तुळजापूर ते येरमाळा ते पंढरपूर | Tuljapur to Yermala to Pandharpur | Tuljabhawani | Viththal Temple

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • कुटुंबासोबत भटकंती नेहमीच खास असते आणि बहुतांश वेळी ठिकाण हे धार्मिकच असते. महाराष्ट्र, तसेच देशभरातील धार्मिक स्थळांची माहिती आपण "धार्मिक भटकंती" या सिरीज अंतर्गत घेत आहोत. तब्बल दोन दिवसाच्या प्रवासात आम्ही तुळजापूरची तुळजाभवानी, येरमाळाची येडेश्वरी (Yedeshwari temple) आणि पंढरपुरातील विठ्ठलाचा आशीर्वाद घेतला. हा प्रवास ह्या अगोदर देखील बराच वेळा केला आहे. पण ह्या वेळेची विशेष गोष्ट म्हणजे दोन महिन्यांचा माझा मुलगा देखील आमच्यासोबत होता. संपूर्ण प्रवासाची माहिती ह्या विडिओ मध्ये आपणास मिळेल.
    याच भटकंतीचा ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    Telegram - t.me/sahyadrib...
    Facebook - / sahyadribhatkanti
    Instagram - / sahyadribhatkanti
    Twitter - / sahyabhatkanti
    #tuljapur #tulja_bhavani #yermala #yedeshwari #pandharpur #pandharpurashadhi #sahyadribhatkanti
    How to reach tuljapur?
    Chaitrya poornima yatra tuljapur yermala
    Places to visit on solapur
    religious places in maharashtra

ความคิดเห็น •