आता नाटक बघण्यात आणि आवडण्यात ही जातपात? पोंक्षे ब्राह्मण म्हणून नाटक करत / प्रेक्षकांना बोलवत नाहीत. तुम्ही ही आवश्य बघा... ५० वर्षापूर्वी तुफान गाजलेले नाटक 👍👍
नक्कीच , मी सुमारे ४० वर्षांपूर्वी बघितले होते . नविनपीढी सर्वच समाजातील त्यावेळची व आजची सजग आहेच . फक्त राजकीय पक्षांचे खेळ निरपेक्ष बुद्धीने सकारात्मक होतील की जो सामाजिक परीणाम व अमलबजावणी ही होईल ?
प्रथम एबीपी वाल्यांना सांगाॎ ॎदाखवा। कोणाचीही तळी उचलून धरु नका.उगाच विचारवंत असल्याचा मुळीच आव आणू नका जे लोक कल्याणकारी अशा व भारताच्या भल्यासाठी बातम्या व चर्चा दाखवा
भ्रष्टाचार जास्त करणाऱ्या आमदारानामंत्री करा हिंदु खतरे मध्ये येणार नाही त्यांना त्याचा अनुभव जास्त असतो म्हणून ed ने क्लीन चिट दिली परत लुटण्यासाठी जनतेची पसंद आहे
तरूणांना राजकारणाशी काही देणेघेणे नाही स्वताचे काम धंदे करून चार पैसे कसे मिळवावे ह्या साठी ते धडपडत असतात तुम्ही पण गेले दहा वर्षे नको ते उद्योग चालू केले आहेत तरूणांना ते योग्य वाटत नाही
Poageshe satte sathe paya padla ajit pawar yanche kay like dhakhawle BJP ani RSS che ani kay sagle chor chor chor chor chor chor ani b barobar ghewuan satta cha lawnare h sarkar bol tat jai Maharashtra🙏
मतदारानी देशप्रथम मानणारे ,व भ्रष्ट आचार कमी करणारे पक्ष निवडुन लोकशाही मजबुत करायची आहे ? १४० कोटीं मधुन मतदान प्रक्रिया ? टुकडवाले व परदेश व जिहादी धार्जिणे विरोधात काम करणाऱ्याना निवडुन द्यायचे आहे ? जयहिंद जयभवानी जयशिवाजी ।
जयहिंद जरुर पाठवा तशी सर्व दर्जेदार तयारी करुन घेवुन परीक्षे ला एक ३ विद्यार्थी तरी बसवा व मेरीट मधे जो असेल तो येईलच ? कुणाला शक्ती-बुद्धी-युक्तीत हसत समजु नका ना ? कृपया खत्म करा असले विचार ?
आपले विचार ब्राह्मण विचारवंत व्यतिरिक्त मराठा, ओबिसी यांच्या नविन पिढीतील तरूण यांना जेव्हा पटेल तरच आपणास यश येईल.
आता नाटक बघण्यात आणि आवडण्यात ही जातपात? पोंक्षे ब्राह्मण म्हणून नाटक करत / प्रेक्षकांना बोलवत नाहीत. तुम्ही ही आवश्य बघा... ५० वर्षापूर्वी तुफान गाजलेले नाटक 👍👍
नाटकातले विचार लेखकाचे असतात... कलाकार मंचावर ऐकवतात/दाखवतात 👍👍👍
५० वर्षापूर्वीचे, पुन्हा फक्त ५० प्रयोग करणार आहेत.. जाहीरात आली की लगेच "हाऊस फुल्ल" होत आहेत. 👌👌👍👍
नक्कीच , मी सुमारे ४० वर्षांपूर्वी बघितले होते . नविनपीढी सर्वच समाजातील त्यावेळची व आजची सजग आहेच . फक्त राजकीय पक्षांचे खेळ निरपेक्ष बुद्धीने सकारात्मक होतील की जो सामाजिक परीणाम व अमलबजावणी ही होईल ?
तुम्हाला मनापासून शुभेच्छा
प्रथम एबीपी वाल्यांना सांगाॎ ॎदाखवा। कोणाचीही तळी उचलून धरु नका.उगाच विचारवंत असल्याचा मुळीच आव आणू नका जे लोक कल्याणकारी अशा व भारताच्या भल्यासाठी बातम्या व चर्चा दाखवा
आभार.बधुंनो.भगीनीणो.सत्य.आहे.
मंत्र्यांना आरसा दाखवून काही उपयोग होणार नाही त्यापेक्षा सुज्ञ मतदारांनी याला मत द्यायचं का हे ठरवलं पाहिजे असेच उमेदवार निवडून येतात 😊
Ha eknath shinde ni minister banavle rathod la
निर्लज्ज राजकारण्यांना आरसा दाखवून नाही तर वेगळ्या मार्गाने वठणीवर आणावे लागेल. ABP वाले अशा निर्लज्ज राजकारण्यांची चाटण्यात अजिबात संकोच करत नाहीत.
पहिल्यांदा एबीपी माझाची लायकी काय आहे, आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चर्चा होती ,त्याच शीर्षक काय होत ते एबीपी माझाला विचारा पोंक्षेसाहेब
Anchor statement karun ekdum bindass hastiye. निर्लज्ज
भ्रष्टाचार जास्त करणाऱ्या आमदारानामंत्री करा हिंदु खतरे मध्ये येणार नाही त्यांना त्याचा अनुभव जास्त असतो म्हणून ed ने क्लीन चिट दिली परत लुटण्यासाठी जनतेची पसंद आहे
Bolachich kadhi Ani bolachach bhaat,he ati shahane
तरूणांना राजकारणाशी काही देणेघेणे नाही स्वताचे काम धंदे करून चार पैसे कसे मिळवावे ह्या साठी ते धडपडत असतात तुम्ही पण गेले दहा वर्षे नको ते उद्योग चालू केले आहेत तरूणांना ते योग्य वाटत नाही
मोतीलाल शर्मा. नाथु गोडसे ची शेवटची नाजायज़ पैदावार मंजे शरद पोंक्षे 😅😅😅😅
तुम्ही काय पण म्हणा देशप्रथम वाले पक्ष व पुढारी निवडुन आणा । जयहिंद ।
Poageshe satte sathe paya padla ajit pawar yanche kay like dhakhawle BJP ani RSS che ani kay sagle chor chor chor chor chor chor ani b barobar ghewuan satta cha lawnare h sarkar bol tat jai Maharashtra🙏
मतदारानी देशप्रथम मानणारे ,व भ्रष्ट आचार कमी करणारे पक्ष निवडुन लोकशाही मजबुत करायची आहे ? १४० कोटीं मधुन मतदान प्रक्रिया ? टुकडवाले व परदेश व जिहादी धार्जिणे विरोधात काम करणाऱ्याना निवडुन द्यायचे आहे ? जयहिंद जयभवानी जयशिवाजी ।
Sharad ponkshe aeroplane madhe service bhari bhetat asel gavakadche vadaryachya porana pathvato aeroplane madhe