2️⃣मराठी टायपिंग शिका फक्त ५ दिवसात।श्री लिपी टायपिंग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 มี.ค. 2023
  • नमस्कार मित्रानो.
    माझे नाव स्वप्नील माडकर
    मी या पूर्वी मराठी टायपिंग शिका १० दिवसात म्हणून विडिओ बनवले होता.
    पण आज मी मराठी टायपिंग शिका फक्त ५ दिवसात असा विडिओ बनवणार आहे
    टायपिंग शिकवण्याचे दिवस जरी कमी झाले असले तरी सर्व मात्र तुम्हाला खूप करायचा आहेत. त्याशिवाय तुम्ही टायपिंग शिकू शकत नाही.
    मी फक्त तुम्हाला सांगू शकतो पण पाठांतर तुम्हालाच करायचे आहे.
    विडिओ आवडलास नक्की लाइक करा.
    तुमच्या मित्रांना पाठवा.
    आणि चॅनेल का subscribe करायला विसरू नका.
    Tumhala Jar ankhi kahi Educaiton / Information / Job Recruitment / Motivational Lekh ya baddal kahi mahiti pahije aslyas mazya khali click karun tumhia mazy blogger war jau shakata.
    swapnilmadkarmohol.blogspot.com
    #swapnilgraphicsmohol
    #marathitypingshika5divsat
    #fastmarathityping
    #swapnilmadkarmohol
    #typingchimahiti
    #wordtyping
    #exceltyping
    #microsoftwordtyping

ความคิดเห็น • 24

  • @user-nt9mp5bd5y
    @user-nt9mp5bd5y 2 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @santoshbhalerao8180
    @santoshbhalerao8180 ปีที่แล้ว

    नामस्ते सर , तुमची खुप मदत झाली मला मराठी टायपिंग शिकताना . खुप खुप धन्यवाद सर

  • @bepositive6132
    @bepositive6132 ปีที่แล้ว

    So much helpful 🙏🙏🙏

    • @SwapnilMadkar
      @SwapnilMadkar  ปีที่แล้ว

      Share and subscribe... 🙏🏻🙏🏻

  • @Bharatmataj356
    @Bharatmataj356 7 หลายเดือนก่อน +1

    आर्धा य कसा टाइप करायचा य च्या ठिकाणी रू टाईप केले म्हणून

  • @saritamasane1105
    @saritamasane1105 6 หลายเดือนก่อน

    Sar lesson 2pashun 5 दाखवणं ना ple,

  • @abolisupekar6162
    @abolisupekar6162 6 หลายเดือนก่อน

    Sir Marathi type krnya sathi shift batao fress krun thevav lagt ka ? Kiva keyboard mrathit krava lagto ka

    • @SwapnilMadkar
      @SwapnilMadkar  6 หลายเดือนก่อน

      2 पण करायचे नाही..
      माझा day 4 चा व्हिडिओ बघा.

  • @user-mv4vw3li6r
    @user-mv4vw3li6r 6 หลายเดือนก่อน

    Full stop kasa dyava?

  • @roshannikhate1514
    @roshannikhate1514 8 หลายเดือนก่อน

    जिवतोडून शिकवता तुम्हीं sir ...

  • @shitalbhasme56
    @shitalbhasme56 ปีที่แล้ว

    Sir majhya pc mdhe shree lipi font ahe ani tithe capital A pree kel ki अ yete means vegd ahe mjh keyboard mdhe

    • @SwapnilMadkar
      @SwapnilMadkar  ปีที่แล้ว

      Ha व्हिडिओ बघा th-cam.com/video/gm-89KgenK4/w-d-xo.html

  • @UrmilaLohar-tw5wz
    @UrmilaLohar-tw5wz 7 หลายเดือนก่อน

    नमस्ते सर मराठी टायपिंग साठी ए पासून सुरूवात केली तर चालेल का सांगा सर प्लीज

    • @SwapnilMadkar
      @SwapnilMadkar  7 หลายเดือนก่อน

      मी जे व्हिडिओ बनवले आहेत. मी त्या बद्दल बोलू शकतो. तुम्हाला जर मी सांगितल्याप्रमाणे टायपिंग शिकायची असेल तर DAY 1 पासून व्हिडिओ बघा. त्या साठी Marathi typing chi playlist bagha.

  • @akshaylokhande4093
    @akshaylokhande4093 6 หลายเดือนก่อน

    Practice sathi shabd pn sanga

    • @SwapnilMadkar
      @SwapnilMadkar  6 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ बनवला आहे. Pdf पण लिंक दिली आहे.

  • @Datta14088
    @Datta14088 ปีที่แล้ว

    Laptop मध्ये मराठी टायपिंग साठी कोणते अॅप डाऊनलोड करयचा आहे

    • @SwapnilMadkar
      @SwapnilMadkar  ปีที่แล้ว

      सगळे व्हिडिओ बघा. मी font कोणता वापरायचा कसा इन्स्टॉल करायचा व्हिडिओ बनवले आहेत.

  • @nayanwaghmare9551
    @nayanwaghmare9551 ปีที่แล้ว

    Sir pls nob dya