Lesson kartana te sub lession pn karayche ka sir....
होय गडबड न करता lesson ज्याप्रमाणे व्यवस्थित केले त्याचप्रमाणे हात आणि बोटं व्यवस्थित ठेऊन sub lesson सुद्धा करायचे.
Ekdum khatarank mahiti sangital aahe sir bharpur jan he ch Chuka karatat parat speed nahi vadahat aahe as bolatat
Result kadhi lagale sir
आपण सर्वजण त्याचीच आतुरतेने वाट बघत आहोत. पण मा.महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. ती गोपनीय माहिती कुणालाच सांगत नाही. त्यामुळे आपणाला नक्की याच दिवशी लागेल असं सांगता येणार नाही. पण लवकरच लागेल अशी आशा आहे.
Nice
Thanks