प्रा. दिलीप घारे, वनिता आणि हेमंत | महाराष्ट्राची हास्यजत्रा | जोडी कमाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ส.ค. 2022
  • Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
    About The Show:
    ---------------------------
    The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
    / sonymarathi
    / sonymarathi
    / sonymarathitv
    #maharashtrachihasyajatra
    #comedysony
    #महाराष्ट्राचीहास्यजत्रा
    #SonyMarathi
  • บันเทิง

ความคิดเห็น • 657

  • @aditikulkarni9100
    @aditikulkarni9100 ปีที่แล้ว +21

    या वयात पण दिलिप सर जज काय बोलतील हे एका नविन अभिनेत्या सारखे उभे राहून बघत आहेत म् हणून धन्य आहात सर तूम्ही सर्वांचे आदर्श आहात.

  • @hojagebalshriram5189
    @hojagebalshriram5189 ปีที่แล้ว +63

    आजवरचा महाराष्ट्र हास्य जत्रेतील हद्ययस्पर्शी कार्यक्रम. हसता हसता रडायला लावणारा असा मन हेलावणारा क्षण. सर्व कलाकारांचे अभिनंदन व मानाचा मुजरा

  • @vaibhavdeshmukh9887
    @vaibhavdeshmukh9887 ปีที่แล้ว +43

    17:00 हेमंत पाटील...perfect tone.... perfect emotion.. खूप छान performance...

    • @ashwinivijay3818
      @ashwinivijay3818 ปีที่แล้ว

      Agreed, I have watched this skit atleast 5 times

  • @Truth_Be_Bold
    @Truth_Be_Bold ปีที่แล้ว +21

    खरा विनोद तोच, जो तुम्हाला हसवता-हसवता नकळत रडवतो व अंतर्मुख करतो.
    वाह अप्रतिम 👏👏👏

  • @rajeevratnalikar5142
    @rajeevratnalikar5142 ปีที่แล้ว +36

    शेवट केवळ अप्रतिम.... घारे सरांसारखा दिग्गज , त्यांच्याबद्दल बोलायलाच नको , पण हेमंत आणि वनिता एकदम मनाला भिडणारे.....👍👍👍👍

  • @tocvsawant
    @tocvsawant ปีที่แล้ว +91

    हास्य जत्रेने पहिल्यांदा रडवले हसता हसता पण तेही ही सुखद होते, हेमंत खरंच खूप छान टॅलेंट आहे उभरते, घारे sir ग्रेटच.....

    • @sureshbhadane113
      @sureshbhadane113 ปีที่แล้ว +2

      घारे सर ग्रेट आहात तुम्ही. हास्य जत्रेने रडवले आणी हसवले.सर हे तुम्हीच करू शकतात...धन्यवाद.

    • @dhanajishinde7828
      @dhanajishinde7828 10 หลายเดือนก่อน

      ​@@sureshbhadane113❤😢😢😢*रक्षाबंधन उत्सवाला कॅडबरीच्या ऐवजी ही जाहिरात खूप सुंदर वाटली*
      *बहीण भावाचं नातंच असं अनोखं असतं की त्याला जगात तोडच नाही.🥰

    • @rambhaugingine7370
      @rambhaugingine7370 3 หลายเดือนก่อน

      ​@@sureshbhadane1132222222222212222222

    • @vasudev-rc4kh
      @vasudev-rc4kh 3 หลายเดือนก่อน

      😮😮​@@sureshbhadane113

  • @vikramchopane8828
    @vikramchopane8828 ปีที่แล้ว +18

    हसता हसता रडवल यार, आज हा episode mi 10 वेळेस पहिला, पुढे काय होणार आहे हे माहीत असून सुद्धा डोळ्यात पाणी अल 😘😘😘😘😘

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 ปีที่แล้ว +38

    अप्रतिम अदाकारी. हसता हसता केंव्हा अश्रूनी मोबाईलचा स्क्रीन धूसर केला कळलेच नाही.

  • @user-dt1zn5zx9q
    @user-dt1zn5zx9q ปีที่แล้ว +14

    अभिनयाचे गुरूवर्य..प्रा दिलीप सर..🙏🙏
    हसता हसता रडवले..
    हृदय स्पर्शी एपिसोड 👌👌👌👌

  • @babajikakade6686
    @babajikakade6686 หลายเดือนก่อน +1

    प्रा. घारे अप्रतिम! त्यांच्या बद्द्ल कितीही लिहिले तरी ते कमीच! घारे सर आणि देशमुख सर यांच्या गाजराची पुंगी कायम स्मरणात राहणारी कलाकृती दर्दी रसिक कधीच विसरू शकत नाही! घारे सर खूप छान खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची हास्यजत्रा कृतार्थ झाली असेच म्हणावे लागेल!

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 ปีที่แล้ว +18

    आयु. प्रा. घारे सरांचं आभार व अभिनंदन. तसेच आयु. वनिताताई, आयु. हेमंत सरांचे ही आभार व अभिनंदन. खूप छान, गोड व भावुक करणारा परफॉर्म. सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा.

    • @raghavdhanshette2195
      @raghavdhanshette2195 8 หลายเดือนก่อน

      हे आयु.काय आहे?कोठेही काहीही घुसडायाचे!😂🤣

  • @suhasdeshpande3549
    @suhasdeshpande3549 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर विषय आणि सर्वांचा ह्रदयाला भावणारा अभिनय.परत परत बघावसे वाटते.आणि बघतो पण.

  • @hindimarathigeetgazal6940
    @hindimarathigeetgazal6940 ปีที่แล้ว +253

    आज पर्यंतचा सर्वात शक्तिशाली परफाँम..

  • @abhijetkulkarni
    @abhijetkulkarni ปีที่แล้ว +23

    I have seen it at least 50 times and still feel like watching it first time, simply great, to it have touched the soul air 😊

  • @SujitNike-zd8sd
    @SujitNike-zd8sd 2 หลายเดือนก่อน +1

    हेच आहे ते जुने ते सोने . जबरदस्त प्रफॉमस , अप्रतिम , सरांची हालचाल , बोलणे चेहऱ्याचे हावभाव हे खरोखर सुंदर होते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @saurabhjambhorkar7029
    @saurabhjambhorkar7029 ปีที่แล้ว +24

    हसता हसता टचकन पाणी आलं डोळ्यात😢

  • @s.sadatmantri3257
    @s.sadatmantri3257 หลายเดือนก่อน

    हास्य जत्रेचा प्रत्येक शो पाहतो,पण हेमंत सर, आणि वनीता खरात यांनी अप्रतिम अदाकारीने दिल जीत लिया, डोळ्यात अश्रू आज पर्यंत आले नव्हते, जुंन ते सोनं,या दोघांना सलाम,,,,एक मुस्लिम युवक

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 ปีที่แล้ว +9

    या दिलिप घारे सरांना पुन्हा निमंत्रण द्या. सुंदर अभिनय करतात. इमोशनल करुन टाकलं आणि हसवलं भरभरुन......

  • @mayurdunghav6054
    @mayurdunghav6054 2 วันที่ผ่านมา

    एक वर्ष झाले निखळ अभिनय बघायची इचछा झाली कि हे स्किट बघतो मी , खरे सर एकाच नंबर त्यात हेमंत दादा विषय संपला , कॉमेडी आपल्या जागी पण इमोशन केल्या शिवाय सोडत नाही , all respect to Khaare sir and Hemant dada

  • @parokomol4371
    @parokomol4371 ปีที่แล้ว +27

    This episode of Dilip sir (Lagnachi patrika) will always be number ONE forever... It is much much much better than Two and half hour movie..💟💟💟💟💟💟Love u Dilip sir and others..

  • @shubhampatil4300
    @shubhampatil4300 ปีที่แล้ว +12

    Hemant dada kya baat hai..... ❤️

  • @angadkadam2844
    @angadkadam2844 หลายเดือนก่อน +1

    I must say, this has been a wonderful performance in MHJ, surpassing all the episodes I have seen so far. I don't usually shed tears, but this one moved me to tears naturally. I didn't even realize it was a skit until the end; I thought it was a real event happening in society. The performance was so convincing that it turned my bad day into the best night I've ever had. ❤

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 ปีที่แล้ว +23

    हसता हसता, डोळे पाणावले. 🙏🙏

  • @rajendragavale50399
    @rajendragavale50399 ปีที่แล้ว +4

    आदरणीय घारे दादा, हेमंत दादा, वनिता ताई, तरुणाईसाठी खूप छान संस्कार या सादरीकरणातून आणि संकल्पनेतून मिळतील.
    खूप खूप आभार !!💐💐

  • @sudhakarsonwane8914
    @sudhakarsonwane8914 ปีที่แล้ว +12

    घारे सर आणि वनिताजी हेमंत दादा तुम्ही खूप हसवून रडवले यार तुम्ही mhj माझा परिवार आहे मी रोज बघितल्या शिवाय राहत नाही

  • @rajeshsatpute4312
    @rajeshsatpute4312 ปีที่แล้ว +4

    वा दिलीप दादा , खरच डोळ्यात आश्रू आले , no 1

  • @abhaypagare
    @abhaypagare ปีที่แล้ว +12

    दिलीप सरांचा एकदम ताकदीचा परफॉर्मन्स 🔥

  • @chetangavale3014
    @chetangavale3014 ปีที่แล้ว +6

    🤗🤣😭हसु आणि अश्रु एकाच वेळी चेहर्‍यावर आनण्याची ताकद ठेवणारा अभिनय🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @dhananjay608
    @dhananjay608 ปีที่แล้ว +14

    No words for the script writer. Vanita opposite Shri Ghare Sir was really challenging for Vanita. Fantastic. This can happen only on Marathi Stage.

    • @J.A.G.10
      @J.A.G.10 ปีที่แล้ว

      Agreed

    • @alpagawade7764
      @alpagawade7764 ปีที่แล้ว +2

      And she performed it very well 👍👍also hemant ji. Comedy and emotional moments combined so well... Full hearth touching performance by all 🤗🤗🤗

  • @dhanashreemarathe0
    @dhanashreemarathe0 ปีที่แล้ว +25

    खूप emotional performance!!

  • @rupsrasal
    @rupsrasal ปีที่แล้ว +2

    हेमंत, दिलीप सर, वनिता.... mind blowing, jabardast yaar, dolyat pani aanle

  • @sunilshirsath811
    @sunilshirsath811 ปีที่แล้ว +4

    हेमंत पाटील सर हा एपिसोड पाहून मी इतका नर्व्हर्स झालो की अक्षरशा रडायला आलाय मला कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत 1. नंबर,🙏🙏👍

  • @DEV_1508
    @DEV_1508 ปีที่แล้ว +2

    Aajvrcha saglyat saglyat....laii bhari bhari........ performance....!!! Love it dilip ghare sir...!👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 3 หลายเดือนก่อน +3

    खरचं‌ गड्यांनो तुम्ही आज डोळ्यातून आसू काढलेच..
    किती कसलेले नट आहात हे सिद्ध केले
    साधा विषय पण माणसाचं मन कसं हळवं असतं .. ह्युमन सायकॉलॉजी..दिल बेस्ट.. 😢

  • @leenanadkarni6897
    @leenanadkarni6897 ปีที่แล้ว +3

    Kitihi velela ha performance pahila tari dolyaat paani yetach... Great actors

  • @dilipmali4621
    @dilipmali4621 ปีที่แล้ว +4

    Hats off to Hemant Patil.Dilip सरांना नम्र अभिवादन.

  • @akashaher1001
    @akashaher1001 ปีที่แล้ว +21

    Top class performance 💯🔥
    Emotional + Comedy both are excellent 💛💜

  • @cglimaye6331
    @cglimaye6331 3 หลายเดือนก่อน +1

    मास्टर पीस. सगळ्या कलाकारांना मागे टाकतील असे घारे ❤❤❤

  • @shashidharjoshi8913
    @shashidharjoshi8913 ปีที่แล้ว +3

    I am speechless ! श्री अरूण भाईचे डोळे सगळे काही सांगून गेले !!!

  • @pankajpatil505
    @pankajpatil505 ปีที่แล้ว +4

    सई आणि प्रसाद यांचे जे मत आहे. ते सर्वार्थाने परफेक्ट आहे. पहिल्यांदाच हा programme बघताना हसता हसता डोळ्यात पाणी आले. खूप वर्षापूर्वी अशोक सराफ हे हसवता हसवता रडवायचे. खूप great performance. Tumhi great ahat sir.

  • @shantanunewaskar7788
    @shantanunewaskar7788 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम लाजवाब अक्षरशः डोळ्यात पाणी आणलय...धन्यवाद🙏💕🙏

  • @kadamvishram964
    @kadamvishram964 4 หลายเดือนก่อน +1

    मला हा एपिसोड पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडते .

  • @J.A.G.10
    @J.A.G.10 ปีที่แล้ว +6

    One of the best skit I have ever seen. 🥺
    Ghare sir, Vanita ani Hemant yancha kay performance hota. Great 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bharatnewsmarathi4214
    @bharatnewsmarathi4214 ปีที่แล้ว +1

    खरंच माझ्या कडे शब्द नाहीत जगातला सर्वात सुंदर परफॉर्मन्स 👍

  • @nirwanramteke2009
    @nirwanramteke2009 10 หลายเดือนก่อน +2

    दिलीप घारे सराचा आणि हेमंत वनिता चां परफॉर्म पाहून डोळ्यात आश्रु आले , आतापर्यंतचा सर्वात बेस्ट वाटला.

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 ปีที่แล้ว +2

    आज पर्यंत हस्य जत्रा मधे असा अप्रतिम अँपिसोड पाहिलाच नाही डोळ्यात पाणी आणले आपण सर

  • @surendranandurkar2390
    @surendranandurkar2390 ปีที่แล้ว

    आत्तापर्यंतचे सर्वात सुंदर स्किट.. सर्वांचा अत्यंत ताकदीचा अभिनय.. आणि शेवटी सुखद कलाटणी.. क्या बात हैं.. डोळ्यात पाणी आणलत आणलत राव तुम्ही सर्वांनी

  • @samadhanchitte7410
    @samadhanchitte7410 ปีที่แล้ว +2

    I think it's a evergreen performance.... मागील २आठवड्यामधे दोनदा हा व्हिडिओ suggestion मध्ये आला ..... व्हीडिओ बघितल्या शिवाय राहावल नाही..... Great & touching concept..... All emotions are in one frame.....

  • @abhayjo
    @abhayjo ปีที่แล้ว +2

    निश्चितपणे हास्यजत्रेतला आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स 🙏🙏🙏🙏🙏

  • @appasahebhakke7799
    @appasahebhakke7799 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर काम,,
    सत्य घटना पाहिल्या सारखे,, वाटते,,
    अभिनंदन,,,

  • @santoshkene4226
    @santoshkene4226 ปีที่แล้ว +2

    खरचं आपा आणि माई हसता हसता खुप रडू आले पण हास्य जत्रा आजचा हा भाग एक नंबर 😘👌👌👌

  • @samstudio8087
    @samstudio8087 ปีที่แล้ว +13

    actually...vanita nailed this by her mind blowing acting

  • @dileepranade8701
    @dileepranade8701 ปีที่แล้ว +6

    Can anyone not cry in this skit?
    The end was unimaginable.

  • @mr.foodieak4304
    @mr.foodieak4304 2 หลายเดือนก่อน

    प्रा.दिलीप घारे सर म्हणजे रंगभूमीवर अभिनयाचा बाप माणूस....

  • @akkid7666
    @akkid7666 ปีที่แล้ว

    खूप सुंदर लिखाण आणि खूपच सुंदर अभिनय , अनुभव हा अनुभव असतो , दिलीप सर, वनिता आणि हेमंत मन जिंकले तुम्ही आमचे

  • @maheshghanwat3119
    @maheshghanwat3119 ปีที่แล้ว +1

    हास्य जत्रेतला सर्वश्रेष्ठ परफॉर्मन्स. जसं सलीम-जावेद चा शोले.तसा गोस्वामी मोठे सरांचा

  • @user-en2xy7te2z
    @user-en2xy7te2z ปีที่แล้ว

    सर्वात सुंदर हृदयाला पीळ देणारा परफाॅरमन्स, डोळ्यातून पाणी काढले.कुठेही नकलीपणा वाटला नाही,एवढा जीवंतपणा होता त्यात.
    धन्यवाद!

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh ปีที่แล้ว +1

    घारे सरांना साष्टांग नमस्कार, इतका सहजसुंदर अभिनय, अतिउच्च दर्जाचा, तृप्त झाल्यासारखे वाटले...सर्वानीच कमाल केली हे सुद्धा खरे...

  • @dipakdande213
    @dipakdande213 ปีที่แล้ว +1

    हसत हसत डोळ्यात अश्रू भाग आणणारा खरच खूप अप्रतिम आहे.

  • @nileshpathrikar5241
    @nileshpathrikar5241 ปีที่แล้ว +3

    Hemant sheth far episode pahile tumche ha sagalyat best hota. Dilip sir hats off to you also. lai bhari. Vanita mam ek no. I dont usually get emotional irrespective of the situation, pan ha laich jad hota. as Sai mam said olava yes thats the word I could imagine for this performance. I dont really remember when I was in this kind of situation last, but this was simply awesome.

  • @kishorsuradkar9644
    @kishorsuradkar9644 ปีที่แล้ว +1

    Hrudyashapshi.अभिनय.जुने ते सोने.खूप छान अभिनय

  • @BHARATCHAWDAOMYOGA
    @BHARATCHAWDAOMYOGA ปีที่แล้ว +4

    Only one episode with both emotions
    One side performance
    Vanita God bless you ….

  • @rajeshgondhali9246
    @rajeshgondhali9246 ปีที่แล้ว +2

    वनिता केवळ अप्रतिम तिच्या कडे कायम दुर्लक्ष होते. तिच्या डोळ्यातले भाव बघा..

  • @gajendrapimple3846
    @gajendrapimple3846 ปีที่แล้ว +1

    Great Simply,,,,,हेलावून टाकणारा हृदयस्पर्शी ॲक्ट,,,Superb

  • @sanjeevchaudhari1126
    @sanjeevchaudhari1126 2 หลายเดือนก่อน

    सलाम सर्व कलाकर मंडळींना खूप छान मन गहीवरून आले😂

  • @rajendrakanase7690
    @rajendrakanase7690 ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी आले. मनाला भिडणारी कथा नि अभिनय.

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 ปีที่แล้ว +3

    किती,ही म्हातारा झाला,तरी वाघ,तो वाघ असते ! 👍

  • @raghavdhanshette2195
    @raghavdhanshette2195 8 หลายเดือนก่อน +1

    प्रा.दिलीप घारे सर खूपच महान आहेत!🙏

  • @rajendrafarkade3627
    @rajendrafarkade3627 ปีที่แล้ว +2

    What a performance dilip Sir and Vanita Tai, hats off, Suparb, fabulous

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 ปีที่แล้ว +1

    सर्व कलाकार अप्रतिम मनातील भावना व्यक्त केल्या आहेत धन्यवाद साहेब आभार मानतो

  • @urmilaindulkar6359
    @urmilaindulkar6359 ปีที่แล้ว +1

    अतिशय natural अभिनय
    वनिता ग्रेट घारे सर लाजवाब
    🙏🙏

  • @niranjansarpotdar2915
    @niranjansarpotdar2915 9 หลายเดือนก่อน

    One of the best performance in Maharashtra chi Hasya Jatra.. अप्रतिम..

  • @rajendrasonawane3307
    @rajendrasonawane3307 ปีที่แล้ว

    Sir Mee roj hasto pan tumhi जेव्हा येतात तेव्हा हसता हसता खूप टचेबल
    खूप छान अभिनव सुंदर

  • @supercrazyunboxing6667
    @supercrazyunboxing6667 ปีที่แล้ว +5

    खूप छान परफॉर्मन्स, खरा ताकदीचा नट काय असतो ना ते दाखवून दिलं घारे सर.🙏🏻

  • @Ms-yn9rf
    @Ms-yn9rf ปีที่แล้ว +2

    Khup mast ..... Khup emotional ahe.... 👌

  • @Hanumanghodke5900
    @Hanumanghodke5900 ปีที่แล้ว +1

    ॥घारे साहेब..! लय भारी साहेब.!

  • @subhashkudekar3511
    @subhashkudekar3511 2 หลายเดือนก่อน

    हास्य जत्रेत एक नंबर स्किट यापुढे होणार नाही आणि आजपर्यंत झाले नाही असा परफॉर्मन्स प्रा दिलीप सर यांनी केला खूप छान

  • @krishnanandanwar1941
    @krishnanandanwar1941 หลายเดือนก่อน

    This is a heart touching & very very emotional performance & display a very good message in the society

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 ปีที่แล้ว +2

    इतके इपिसोड पाहिले पण हा भाग म्हणजे हास्य जत्रेचा मेरुमणी.

  • @shashikantkulkarni9084
    @shashikantkulkarni9084 ปีที่แล้ว +7

    i have seen this episode for no. of times to see at one stage after repeated viewing tears would stop coming out,but failed to control.
    vanita and hemant performed excellent before dilip ji,whereas dilip ji has proved that he is really a true master (guruji ).

    • @alpagawade7764
      @alpagawade7764 ปีที่แล้ว

      Ekdam correct dada. Me suddha mahinyatun 2 vela bakhate...

    • @ksanjeev2414
      @ksanjeev2414 ปีที่แล้ว

      Agreed,
      Sir I see just now, kindly will you please, inform, about, his another play, books movies etc,

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 ปีที่แล้ว +1

    Ghare sir 👏👏👏👏🥳🥳🥳kiti sunder emotions express kelet❤️verstile actor vanita ,hemat sir tumhihi sunder kam .❤️

  • @sachinjadhao1051
    @sachinjadhao1051 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम परफॉर्मन्स 👌👌. हसता हसता डोळ्यात पाणी आलं.

  • @ArtiSharma-zh9xm
    @ArtiSharma-zh9xm ปีที่แล้ว +2

    Rula diya. Touching performance.

  • @shivalingappakolli6867
    @shivalingappakolli6867 ปีที่แล้ว +1

    ,Prof Dileep Ghare Sir, I have no words to describe your acting. Fantastic.

  • @pandharinathkale3953
    @pandharinathkale3953 หลายเดือนก่อน

    घारे सरांचा अप्रतिम अभिनय

  • @ChandrakalaGangurde-de2nt
    @ChandrakalaGangurde-de2nt 3 หลายเดือนก่อน

    घारे सरांचा अभिनय मला खूप आवडतो

  • @ktbobade5709
    @ktbobade5709 ปีที่แล้ว +1

    Excellent, hasta hasta radwane ase P. L. Deshpande sarkhe kam kelat Ghare Sir, never before seen performence, ashru rokhu shaklo nahi.... excellent.....

  • @rakeshwadekar5909
    @rakeshwadekar5909 ปีที่แล้ว

    उगीच नाही मराठी कलाकार ना वन टेक आर्टिस्ट म्हणत. नाद खुळा. जय शिवराय

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 ปีที่แล้ว +1

    काय जादू आहे बघा....
    हसता हसता डोळे भरून आले.....
    हे सारे असच चालायचं...म्हणून वेळच्या वेळी जी गोष्ट सांगायची ती गोष्ट योग्यवेळी सांगायला पाहिजेच..... निमंत्रकाला वऱ्हाड निघेपर्यंत तो निमंत्रक आहे ह्याची माहिती नसावी... म्हणून गफलत व्हावी.... जिव्हारी लागेल एव्हडी घुसमट.......वाह क्या बात है....👌👌👌😭😭😅😅😅 मस्त झालं प्रहसन

  • @its_amit9904
    @its_amit9904 หลายเดือนก่อน

    Its really touchy performance sir,
    Mi he clip javal paas aaj 100 da paahatoy.

  • @lalitgavit8945
    @lalitgavit8945 ปีที่แล้ว

    जवळकी काय असते ते तुम्ही ह्या स्किट मधून खूप उत्कृष्ट प्रमाणे समजल.
    खूप सुंदर👌. Thanks for Maharashtra hasya jatra

  • @pradzk714
    @pradzk714 ปีที่แล้ว +12

    Best act of MHJ... simply loved it ❤

  • @samadalmelkar7393
    @samadalmelkar7393 ปีที่แล้ว +2

    Every body has commented what I want to say. But I will still comment. One of the greatest act on MHJ. Prof. Ghare sir, you took everyone to the edge of the cliff. But the climax was surprisingly great. And for Vanita mam I can't see you as an old lady.

  • @aartijain3036
    @aartijain3036 ปีที่แล้ว

    Hiii kharch kup chan kup radval ya comedy ne nice vanita I love you 😘😘💕😭😭😭😭😭😭😭

  • @AnkushDhamdhare
    @AnkushDhamdhare 2 หลายเดือนก่อน

    घारे सरांना कोटी कोटी दंडवत सर तुमचे दोन सीरीअल पाहील्या परतूं आम्ही खुप रडलो सर तुम्ही सर्व सीरीअल मधे यावे ही विनंती

  • @sanjayshitole362
    @sanjayshitole362 ปีที่แล้ว +3

    Superb performance Ghare sir, hat's off to you !!!

  • @maheshwarsonawane4249
    @maheshwarsonawane4249 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान परफॉर्मन्स अरुण दादा खूपच भावनाप्रधान दिसले कलाकारांसोबत त्यांनीही मन भावनांनी ओले केले, खुप खूप छान

  • @ImranShaikh-to4su
    @ImranShaikh-to4su ปีที่แล้ว +2

    हास्यजत्रा महणून राडावले आज एकाच नंबर 😂😘😀

  • @AK-ch5qd
    @AK-ch5qd ปีที่แล้ว +1

    No one can beat this PERFORMANCE.

  • @sanjivnandagavali6252
    @sanjivnandagavali6252 7 หลายเดือนก่อน

    I like it कितीही वेळा स्किट पाहिलं तरी पाहावंच वाटत very very nice