Raj Thackeray Vidhansabha : महायुतीशी कट्टी? स्वबळाची बट्टी?राज ठाकरेंनी भूमिका बदलली Special Report

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #PuneRain #MumbaiRain #MaharashtraRain #Weather #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #Olymipics
    Special Report - Raj Thackeray Politics pkg 26 July 2024
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

ความคิดเห็น • 72

  • @Maharahstra
    @Maharahstra หลายเดือนก่อน +27

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच~~

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 หลายเดือนก่อน +2

      मग मुख्यमंत्री कोण?

    • @jayeshborse3068
      @jayeshborse3068 หลายเดือนก่อน

      राज साहेब ठाकरे ​@@sanjaypatil6296

    • @vinayakshinde3412
      @vinayakshinde3412 หลายเดือนก่อน

      संधी द्यायला तयार आहोत पण एडी ला घाबरून राज् ठाकरें भाजप च्या दावणीला गेले आहेत

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน +28

    इतके वर्षे एकटे स्वबळावर विधानसभा निवडनुक लढवत आहेत... मग कसली भूमिका बदल..??

  • @manthanpalande1767
    @manthanpalande1767 หลายเดือนก่อน +34

    बाकीचे पक्ष तरी कुठे एका भूमिकेवर ठाम आहेत ..तुम्ही फक्त TRP साठी राज ठाकरेंच्या नावा ने बोंब मारा

    • @sushantkhot7647
      @sushantkhot7647 หลายเดือนก่อน +2

      True..

    • @rajeshreemahadik1079
      @rajeshreemahadik1079 หลายเดือนก่อน +3

      Palatu ram uth dupari ghe supari

    • @sql9
      @sql9 หลายเดือนก่อน

      Tujya aaichi pn ghetleli​@@rajeshreemahadik1079

  • @jayeshborse3068
    @jayeshborse3068 หลายเดือนก่อน +4

    पुढच्या वर्षी हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री राहणार म्हणजे राहणार

  • @karannnn919
    @karannnn919 หลายเดือนก่อน +7

    कार्यकर्त्यांचा काही विषय नाही आहे 😂 तुमच्या बातम्या चटपटीत बनवायच्या आहेत तुम्हाला फक्त 😅

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน +15

    सत्तेसाठी लाचार होऊन कोणासोबत पण युती करणाऱ्या उद्धवमिया पेक्षा इतके वर्षे एकटे स्वबळावर लड़णारे राज ठाकरे केव्हाही चांगलेच..🚩🚩

    • @rajeshreemahadik1079
      @rajeshreemahadik1079 หลายเดือนก่อน +1

      Supari king manun Marathi manase matdan karat nahi

    • @ranjeetrane5425
      @ranjeetrane5425 หลายเดือนก่อน +1

      Kohinoor vichar tyala raj thakrey la trvhva saangel to modi bin shrt पाठिंबा का दिला

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน

      @@ranjeetrane5425 इतके बीजेपीसोबत राहून काय बिनचड्डी पाठिंबा दिला होता की काय??
      आणि डेड बॉडी च्या कवरच्या पैसे खाणारे राज ठाकरे यांच्यावर टिका करतात...

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 หลายเดือนก่อน +1

      सुपारी सम्राट

  • @mahisawant7474
    @mahisawant7474 หลายเดือนก่อน +3

    मनसे

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 หลายเดือนก่อน +4

    राजसाहेब युतीत लढा तरच पक्ष वाढेल व आमदार निवडून येतील .....

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน +13

    उद्धवमिया हे इतके वर्षे बीजेपीसोबत होते तर त्यांना किती सुपारी भेटायची???? आणि आता कांग्रेस वाले किती देतात??

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 หลายเดือนก่อน

      ज्याला तू उद्भवमिया म्हणतो त्यांनी कशी फाडली विसरला का एवढ्या लवकर?

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน

      @@sanjaypatil6296 कोणाची फाड़ली??? आणि कधी??

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 หลายเดือนก่อน +3

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂

  • @jayshankarshahane6093
    @jayshankarshahane6093 หลายเดือนก่อน +2

    आत्तपर्यंतच्या राजकारणात मराठी लोकांसाठी नोकरची आंदोलने,फक्त राजसाहेबांनी केली आहे बाकी कोणतेही पक्षांनी केलेली नाही मराठी माणसाचे हककासाठी राज साहेबच लडले आहे बाकी कोणी नाही हेच समजत नाही मराठी लोकांना हे दु्दैवच आहे

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 หลายเดือนก่อน +4

    Mnse❤

  • @sushantkhot7647
    @sushantkhot7647 หลายเดือนก่อน +7

    Bakiche lok pan bhumika badaltat pan mediyawale Raj Sahebana jast dakhwato.... Caz trp... Caz bakiche lokana cherach nahi....

  • @sanjaypatil6296
    @sanjaypatil6296 หลายเดือนก่อน +2

    सर्व च्या सर्व जागा लढवणार आणि एकहाती सत्ता होती घेणार😅😅😅

  • @sql9
    @sql9 หลายเดือนก่อน +6

    उध्दवने मुख्यमंत्री आपला व्हावा म्हणुन युती सोडली आणि कॉग्रेस सोबत गेला. ती भुमिकेत बदल नाही? पण सवाल राजला अरे राज तर सत्तारूढ तरी नाही. उध्वस्त तर सत्तेसाठी गेला. मराठीसाठी एक case नाही उध्वस्त वर आणि म्हणे मराठीसाठी शिवसेना😂 आताच non maharashtra ला job देमार नाही एक company बोलली पण मनसेने चोप दिला. तेव्हा कुठे होते?

  • @suyograjgaikwad7813
    @suyograjgaikwad7813 หลายเดือนก่อน +5

    गेल्यावेळी कधी काळी एक जागा निवडून आली होती मनसेची इथुन पुढे ती सुद्धा मनसेची जागा निवडून येऊ शकत नाही. 💯 महायुती च ठरलेलं पेमेंट झालं नसावं 😂😂😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน +4

      उद्धवमिया बीजेपीसोबत असताना किती पेमेंट यायचे त्यांना...

    • @user-pg3yw3oz8n
      @user-pg3yw3oz8n หลายเดือนก่อน

      हे ठरवणारा तू कोण सुयोगखान

    • @user-pg3yw3oz8n
      @user-pg3yw3oz8n หลายเดือนก่อน

      हे ठरवणारा तू कोण सुयोगखान

  • @swapnilnarkhede1796
    @swapnilnarkhede1796 หลายเดือนก่อน +1

    Real leader❤

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 หลายเดือนก่อน +1

    त्यांनी जाहीर केले काही झाले तरी सत्ता हाती घेऊ.काही तरी नवी योजना असेलच मनात..

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 หลายเดือนก่อน +2

    उद्धव ठाकरे जर काँग्रेस सारख्या पक्षासोबत जाऊन युती करत असतील तर तुम्हाला हिंदूत्ववादी पक्षासोबत युती करण काही गैर नाही ....

  • @sandippajve8750
    @sandippajve8750 หลายเดือนก่อน +2

    शिव सेना सुपारी घेऊन निवडनुक लढते का तुमची नसेल.... तर बसा घरी

  • @RaviPatil-l4f
    @RaviPatil-l4f หลายเดือนก่อน +1

    ABP माझा चया आईचा दाना कुठे बदलली भूमिका

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 หลายเดือนก่อน +8

    शिवडी - बाळा नांदगावकर
    भायखळा - संजय नाईक
    वरळी - संदीप देशपांडे
    माहीम - नितीन सरदेसाई
    चेंबूर - माऊली थोरवे
    घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
    विक्रोळी - विश्वजित ढोलम
    मुलुंड - सत्यवान दळवी/राजेश चव्हाण
    भांडुप - शिरीष सावंत/योगेश सावंत/संदीप जळगावकर/अतिषा माजगावकर
    कलिना - संदीप हटगी/संजय तुरडे
    चांदिवली - महेंद्र भानुशाली
    जोगेश्वरी - शालिनी ठाकरे
    दिंडोशी - भास्कर परब
    गोरेगाव - वीरेंद्र जाधव
    वर्सोवा - संदेश देसाई
    मागाठणे - नयन कदम

    • @rajeshreemahadik1079
      @rajeshreemahadik1079 หลายเดือนก่อน +2

      Ek suddha yenar nahi

    • @sql9
      @sql9 หลายเดือนก่อน

      ​@@rajeshreemahadik1079tujya thevde chadhu

    • @BhagyashriDhebe-kq1gi
      @BhagyashriDhebe-kq1gi หลายเดือนก่อน

      Yenar dada yenar​@@rajeshreemahadik1079

    • @vinayakshinde3412
      @vinayakshinde3412 หลายเดือนก่อน

      शिंदे च्या भीतीने अविनाश जाधव च तिकीट कापनार 😂😂

  • @successorthoayurvedicmedic2600
    @successorthoayurvedicmedic2600 หลายเดือนก่อน +1

    Supari bhai

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 หลายเดือนก่อน

    हि फक्त स्टंट बाजी आहै जशा निवडणूका जवळ आल्या की कॉमप्रामाईज होईल आणी बिनशर्त पाठिंबा जाहीर होईल

  • @rajanblogspot
    @rajanblogspot หลายเดือนก่อน

    गेल्या 10 वर्षातील महाराष्ट्रातील राजकारण.... नक्की वाचा....
    2014 पर्यंत
    शिवसेना भाजप युती
    काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी
    2014 निवडणूक
    युती आणि आघाडी तुटली
    प्रचाराचे मुद्दे
    युतीमध्ये सडलो, वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, दात मोजतो, दिल्ली, अफझलखान, कोथळा वैगेरे
    निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा युती, कारण मतभेद होते, मनभेद नाही, हिंदुत्व वैगेरे वैगेरे
    पाच वर्षे राजीनामा आम्ही खिशातच घेऊन फिरत आहोत वैगेरे
    मुंबई नाशिक इ. महापालिका निवडणूक 2017
    विधानसभेत युती पण महापालिका निवडणुकीत युती नाही
    भाषणाचे मुद्दे पुन्हा वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, अफझलखान, दिल्ली, कोथळा वैगेरे वैगेरे
    निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र, मतभेद होते, मनभेद नाहीत वैगेरे वैगेरे
    2019 विधानसभा निवडणूक
    युती मध्ये निवडणूक लढवली
    निकाल लागल्यावर आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत जायची धडपड
    70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे पुरावे बैलगाडी भरून अधिवेशनात नेणाऱ्या फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला
    अजित पवार पुन्हा मागे सरकले
    एक वेळ शिवसेना पक्ष बरखास्त करेन पण काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या सुपुत्राने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली
    भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष निम्मा फोडून त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली
    ज्यांच्यावर घोटाळेबाज म्हणून आरोप केले अशा अनेक काँग्रेस पक्षातील लोकांना भाजपने आपल्या पक्षात घेतले
    *तात्पर्य: राज ठाकरे भूमिका बदलतात* 😂😂

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 หลายเดือนก่อน

    भरपूर पाऊस आहेत वेळ जात नसेल तर् फक्त कॉमेंट वाचा आणि मनसे च्या नेत्यांना पाठवा 😂😂

  • @user-gf3zl3rd4l
    @user-gf3zl3rd4l หลายเดือนก่อน +1

    राज ठाकरे यांच्या या भासणात राज ठाकरे मराठी संमाज्यासीच दगा करत आहेत का कारण जरांगे पाटलांच्या मागे मराठा समाज्याची मोठी शक्ती आहे भाजपच सरकार पडेल राज ठाकरे यांना काही मराठा समज्याची मत पडतील भाजपशी युती करून भाजपच सरकार टिकवायचा भूमिका तर नाही घेतली कारण मराठा समाज भाजप वर संपूर्ण नाराज आहे

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 หลายเดือนก่อน

    अविनाश जाधव ला कांय मागच्या दाराने मुख्यमंत्री करणार कां

  • @rajeshmamlekar5497
    @rajeshmamlekar5497 หลายเดือนก่อน

    नेत्यांच्या पाठीमागे फिरू नका नेते जे आहे ते आपलं काम करणार तुम्ही फक्त गरीब जनतेच्या पाठीमागे उभे रहा त्यांचे प्रश्न तुम्ही मांडा

  • @saipatil2130
    @saipatil2130 หลายเดือนก่อน +1

    भूमिका बदल वगेरे काही नाही... स्वबळावर लढणे हीच deal होती.
    म्हंजे मत खता येतील.

  • @swapnilganorkar7838
    @swapnilganorkar7838 หลายเดือนก่อน

    बाकीच्या पक्षावर पण बोलावं ..नुसतं मनसे पक्षावर टीका करणे चुकीचे

  • @KetanSalakre
    @KetanSalakre หลายเดือนก่อน

    ते केजरीवाल बघा दोन राज्यांत मुख्यमंत्री नाही तर हे दिला दम कि बदलली भुमिका यांना डीपौझीट जप्त ऐवांडं देईल बी जे पी चे केंद्रीय नेते की परत भुमिका बदली

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 หลายเดือนก่อน +2

    Are tumhi agalawe aht

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 หลายเดือนก่อน +1

    288 लढवा आणी आडवे पडा😊

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 หลายเดือนก่อน

    मनसेला मत म्हणजे भाजप ला मत निवडणूक झाली कि हे भाजप सोबत जाणार आणि महाराष्ट्रा च नुकसान करणार

  • @rajeshmamlekar5497
    @rajeshmamlekar5497 หลายเดือนก่อน

    न्यूज वाले पैसे घेतल्याशिवाय कोणची न्यूज पाठवत नाही सत्य काय ते दाखवा ना महाराष्ट्रातला गरिबांच्या घराकडे जावा जनतेपुढे त्यांच्या हाल दाखवा

  • @Heyamey07
    @Heyamey07 หลายเดือนก่อน

    Konta paksha 1 bhumika var te tari sang Raju Abpvala

  • @KetanSalakre
    @KetanSalakre หลายเดือนก่อน

    विधानसभेला फडणवीसांना बिन,,,,,, पाठींबा

  • @sanjayshegar9231
    @sanjayshegar9231 หลายเดือนก่อน

    Abp mazha chya bagibila zhavarat ka raj saheb😂😂😂😂

  • @rajuborekar117
    @rajuborekar117 หลายเดือนก่อน

    राज साहेब मला तिकीट पायजे माणसेच

    • @rajuborekar117
      @rajuborekar117 หลายเดือนก่อน

      काटोल विधान सभेतून

  • @BinuChandran-jc3mx
    @BinuChandran-jc3mx หลายเดือนก่อน

    स्वबळावर करावे च लागेल, कोणीही हायला युति त घेत नाही.

  • @BinuChandran-jc3mx
    @BinuChandran-jc3mx หลายเดือนก่อน

    मी कॉमेंट वाचायला आले, घ्या पदरात.

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 หลายเดือนก่อน +1

    भर दुपारी घे सुपारी.