Aamhi Ji Shivbachi Talvaar || आम्ही जी शिवबाची तलवार || Lokkavi Prashant More || Official Audio

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • स्टुडिओ लोकसंगीत प्रस्तुत
    अभिवादन बा भीमा!! दुसरे संगीतपुष्प आपणास देताना आनंद होत आहे. "आम्ही जी शिवबाची तलवार" हे परिवर्तनवादी गीत देशाचे हित म्हणून आपणास प्रेरणा देईल. बंद झालेले संवाद पुन्हा सुरू होतील चला प्रवर्तनाच्या दिशेने वाटचाल करूया.
    गायक - उर्मिला धनगर, रघुनाथ कौर आणि प्रशांत मोरे
    गीतकार/ संगीतकार - लोककवी प्रशांत मोरे
    स्टुडिओ - लोकसंगीत स्टुडिओ
    Video/thumbnail - 13! SHANNY TAMBE
    Please Do Like, Comment, Share our videos and Do Subscribe Our TH-cam Channel.
    #आम्हीजीशिवबाचीतलवार
    #लोककवीप्रशांतमोरे
    #StudioLoksangeet

ความคิดเห็น • 55

  • @jjdesale
    @jjdesale 3 ปีที่แล้ว +2

    जय ज्योशिबा, लोककवी मा.दादा 👌👌👌👍

  • @giridharingole3468
    @giridharingole3468 3 ปีที่แล้ว +1

    क्या बात है सर जी एकच नंबर

  • @tanajibhalerao6910
    @tanajibhalerao6910 3 ปีที่แล้ว

    महापुरुषांचा महासंगम गीतात घडवून आणलात 👌👌👌👌🎤🎤🎵🎵💎💎💎💎💎 ❤

  • @dadajiahire1818
    @dadajiahire1818 3 ปีที่แล้ว

    Very Nice. ....Abhivadan. .Jaybhim. Jay Shivray.

  • @rahulshinde1004
    @rahulshinde1004 3 ปีที่แล้ว

    क्रांतिकारी जयभीम 🙏💐🏵️ सर 👌👌

  • @sumitramore9264
    @sumitramore9264 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम..
    💐💐💐💐💐

  • @vinodchaudhari6484
    @vinodchaudhari6484 3 ปีที่แล้ว +1

    वा ! प्रशांत दा बहुत खूब ।👍👌

  • @eknathatkari9932
    @eknathatkari9932 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम ❤️👍

  • @kamleshshinde8659
    @kamleshshinde8659 3 ปีที่แล้ว

    जब्बरदस्त दादाश्री

  • @somdattamunjwadkar1998
    @somdattamunjwadkar1998 3 ปีที่แล้ว

    खणखणीत दमदार
    लोककवी मा प्रशांतजी मोरे सर

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 3 ปีที่แล้ว

    व्वाह दादा, क्या बात है।अप्रतिम झाले दादा गीत....लवयु डियर.

  • @minakshimisal731
    @minakshimisal731 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम शब्दांकन👌👌👌समता,ममता,बंधुता चा महिमा सांगणारे प्रत्येक मनाला जागे करुन महापुरुषांच्या कार्याला उजाळा देणारे गीत ,खूपच उद्बोधक,अर्थपुर्ण,गेयतापुर्ण आहे. आपणांस मानाचा जयभिम धन्यवाद👏👏👏👏👏

  • @Navnit_Yashwantrao
    @Navnit_Yashwantrao 3 ปีที่แล้ว

    जय शिवराय...

  • @tanajibhalerao6910
    @tanajibhalerao6910 3 ปีที่แล้ว

    खुप खुप छान अप्रतिम दादा 👌👌👌👌❤❤🙏🙏

  • @deodattaborse3576
    @deodattaborse3576 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम शब्द-सुर-संगीत प्रशांत दादा !

  • @yogeshkene9002
    @yogeshkene9002 3 ปีที่แล้ว

    खूपच छान...

  • @jafaradampurkarofficial7048
    @jafaradampurkarofficial7048 3 ปีที่แล้ว

    अहाहा...
    क्या बात है...
    समतावादी विचार पेरणाऱ्या महामानवांचे गीतातून दर्शन झाले.
    गीत, संगीत आणि स्वर....
    लाजवाब.....
    ● जाफर आदमपूरकर, नांदेड.

  • @masudpatel400
    @masudpatel400 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर कंपोझिशन आणि अतिशय सुंदर गायन ! अप्रतिम अशा शब्दांचे जणू सोने केले सरजी !
    लाजवाब......सरजी !

  • @sudammagar2963
    @sudammagar2963 3 ปีที่แล้ว

    खरंच गाण्यात प्राण ओतलाय
    गोड आवाज आणि अर्थपूर्ण गीत....
    एकंदरीत भन्नाट झालंच..
    मनापासून अभिनंदन आणि मंगलमय कामना...

  • @sanjayjadhav5711
    @sanjayjadhav5711 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर दादा 👌👌👌👌👌👌💐💐💐

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 3 ปีที่แล้ว

    खूपच छान, जय भिम सर.

  • @indrajitsales
    @indrajitsales 3 ปีที่แล้ว

    प्रशांत सर तुमच्या आवाजाची जादू फारच न्यारी आहे..... गाण्यात असणारी आर्तता ....खूपच मनाला भावते....... सुंदर खूपच सुंदर ......दीपावली पाडवा च्या मनःपूर्वक शुभेच्छा........

  • @sharad6025
    @sharad6025 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम आवाज सर. जय शिवराय, जय भीमराय.

  • @aniketjadhav9237
    @aniketjadhav9237 3 ปีที่แล้ว

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्र्वदनीय आहे त आठरा पगड जातीचे राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्र्वदनीय जगाचे दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे बाप आहे राजे

  • @ankurkangutkar346
    @ankurkangutkar346 3 ปีที่แล้ว

    सुंदर रचना अंगावर शहारे आले.

  • @siddharamwagh2845
    @siddharamwagh2845 3 ปีที่แล้ว

    दादा फारच सुंदर.

  • @dr.ishwarpawar1000
    @dr.ishwarpawar1000 3 ปีที่แล้ว

    वा ! प्राण बहुत खूब । ईश्वर ...

  • @namdeogbawane2910
    @namdeogbawane2910 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर रचना.

  • @rushikeshnaikare7965
    @rushikeshnaikare7965 3 ปีที่แล้ว

    Ek no. Sir

  • @kbshaikh6620
    @kbshaikh6620 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर , आपल्या सर्वच कविता अप्रतिम.

  • @Bhajanseva_nathbhakti
    @Bhajanseva_nathbhakti 3 ปีที่แล้ว

    खूप छान👌👌

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 3 ปีที่แล้ว

    भावा
    जबरदस्त
    जोरदार

  • @ravikangane82
    @ravikangane82 3 ปีที่แล้ว

    वाह... अप्रतिमच

  • @santoshrayban519
    @santoshrayban519 3 ปีที่แล้ว

    खूपच छान सर

  • @dnyaneshwarpatil3920
    @dnyaneshwarpatil3920 3 ปีที่แล้ว

    Dada khup mast

  • @suniladagale3153
    @suniladagale3153 3 ปีที่แล้ว

    भावनिक साद घालणारं अप्रतिम सादरीकरण..
    कोर्सचा अलाप सुंदरच
    दादांचा आवाज काळीज भरणारा..

  • @DishaAcadmyomrga-police
    @DishaAcadmyomrga-police 3 ปีที่แล้ว

    Khup khup sundar

  • @annasahebbodakhepatil8458
    @annasahebbodakhepatil8458 3 ปีที่แล้ว

    खूपच छान...💐💐

  • @shubhangipatil1555
    @shubhangipatil1555 3 ปีที่แล้ว

    वा...वा...दादा फार फार सुंदर ऐकत रहाव अस संगीत मनाला स्पर्श करणार आणि आवाज तर अप्रतिम

  • @mangeshmali8874
    @mangeshmali8874 3 ปีที่แล้ว

    सहीच.........सर

  • @milindkalaskar1744
    @milindkalaskar1744 3 ปีที่แล้ว

    सर ऐकतच रहावं असं वाटतंय....... तुम्ही नेहमीच काही तरी नवीन करता गुरुजी.... शब्द आणि चाल मनात घरं करतात आवाज तर ❣️.... खुप छान गुरुजी......... शुभेच्छा 💐💐💐💙

  • @user-hv7ls4id7k
    @user-hv7ls4id7k 3 ปีที่แล้ว

    खूपच छान आवाजात सादरीकरण

  • @user-tp6vx8ci7z
    @user-tp6vx8ci7z 3 ปีที่แล้ว

    खुप खुप छान सर

  • @aheervani4338
    @aheervani4338 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम दादा 👌👌👌👌👌👌
    खूप खुप सुंदर 👌👌👌👌👌👌
    खूप सुंदर संदेश दिला गाण्याच्या माध्यमातून
    खुल सुंदर संगीत कंपोजिंग
    आणि खूप सुंदर आवाज , शब्द एकच नंबर
    पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    जय शिवराय जय भीम
    🙏🏻🙏🏻🙏🙏🏻🙏🙏🏻🙏🙏🙏🙏🙏
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @saurabhnawalerk1728
    @saurabhnawalerk1728 3 ปีที่แล้ว

    Mast sir

  • @CLAPCREATIONS
    @CLAPCREATIONS 3 ปีที่แล้ว

    प्रशांत दादा आणि टिम 💐🤝

  • @dr.chandrashekharbharati6433
    @dr.chandrashekharbharati6433 3 ปีที่แล้ว +1

    कवीवर्य प्रशांतजी आपका जवाब नही।
    लाजवाबऽऽऽ

  • @msmusicofficial261
    @msmusicofficial261 3 ปีที่แล้ว

    Mast

  • @mmmusicofficial7043
    @mmmusicofficial7043 3 ปีที่แล้ว

    क्या बात है बहुत बढीया दादा अतिशयसुरेल गायलंय आणी संगीत कंम्पोज पण खुप छान केले आहे शब्द रचना तर ह्रदय पर्शी आहे

    • @manatlyakavita
      @manatlyakavita 3 ปีที่แล้ว

      दादा तुमचे शब्द आणि आवाज माझे....बावनकुळी सोनचं....

  • @SRCreationsMumbai
    @SRCreationsMumbai 3 ปีที่แล้ว

    Nice dada

  • @abhilashshinde682
    @abhilashshinde682 3 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @sandipdivekar3221
    @sandipdivekar3221 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम प्रशांत सर, खरंच खूपच सुंदर 🙏

  • @shamhipparge4853
    @shamhipparge4853 3 ปีที่แล้ว

    लाजवाब दादा
    स्टुडिओ लोकसंगित आपले मनापासून आभार

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 3 ปีที่แล้ว

    काय..आवाज लागलाय दादा... रोमांच उभे राहतात....