाईट पण करू नका.... जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ... श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त 🙏
हो नक्कीच. अगदी बरोबर बोललात. धन्यवाद 😊🙏
एक वेगळी अनुभूती , एक वेगळीच भीती.गूढ अनुभवांचा प्रवास म्हणजेच आपली कथा..👌👏👏
आपल्या ह्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद दादा 😊🙏
Far Chan Katha aahe 👍🌹🙏🌹👍
धन्यवाद 😊🙏
Khup chan katha hoti😊🙏
Dhanywaad 😊🙏
@at😮storyteller
@@rajdeshmane9155 🙂🙏
Khup chhan sir
धन्यवाद 😊🙏
गावाकडच्या आणि विशेषतः जुन्या कथा असाव्यात शहरी कथा ऐकण्यात तो फील येत नाही.
ओके. धन्यवाद 😊🙏
बरोबर जसे करावे तसे भरावे
हो नक्कीच. 🙏
Mala pan ek story sangaychi ahe tumhala contact kas karu?
धन्यवाद 😊🙏 आपण आपली स्टोरी aatstoryteller@gmail.com ह्या मेल वर पाठवू शकता 😊🙏
Mala ase nehami swapna padte mahit nahi ka
असे स्वप्न? बापरे. बहुतेक जास्त विचार केल्याने असे होतें
@@atstoryteller Nahi mala asech diste ki hotel ahe tyat sagle nachtana disat ahet ani khup jorat music suru ahe pan jasa me gate ughadto aat purna bhakas. Me he swapna kadhich visru shakat nahi
@@praj304 बापरे. जरा वेगळे आणि भायानकच 🙏
Copy story aahe please copy karu Naka
ही स्टोरी मी लिहिलेली नाही. लेखकाचे नाव दिले आहे. त्यांची स्टोरी आहे. त्यांनी ती कशी लिहिली हे मला माहीत नाही. मला आवडली म्हणून मी टाकली. माझ्या साठी ही फक्त एक स्टोरी आहे.
Black magic story sorry sir pan tumhi hi story nahi writing best story of horror cha avorid all subscriber me dele mala thume
The best you tuber aahi best
तुम्ही नक्की काय म्हणत आहात हे नीट कळले नाही. ही फक्त एक काल्पनिक कथा आहे..फक्त. करमणुकीसाठीच आहे
Ok