@@bailgadisharyathlive4484 khar bola mitra ajit pawar chor pan ani ek number uddat manus ahe mi yana ekda betyla gelo hoto opintment kadun pan mla tyni haklun dil ani tyni tycha p.a la shviya dily ki asli mans office mdi nhi ali phije aho neta asto janta ch seva la ha manus yetka haramkhor ahe janta lokaashi kas bolav vagav yala kalt nhi ek number ch agau ani ghmand pisa ch yla
खरोखर अभिनेता आहे पण नाना पाटेकर साहेब पण राहन किती गोड़ आहे सामान्य माणूस आहे शिंदे आला अन गद्दार गेला पण अजित दादा नी पिक पाहनी केली याला म्हणतात खरा🙏 महाराष्ट्र
Yup well said , and if tmrw again if there's a drought problem in maharashtra grassroot people will be lucky enough to use his toilet instead of water , a great innovative idea which was given by genuine politician mr. Ajit pawar
छान भेटी गाठी होत आहेत. खुप शांत शांत महाराष्ट्र च वातावरण पूनष्ट्य अनुभवत आहोत.. खुप नजर लागली होती महाराष्ट्राला, काहीतरी विचित्र वातावरणात जगला महाराष्ट्र.मा.अजित दादा त्यावेळी व आजही सय्यमी व धीरोदात्त वागलेत. मतभेदाचे राजकारण विरोधी असावे पण कायद्याचे व स्वातंत्र्याचे सुमधुर समाजकारण मिश्रित राजकरण असावे. बर वाटते आता सगळीच एकमेकांना भेटतात. सगळी मिळून पुरोगामी पण धर्माचे महाराष्ट्र राज्य होण्यास मदत होईल. ईथे धर्माचे म्हणजे हिंदु religion नव्हे. धर्म पालन करत धर्माने वागणारे वातावरण. All the best to all विकसित व समंजस राजकारण्यांना for their career.
रिया सेन मनीषा कोईरला दिप्ती नवल आणि बरयाच तारका बालका नाना नच्या बहिणी आहेत सर्व करुन भागले देव पूजेला लागले आता राजकारनात आमदर किंवा खासदर तरी बनवा अजित अमित सर्वाना विनती त्यासाँठी खटटोप
शिंदे साहेब यांनी रेस लावली , १०दिवसामध्ये किती जणांच्या घरी जाऊन, बाप्पा समोर आपलं मुंडक टेकऊ. पण दादा च तस नाही. नाना पाटेकर यांचा घरी गेले. तर गुरा पासून ते शेती पर्यंत, आणि शेवटी वृक्षारोपण सुद्धा केले . हाच दादांचा शेतकरी रुबाब आहे.
छान....गणरायाच्या या दिवसांतील हा आनंददायी दिवस.....आश्चर्य इतकेच की दादा देवाला मानीत नाहीत आणी नानाने तर स्वतःच्या नास्तिकपणाबद्दल अनेकदा बोलुन दाखशले आहे...आणी तरीही भेट गणरायाकरीता......
डिनर डिप्लोमसी सारखी आता " दर्शन" डिप्लोमसी!😀 नानांच सुद्धा फार्म हाउस आहे ,म्हणजे नाना अगदीच लेंगा शर्ट मधे दिसतात तसे कफल्लक नाहीत तर!😆😆 आम्हाला आनंद च आहे!
कॅमेरा कशा साठी पवार साहेब कॅमेरा का नेला तुम्ही आज तुम्ही टोला दिला कॅमेरा नेतात शिंदे साहेब तुम्ही तर फार्म हाऊस फिरताय पार्टी करायची सोय चालू आहे वाटत 😂 आता तुमच्या सोबत कॅमेरा कशा साठी
हे लोक गणपती दर्शन ल जाताना ही कॅमेरा घेऊन जातात आपलं अजित पवार 😄😄😄😄आणि आज तर पवार स्वतः कॅमेरा घेऊन नाना पाटेकर च्या गणपती दर्शन ला... कोण रे तिकडं हसतोय 😄😄😄😄
Hi Nana, Wish u good health HE Maan!🌹💕👍 राजकारणात पड़ूनका!! Bcz u are doing your best at least for people around you& that's more than enough! Keep it up!! God bless! 🌹💕🇮🇳👍
महाराष्ट्रातील दोघेही त्या त्या क्षेत्रातील..
द ग्रेट व्यक्तिमत्त्व..!!!❤🙏
Ajeet Pawar chor ahe
@@bailgadisharyathlive4484 khar bola mitra ajit pawar chor pan ani ek number uddat manus ahe mi yana ekda betyla gelo hoto opintment kadun pan mla tyni haklun dil ani tyni tycha p.a la shviya dily ki asli mans office mdi nhi ali phije aho neta asto janta ch seva la ha manus yetka haramkhor ahe janta lokaashi kas bolav vagav yala kalt nhi ek number ch agau ani ghmand pisa ch yla
ग्रेट भेट.... नाना.. दादा... खुप छान व्हिडिओ
खिलार प्रेमी खुप खुप छान
छान वाटले बघताना.दोन्ही आभाळा इतकी उत्त्तुंग व्यक्तिमत्त्व.
साधेपणा भावला.
काहीही म्हणा राव आपला आवडता नेता म्हणजे अजित दादा एक नंबर
Ek number chor ahe
Great nana..Down to earth..
नाना पाटेकर पिक्चर मध्ये काम करा की राव all ओव्हर इंडिया मधील लोक नाना च्या आवाजाची वाट बगतात...
खरोखर अभिनेता आहे पण नाना पाटेकर साहेब पण राहन किती गोड़ आहे सामान्य माणूस आहे शिंदे आला अन गद्दार गेला पण अजित दादा नी पिक पाहनी केली याला म्हणतात खरा🙏 महाराष्ट्र
सत्ता होती तेव्हा नव्हते पीक पाहणी करत चोर कुठंला
Dada na kaya tikadya sakhar karkhana takayacha ka
@@prasadpandhare8570 mag tuxa baap tarbuj pahate pahate konache mootar piun pavittar zala hota be andhbhakt 🍉
Next CM of Maharashtra👑🔥 🚨
Jo paryant sharad pawar jivant toparyant sakya nahi
🤣🤣🤣🤣
😂😂😂😂
🍌🍌🍌
😂😂
Dada ❤️ 🔥
दोन मराठी माणस वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर एकत्र पाहून मनाला उत्तम वाटले
शिंदे साहेब आले त्यांनी फक्त गणपतीचे दर्शन घेतले.श्री पवार आले त्यानी गणपतीचे दर्शने घेतले आनी पिक पानी कसे आहे हे सुद्धा बगितले.हा आहे फरक
Shinde saheb ni pan baghitla , camera chi battery samplivti , mahnun toh vdo aala nahi , cameraman majha bhau hota shinde saheb barobar
झा Ta
दादा ला saway आहे जिकडे जाईल तिकडे प्रॉपर्टी बघायची आणि आली पसंत की घेऊन टाकायची
@@akshayp952 😂
काय धरणं भरली तसं विहीरी भरावं लागतेय काय ते बघीतले त्यांनी
नाना इज ग्रेट
दादा,की बात ही कुछ और है.💐👌👍
Mr.Ajiit Pawar is a genuine politician and in touch with grassroot people , he shud get a chance to be the CM of Maharashtra
येडा आहे का रे तू...?
Chor sala
😂😂😂 147 MLA required
Yup well said , and if tmrw again if there's a drought problem in maharashtra grassroot people will be lucky enough to use his toilet instead of water , a great innovative idea which was given by genuine politician mr. Ajit pawar
तो irrigation cha ghotala aathava....
Ajun kiti tumhi dole-zaak karnar?
उत्कृष्ट नेता माननीय अजितदादा पवार साहेब
Chor ahe Ajeet Pawar
सुपर्ब 👌👌👌ty tv9मराठी
काय गलक्सी अन काय मन्नत ये है सच्ची जन्नत...
Right bhava
सही बात भावा
नानांकडे खरी श्रीमंती आहे ,नेत्यांना सुद्धा नानाच्याकडे असणाऱ्या हरित समृद्धीकडे पाहून हेवा वाटत असेल .
नाम फाउंडेशन..तसेच अतिशय साधी राहणी असणाऱ्यांना सर्वांच्या मनामध्ये घर करून जातात महाराष्ट्र भूषण नाना पाटेकर
महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब
कोणीही चालले पण पवार मुख्यमंत्री नाही चालणार. त्या पेक्षा एका शेतकरी मुख्यमंत्री बनू शकतो पवार नको जातीय वाद निर्माण नाही करायचे आम्हाला महाराष्ट्रात.
@@adesh651 अजित पवारांनी कधी जातीयवाद निर्माण केला होता
खरं तर तू जातीयवादी आहेस अंडुकल्या अंधभक्ता बांडगूळ झाट्टू
@@adesh651 धर्मांध जातीयवादी फडणवीस मुळीच नको
@@adesh651 mag tuxa baap tarbuj pahate pahate dadanche mootar piun pavittar zala hota tevha tujhi aai kuthe zopli hoti
पळ
Nana ..sir..🙏🙏 simple Life...😊✌️✌️
लोकां सांगे ज्ञान. आपण कोरडे पाषाण
नाना दादाला बंगला आवडला तर कधी साखर करखण्यासारखा ताब्यात घेतली समजायचे पण नाही. शालिनीताई पाटलांचा कष्टाने उभा केलेला कारखाना असाच ताब्यात घेतला.
समदे तुज्या सारखे daku नसतात....😂🤣
तुझ्या बापाकडे एखादा गुंटा आहे का
त्याच्यात हातभट्टी चालू कर
अन बस ढवळत
एखाफी मालिनी बाई ठेव उठ बस करायला अन पाठव वाड्यावर धुमशान करायला
मग दादा याच्या आधी का आले नाहीत शिंदे साहेब येऊन गेल्यानंतरच का आले
👌👌leader
मेत्री ही अशीच राहू दे
सर्वांना सर्वासाठी प्रेरणा देणारी.
जय महाराष्ट्र
🙏😀🙏
खुप छान दादा न नाना भेट
👍Superb nana & ajit dada patil,hadache karyakarte
Nana is legend ❤
छान भेटी गाठी होत आहेत. खुप शांत शांत महाराष्ट्र च वातावरण पूनष्ट्य अनुभवत आहोत.. खुप नजर लागली होती महाराष्ट्राला, काहीतरी विचित्र वातावरणात जगला महाराष्ट्र.मा.अजित दादा त्यावेळी व आजही सय्यमी व धीरोदात्त वागलेत. मतभेदाचे राजकारण विरोधी असावे पण कायद्याचे व स्वातंत्र्याचे सुमधुर समाजकारण मिश्रित राजकरण असावे. बर वाटते आता सगळीच एकमेकांना भेटतात. सगळी मिळून पुरोगामी पण धर्माचे महाराष्ट्र राज्य होण्यास मदत होईल. ईथे धर्माचे म्हणजे हिंदु religion नव्हे. धर्म पालन करत धर्माने वागणारे वातावरण. All the best to all विकसित व समंजस राजकारण्यांना for their career.
सुंदर वास्तव निसर्ग प्रेम...! 🇮🇳 👌
बोले तैसा चाले....! 🙏 😷
Great visit
शेतीचा उत्तम अभ्यास असणारे वेक्तिमत्व म्हणजे नाना तुम्ही खरच ग्रेट आहात
दादा खुपच सुंदर . जमीनीवरचा नेतृत्व, जनतेची नस ओळखणारा नेता .
The great life style
Which is inspired
The great Indian Manus nana Patekar 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏 पुढच्या वर्षी लवकर या बोलो गजानन महाराज की जय
Two great persons..ek acting me baap aur dusra politics me baap..🙏
रिया सेन मनीषा कोईरला दिप्ती नवल आणि बरयाच तारका बालका नाना नच्या बहिणी आहेत सर्व करुन भागले देव पूजेला लागले आता राजकारनात आमदर किंवा खासदर तरी बनवा अजित अमित सर्वाना विनती त्यासाँठी खटटोप
Nana ka Baap hai yeh thik lekin, Ajit dada politics ka Baap?? Yeh kuch jama nahi
Only AJITDADA
शिंदे साहेब यांनी रेस लावली , १०दिवसामध्ये किती जणांच्या घरी जाऊन, बाप्पा समोर आपलं मुंडक टेकऊ.
पण दादा च तस नाही. नाना पाटेकर यांचा घरी गेले. तर गुरा पासून ते शेती पर्यंत, आणि शेवटी वृक्षारोपण सुद्धा केले .
हाच दादांचा शेतकरी रुबाब आहे.
Ajeet Pawar chor ahe
❤🙏
एप्रिल मे मध्ये आमच्या रानात यावे
very simple life
नाना दादा ✌️✌️💥💥💥💥💥
Ajit pawar is a great leader he should get a chance as cm
Chor ahe chor
Tujhya ghari yeil paani dyayla.....dushkal padlyavar🤣🤣🤣🤣
ते इरिगेशन स्केम आठवा जे सद्ध्या गुंडाळून ठेवलय....
पुनरावृत्ती नको.
कशाला वाट लावायला महाराष्ट्राची
Ajit Dada can b called as king of pressure politics n his hold on administration is unmatchable 👍
नाना पाटेकर दादा पावर फुल जोडी आहे
Very nice👌
Very nice and down to earth person
बाकीचे शेतकरी पण आहेत..
सामन्यातील असामान्य व्यक्तिमत्व 🌸🙏🏼🌸🙏🏼🌸🙏🏼🌸🌸🙏🏼🌸
Very nice
Chan hota 👍🙂
👌👌👌👌👌👍
किती चाटू गिरी गद्दार शिंदे आला ते दर्शन व अजित दादा आले तो फेरफटका किती गोदीमिडिया?
बप्पाने वेळ दिलाय तर काय हरकत ?????
छान....गणरायाच्या या दिवसांतील हा आनंददायी दिवस.....आश्चर्य इतकेच की दादा देवाला मानीत नाहीत आणी नानाने तर स्वतःच्या नास्तिकपणाबद्दल अनेकदा बोलुन दाखशले आहे...आणी तरीही भेट गणरायाकरीता......
कितीही मोठे झालात तरी गावाकडच्या मातीची नाळ तुटू नये याचं एक मोठं उधाहरण म्हणजे नाना पाटेकर
शिंदे साहेबांनी ह्यांना देवाच्या पाया पडायला भाग पाडल .😜😜😜😜
अजित दादा विनाअनुदानित शिक्षकांच्या घरी पण भेटीला या
सत्ता होती तेव्हा कुठे गेला होता .
शिंदे पाठोपाठ तुम्ही पण का💥💥😄👍
का शिंदे काय तुझ्या आई चा नवरा आहे काय? इतकी कळ लागते तुला बुल्लू जी....
Ajit Dada is a best man in the Maharashtra politics
काहीतरी गडबड वाटते...
बहुतेक नानांची जमीन घेणार असेल
Thanks Nana. बैलाचं वेसण (reins) नाकातून नाही टोचले आहे. तुम्ही खरंच जनावरांचे कैवारी आहे.
दाऊ नका नजर लागेल
Nisargh prem Nana sir sir ji apla farm house pahun far bara batla God bless you Nana ji
दोन दिग्दजाना एकत्र पाहून खूप छान वाटल अशीच मित्रता कायम असावी...
Good
आई गेल्यावर गणपती बसवणार नाही अस बोलले होते पाटेकर ,त्याच काय झाल ???😂
डिनर डिप्लोमसी सारखी आता " दर्शन" डिप्लोमसी!😀
नानांच सुद्धा फार्म हाउस आहे ,म्हणजे नाना अगदीच लेंगा शर्ट मधे दिसतात तसे कफल्लक नाहीत तर!😆😆 आम्हाला आनंद च आहे!
ग्रेट नाना ग्रेट दादा शिदें शहा पंतासा ख नाही ग्रेट मराठी माणस
Great bheat
Camera sobat ch ka dada
कॅमेरा कशा साठी पवार साहेब कॅमेरा का नेला तुम्ही आज
तुम्ही टोला दिला कॅमेरा नेतात शिंदे साहेब तुम्ही तर फार्म हाऊस फिरताय पार्टी करायची सोय चालू आहे वाटत 😂 आता तुमच्या सोबत कॅमेरा कशा साठी
गणपती बाप्पा मोरया...
सरकार टीकु दे रे बाप्पा...
दादा जागा 7/12 नावी करेल नाना लक्ष ठेवा
Farm house kiti koticha ahe te pan sanga
Dada + Nana = Dhamaka
दादा ची बात चं और आहे.💐👌👍
हे लोक गणपती दर्शन ल जाताना ही कॅमेरा घेऊन जातात आपलं अजित पवार 😄😄😄😄आणि आज तर पवार स्वतः कॅमेरा घेऊन नाना पाटेकर च्या गणपती दर्शन ला... कोण रे तिकडं हसतोय 😄😄😄😄
Dohhi diggajana naman.
Nana Patekar sir & Ajit Pawar saheb🙏
याच्या अगोदर गरीबांच्या बांधावर फिरले असते तर हि परिस्थिती उद्भवली नसती
नाना हाॕटेल काढलय काय.नेन्याना पण बोलवा.
दोघबी रिटायर कायमचेच😜
Khar life tr Nana jagat a saglya bollywood star peksha pn bhari
Hi Nana, Wish u good health HE Maan!🌹💕👍 राजकारणात पड़ूनका!! Bcz u are doing your best at least for people around you& that's more than enough! Keep it up!! God bless! 🌹💕🇮🇳👍
हा नाना कोण, कोनाचा छु कळेना.
Dada naad best
ना ना कहते नाना राष्ट्रवादीच्या वाटेवर.public sab janti hai.
Great nana
BEAUTIFUL GREENARY HOUSE FOR THE BEST ACTOR NANA PATEKAR SAHAB
नाना जी, खुपच छान. बर वाटल बघा.
अजित दादा नाना पाटेकर भारी जोडी आहे
Va nana bhau really good
पहिले दोन अभिनेते भेटले
आता एक नेता आणि एक अभिनेता 😀
Nana is always happy
Nana is great 🙏🏻🙏🏻👍👍
🤣🤣🤣 स्वतःची टीका स्वतःवर