Ladki Bahin Yojna | लाभ कोणाला जाणून घ्या | पात्रतेचे निकष आणि कागदपत्रे |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • नमस्कार मराठी अपडेट्स यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे!
    या चॅनेलवर तुम्हाला मिळेल: महाराष्ट्रातील नवीनतम राजकीय घडामोडींचा थेट आणि अचूक अंदाज, महाराष्ट्र सरकारने गरिब आणि गरजू लोकांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला हवामान अंदाज आणि शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती
    तुम्ही शेतकरी असाल तर किंवा तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हा चॅनेल तुमच्यासाठीच आहे! आम्ही तुम्हाला अद्ययावत आणि माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो.
    आजच आमचे चॅनेल सब्सक्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन्स चालू करा जेणेकरून तुम्ही नवीन व्हिडिओ चुकवू नका! धन्यवाद!
    -------------------------------------------
    सोशल मीडियावर आमच्याशी कनेक्ट रहा:
    Instagram: www.instagram....
    Twitter: x.com/girhe_ga...
    Facebook: www.facebook.c...

ความคิดเห็น • 1

  • @rajandalvi8569
    @rajandalvi8569 หลายเดือนก่อน

    अपंगला अजून पण अपंगन्ना पेन्शन देण्याच्या विरोधात आहेत
    कारण फक्त एकच अपंगाचे जास्त वोट भेटत नाहीयेत
    अपंगला पेन्शन भेटण्यास अडचण आणणाऱ्या अटी
    1) कुटुंबाच वार्षिक उत्पन्न 35000
    2)80% अपंग असेल तरच पेन्शन भेटेल
    याच्या अर्थ असा कि यांना मनात अपंगा बद्दल सहानुभूती नाही