साहेब तुम्ही आमचा जन्म बुमी मोडत आहे हे आपले महाराष्ट्र च शिक्षण नाही...एकच जिध्द वाडवण बंदर रद्द देश को आगे ले जाओ अच्छा है लेकीन आप किसिके नुकसान करके मत आगे जाओ......😮
हे सगल राजकारणामुळे होत आहे, हे नोकऱ्या देणार आहे , हे फक्त बोलण्याच काम आहे त्यांच फसवणूक चालु आहे ही सगळी, ....वाढवण बंदर रद्द झालाच पाहिजे,..... 😡या बंदराला जाहीर निषेध 😡
कोकण किनारपट्टी उध्वस्त करायचा या लोकांचा विचार आहे
Actually bro
😡 70.000 कोटी चं सांग 😡 अजित पवार 😡
😡bjp हटवा देश वाचवा 😡
भूमिपुत्रांचा तीव्र विरोध असताना वाढवन बंदराच घाट का घातला जातो
महाराष्ट्र मधे ऎतात तर मराठी बोला आणि अम्हाला नको हा बंदर तरी तुम्हीं काय चालवलाय हुकुमशही नको लोक शाही चालवा 😠😠😠 एकच जिद्द वाढवण बंदर रद्द 🏴🏴
एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द
70 हजार कोटी कुठे गेले ते द्या आदी जनतेला
चोर काय आश्वासन देणार, लुटारू ते लुटणारच
आम्हाला काहीच नको आम्ही आहोत ते खूप खुश आहोत. एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
निषेध
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
निषेध..
वाढवणं बंदर झालं तर खूप काही उद्ध्वस्त होईल एकच जिद वाढवणं बंदर रद🏴✊ जय आदिवासी जय जोहार 🔥
काही नाही अगोदर आश्वासन देऊन नंतर त्यांना कोणी विचारत नाही
निषेध 😡
एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द
मोदी तुम्ही सर्वात पहिला राजीनामा द्या
साहेब तुमचा साठी सोनेरी दिवस असेल पण आमच्या साठी काळा दिवस आहे 😢 request all family
एकच जिद्ध वाडवण बंदर रद्द
बापच वचन वचन दिले ती पाळले नाही सोनिया सोबत गेले
वाढवान बंदरा मुळे महाराष्ट्राला खुप फायदा आहे आणि विरोध करायला बंदर ६ किलोमीटर आत मधे आहे हे फक्त राजकारण चालू आहे राजकीय फायदा साठी
भाऊ,
जेव्हा तुझी स्व:ची जागा तेव्हा कडेल.
महाराष्ट्र राज्यामध्ये job साठी दुसऱ्या राज्यातून लोक जास्त येतात/आहेत. ही खरी १००% वास्तविकता आहे.
😂chup re adani che aulad
महाराष्ट्र ला नाही तर गुजरातला ला का तर हा वाढवन बंदर गुजरात च्या बॉर्डवर बनवीला जात आहे आणि तुम्हाला अस वाटत असेल तर तुज़्ही जागा दया
Tujya ghari vadhvan bandar gheun ja
तुम्हाला ज्ञान नाही,माहिती घ्या
तुम्हाला कामाची गरज आहे आम्हीं आमच्या मच्छीमार दंद्या वर जगू नाही पाहिजेत आम्हाला तुमचा बंदर तुमचा रोजगार
Ekach jiddh vadhvan bandar raddh 😡💯💪
आम्हाला निसर्गाने दिलंय, तें नष्ट करू नका. आमचा या प्रकल्पला पूर्ण विरोध आहे.
वाढवण बंदर झालेच पाहिजे. योजना आल्या की विरोध आणि नंतर प्रकल्प दुसरी कडे जातात म्हणून शंख !वा रे राजकारण
बोलतोस काय तू
मोदीची चाकरी करू नकोस
महाराष्ट्र के अच्छे प्रकल्प गुजरात में स्विफ्ट किया, यह बंदर भी गुजरात में शिफ्ट करो
ह्या सरकारचा जाहीर निषेध
भूमिपुत्रांच्या जीवावर उठणाऱ्या ह्या हुकुमशाही सरकारचा निषेध ह्या विधानसभेत तुमच सरकार पडल्या शिवाय राहणार naay
आणी आदिवासीचे बेजेट 70 हजार कोटी रुपयांची BJP सरकार ने खाले ते कुठे केले
हो वाडवन बंदर रद्द केले पाहिजे
Only Modiji zindabad ❤
Eknath shinde sir zindabad ❤
BJP ZINDABAD ❤❤❤❤❤
तुज काय नुकसान होणार आहेका
तुला माहित आहे का वाढवण कुठे आहे ते.
भिकार...! नुसती अक्कल पाजलू नको!
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
Congratulations pm Narendra modi
साहेब तुम्ही आमचा जन्म बुमी मोडत आहे हे आपले महाराष्ट्र च शिक्षण नाही...एकच जिध्द वाडवण बंदर रद्द
देश को आगे ले जाओ अच्छा है लेकीन आप किसिके नुकसान करके मत आगे जाओ......😮
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥❤️🚩
नोकरी बाहेर च्या लोकां ना देतात
Tumhi apply kara tumhala bhetel nustadaru oiu naka
नोकरी साठी आहेत परप्रांतीय
आरे पालघर चाय नlदी लागू नका
विरोध असताना बल् जबरी नाही करण cahiye
प्रदूषण होईल.Up,Mp भैया कामे मिळतील, स्थानिक लोकाना हाकलून लावायचा डाव .
हे सगल राजकारणामुळे होत आहे, हे नोकऱ्या देणार आहे , हे फक्त बोलण्याच काम आहे त्यांच फसवणूक चालु आहे ही सगळी,
....वाढवण बंदर रद्द झालाच पाहिजे,..... 😡या बंदराला जाहीर निषेध 😡
Vikas pan pahije na?
हे राजकारणी बडबोले आहेत, यांचावर जरा पण विश्वास ठेवू नका....
हे उद्धव ठाकरें ना स्वतः तर काही जमल नाही आणि ह्या च्या च लोकांनी कायम सगळ्या गोष्टीत विरोध केला आणि झाल्यावर लगेच opening करायला पुढे असतात
वडवण बंदर नको रस्ते बघा
एकदा बोलला उद्भव की मग दाभोळ सारखे सेटलमेंट झाल्याशिवाय करू देत नाही
Only modi
Jay modi
चाकरी करू नकोस त्याची
युवा पिढी ची जिंदगी जन्ड केली सं अग्निवीर भरती काडून
स्थानिक नागरिक व मच्छीमारांचा विरोध असल्यामुळे हे बंदर रद्द करण्यात यावे,
Gujaratchya bhl karan arjun🫖🫖🫖🫖🫖🫖☕☕☕☕
कुछ काम का हें क्या ये बंदर आदिवासी को कुछ पसंद आये वैसा करो आदिवासी के पीठ पर पेर मत दो एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द
foxcon gujratla ka jaun dila
ajit dada फडणवीस चा काय आयकू नका
Nahi chahiye vikas 🙏🏻🌾🦚🌺💐
यांना विकास. विरोध पण करत आहे
If the Port was supposed to be in Dhanu and WHY the interview in Palghar ?? Shouldn't the Agitators go Court ?? This is the GREEN BELT.
जे आळ ते बोलुन जायच आणि उदय kya bolal ते नाही माहीत हया ना
मान निय देवींद्र फडणवीस जिंदाबाद आपण आपण गृहमंत्री आहेत विरोधकांना चड्डीत हागेपर्यंत ठोकून काढा
Maharashtra cha vikas have.
Pan..
metro train Nako
Bullet train Nako
Bandar Nako
Refinery Nako
Nuclear power plant Nako..
Band Kara ka
अरे तू पाठांतर करून ये...... शिंदे नुसता खाली बघून वाचत असतो
महाराष्ट्र त पन्नोती येऊन गेली😂काय ना काही वाईट घडतच असत😂मोदी चांगल करायला नाही😂महाराष्ट्र त आग लावण्यासाठी येतात😂अजून अफजल खान येणार😂
Palghar Adivasi ka jila hai
😊😊luyuyl
वार्ड 1 बंदरबन नाका
Pagal aahet he lok he virodh kartay....are Tumhla ch fayad honaar zamin la bhav yeil jobs yetil sarv ky hoil ....
Kahi nahi kel tar gujrat la prakalp nele ani ithe kahi kele tar aadve padayche ubatyano
Bjp varkay visvas thevanar ekdam khotarda paksh manje bjp kiti brastchar honar aahe te sanga
Kahi job nay bhetat fakt lalach detat hi lok
🏴☠️
मराठी बोलता नाय येत का
जबरदस्ती लादला जातो प्रकलप
bus only jumble wari band Kara
Maharashtr la kay fayda nahi honar
Adani la di cha ahe ka
Vadvan bandar radd jalach pahije. .27 gave udlun kuthla vikas ...
Samudra ghaan nako aamhala
bus Kara kara re 😂😂😂😂thaklo Re baba ATA bjp n aata
A modi 2014 ke2000 carod nokari Diya abhi masta nokari karta hu
shaeb ek Marathi bola Ek Hindi Bola
P m kishan nidhi ki Jay ladki bahin ki Jay
Ata he hi honar nani.. ha udhghatan kela ki Kani hot nani…
No 😂😂😂
Jai shri ram jai modiji🎉🎉❤🎉❤
Vikas konacha tumcha Anni tumchya bagalbachyancha
Gujrati ,bhaiyya marvadi anun .. buisness karnaryala fayda amhala sthanikana kay.
Bandar ch jast fayada Gujarat la holie
Ayla kay marathi yet
Udhava Tu nat bharstra ahe tuzha kamch te ahe
bjp maharashtrachi vat lavayla nighalet
अरे प्रकल्पांना विरोध करताय मग नोकऱ्या येणार कुठून पुन्हा तुम्हीच बोंब मारताय बेरोजगारी बेरोजगारी म्हणून
सेटलमेंट साठी विरोध, गरिबाला घंटा काय मिळणार नाही.. जे मिळते आहे प्रेमाने घ्या. पुढारी खाऊन बसेल... हेच त्रिवार सत्य आहे..
He zagale ubathache chele ahet sagala sthgit karaycha
भावा आमच्या रोजीरोटी वर पाय देताय 😢
प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला आसता तिकडनं पण ये लोक बोली असती. का महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला घेऊन गेले
अंधभक्त, जीरो अक्कल
Janata ke liye Kuchh Nahin Hoga Sab Adani ke liye ho raha hai
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
Only modi