भेंडीची भाजी | शेतातून ताजी भेंडी आणून केली भाजी | अतिशय सुटसुटीत,चटपटीत भेंडीची भाजी | कृष्णाई गझने
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025
- Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
www.instagram....
उकडीचे मोदक:
• आईच्या हातचे उकडीचे मो...
श्रावण थाळी:
• श्रावण थाळी | श्रावण स...
मटर पनीर:
• मटर पनीर | रक्षाबंधन स...
पुलावभात आणि दही कोशिंबीर:
• महाराष्ट्रीयन पद्धतीचा...
ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी:
• ओल्या नारळाच्या करंज्य...
चमचमीत कुर्मा पूरी:
• चमचमीत कुर्मा पूरी | K...
पूरी भाजी :
• पूरी भाजी | बटाट्याची ...
चमचमीत छोले पूरी :
• कोणतेही वाटण न टाकता च...
मसालेभात :
• मसालेभात | Masale Bhat...
शेजवान फ्राईड राईस मसाला वापरून पुलावभात :
• मसालेदार व्हेजिटेबल पु...
कांदाभजी :
• गरमागरम कुरकुरीत कांदा...
गोल भजी :
• गोल भजी | गोल कांदा भज...
कांदापोहे रेसिपी : • झटपट कांदेपोहे आणि गवत...
उपमा रेसिपी:
• झटपट रवा उपमा | सूजी उ...
तांदळाचे घावणे :
• तांदळाचे घावणे | Authe...
Please
Do Like, share and subscribe❤️
तुम्ही आणि शुभांगी किर बहीणी मध्ये जमिन असल्याचा फरक तुम्ही किती प्रेमळ आहात बोलण्याची पद्धत खूप छान आहे
हिरवा गार निसर्ग आणि शेतातल्या ताज्या भाज्या पाहून खुप प्रसन्न वाटले. Video पाहताना कुठेही कृत्रिम पणा जाणवत नाही. फार साधी आणि निर्मळ स्वभावाची माणसे बघायला मिळतात. रेसिपी सुद्धा खूप आवडली. तुमच्या साधेपणा तच तुमच्या यशाचे रहस्य दडले आहे हे विसरू नका.
अगदी बरोबर
धन्यवाद
तुमची कोणतीही receipe पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटते व मोठ्या बहिणीच्या हातचे जेवल्यासारखे वाटते खूप खूप मस्तच असतात recepies
तुमच्या रेसिपींपेक्षा तुमच्या सांगण्याच्या पद्धतीलाच मी 👍 करते. (रेसिपीज छान असतातच). बोलणं खूप मधाळ...
Ho barober 👍👍
व्वा, भेंडी प्रथमच भाजुन घ्यायची हि पध्दत आजच समजली, तरीच माझी 🙏🙏🙏🙏 ओलसर होते. आत्ता अशीच करून बघेन.
धन्यवाद ताई तुम्हाला.
वाह ! छान भाजी केलीत ..वेगळी पद्धत वाटली नक्की करुन बघेन अगदि बारिक टिपसहीत छान दाखवलित आणि हो, त्याच बरोबर पावसाळी कोकणातल हिरवगार शेत पण दाखवलत ..मस्तच वाटल ... काळजी घ्या आनंदि आणि स्वस्थ रहा!!!
भेंडीची भाजी नेहमीच चिकट होते , तुम्ही ज्या पद्धतीनं चिरली आणि तेल न टाकता परतून घेतली, अगदी सोप्या पद्धतीनं मसाला भेंडीची भाजीची रेसिपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद ! 👌👌👌
खुप छान स्वःताच्या शेतातील ताजी भाजी मस्त 👌😍😍😋😋 अप्रतिम. गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा.
खूप छान ,स्वतः च्या शेतातील ताजी भेंडी, त्यामुळे ती अधिकच रुचकर झाली. हार्दिक अभिनंदन
मस्तच शेतातून फ्रेश भाजी घ्यायची आणि लगेचच करायची................. लज्जतदार मजेदार
कृष्णाई किती सुंदर भाजी केली तुम्ही मी पण अशीच सेम करते कोकम घालून 👌👌👍 धन्यवाद बिना कांद्याचे दाखवा ना कुरकुरीत भाजी भेंड्याची
Receipe खूप सोप्प्या असतात काकी तुमच्या... मोजक्या साहित्यात दाखवता... नाहीतर काही लोक vedio साठी भरमसाट साहित्य दाखवून कन्फ्युज करतात... आमच्या सारख्या नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी कोणीतरी आपले पणाने सांगतंय असच वाटत.. खूप शुभेच्छा
धन्यवाद
Krushnai beta me keli hya padhhatine bhendyachi bhaji khup chanach zakeli... Sadhi recipe hoti pan khup chan hoti...Thank you ashach simple aani chan bhajichya recipes share karat raha
Wa.wa. My Favourite ! खूपंच छान पद्धत आहे आईची.
Recipe karun pahili mast zhali. zhatpat bhedi bhaji ❤❤
अस शेतातून ताजी भाजी आणून बनवायच्या अस मला खुप आवडत बाबे आणि ताई खुप छान भाजी बनवली
एकदम युनिक भेंडीची भाजी... ह्यात दाण्याचे कूट टाकले तरी मस्त लागते...
गोड बोलणं,मस्त रेसिपी,सुंदर निसर्ग,छान कुटुंब बाबी खूपच मस्त ग,आई पण ग्रेट.जाम आवडलं सगळं
शेतातील ताजी भाजी बघून खूप भारी वाटले हिरवागार शेती, झाडी किती मस्तच आहे भेंडीचि भाजी 1 नंबर 👌🏻 👌🏻 👍🏼
मी पण अशीच करते कारण मी पण कोकणातील देवगड मधली आहे तुमचे पदार्थ मी वेगळे असेल तर करते अभि च्या सगळ्या प्रकारच्या भजा केल्या सर्वाना आवडल्या
आज आम्ही कैद्यांच्या पातीची भाझी केली मस्त झाली तुझ्या सारखी 😊
छान वेगळी पद्धत आहे
Thank you
Kharach khup chhan padhhat, Thank you aai ani krushna Tai.
Thank you
Mavshi khup chan astat recipe tumchya ajun veglya veglya Kami saman asnarya recipe dakhva
तुमचं शेत आणि भेंडी काकडी. भाज्या खुप सुंदर आहे.
वा बाबे तू आणि तुझे भाऊ बहीण काका सर्वांनी हिरव्या गार शेतात जाऊन भेंडी काकडी काढून आणली एवढी ताजी भाजी आणि आईने व तू छान पैकी कमी साहित्यात व मोजकेच शब्द वापरून नवीन छान रेसिपी दाखवली बघून तोंडाला पाणी सुटले खुप आवडली नंबर वन
धन्यवाद
Kaku me jevha bhaji banvaychi chikat vhaychi pan ata me tumchya ya padhatine same ashich bhendi chi bhaji banven thanks kaku ya recipe sathi 😊👍💖❤
सुंदर रेसिपी आई,,,,, सोपी , सुटसुटीत, चविष्ट तर असणारच,,,,अजून येउद्या प्लिज
Waa.... mazi aawadti bhendyachi bhaji 👌👌😋😋. Aamhi ashich banavto 👍. Khup chhan lagte ashi bhaji.
तुमची रेसिपी मी नेहमीच पहाते मला खूपच आवङतात
Mast bhaji tondala pani sutl mazya.... Wooo ❤️❤️ mastch... Nice vlog nice family 😊🙏🎉
मस्तच भाजी भेंडीची👍👍😋👌👌🌹🙏🤗.... मी सुद्धा अशीच बनवते... मस्तच होते....
मीपण same अशीच भाजी करते कारण मी कोकणातलीच आहे भारी 🎉🎉
Mast bhendachi bhajichi vegale padat bhagayla melale
Khupach mast...mi ashich karate...mazya mr na sudha khup aawadate....
Tai lal masala mhanaje lal chatani ka
Maazi favourite Babi....Lots of Love n Blessings dear❤ khup chaan vlog 👌👌 ..recipee mast...Aai che bolne as usual khup गोड आणि मधाळ.....ekhade cooking U tube channel kase asawe hyachi agdi mojkich uttam udaharne aahet...tyatil he ek👍👍baghayla aani shikaylahi barech kahi chhan chhan aste...asach prawas suru rahu dya...pudhachya yashaswi waatchalisathi khup khup shubheccha 🙏❤
Mast cutting pasun cooking parayant chaan samjavle👌👍🙏
Sundar hi disat hoti bhaaji😍🙏🌹
वा मस्त खूप छान बाग सुंदर भेडी भाजी छान आई
मस्त भैडीची भाजी आणिशेत बघुन मजाआली
छान मस्त
अशी भेंडीची भाजी superb👌
आम्ही भरलेली भेंडी, भेंडी मसाला फ्राय, आणि दह्यातली भेंडी अशा अनेक प्रकारे ही भाजी बनवतो.
Besan Modak.th-cam.com/video/CpJ49mlwFBw/w-d-xo.html
ताई आम्ही ही याच पध्दतीने करतो.
Krushnai ani kaku mi aaj ch bhaji keleli tumhi dakhvlya pramane khup chan zali hoti huh!!
आई तुम्ही वाटत च नाहीत शुभांगी कीर च्या बहीण आहात तुम्ही कीती छान निर्मळ आहात
Ho barobar
शुभांगी काकू पण अश्याच रेसिपी सांगायच्या सुरवातीला पण त्यांचा मुलगा फार फालतू बडबड करतो, इतका मध्ये मध्ये बोलतो, काकूंचं एक वाक्य पूर्ण होऊ देत नाही हे त्यांना सांगून पाहिलं पण त्या मध्ये काही बदल होण्यापेक्ष्या मुलगा अजूनच जास्त करतो, आता त्यांची कमी बाबी आणि तिची आई भरून काढतात, बाबी ची मेहनत खूपच, all the best to Babi and her mom n brother
Neeta gujarat
Hai kru shani
Tu kai karte tuzya receipe
Mala far avdte tum che farm
Far mothe ahe
Tya tuzya aai. Aahe ka.
Receipe khup chan
Holi chya receipe dakhva
Kora weekly nasta chya
Receipe dakhva.
Khub chan recipe tai
Mastch bhendichi navin padhat me try karen...
एक नंबर भाजी काकी 😊
मस्त वेगळीच परंतु छान पध्दत आहे.
Kaku smile kara oo...tumcha receipe sarkhi 'chaan' smile dya..kuch sare best wishes tumhala..👍
😊❤️
पारंपारीक पद्धतीची भेंडीची भाजी मस्त कृष्णाई रुषीपंचमीची भाजी पण दाखव.
मंस्तज्ञझाली भाजी ..नककी करु आमी 👌👌👍✌️ मी कांदा भाजी बनवली छान झाली 🤗❤️🙏
me aajch try keli, khup chhan zali bhaji
Sunder bhendichi bhaji. Very beautiful video.
Congratulations for 64k subscribers. You guys are lucky eating everything organic. Fresh vegetables and grain. Nice recipe as usual. Stay healthy and safe..
Mast 😋 fresh bhaji😏👌
Explanation is so good
Khoop sunder kaku... Different style chi bhajee khoop sunder vatli... Nakki try kren 😀👍👌👌👌
Khup Mast bhaji ani sheti pan mast aahe bhaji chi
खूप छान रेसिपी 👍
Tai koknat tuz gav kont
Mst bhaji ....nakki karnar mstach ...krushnai. Tuzi aai khup premal Chan aahet g tyanchya bolnyat maya bhari ...❤️mala khup aavdata thumhi 3 ghe pan❤️🌹🌹
अरे व्वा फारच छान ..👌
शेतातील भाजी आणि काकडी,चीबुड, भोपळा.... बघायला काय मज्जा आली एक नंबर... 😘🙏 बाबे तू किती लकी आहेस
भाजी सुध्दा वेगळ्या पद्धतीने दाखवली..
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 🙏🌹🙏
M pn ashich bnvte kokam takun my fav Bhendi chi Bhaji 😋 😋 🥰😘
Nakkich try krnar 👍
Kiti chaan ani sopee bhaji dakhavli....wah nakki karun baghen me...gavthi kakdi cha cake mhanjech kakdi cha dhonas dakhval ka
तुमचं शेत छान आहे. रेसिपी मस्तच.... चिबूड म्हणजे काय?
Kaki rushi panchamich jevan banaun dakhva na plz,,,, mala khup aavadt ,,,,,,,,
Thank you hi recipe dakhvlyabaddal
भेंडीची भाजी 👌👌
Video
बघुन गावची आठवण आली
फारच मस्त आहे कृष्णाई 🌹🌹🌹🌹
Mi banavali aaj bhaji khup mast jhali..... Thank you so much 🥰 💗
Mazya sasu bai pan bhendi ashich bhajun ghyaycha
Amazing ! New method.mi karen 👌👌👌
Chan
Great very best Cooing aai Tai really good people both of you.great wish you happy
Ekdam soppi recipe aahe...👍
Nice bhendi sabzi will surely try it out 😋 thanks
Mast. My favorite bhaji
खूप छान मस्त भाजी बनवली.👌👌
B for Babe A for Abhi T for Tai tumhi khup chhan samjun sangata bhendi ekadam hiravi gar ahe rasarashit recipe khup chhan👍👍 B tula Ganpati sathi subhechha
Mast bhendi bhaji.
Besan Modak.th-cam.com/video/CpJ49mlwFBw/w-d-xo.html
धन्यवाद
Kaki tumhi khup chan recipe samjaun ani yogy padhti ne sangta tumhi please balantpana madhe je balanti la pej vagre lagtat tyache pn video taka jene karun ja koni pregnant ahe kiva jaychi delivery zhali asaha tai lokana tumhacha recipe bagun madat hoil
तुम्ही कोणताही पदार्थ थोडा वेगळा पद्धतीने बनवता बनवण्यासाठी पद्धतही छान आहे
खुप छान समजावून सांगता
मस्त भेंडी ची मसाल्यातली भाजी
Thank you
ताई भाजी खूप छान झाली आहे मी पण अशीच बनवते
mi pn same ashich banvate...chaan lagte 👌
Chan banvlit bhaji 👍 mavshi tumhi Shubhangi keer yanchi bahin ahat ka ?
Tumcha bolna ikayla khup avadta👌
Khup chan will try
Mala tumcha garam masala ani tumcha lal masala vikat hawa ahe deta ka tumhi vikat
nhi
@@krushnaigazane921 ok
Mirchi wali pan dya
कृष्णाई तुला खूप शुभेच्छा आई खूप छान
समजावुन सांगते
I like the recipe, we get good quality okra in use,fresh one, expensive like $3.99/ pound, this is a something new and I like it, but my concern is what is that masala -u said Home made, please let me know, how to make or anything else we can used??? Thanks-meeta maharani Raikar-usa
हिरवेगार kokan,beautiful nature and fresh bhendichi bhaji.
Kolambi bhat dakhwal ka
छान वेगळी पध्दत.
एक टोमॅटो बारीक कापुन टाका छान लागते
भेंडी एकदम ताजी 👍
वा वा वा मस्तच भेंडी भाजी, भूक लागली
Chan bhaji
Wha chan.. 1 number bhaji