Katha kathan | Story | मित्रानेच आपल्या मित्राच्या घरी😢 आणि पुढे असे घडले.. हृदयस्पर्शी कहाणी कथाकथन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- स्त्रीच्या आयुष्याची उसवलेली जखम शिवणारी, डोळ्यात पाणी आणणारी कथा😢
कथा- दुःखाचा सोबती
लेखिका- अर्चना पाटील
अभिवाचन-अंकुश गाजरे / Ankush Gajare
All my Video / katha
--------------------------------
/ @majhimarathi4123
-----------------------------------------------
Follow me on
----------------------
Facebook @Ankush Gajare
facebook- / ankush.gajare.54
-------------------------------------------------------
Thanks for watching and supporting
-------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
#majhimarathi #kathakathan #ashwini_nivargi #graminkatha
#marathikatha
Khupach sundar,👌👌👌
खूपच छान कथा अप्रतिम प्रत्येकाला असेच मित्र मैत्रीण भेटू द्या कधीही मित्र मागे पडणार नाही
Kadak tai
फारच सुरेख हृदयस्पर्शी लेखणी 👌👌👍
Khup chan katha hoti.Ha badal sarvant vhayala hava
अतिशय सुरेख आहेत कादंबरी
खुप छान आहे मन हेलावून गेले
खुप खुप खुप कथा ताई
मॅडम आपन खुप अप्रतिम लेखन आजच्या तरूण पिढीला मार्गदर्शक ठरावे असे आहे 🙏🙏🙏
पाटील मॅडम खूप सुंदर लेखन अभिनंदन 🙏🙏🌹🌹
Waaah khupch sunder 👌👌👌
Sundar lekhan katha
अर्चना मॅडम नमस्ते कथा फार सुंदर अप्रतिम आहे. खरंच मित्र असावा कृष्ण सुदामाची जोडी सारखा असावा तू मित्र अडचणीत असताना कशी साथ दिली सुंदर अशी मांडणी करून कथेला तू रंग दिला आहे सर्वांना असा मित्र लाभो श्री गाजरे सर सुंदर अभिवाचन धन्यवाद सर.....
खुपच सुंदर लेखन ❣❣🌹🌹🌹
ताई नमस्कार कथा फारच सुंदर अप्रतिम आहे खरंच मित्र असावा कृष्ण सुदामा सारखा अंकुश सरानी सांगितलेल्या गोष्टी अगदी मनात आगदी खोलवर साठवून ठेवले पाहिजे
धन्यवाद 😊🙏
👌👌👌👌
हृदय स्पर्शी आणी असरदार कथा त्यासोबत मा.
गाजरे सरांचा मधुर आवाज आणी कथा वाचनाची
सुंदर. लकब यांची जोड त्यामुळे कथा खुपच सुंदर
झाली आहे. महामारीची साथ आणी वयाची अडचण यामुळे नोकरीं नाही यामुळे तो अगदीच उदास झाला
होता. मुलाची नाराजी आणी त्यामुळे आपल्या जीवावर उदार होऊन काहींनी आपले आयुष्य संपवले
हया आणी अशा अनेक दुःख दायी घटना या कथेत
अलगद व्यक्त केल्या आहेत संवाद लेखन अतिशय ऊत्तम साधले आहे. मॅम खुप वास्तव दर्शी. आणी
चित्र उभे चित्र करणारी ही कथा आहे. मॅम खुपच
सुंदर कथा लिहिली आहे. वाचन तर खुपच ऊत्तम
केले आहे सरांनी खुप दिवसांनी सरांचा गोड आवाज एकला खुपच छान वाटले.
आई मुलाचे निरपेक्ष प्रेम खुपच छान पद्धतीने मांडले आहे. खुपच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
पुढील साहित्यासाठी खुप खुप सदिच्छा
🌹🌹🌹🌹🌹🌹
रजनी कुलकर्णी
मनःपूर्वक धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
Very very nice
अतिशय सुंदर अभिवाचन केलंत....सर🙏🙏🙏🙏😊😊 खुप खुप आभार...🙏
मनःपूर्वक धन्यवाद