Ladki Bahin Yojana: निवडणूक झाली, चाळणी लागली..लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 666

  • @PrashantKadamofficial
    @PrashantKadamofficial  16 วันที่ผ่านมา +17

    संजय गांधी निराधार योजने संदर्भात जी रक्कम मिळते.. त्याबाबत या व्हिडिओत बोलताना चूक झाली त्याबद्दल क्षमस्व. ही रक्कम वाढवण्याचा इरादा जाहीरनाम्यामध्ये होता. सध्या ही रक्कम 600 रुपये प्रति महिना इतकी आहे.

    • @SachinPawale-b2s
      @SachinPawale-b2s 16 วันที่ผ่านมา

      संजय गांधी विधवा पेन्शन 1500. रुपये मिळतात.

    • @nishabhosale837
      @nishabhosale837 16 วันที่ผ่านมา

      हो इतके तर नक्कीच नाहीत संजय गांधी निराधार योजनेत

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 13 วันที่ผ่านมา

      चाचणी लाच मिळालीका बहीणोनो खा भावाची लाच कोणाचे फुकचे खाण्याची सवय बंद करून सन्मानाने जगायला शिका

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar7915 17 วันที่ผ่านมา +181

    खुप वाईट राजकारण, फक्त मतासाठी

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +3

      मविआ म्हणत होती की बहिणी हुशार आहेत. पैसे घेणार पण मत मविआ लाच देणार. आता का म्हणता की योजने मुळे मते मिळाली ?

    • @swami_smartha
      @swami_smartha 16 วันที่ผ่านมา

      ​@@shrirambapat7763अरे बापट evm सरकार आहे हे सांग तुझ्या मोदी ला बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या मग कळेल 😂😂😂😂😂😂

    • @swami_smartha
      @swami_smartha 16 วันที่ผ่านมา

      ​​@@shrirambapat7763काय रे बापट BJP तुला कॉमेंट्स चे पैसे बरोबर देते का??????निवडणूक आधी सगळ्या बहिणी पात्र होत्या मग आता काय झालं?????

    • @vostro6527
      @vostro6527 16 วันที่ผ่านมา +4

      फडणवीस ने नीच राजकारण केले

    • @swami_smartha
      @swami_smartha 16 วันที่ผ่านมา

      @@shrirambapat7763 तुला BJP कॉमेंट्स चे पैसे बरोबर देते का? आणि तुझ्या मालकाला फडणवीस ला सांग बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या आहे कस हिम्मत

  • @sopangadhavepatil
    @sopangadhavepatil 17 วันที่ผ่านมา +124

    निवडणूक आयोग नुसतंच निवडणुकीची formality करतंय........भूमिका काहीच घेत नाही.....त्यांची विश्वासाहर्ता संपली आहे😂😂

  • @viveksadanand6752
    @viveksadanand6752 16 วันที่ผ่านมา +67

    मी तर म्हणतो अशीच अद्दल घडली पाहीजे महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना, जे त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी सर्वोतपरी लढाई लढत होते पण तरीही त्यांनाच दगा दिला

    • @abhijeet0578
      @abhijeet0578 16 วันที่ผ่านมา +2

      खरंच आहे

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 17 วันที่ผ่านมา +246

    मुळात हे सरकारच बोगस आहे😂 त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार😂

  • @priyabhuse8800
    @priyabhuse8800 16 วันที่ผ่านมา +91

    खरच प्रशांत हि लाच देऊन निवडणुकीत विजय मिळवला आहे

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 16 วันที่ผ่านมา +9

      Hya yojne mule Mahayuti la vijay milalela nhich. To fkt dikhava hota EVM scam zaknya sathi

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 16 วันที่ผ่านมา +5

      सर्वांना वगळा , व्याजासकट पैसे वसुल करा 😂 नीट तपास केला तर 90% बोगस निघतील 😂😂

    • @DnyaneshwarSutar-g2t
      @DnyaneshwarSutar-g2t 16 วันที่ผ่านมา +1

      कुटल्या लवढ्या द्यायला सांगितले होते वसूल करायला

  • @nandkumarkapse4737
    @nandkumarkapse4737 17 วันที่ผ่านมา +44

    प्रशांत तुमचे विस्लेशन बरोबर असते

  • @sachinavhad9083
    @sachinavhad9083 17 วันที่ผ่านมา +60

    ज्या बहिणींनी १५०० रूपयांच्या हावेपोटी यांना सत्तेवर आणले त्यांना हा झटका बसणे गरजेचे आहे.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +3

      25 टक्के ना 7500 रुपयांचा गोड झटका बसला. असे झटके पुन्हा पुन्हा बसू देत अशी प्रार्थना त्या करतील. उरलेल्या 75% खुश राहतील मविआ ने कुणाला एक पैसा दिला नाही. त्यावेळी गोड झटका नाही. फक्त हालाल

    • @chandrasingsalunke6092
      @chandrasingsalunke6092 16 วันที่ผ่านมา +2

      आता तरी बहिणी चे डोळे उघड तीफ

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 16 วันที่ผ่านมา +2

      EVM SCAM झाकण्या साठी ही योजना होती 😂😂😂

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade1234 17 วันที่ผ่านมา +63

    ज्यांनी ही योजना आणली त्यांनीच ही रक्कम परत केली पाहिजे 🌹👏

  • @np2819
    @np2819 17 วันที่ผ่านมา +117

    पैसे परत घ्या त्यांच्याकडून
    त्यांनी फसवले आहे सरकार ला
    आणि केसेस दाखल करा
    टॅक्स भरणारे खरंच मूर्ख ठरतोय आम्ही या देशात!

    • @hemantsarpare7310
      @hemantsarpare7310 17 วันที่ผ่านมา

      अजून पण मूर्ख च आहात बहीणी काय सरकार कडे मागायला गेल्या होत्या का उलट सरकारने फसवले आहे बहिणींना आणि करदात्यांना 😂😂😂😂

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 16 วันที่ผ่านมา +9

      सरकार वर केस दाखल कर

    • @creation7770
      @creation7770 16 วันที่ผ่านมา

      जनतेने जी कागदपत्रे दिली ती खरीच होती ना​@@godofliberty3664

    • @shrikantnimbalkar7986
      @shrikantnimbalkar7986 16 วันที่ผ่านมา +2

      Ya राजकारण्यांवर काय करायला पाहिजे ते सांग आधी

    • @suryakantvaradkar1253
      @suryakantvaradkar1253 16 วันที่ผ่านมา +3

      देताना निकष का तपासले नाही

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 17 วันที่ผ่านมา +57

    संस्कारहीन पैशांच्या बळावर निवडून आलेले नेते अतिशय दुर्दैव आहे या महाराष्ट्राचे
    घरकामगडी आणि वेश्या व्यवसाय यांचा या तथाकथित पुढार्यांनि अपमान करू नये

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +1

      आपल्या वर्गासाठी वाटणारी कळकळ स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे. 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' हे तुकाराम महाराजांचे वचन येथे लागू पडते.

    • @Randomness100x
      @Randomness100x 16 วันที่ผ่านมา +1

      ​@@shrirambapat7763 shaant ho bapat.. Saglikade ekach comment karat sutlay

  • @src6089
    @src6089 17 วันที่ผ่านมา +40

    लाडक्या बहिणींना अधिकृतपणे सरकारने दिलेली लाच होती .म्हणून भृश्ट मार्गांनी निवडून आलेले सरकार बरखास्त झाले पाहिजे व नव्याने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घेतली पाहिजे . हे राष्ट्रपतींनी केले पाहिजे व सत्ताधाऱ्यांची ही भृष्ट् पद्धतीने निवडून येण्याची वृत्ती संपवली पाहिजे .

  • @mangeshpukale1126
    @mangeshpukale1126 16 วันที่ผ่านมา +43

    प्रशांत सर, हे होणारच होते याची कल्पना आम्हाला होतीच. आता पुढे काय होईल याचाही अंदाज आम्हाला ( आमचे काही मित्र कंपनी ) आहे. आता 25% घट झाली आहे .दोन महिन्यात 50% घट झालेली दिसेल. असे झाले तर काही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. हे सगळे पाहिल्यावर आम्हाला एका सिनेमाचे गाणे आठवते , ' गोलमाल है भाई सब गोलमाल '.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +3

      उरलेल्या लाभार्थी सुद्धा खूप आहेत. मविआ सरकारने एक पैसा दिला नव्हता.

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 16 วันที่ผ่านมา +1

      @@shrirambapat7763 TU PAN LABHARTI AAHES CHATUGIRI CHA...🤣🤣

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 16 วันที่ผ่านมา

      ​@@shrirambapat7763माविआ खूपच बहुंमतने आली आहे, तुम्ही जळू नका. जनता कंटाळली आहे BJP ल.😂

  • @vilastawde8248
    @vilastawde8248 17 วันที่ผ่านมา +42

    लबाड सरकारची लबाड योजना.

  • @abasahebpacharane2164
    @abasahebpacharane2164 16 วันที่ผ่านมา +27

    यांना फक्त दाखवायचं होतं आम्ही लाडक्या बहिणीमुळे निवडून आलो पण हे खरे ईव्हीएम मुळे निवडून आले

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +2

      या सर्व लोकात फक्त तुम्ही बरोब्बर निष्कर्ष काढलात. अभिनंदन

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 16 วันที่ผ่านมา +2

      @@shrirambapat7763 EVM SARKAR...🤣🤣

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 16 วันที่ผ่านมา

      ​@@shrirambapat7763खूपच जळतोय, बर्नोल लाव 😂😂😂😂

  • @sadanandsatam2265
    @sadanandsatam2265 16 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद योग्य विचार मांडलेत 🙏

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 17 วันที่ผ่านมา +31

    हा दाढीला म्हणतोय की जो कोणी लाडक्या बहिणीच्या योजनेला टच करेल त्याचा कार्यक्रम झालाच समजा . तेव्हा टच करणारे तुम्हीच आहात . तेव्हा बहिणी तुमचा करेक्ट कार्यक्रम कारणार .

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +5

      चांगली अद्दल घडो मेल्याना 5 वर्षांनी.

    • @sachinmalekar3083
      @sachinmalekar3083 16 วันที่ผ่านมา

      ​@@shrirambapat7763nirlajja sarkar

    • @wastetobest5034
      @wastetobest5034 16 วันที่ผ่านมา

      Ata vel gelyavar addal kashi ghadavnar murkh ahet Maharashtra che lok pradeshik pakshanna vote dile pahije BJP la vote dyal tar maharashtra la gujrat chya talavar nachave lagel.😢

  • @TheNileshkokate
    @TheNileshkokate 16 วันที่ผ่านมา +6

    खुप भारी माहिती दिली...

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam2451 17 วันที่ผ่านมา +37

    हसू आवरत नाही 😂😂😂😂😂

  • @ShobhaDeore-m8f
    @ShobhaDeore-m8f 16 วันที่ผ่านมา +16

    ज्या बहिणींच्या घरापुढे दोन-तीन गाड्या उभे आहेत बागायतदार आहेत नोकरीदार आहेत त्यांना लाभ झाला आहे सारासार विचार केलेला नाही

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 16 วันที่ผ่านมา +2

    अगदी अचूक विश्लेषण👌👍👍

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 16 วันที่ผ่านมา +6

    स्वार्थी आणि मतलबी राजकारण

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 17 วันที่ผ่านมา +5

    One and only Prashant Kadam sirji. No compramise with principle truth and journalism

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 17 วันที่ผ่านมา +40

    4500 कोटी लाचंच होती
    60 लाख मत 4500 कोटी लाच देऊन घेतली महायुतीने

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +3

      2019 स्थापित सरकार ने 45000 कोटी खाऊन लेना बँकेत जमा केले. एक पैसा गरीबांना दिल नाही. 10% गरीबांना दिले असते तर आधिकची 60 लाख मते मिळाली असती. आज सत्तेत असते. तब पछतावे क्या होत है जब चिडिया चुग गयी खेत

    • @Tur51575
      @Tur51575 16 วันที่ผ่านมา +3

      Bapat radkya

    • @girishkolhatkarg8113
      @girishkolhatkarg8113 16 วันที่ผ่านมา +2

      40 पैसे वाले बापट

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 16 วันที่ผ่านมา

      ​@@shrirambapat7763गप रे बापट...तुझ्या आडनावावरून कळतंय

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 16 วันที่ผ่านมา

      @@shrirambapat7763 BAPATA TU LA KITI MILALI CHAPATA..😂😂

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 17 วันที่ผ่านมา +35

    या योजनेतुन सर्वात जास्त शेतकरी महिला बाद होणार

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +2

      निकशात बसत नसतील तर होऊ दे बाद . पात्र कोण आहे ते जाहीर होते. ७५०० मिळाले ते गोड माना. उद्धव सरकारने एक पैसा दिला नव्हता

    • @swami_smartha
      @swami_smartha 16 วันที่ผ่านมา

      ​@@shrirambapat7763अरे मूर्ख बापट तेव्हा को रो ना होता पैसा महत्त्वाचा की जीव महत्त्वाचा होता 🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @Vijaya18990
    @Vijaya18990 16 วันที่ผ่านมา +23

    लुटणारे बरोबर लुटत आहे पण लाडक्या बहिणीला काहीच कळत नाही हे असच होणार होत 😅😅😅😅

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา

      महिना 1500 देणे, म्हणजे लुटणे. हे संक्रांतीचे वाण लुटण्यासारखे आहे.

    • @vitthaljadhav5823
      @vitthaljadhav5823 16 วันที่ผ่านมา +2

      मूर्ख बनवले आहे.

  • @sunilnikam-xu8cv
    @sunilnikam-xu8cv 16 วันที่ผ่านมา +8

    Fantastic analysis Prashant

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +1

      Not analysis, just jealousy

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 16 วันที่ผ่านมา +1

      @@shrirambapat7763 TUZYA KADUN KAY APEKSHA THEVNAR
      SHEVATI...ANAJI PANT 😂😂
      CHOR MACHAYE SHOR 🤣🤣

  • @fightervsmore4303
    @fightervsmore4303 16 วันที่ผ่านมา +4

    100% खरे बोलतय sir.

  • @sunilparadkar9379
    @sunilparadkar9379 17 วันที่ผ่านมา +12

    प्रशांत, तुम्ही आम्ही फक्त बोलल्याशिवाय काहीच करू शकत नाही असंच दिसतंय. कारण अशी उघड उघड लाच देऊन आणि भ्रष्ट मार्गाने EVM चा फायदा घेऊन निवडून आलेले हे अगोदरच घटनाबाह्य असलेलं सरकार आपल्याला बिलकुल दाद देणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. दुसरं म्हणजे आता सत्तेत आल्यानंतर मतदार राजाची लायकी सुद्धा दादा, गायकवाड यांसारख्या उद्दाम सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्यावरून अधिकच स्पष्ट झालंय.

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 16 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम विश्लेषण. ❤

  • @mukeshadsule4042
    @mukeshadsule4042 17 วันที่ผ่านมา +27

    सर मी एक अपंग आहे मला फक्त दिवाळीच्य वेळी मला १५०० रू मिळाले ते पण जुलै चे मिळाले अजून पण माझी पेन्शन आली नाही आम्ही पण दुर्बल घटकामध्ये येतो लाडक्या बहिणींच्य आधी आम्हाला १५०० रू मिळाले पाहिजे होते आमच्या वर अन्याय आहे

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +2

      जरूर मिळतील भावा, देवाभाऊना कळव.

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 16 วันที่ผ่านมา +1

      @@shrirambapat7763 BHAU KUTHE CHAU...😂😂

  • @pritamkore2289
    @pritamkore2289 17 วันที่ผ่านมา +16

    हे नक्कीच निवडणुकीच्या काळातले प्रलोभन आहे कारण की ही योजना निवडणुकीत च आणली 2.5 वर्षांपूर्वी ज्या वेळेस यांचं सरकार आलं त्यावेळेस च का आणली नाही, मग या योजनेला प्रलोभन का म्हणू नये ....

  • @MahendraSaste-j8u
    @MahendraSaste-j8u 16 วันที่ผ่านมา +12

    संबंधित मंत्र्यांकडून वसूल केले पाहिजे

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 16 วันที่ผ่านมา +8

    साहेब जो विषय तुम्ही आज मांडताय, त्याचा विचार सुद्न्य नागरिकाला आगदि सुरुवातीपासून करतोय

  • @arjunphadtare5717
    @arjunphadtare5717 16 วันที่ผ่านมา +10

    अशी पत्रकारिता आता राहीली नाही निर्भीड पत्रकारिता 🎉

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +1

      पाकीटातली घडी अशीच राहू दे.

    • @Revati5070
      @Revati5070 16 วันที่ผ่านมา

      @@shrirambapat7763aslya faltu negative comments karayla tumhala barich pakite dili geli ka 🤨

  • @sureshpatil-qi9ov
    @sureshpatil-qi9ov 16 วันที่ผ่านมา

    प्रशांत सर एकदम छान....एका निर्भिड पत्रकारीतेला सलाम...... तुमच्या बरोबर आहे मी

  • @SureshKhude-w5m
    @SureshKhude-w5m 17 วันที่ผ่านมา +10

    सरकारच्या मोफत योजनेचा लाभ कधीच घेऊ नाही त्यांच्या दुप्पट आपल्या कडून वसूल करून घेतात

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 16 วันที่ผ่านมา +12

    सर्व कागपत्रांची योग्य तपासणी करा. इन्कमटॅक्स डिपार्टमेंटची मदत घ्या. सामान्य माणसाचा, कर भरणाऱ्या जनतेचा हा पैसा आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वाहतूक प्रश्न यांसारख्या गरजांवर पैसे खर्च करा

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +2

      या सर्व गोष्टींवर पुरेपूर खर्च होत आहेच. पण भ्रष्टाचार नसल्याने भगिनींसाठी पैसे उरतात.

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 16 วันที่ผ่านมา +1

      @@shrirambapat7763 NAVA CHANDRACHUD....YACHA SATKAR KARA ...PADTRANE DEUN..

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 16 วันที่ผ่านมา +5

    प्रशांत कदम सर सरकार कुणाचेही असो जनतेला बसवलं जातं.लाडकी बहीण, संजय गांधी निराधार,80 कोटी जनतेला मोफत धान्य, बसमध्ये प्रवास सवलत अशा अनेक रेवडया जनतेला भुलविण्याचे साधनं झाली आहे.कदम सर मी एका गावातील नागरिक आहे आमच्या पंचायत निवडणूकीत देखील पैश्यांचा गैरवाटप होते आहे, ह्या राजकारण्यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा 🙏

  • @abhaydoke276
    @abhaydoke276 16 วันที่ผ่านมา +10

    5 वर्षे कोणी किती बोंबला, घंटा फरक पडत नाही 😢

  • @narayangaikwad7517
    @narayangaikwad7517 15 วันที่ผ่านมา

    Good analysis in descent manner. SIR, keep it up. Viewers enjoy and are enlightened with your videos

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 17 วันที่ผ่านมา +12

    एकदा गुन्हेगारीच सत्तेत आल्यावर हेच होणार..पोलीसही त्यांचेच, न्यायालयही त्यांचंच आणि न्यायाधीशही त्यांचेच..गणपती, रामलल्लाही त्यांचेच..भक्तीही त्यांचीच ..बिचार्‍या देवांवर हे संकट तर कर्जात आकंठ बुडलेल्या भावांकडून फसलेल्या पापभिरू महिला काय कर णार..

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +2

      सगळेच त्यांचे, सगळेच लाभार्थी. या सामील व्हा. निर्णय तुमचा आहे. सरकारचे वाभाडे काढायला पत्रकारांना गलेलठ्ठ पाकिटे मिळतात. त्यांच्या सतरंज्या उचलायच्या की स्वतसाठी गालीचा विकत घ्यायचा हे ठरवा. नैतिकतेचे समाधान मिळवायचे तर तक्रार करायची नाही. ते न मिळाल्याचे असमाधान ठरते.

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 16 วันที่ผ่านมา +3

      @@shrirambapat7763 JASE BHAU TORASKAR TAKLYA SURYAWANSHI AANI KULKARNI YANA JASE MILTATAT TASE KA...?? 😂😂

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา

      @@ajaymulgaonkar9024 सर्वानाच मिळतात

  • @RajaniShinde-eg4kr
    @RajaniShinde-eg4kr 16 วันที่ผ่านมา +2

    लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळावेत.
    हीच अपेक्षा ❤❤

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 16 วันที่ผ่านมา +8

    गरज सरो वैद्य मरो! उगीच आपल्या पुर्वजांनी म्हणी नव्हत्या काढल्या. 25% सुरुवात आहे,बघा किमान 75% महिला चाळणीतुन गळणार आहेत. बघा तुम्ही

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 16 วันที่ผ่านมา +8

    साडेचार वर्षे अनागोंदी - भ्रष्ट कारभार करायचा आणि निवडणुकीपूर्वी चार महिने लाच देणारी अशी योजना राबवायची मग जनता साडेचार वर्षाचा कार्यकाळ विसरते - कुठे चाललाय महाराष्ट्र माझा -काय दुर्देव ?

  • @gajananpatil5679
    @gajananpatil5679 17 วันที่ผ่านมา +9

    Good information thanks

  • @narayangaikwad7517
    @narayangaikwad7517 15 วันที่ผ่านมา

    Good analysis in descent manner. Sir keep it up and enlighten viewers.

  • @mukundmurarisarang5747
    @mukundmurarisarang5747 16 วันที่ผ่านมา +9

    संजय गांधी निराधार योजना रू.७२००/ वार्षिक आपण रू.१५०००/ महिन्याला सांगितले.

  • @abhijeetveer1483
    @abhijeetveer1483 9 วันที่ผ่านมา

    रोखठोक विश्लेशण 👌👌

  • @rashidshaikh3626
    @rashidshaikh3626 16 วันที่ผ่านมา +1

    Namaste sir maine aap ka video dekha hai Prashant kadam sir mere hisab se ab Tak ka sab se aacha video aur ditels pahile kabhi nahi dekha aap ko mera ❤❤❤❤❤ Salam

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 16 วันที่ผ่านมา +9

    काय हलकट सरकार आहे बाबा जनतेला पण असं पाहिजे काय होणार महाराष्ट्रच काय माहित.......?

  • @nishikantmahindrakar4317
    @nishikantmahindrakar4317 16 วันที่ผ่านมา +7

    90 % बाद होतील 😂😂 घोषणा करणार्‍यांना पण माहित होते.काय करणार त्यांना निवडुन यायचे होते म्हणुन दिले 😂😂
    अडला हरी धरी .....,😂
    मजबुरी नाम खुर्ची 😂

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 15 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 16 วันที่ผ่านมา +15

    यावरून हे स्पष्ट होते जनता किती मुर्ख आहे

  • @kalpanagharat4047
    @kalpanagharat4047 16 วันที่ผ่านมา +1

    ज्या खरंच श्रीमंत आहेत त्यांना ह्या योजनेची काहीच गरज नाही
    गरजू स्त्रियांनाच योजनेचा लाभ मिळाला पाहिजे

  • @vidyakamble326
    @vidyakamble326 17 วันที่ผ่านมา +7

    ज्या महिलांनी 1500 साठी मत दिले त्यांना चांगलाच धडा शिकवला सरकारने आता बसा . खूप गुणगान करत होत्या

  • @RajendraShinde-v7c
    @RajendraShinde-v7c 16 วันที่ผ่านมา +2

    Akdam.barobar.sangya.aahe

  • @anantmhetar2977
    @anantmhetar2977 15 วันที่ผ่านมา +1

    हे सर्वाना माहीत आहे काही नविन नाही.!!!

  • @arvindsk7144
    @arvindsk7144 16 วันที่ผ่านมา +3

    Raj Saheb dhanyawad tevhacha bolye hotye

  • @ShyamShirsole
    @ShyamShirsole 16 วันที่ผ่านมา +3

    निवडणूक होती तर लाडली बहणी च्या योजनचा नावावर लाडक्या भावांना सुद्धा लाभ झाला आहे

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +1

      खरे आहे, लिंग भेद नको.

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 16 วันที่ผ่านมา

    Good explain🙏. Sir

  • @SunitaSapkal-k2b
    @SunitaSapkal-k2b 16 วันที่ผ่านมา

    Sir agadi barobar ahe

  • @mytube4559
    @mytube4559 16 วันที่ผ่านมา +5

    एक है तो इलेक्शन जुमला है 😢😮

  • @vijayshinde2304
    @vijayshinde2304 16 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @kirtitarwade1974
    @kirtitarwade1974 15 วันที่ผ่านมา

    Good Content 👍

  • @ganeshjamadar2704
    @ganeshjamadar2704 10 วันที่ผ่านมา

    सर्व लाडक्या बहिणीला आणि भावाला ज्यांनी या सरकार ला मत दिली.... त्यांना लाडकी बहीण योजनेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @maheshbhopale2070
    @maheshbhopale2070 17 วันที่ผ่านมา +4

    सर काहीही करा आपला देश मूर्खांचीच बाजार पुढे पण भाजपच येणार जो पर्यंत देशात मुस्लिम, दलित,ईव्हीएम आहेत तो पर्यंत भाजप

  • @DattatrayWaghmode-e9z
    @DattatrayWaghmode-e9z 17 วันที่ผ่านมา +5

    याच्या सर्व योजना फसव्या असतात मला पीम किसान चे 11 हत्पे मिळाले आणि कोणतेही कारण न देता बंद केले येथून पुढे याच्या भूलथापाना फसु नका

  • @ashfakdeshmukh2486
    @ashfakdeshmukh2486 17 วันที่ผ่านมา +5

    हे तर होणारच होत.

  • @ankushpradhan5425
    @ankushpradhan5425 16 วันที่ผ่านมา +2

    Very nice 👍 sar ji

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 16 วันที่ผ่านมา

    बरोबर बोले भाऊ खूप सुंदर बोले तुमही

  • @rashidshaikh3626
    @rashidshaikh3626 16 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏❤❤❤ super sir best video ❤❤

  • @kisangaikwad4467
    @kisangaikwad4467 16 วันที่ผ่านมา +5

    हे यापुढील काळात असच होत राहणार आहे पुढील पाच वर्ष पाशवी बहुमताच्या जोरावर या सरकारने लाच देऊनच बहुमत मिळवले आहे

  • @munirpatel2002
    @munirpatel2002 17 วันที่ผ่านมา +6

    बंद व्हायला हवी आहे ही योजना

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 16 วันที่ผ่านมา +2

    सरकारने अपात्र लोकांकडून रक्कम वसूल करावी,अन्यथा सरकारवर गुन्हा दाखल करावा लगेल,ही मतसाठीच्ची लाच ठरेल.काही प्रामाणिक लोकांनी अर्ज केला नाही टी काय मूर्ख आहेत काय.खरोखरच कुणीतरी सरकावर गुन्हा दाखल करावाच.

  • @armankhan-kn7bh
    @armankhan-kn7bh 16 วันที่ผ่านมา +3

    महाविकास आघाडी म्हन्जे बे अक्लि आघाडी , असे महत्वाचे मुद्दयावर आंदोलन करणार नाही तर पुढील निवडनुकी पर्यंत मुद्दे साठउन ठेवेल

  • @ganeshganjave2881
    @ganeshganjave2881 17 วันที่ผ่านมา +10

    निवडणूक होई पर्यंत होत

    • @ganeshganjave2881
      @ganeshganjave2881 17 วันที่ผ่านมา +4

      यात काही शंका नाही

  • @pm09876
    @pm09876 16 วันที่ผ่านมา +2

    सध्या तर फक्त 25 टक्के घट होणार आहे . थोड्या दिवसांनी बघा 50% मग 75% आणि नंतर संपूर्ण 100% . 😂 आणि ज्या साठ लाख महिलांना योजनेचा लाभ भेटणार नाही त्या लाभ भेटणाऱ्या महिलांना महागाईचा फटका बसणार आहे . किती महागाई झाली आहे 😮 😢 काही खरं नाही

  • @sunilningawale4818
    @sunilningawale4818 17 วันที่ผ่านมา +5

    जसे स्वतःच्या खिशात ले देत आहेत

  • @sadhanadadhich7698
    @sadhanadadhich7698 16 วันที่ผ่านมา +2

    निवडणूक आयोग इतका विचार करेल हे अशक्य आहे. त्याना ही लाच वाटणारच नाहीये सगळी ताटाखालचि मांजर!

  • @dsjrao
    @dsjrao 16 วันที่ผ่านมา +4

    तसही ही योजना धड नाही. केवळ निवडणूकांसाठी दिलेल प्रलोभन होत. आता काम खतम पैसा हजम.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +2

      बहिणीनं पैसा मिळाला. यापुढे 75 टक्केना मिळत राहील. हे तर प्रशांत सर कबूल करतात.

  • @marutisatvase7929
    @marutisatvase7929 16 วันที่ผ่านมา +3

    दिल्ली निवडणुकिततही पुन्हा राजीवकुमारला हाताशी धरुन दिल्लीचा कंबोज महाराष्ट्र हरियाणा सारखं EVM मॅनेज करनार (हॅक नव्हे)

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +1

      राजीवकुमार चा रेट काही जास्त नही. तेवढे द्या आणि खात्रीने जिंकून या, मॅनेज- हॅक जे काय असेल ते तो मॅनेज करेल. बाकी आयटी वाले थकले.

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 16 วันที่ผ่านมา +3

    साठ लाख बहिणींनी 1500 प्रमाणे मते द्यायला खाल्ले. आणि मध्यम वर्ग तेवढा लुटला गेला.

  • @bajiraopawar3425
    @bajiraopawar3425 17 วันที่ผ่านมา +8

    कार्यक्रम ही ज्यांची भाषा त्यांच्या बद्दल काय बोलनार. हे पैसे ही तिघे भाऊ वाटून khanare स्वाताच्या तिजेरितीन kadhun d'etat की काय ?

  • @n.surendra4388
    @n.surendra4388 16 วันที่ผ่านมา +2

    निवडणूका निकडणूक कायद्यानुसार होतात का..?? हा मुद्दा आहे प्रशांतजी..
    जनतेच्या कामांसाठी थोडंच सत्तेत यायचं होतं.. त्यांना नुसता रुबाब मिरवायला सत्ता पाहिजे..

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 17 วันที่ผ่านมา +6

    एकीकडे लाडकी बहिणींना पैसे देयाचे आणि दुसरीकडे भाव वाढ करतात

  • @puredesi6278
    @puredesi6278 17 วันที่ผ่านมา +5

    ६० लाख मत पण परत करा 😢

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 17 วันที่ผ่านมา +4

    Laadki bahin yujna mhanje note ghya ani vote dya. Ata nivadnuk samplali ahe

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh1948 16 วันที่ผ่านมา +2

    या 60 लाख महिलांनी विधानसभेवर धडक मोर्चा काढावा व ठिय्या आंदोलन करावे.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +2

      त्यांना प्रवास खर्चाचे प्रत्येकी 500 रुपये द्या. भव्य मोर्चा निघेल. केव्हा देताय ?

    • @bharatkhemane8351
      @bharatkhemane8351 16 วันที่ผ่านมา

      ​@@shrirambapat7763ज्यांनी bjp मतदान करताना 1500 घेतले त्यांनी 500 खर्च करून यावे😅

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 16 วันที่ผ่านมา +3

    प्रशांत कदम साहेब या सरकारने लाडक्या बहीनीना आता फसवत आहेत त्या बाबत कोर्टात जाता येईल का ?

  • @rapr8136
    @rapr8136 16 วันที่ผ่านมา +2

    सगळे बहिणीलाच, भावाला उपाशी पोटी ठेवले

  • @mahadevnikam9079
    @mahadevnikam9079 16 วันที่ผ่านมา

    Good imprometion

  • @ManuParchure
    @ManuParchure 16 วันที่ผ่านมา +2

    You can't claim benefits from more than 1 scheme

  • @SureshKapurkar-c3s
    @SureshKapurkar-c3s 16 วันที่ผ่านมา

    Very good sar 🎉

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 17 วันที่ผ่านมา +4

    हि योजना विरोधी पक्ष नयालयात बंद करण्यासाठी गेले,असे म्हटले, आता कोणी बंद केली,

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +1

    निकशात न बसणाऱ्या बाहिणिनी " जे कधीच नव्हते त्याची आस का धरावी ? "

  • @SukhdevBhil-nq2mn
    @SukhdevBhil-nq2mn 5 วันที่ผ่านมา

    Correct

  • @omkarlad291
    @omkarlad291 16 วันที่ผ่านมา +3

    लाडक्या बहिणीला हे समजले किंवा समजतय का? हा महत्वाचा मुद्दा आहे. एक गाणे आठवले " दाम करी काम वेड्या" " गरज सरो वैद्य मरो"

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +1

      दाम करी काम, बिवी करे सलाम. बघा, तुमच्या घरात सुद्धा हेच चालते.

  • @kunaltandel3334
    @kunaltandel3334 16 วันที่ผ่านมา +1

    विकास कामांचा निधी लाडक्या बहिणींना वाटून कंत्राटदार लोकांना आयुष्यातून उठवल आहे या लोकांनी

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 16 วันที่ผ่านมา +2

    लाडक्या बहिणी😊😡आमदार सोबत फोटो काढून स्टेटस...आमदार मुख्यमंत्री लाडकी बहिण😊...काहींनी स्वतःच्या मुलांना,भावाला, नातुला बेरोजगार ठेवल्याबद्दल बहिणींना प्रणाम😊

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา +2

      बहिणी कष्ट करतात, मुले , भाऊ, नातू चकाट्या पिटतात. किंवा कोण्यातरी वाल्मिकीच्या नादाला लागतात