फारच सुंदर आहे. शूटिंग करत असताना बहुतेक बारकावे झक्कास टिपलेत. शिवाय महत्वाच म्हणजे जायचं कसं? तिथली व्यवस्था, आणि प्रत्यक्ष वर्णन इ अत्यंत आत्मियतेनं केलंय जेणेकरून भेट देणाऱ्याना काही अडचण होऊ नये.
खूप छान माहिती आणि शूटिंग पण सर्व बारकावे दाखवणारे,कुठुन कस जायच हे पण सुरवातीला सांगीतले,मॅप पण दिला मंदिर उघडणेच्या,आरतीच्या वेळा त्यामुळे नियोजन करून जाता येइल नक्की च लवकर भेट देउ,
Thank you for your appreciation. It will give me a boost to make new videos. धन्यवाद आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिये बद्दल. आपण नक्की मंदिराला भेट द्या, आपणांस नक्की आवडेल ❤️
आमच्याकडे हे सुंदर मंदिर पुण्यात आहे हे जाणून आनंद झाला. अप्रतिम व्हिडिओ आणि खूप छान समजावून सांगितले आहे, धन्य वाटत आहे👌👌
Thank you 😊 You should definitely visit this temple, visit on week days
Jai jai shri ram radhe radhe hare hare Krishna jai mata di jai shriharihar jai jai shri ram
भगवान श्री हरी विष्णु की जय 🙏🏻 राधे राधे 😊❤️
सुंदर, दर्जेदार व्हिडीओ बनविला आहे. शूटिंग, माहिति आणि दर्जा एकदम छान.
तुमच्या प्रेमळ शब्दांबद्दल धन्यवाद, यामुळे माझा आत्मविश्वास वाढेल🙏🏻😊
अप्रतिम..... अतिशय सुंदर कलाकृती.... आणि तेवढेच सुंदर Presentation....
धन्यवाद, आपले आशिर्वाद असूद्यात मामा जी 😊❤️
गौरवजी छानच माहिती सांगितली आहे.ऐकुन नि व्हिडिओ पाहुन नक्कीच जावे असे वाटते. धन्यवाद सर.
मनापासून धन्यवाद मॅम, जरूर भेट द्या मंदिराला. तुमच्या प्रतिक्रियेमुळे नक्कीच पाठबळ मिळेल 😊🙏🏻
सुंदर 👌धन्यवाद 🙏
Thank you Mam😊🙏🏻
nice and detailed video.. Keep it up 👍🏻
Thank you 😊
मस्तच ❤❤
Thank you😊🙏🏻
सुंदर!
Thank you Sir🙏🏻😊
Surekh 👌👌
Thank you😊🙏🏻
Mast 🙏🙏
Thank you for your appreciation 😊
फारच सुंदर आहे.
शूटिंग करत असताना बहुतेक बारकावे झक्कास टिपलेत. शिवाय महत्वाच म्हणजे जायचं कसं? तिथली व्यवस्था, आणि प्रत्यक्ष वर्णन इ अत्यंत आत्मियतेनं केलंय जेणेकरून भेट देणाऱ्याना काही अडचण होऊ नये.
तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल अगदी मनापासून धन्यवाद, नवीन व्हिडिओ बनवायला अश्या पाठिंब्यामुळे नक्कीच स्फूर्ती मिळेल 🙏🏻😊
खूप छान माहिती आणि शूटिंग पण सर्व बारकावे दाखवणारे,कुठुन कस जायच हे पण सुरवातीला सांगीतले,मॅप पण दिला मंदिर उघडणेच्या,आरतीच्या वेळा त्यामुळे नियोजन करून जाता येइल नक्की च लवकर भेट देउ,
Thank you for your appreciation. It will give me a boost to make new videos.
धन्यवाद आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिये बद्दल.
आपण नक्की मंदिराला भेट द्या, आपणांस नक्की आवडेल ❤️