नमस्कार सर 🙏 मला तुमची लावणी खूप आवडते मला डॉक्टर व्हायचं आहे त्यासोबत लावणी नृत्यांगनाही म्हणून मी तुमचे व्हिडिओज रोज बघते मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा केले आहे पण माझी एकच इच्छा आहे की तुमचे व्हिडिओज डाऊनलोड व्हावेत माझं स्वप्न आहे की सन मराठीच्या मंचावर मला लावणी करण्याची संधी मिळावी आणि त्या मंचावर सादर करणारी लावणी मी तुमच्याकडून शिकलेली हवी मी तुमच्याकडे क्लासेस लावू शकत नाही ऑनलाईन क्लासेस लावू शकत नाही पण तुमचे व्हिडिओज बघून तरी मी डान्स शिकू शकते प्लीज तुमचे व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी काहीतरी करा सर 🙎
Mast dance 👍
सूंदर 🌹👌👌🌹
Waaa mast ❤❤
♥️♥️♥️♥️

तुमचे classes कुठे आहेत.. आणी online class ची porocedure pls सांगा..
9108382971
Mast
SUNDAR ganyavr chan dance
Tak launi bagtoya ya marathi ganyavar dance tutorial shikava.
Tumchi lavani mla khup aavadate plz download ch option theva n
Ho nakki
Jagan he nyar zal ji ya ganyavar dance tutorial shikava.
Chimb bhijlele ya marathi ganyavar dance tutorial shikava.