हा वीडियो बघितल्यावर तुमचे अनारसे कधीच चुकणार नाहीत | अनारसे बनवण्यासाठी खुप सार्‍या टिप्स | Anarse

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • नमस्कार 🙏
    👩‍🍳आज आपण बनवणार आहोत Anarse Ki Recipe Marathi | हा वीडियो बघितल्यावर तुमचे अनारसे कधीच चुकणार नाहीत | अनारसे बनवण्यासाठी खुप सार्‍या टिप्स .
    व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या 👬 मित्र-मैत्रिणी 👭 सोबत जास्तीत जास्त शेअर करा. 👍 लाईक करा
    आणि.
    तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा , आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
    यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
    1) दोन वाटी जुने तांदूळ
    ( पटनी किंवा बासमती तांदूळ )
    2) सव्वा वाटी गुळ
    ( दोन वाटी तांदूळ असतील तर सव्वा वाटी गूळ घेणे )
    3) लावण्यासाठी खसखस
    4) तळण्यासाठी तेल किंवा तूप
    5) पिठामध्ये घालण्यासाठी दोन ते तीन चमचे तूप
    तर हे साहित्य वापरून आपण Anarse Recipe बनवणार आहोत... 😋
    काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
    मालवणी कविता रेसिपी 👩‍🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
    ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
    ....................🙏 धन्यवाद 🙏.....................
    #अनारसेरेसिपी #MalvaniKavitaRecipes #anarsekirecipe #anarsekirecipemarathi #अनारसेरेसिपीमराठी #झटपटअनारसेरेसिपी #anarse #अनारसे #anarsetips #anarsarecipevideo #anarsekirecipe #anarsebananekirecipe

ความคิดเห็น • 483