💐🙏🙏🙏💐 त्रिवार वंदन भंतेजी खुप सुंदर धम्मदेसना दिली वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आपण खूप सुंदर उदाहरण सूर्याच सांगितले की सूर्य उगवतं ही नाही मावळत ही नाही तरीही देखील अजूनही माणूस विज्ञाना कडे न वळता अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेला आहे भंतेजी आपण खूप सुंदर प्रकारे समजावून सांगितले साधु साधु साधु
वंदामी भंते। भंते आपल्या प्रवचन मध्ये इतका पावर आहे की, जशी एखादी रोग्याला डॉक्टरांनी एक गोळी दिल्या नंतर जशी रोग्यमध्ये तरतरीत पणा येते .तोच प्रकार आपल्या प्रवचनातून माझ्यामध्ये होत आहे भंते.जो पर्यंत सकाळी आपल एक तरी प्रवचन आयकत नाही, तो पर्यंत मला चागल वाटत नाही.आणि हे तेवढंच खर आहे भंते प्रवचन आयकल्या नंतर मनात अशी कोणतीच भीती अशी वाटत नाही आणि काम असं कोणतही असो त्यामधे एक वेगळीच खुशी असते.
विश्ववंनीय महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न बौध्दिसत्व महामानव पं पु डॉ बाबासाहेब आंबेडकर या महान विभुतीना व त्यांच्या महान विचारांना प्रथमतः कोटी कोटी अभिवादन तसेच पुजनीय वंदनीय भिक्खु संघाला त्रिवार वंदन नमोबुध्दाय सप्रेम जयभीम
Aprtim updesh aahe pujniy Bhante Ji 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️ thank you so much pujniy Bhante Ji and 🙏🏻🙇🏻♀️🙏🏻🥰😊🌹🌺🌷🌸🪷🪷🪷aapnas nirogi udand dirgh aaush prapt ho hi mangl kamna 🙏🏻🙇🏻♀️🙏🏻🥰😊💙💫
वंदनीय पूज्य पूज्य भन्तेजी त्रिवार वंदन करते बुद्धम् नमामि धमंग नमामि संघाग नमामि भंते जी आज मला कळल की दुरून डोंगर साजरa या म्हणीचा अर्थ मी लहान पाना पासून ही म्हण आयकत होते पण मला कळत नव्हते आज कळलं आतामी पंनास वर्षांची आहे 🙏🙏🙏
Vandami Bhanteji Jaibhim Namo Buddhay sanghang namami by Sawant T G Sir Sawidhan Buddha vihar Parbhani Maharashtra India The Earth and environmental studies.
वंदनिय भंतेजी आपल्या प्रवचनातून अनेक नविन नविन गोष्टी माहीत होतात आणि आमच्या ज्ञानात भर पडते आणि आपण आमची मन प्रसन्न करता आपण विनोद पण अतिसुंदर करता आपणांस त्रिवार वंदन
नमो बुद्धाय वंदामी भंन्तेजी जय भीम भंन्तेजी तुम्ही खूप छान विषयांवर धम्म देसना देत आहात आम्ही तुमचे प्रवचन ऐकत असतो . आजच्या प्रवचनात काही उपासकांन बद्दल जे जे स्वभाव सांगितले ते दोनशे टक्के खरे आहे मुंबई सारख्या शहरात आजही काही उपासक उपासिका खूप धम्मा वरती भाषने ठोकतात आमच्या पहाण्यात ऐकण्यात आहे विहारात परिवारा सोबत जात नाहीत.भन्तेजीनां दहा किंवा वीस रुपये धम्म दानं देतात कधी रविवारी गेले असतील तर म्हणतात आज आमचा रविवार भंन्तेजी जसं काय भंन्तेजी भोजनासाठी गेले चहा पाणी सोडा वंन्दामी भंन्तेजी म्हणायचे सुद्धा समजत नाही ही वस्तुस्थिती आहे भंन्तेजी कडूनच समजली ऐकून खूप वाईट वाटले मुंबई सारख्या शहरात किती शोकांतिका अशा काय अधिकार बौद्ध बांधव समजण्याचा या विषयावर एखादं प्रवचन धम्म देसना नक्कीच ऐकवा मनाला खूप दुःख वाटते आमच्या घरी भंन्तेजी येतात काही एरियातील उपासक विचारतात तुमच्या घरी एवढा वेळ का बसतात मग आम्ही सांगतो भोजनासाठी आम्ही आग्रह करतो धम्म देसना ऐकण्याची इच्छा व्यक्त करतो मग गप्प राहतात पण असं कुणाच्या वाणीतून शब्द नाही कि कधीतरी आम्ही बोलवू भंन्तेजी अशा लोकांसाठी या विषयावर नक्कीच धम्म देसना ऐकवा काही चूकीचे बोलने दुसऱ्यांन बद्दल म्हणजे अशा लोकांबद्दल बोलत आहे जर चुकीचे असेल तर क्षमा असावी पण खरंच हे सत्य आहे वंदामी भंन्तेजी
वंदामी भन्ते जी तुम्हाला त्रिवार वंदन करतो. सच्चक परिव्राजकाचा अहंकार भगवंतांनी कसा गाळून पाडला हे खूपच सुंदररीत्या समजावून सांगितले. आणि जे कधीच माहिती नव्हते ते म्हणजे सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस कुठे असतो हे पहिल्यांदाच ऐकत आहे. भन्ते जी तुम्ही खूपच अभ्यासपूर्ण बोलत असता.असे वाटते की तुम्ही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक स्टार धम्म प्रचारक आणि प्रसारक म्हणून अत्यंत प्रभावी पणे धुरा सांभाळत आहात. तुमच्या या कार्याला मी मनातून सॅल्युट करतो. आणि पुढील कार्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो. साधू साधू साधू 🌹🌹🌹🙏🙏🙏
वंदनीय पुज्य भंतेजीना त्रिवार वंदन करते बुद्धंग नमामि धमंग नमामि संघग नमामि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भंगवताच्या चरणी प्रार्थना करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते साधु साधु साधु 🌹🙏🌹🙏🌹🙏🌺🌺🌺🌺🌺
वंदनीय पुज्य भंतेजी ! 🙏🙏🙏 त्रीवार वंदामी !! - प्रत्येकांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून येण्यासाठी आपण दिलेली धम्मदेशना श्रमण केल्यास अत्यंत उपयुक्त आहे. आम्ही आपले कृतज्ञतेने भाव अंगी बाळगून मंगल मैत्री भाव प्रकट करतो.
परसराम मेश्राम बालाघाट जिले (मध्य प्रदेश) की ओर पूज्यनीय भंते जी को त्रिवार पंचांग प्रणाम पहुंचे एवं भिक्खु संघ को त्रिवार पंचांग प्रणाम पहुंचे आप ने दिए धम्म देशना खुप सुंदर अणी छान आहे मैंने प्रथम बार श्रवण किया एवं गृहण किया है। साधू--साधू--साधू आपका शुभेच्छु
वंदामी भंत्तेजी खूप छान अप्रतिम अशी धम्म देसना दिली भंत्तेजी खूप छान प्रकारे भंत्ते व राजाचे ऊदाहरण देऊन समजाऊन सांगितलेत व मि व माझे ह्या जिवनात काहिच नाहि हे सत्य आहे .कारण तिकिट कपलि कि काहिच नसतो भंत्तेजी खूप छान 🎉🎉🎉 साधू साधू साधू
बोहोत अच्छा काम कर रहे हैं भंतेजी आपको लंबी आयु मिले साधु साधु साधु
साधू साधू 🎉
वंदनीय bhanteji
Tumchya mule aamhala khup kahi शिकायलाय भेटते । 🙏🙏
Jai bhim 💙💙
💐🙏🙏🙏💐 त्रिवार वंदन भंतेजी खुप सुंदर धम्मदेसना दिली वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आपण खूप सुंदर उदाहरण सूर्याच सांगितले की सूर्य उगवतं ही नाही मावळत ही नाही तरीही देखील अजूनही माणूस विज्ञाना कडे न वळता अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेला आहे भंतेजी आपण खूप सुंदर प्रकारे समजावून सांगितले साधु साधु साधु
वंदामी भंते। भंते आपल्या प्रवचन मध्ये इतका पावर आहे की, जशी एखादी रोग्याला डॉक्टरांनी एक गोळी दिल्या नंतर जशी रोग्यमध्ये तरतरीत पणा येते .तोच प्रकार आपल्या प्रवचनातून माझ्यामध्ये होत आहे भंते.जो पर्यंत सकाळी आपल एक तरी प्रवचन आयकत नाही, तो पर्यंत मला चागल वाटत नाही.आणि हे तेवढंच खर आहे भंते प्रवचन आयकल्या नंतर मनात अशी कोणतीच भीती अशी वाटत नाही आणि काम असं कोणतही असो त्यामधे एक वेगळीच खुशी असते.
वंदामी भन्तेजी तुम्हचे प्रवचन खुप छान असतात 🙏🙏🙏🙏
पंअअ
29:57
32:34 😅 32:55
ÀÀ
साधू साधू साधू 🙏🙏🙏
वंदामी भंतेजी.अगदी सहजपणे समजून घेता येईल. धम्म देसना व्यक्त केली.
साधू साधू साधू.... नमो बुध्दाय जय भीम.
वंदामी भंतेजी, खऱ्या अर्थाने इथे आपले काय आहे, 2 प्रकाराचे वैश्विक सत्य कोणते, जयमंगल अठ्ठगाथेतील एका गाथेवर दिलेले सुंदर प्रवचन...👏👏👏
विश्ववंनीय महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न बौध्दिसत्व महामानव पं पु डॉ बाबासाहेब आंबेडकर या महान विभुतीना व त्यांच्या महान विचारांना प्रथमतः कोटी कोटी अभिवादन तसेच पुजनीय वंदनीय भिक्खु संघाला त्रिवार वंदन नमोबुध्दाय सप्रेम जयभीम
Vandami bhanteji
Aprtim updesh aahe pujniy Bhante Ji 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️ thank you so much pujniy Bhante Ji and 🙏🏻🙇🏻♀️🙏🏻🥰😊🌹🌺🌷🌸🪷🪷🪷aapnas nirogi udand dirgh aaush prapt ho hi mangl kamna 🙏🏻🙇🏻♀️🙏🏻🥰😊💙💫
Sadhu sadhu sadhu
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली बाबत आपले मनापासून आभार व्यक्त करतो . साधू साधू साधू
वंदामी भंते 🙏🙏🙏💐💐
भंतेजी आपन व्यापार किंवा धंद्यासाठी प्रवचन करावे हि नम्र विनंती 🙏🙏🙏💐💐
वंदनीय पूज्य पूज्य भन्तेजी त्रिवार वंदन करते बुद्धम् नमामि धमंग नमामि संघाग नमामि भंते जी आज मला कळल की दुरून डोंगर साजरa या म्हणीचा अर्थ मी लहान पाना पासून ही म्हण आयकत होते पण मला कळत नव्हते आज कळलं आतामी पंनास वर्षांची आहे 🙏🙏🙏
JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 💙💙💙🙏🙏🙏
Vandami Bhanteji Jaibhim Namo Buddhay sanghang namami by Sawant T G Sir Sawidhan Buddha vihar Parbhani Maharashtra India The Earth and environmental studies.
वन्दामी भन्ते जी धम्मदेसना छान दिल्ली साधू साधू साधू
❤️❤️💙💙💙🌹🌹🌹🙏🙏🙏
वंदामी भंते.! मी दररोज सकाळी व सायंकाळी तुमचे प्रवचन ऐकते मनाला खुपच छान वाटते .
Vandami bhante ji
Khup chhan dhammadesna
Sadhu,sadhu,sadhu 🙏🏻🙏🏻🙏🏻
वंदामी भंते जी अगदी सहजपणे समजून घेता येईल धम्म देसना वुत्त केली
साधू साधू साधू..... नमो बुद्धयं जय भीम भंते जी
🙏🙏🙏💐💐💐🌺🌺🌺sadhu sadhu sadhu vandami bhanteji namo buddhay jay bhim khup chhan dhamma desana aahe ho bhanteji khup khup Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏💐💐💐🌺🌺🌺🌼🌼🌼
वंदामि भन्ते
खूप छान धम्मदेसना आहे . खूप आवडली.
साधू साधू साधू
वंदे मी भतीजी 🙏🙏 साधु 🙏🙏 साधु 🙏🙏 साधू 💐💐💐🌹🌹🌹
वंदामी भंतेजी 🙏💐🙏 तूम्हाला निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच मंगल कामना 💐🙏🙏
खूपच छान भंतेजी जीवन जगायचे हे आपल्या प्रत्येक प्रवचन मधून छान समजावून सांगितले आहे🙏💐🙏💐🙏💐 आम्हीही त्यानुसार आचरणात आणू साधूसाधू साधु
साधू साधू साधू
वंदनिय भंतेजी आपल्या प्रवचनातून अनेक नविन नविन गोष्टी माहीत होतात आणि आमच्या ज्ञानात भर पडते आणि आपण आमची मन प्रसन्न करता आपण विनोद पण अतिसुंदर करता आपणांस त्रिवार वंदन
💞 वंदामी भंते🙏 आपण खुप छान सुस्पष्ट अशी धम्म देसना देऊन आम्हास उपकृत केले. 💞साधू साधू साधू 💞आपणास तथा समस्त भिक्खु संघास त्रिवार प्रणाम 🪷🙏🙏🙏🪷💞🙏💞
Vndami bhante namo buddhay
नमो बुद्धाय वंदामी भंन्तेजी जय भीम
भंन्तेजी तुम्ही खूप छान विषयांवर धम्म देसना देत आहात आम्ही तुमचे प्रवचन ऐकत असतो . आजच्या प्रवचनात काही उपासकांन बद्दल जे जे स्वभाव सांगितले ते दोनशे टक्के खरे आहे मुंबई सारख्या शहरात आजही काही उपासक उपासिका खूप धम्मा वरती भाषने ठोकतात आमच्या पहाण्यात ऐकण्यात आहे विहारात परिवारा सोबत जात नाहीत.भन्तेजीनां दहा किंवा वीस रुपये धम्म दानं देतात कधी रविवारी गेले असतील तर म्हणतात आज आमचा रविवार भंन्तेजी जसं काय भंन्तेजी भोजनासाठी गेले चहा पाणी सोडा वंन्दामी भंन्तेजी म्हणायचे सुद्धा समजत नाही ही वस्तुस्थिती आहे भंन्तेजी कडूनच समजली ऐकून खूप वाईट वाटले मुंबई सारख्या शहरात किती शोकांतिका अशा काय अधिकार बौद्ध बांधव समजण्याचा या विषयावर एखादं प्रवचन धम्म देसना नक्कीच ऐकवा मनाला खूप दुःख वाटते आमच्या घरी भंन्तेजी येतात काही एरियातील उपासक विचारतात तुमच्या घरी एवढा वेळ का बसतात मग आम्ही सांगतो भोजनासाठी आम्ही आग्रह करतो धम्म देसना ऐकण्याची इच्छा व्यक्त करतो मग गप्प राहतात पण असं कुणाच्या वाणीतून शब्द नाही कि कधीतरी आम्ही बोलवू भंन्तेजी अशा लोकांसाठी या विषयावर नक्कीच धम्म देसना ऐकवा काही चूकीचे बोलने दुसऱ्यांन बद्दल म्हणजे अशा लोकांबद्दल बोलत आहे जर चुकीचे असेल तर क्षमा असावी पण खरंच हे सत्य आहे वंदामी भंन्तेजी
Vandami bhanteji 🙏 namo buddhay Jay bhim 🙏 sadhu sadhu sadhu 💐 💐 💐
Sadhu sadhu sadhu🙏🙏🙏 vandami bhanteji🙏🙏🙏 khup sundar dhamma desna 🪻🪻🪻🌹🌹🌹💐💐💐🌷🌷🌷
वंदामी भंतेजी खुप छान प्रवचन दिले भिखु संघाला मंगल मैत्री त्रिवार अभिनंदन साधु साधु साधु 🙏🙏🙏
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
Vanda mi भंतेजी पुज्य भंतिजीना त्रिवार अभिवादन खूप सुंदर धम्म देष्णा दिली साधू साधू साधू,🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹🌹
Vandami Bhanteji Namo Buddhay Jay Bhim Sadhu Sadhu Sadhu 🪷🪷🪷👏👏👏
वदामी भंते जी साधू साधू साधू
Vandami Bhante ji Jay Bhim Namo Buddhay
🙇🏼♂️🙇🏼♂️🙇🏼♂️🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐🌹🌹🌷🌷🌷🌸🌸🌸🍁🍁🍁🍁🍁🍁🌺🌺🌺🌺🌺🌺 vandamibhantji namo Buddhay 🙇🏼♂️🙇🏼♂️🙇🏼♂️
Sadhu sadhu sadhu 🙏🌹🙏🙏🌹🙏💯 vandami bhanteji mitripurn jai bhim ji dhamma sakad
नमो बुद्धाय वंदामी भंतेजी साधू साधू साधू🌷🌷🌷🙏🙏🙏
Vandami bhanteji 🙏🙏🙏💐💐💐 sadhu sadhu sadhu
वन्दामी भन्ते पंचांग प्रणाम साधू साधू साधू👌🌹🌷🌴
वंदामी भन्ते जी तुम्हाला त्रिवार वंदन करतो. सच्चक परिव्राजकाचा अहंकार भगवंतांनी कसा गाळून पाडला हे खूपच सुंदररीत्या समजावून सांगितले. आणि जे कधीच माहिती नव्हते ते म्हणजे सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस कुठे असतो हे पहिल्यांदाच ऐकत आहे. भन्ते जी तुम्ही खूपच अभ्यासपूर्ण बोलत असता.असे वाटते की तुम्ही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक स्टार धम्म प्रचारक आणि प्रसारक म्हणून अत्यंत प्रभावी पणे धुरा सांभाळत आहात. तुमच्या या कार्याला मी मनातून सॅल्युट करतो. आणि पुढील कार्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो. साधू साधू साधू 🌹🌹🌹🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🍏🍎🍉🌳 वंदामी भंतेजी नमाे बुध्दाय जय भिम साधू साधू साधू बहुत बहुत धन्यवाद भंतेजी🙏👏👏👏🌹
वंदामी पूज्य भन्तेजी !
साधू ! साधू !! साधू !!!
नमोबुध्दाय जयभीम!!!
🙏🙏🙏🌹🌹🌹🍏🍎🍌🍉 वंदामी भंतेजी नमाे बुध्दाय 🙏जय भिम साधू साधू साधू 🙏बहुत बहुत धन्यवाद 🙏🙏👏👏🌹🌳
वऺदामी भऺते 🙏त्रिवार वऺदन खूप सुंदर ॶशी धम्म देसना आहे ऐकून मन खूप खूप प्रसन्न झाले साधु साधु साधु
Sadhu...sadhu ..sadhu...🙏🏻🙏🏻🙏🏻
वंदा मी भंते जी...🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
Vandami Bhanteji 🙏🙏🙏🙏🌹💐jaybhim🙏🙏
Namo buddhay 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️ Jay bhim 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️ vandami pujniy Bhante Ji 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️
वंदामी. भंते
आपले प्रवचन.अमृत. आहे
नमो बुद्धाय
वंदामि भंत्तेजी
वंदनीय पुज्य भंतेजीना त्रिवार वंदन करते बुद्धंग नमामि धमंग नमामि संघग नमामि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भंगवताच्या चरणी प्रार्थना करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते साधु साधु साधु 🌹🙏🌹🙏🌹🙏🌺🌺🌺🌺🌺
Vandami pujniy bhanteji sarvana maitripurn trivar vandan karate kup anmol vachan 🌺 sadhu sadhu sadhu 🌺🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🌷💐💐💐
Sadhu sadhu sadhu🎉🎉🎉vandami bhanteji 🎉🎉🎉
Vandami bhanteji trivar vandan karoto bhanteji
Vandami. Pujniye. Bhanteji. 🎎🙏🙏🙏❤️❤️❤️🍎🍎🍎
वंदामी भंन्तेजी 🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🌺 नमो धम्माय 🌹 नमो संघाय 🌺 साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺🌺🌺 भिक्खु संघाचा विजय असो 🌺 तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे ही तथागत गौतम बुद्धा चरणी प्रथाना करतो।
Vandami Bhanteji 🙏🙏 Namo Budhhay Jaybhim 🙏🙏 khup chhan Dhammadesna 👍👍👌👌🙏🙏
Trivar Vandami🙏 Bhanteji namo Buddha🙏🙏🙏 Jay Bhima✊✊✊ Sadhu sadhu sadhu🤗🤗🤗 😌😌😌🥰🥰🥰🌳🌳🌳💙💙💙💙
वंदनीय पुज्य भंतेजी !
🙏🙏🙏
त्रीवार वंदामी !!
- प्रत्येकांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून येण्यासाठी आपण दिलेली धम्मदेशना श्रमण केल्यास अत्यंत उपयुक्त आहे. आम्ही आपले कृतज्ञतेने भाव अंगी बाळगून मंगल मैत्री भाव प्रकट करतो.
Vandami Bhante ji sadhu sadhu sadhu
Namo Buddhay.......🙏🙏🙏
Vandami Bhante ji.....🙏🙏🙏
वंदनीय भंत्तेजी नां त्रिवार वंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹
Chhaya Tapase pujaniya bhanteji namo buddhy desna very good👍🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐❤❤❤sadhu sadhu sadhu Jay bhim 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐❤❤❤
परसराम मेश्राम बालाघाट जिले (मध्य प्रदेश) की ओर पूज्यनीय भंते जी को त्रिवार पंचांग प्रणाम पहुंचे एवं भिक्खु संघ को त्रिवार पंचांग प्रणाम पहुंचे आप ने दिए धम्म देशना खुप सुंदर अणी छान आहे मैंने प्रथम बार श्रवण किया एवं गृहण किया है। साधू--साधू--साधू आपका शुभेच्छु
वंदामी भंत्तेजी खूप छान अप्रतिम अशी धम्म देसना दिली भंत्तेजी खूप छान प्रकारे भंत्ते व राजाचे ऊदाहरण देऊन समजाऊन सांगितलेत व मि व माझे ह्या जिवनात काहिच नाहि हे सत्य आहे .कारण तिकिट कपलि कि काहिच नसतो भंत्तेजी खूप छान 🎉🎉🎉 साधू साधू साधू
Vandami bante ji Sadhu Sadhu Sadhu 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
💙 Sadhu sadhu sadhu 🙏🏻🙏🏻🙏🏻
💙 Vandami bhanteji 🙇🏼🙇🏼🙇🏼
Sadhu sadhu sadhu 🌹🌹🌹 vandami bntaje apanas shraddha purvak trivar vandan 🙏🙏🙏
Namo buddhay vandami bhanteji 💐🙏🙏🙏 triwar vandan panchag pranam 🌹🙏🙏🙏 aplya damma karya sathi aplyala khup khup dirghayushya labho hich bhagwanta charni prarthna 🙏🙏🙏
Vanda mi bhante ji 💐💐💐
Nmo budhy 💐💐💐
Sadhu sadhu sadhu 💐💐💐
vandaami bhanteji 🙏🙏🙏😇😇😇saadu saadu saadu 🌺🌺🌺🌺🌺namo bhudday 🌹🌹🌹🌹🌹🌹
Nmo budhay vandami bhante ji 🙏
Vandami bhante 🌹🌹🌹🌹🌹sadu sadu sadu
Vandaami bhanteji 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹namo bhudaay 💛💛❤️🌷🌷🌷
शुभ संध्याकाळ भंतेजी 🙇♀️🙇♀️🙇♀️
साधू साधू साधू वंदामि भंतेजि
नमोबुध्दाय भंतेजी
Trivar vandan pujaniy bhikhu sanghala koti koti vandan bhanteji khup Sundar dhamma desana sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏💐💐💐
नामोबुध्दाय साधू साधू साधू 🙏🙏🙏👌😊
Vandami banteji 🙏🙏🙏💐💐💐साधू साधू साधू Tivar vadam
Namo budhay Jay bhim vandammi bhanteji sadhu sadhu sadhu
Damdesana khup khup subhecha manshanti labhte
Dhham karyas kranti kari Jay bhim purn Sangh Ani team mangal ayush labho samyak sambudh vichrana smran
वंदामी.... भंते..जी..🙏🙏 साधू..साधू..साधू..🌺🌺💐💐
Vandami bhanteji 🙏🙏🙏🌹💐
Namo budhay🙏🙏🙏🌹🌹
वंदामी भन्तेजी नमो बुध्दाय
🙏🙏🙏 पूजनीय भंतेजी 🙏🙏🙏 त्रिवार वंदन करतो.आज आमचे चुलत मामा कालकथित झाले.त्यांच्यामुळे आज धम्मदेसना श्रवण करण्यासाठी लेट झालो. करीता शमस्व.....🙏🙏🙏
Vandami bhantagi🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Mamta....vandame bhanteji🌷🌷🌷🙏🙏🙏bhanteji tumchi tabbet thik nahi kahi diwas aram kra bhanteji br hoil tasech tumch aushy sukhahe jao bhanteji sadhu sadhu sadhu🌷🌷🙏🙏🙏
Vandhami banteji 🙏🙏🙏🌷🌷🌷 namo buddhay 🌷 namo dhamay 🌷 namo sangahy 🌷🙏🙏🙏
Sadhu sadhu sadhu vandami Bhanteji 1💐🙏🙏🙏
Aj jaha dekho .....Her bada mandir tirth kshetra ye Buddh-kshetra hai,,,,,yehi satya hai Namo Buddhay
Vandami bhante ji🌹🙏
साधू साधू साधू 💐💐💐
Sadhu ,Sadhu,Sadhu, 🌹🙏🌹
Vandami Bhanteji 🙏🙏🙏.
फारच छान सुंदर...👌🌹
Lp
Vandhami banteji 🙏🙏🙏🌷🌷🌷
Sadhu Sadhu Sadhu vandami bhanteji farch chan
Vandami bhante ji 🙏🙏🙏 sadhu 🌹 sadhu 🌹 sadhu 🌹
Sadhu sadhu sadhu 🙏 Buddha bless you. Dhamma protect u and Sangha guide u
💐🙏🙇♀️vandami bhanteji💐💐 🙏