Dada maji 1.30 mint urtat pn 10-12 shabd chuktata pn khup practice krt ahe .....tumhi sangitl tas ek passage khup da kart ahe pn chuka hot ch ahe ahe khi tari solution sanaga
प्रत्येक शब्द टायपिंग करत असताना आपलं लक्ष त्या च शब्दावर पाहिजे उदाहरण भारत माझा देश आहे. या वाक्यातील भारत शब्द टायपिंग करतांना भारत याच शब्दावर लक्ष हवं फास्ट करण्याच्या नादात आपण पुढच्या शब्दाकडं जातो त्यामुळे आपलं consantration बिघडत आणि चुका होतात.
मराठी १८०० पर्यंत असावेत सराव करतांना आणि इंग्लिश २४०० पर्यंत असावेत म्हणजे आपला confidence एवढा चांगला राहील की कधी ही exam आली तर आपण घाबरणार नाही हे माझं वयक्तिक मत आहे 👍
Sir maze English cha 1855 highest gela ahe maza passage 1500 te 1800 chya range madhe raht ahe as ka hot ahe sir...increase hoyala hav tr kami hot ahet keystroke roj practice krt ahe...plz suggest
सरळ abcd पेक्षा उलट abcd चा सराव जास्त करा. एकच passage ४ ते ५ वेळा करा पहिल्यावेळी झालेली चूक दुसऱ्या वेळी करु नका. शब्द type करतांना एक एक alfabet वाचा पूर्ण शब्द नका वाचू जे शब्द किंवा ज्या हाताची उजव्या किंवा डाव्या हाताची चुकतेत त्याच lesson चा सराव जास्त करा. बाकी आणखी माहिती साठी आपले विडिओ बघून घ्या सराव करण्या अगोदर अजून detail मध्ये समजेल 👍
Sir thanku maze pan asacha hote of type laratana fo type kelaya jate ankhi kahi shabdacha asacha hote maze English 1700 keystrokes hot ahe plz sir guide kara ani me tumi video madhe je sangital te pan follow karate

@@sharadpawar49129 okk🙏
Sir Marathi v eng che key stroke kiti असावे जेणेकरून safe राहणार
मराठी १८०० पर्यंत असावेत सराव करतांना आणि इंग्लिश २४०० पर्यंत असावेत म्हणजे आपला confidence एवढा चांगला राहील की कधी ही exam आली तर आपण घाबरणार नाही हे माझं वयक्तिक मत आहे 👍
Sir maze English cha 1855 highest gela ahe maza passage 1500 te 1800 chya range madhe raht ahe as ka hot ahe sir...increase hoyala hav tr kami hot ahet keystroke roj practice krt ahe...plz suggest
सरळ abcd पेक्षा उलट abcd चा सराव जास्त करा. एकच passage ४ ते ५ वेळा करा पहिल्यावेळी झालेली चूक दुसऱ्या वेळी करु नका. शब्द type करतांना एक एक alfabet वाचा पूर्ण शब्द नका वाचू जे शब्द किंवा ज्या हाताची उजव्या किंवा डाव्या हाताची चुकतेत त्याच lesson चा सराव जास्त करा. बाकी आणखी माहिती साठी आपले विडिओ बघून घ्या सराव करण्या अगोदर अजून detail मध्ये समजेल 👍
@@sharadpawar49129 thank you so much sir for ur valuable guidance 🙏
Most welcome
Sir thanku maze pan asacha hote of type laratana fo type kelaya jate ankhi kahi shabdacha asacha hote maze English 1700 keystrokes hot ahe plz sir guide kara ani me tumi video madhe je sangital te pan follow karate
नक्कीच 👍
❤❤
sir maze 2100 key strokes jataye hoyil ka maze
होईल ना sir 👍