या ताईचं दुःख सगळ्यांना नाही समजणार, जे परिक्षा देतात आणि एक मार्काने रिजेक्ट होतात किंवा परिक्षेत पास होऊन पण मेडिकल मध्ये काही पॉइंट ने रिजेक्ट होतात त्यांनाच या दुःखाची जाणीव होईल ...!!
मजाक नाही ती परीक्षा तसेच फिजिकल मध्ये मेरीट मध्ये आली होती. ती मेडिकल मध्ये बाहेर गेली ते तिच्या हातात नव्हते. हसणारे फक्त पेपरमध्ये मेरीट मध्ये येऊन दाखवा
म्हणजे तूझ्या हिशोबाने upsc , mpsc interview मध्ये बाहेर पडलेल्यानी आणि army , पोलीस मध्ये पण मेडिकल ला बाहेर पडलेल्यानी पण स्वतःला अधिकारी समजून लोकांची फसवणूक करावी का ? 😂🤣 ज्या गोष्टीचा गांभीर्य आपणाला कळत नाही तिथे शांत बसावे भावा . तू म्हणतोय हसू नका , स्वतःच्या साखरपुड्याला वर्दी मध्ये गेली होती ,, हसायचे नाही तर काय करायचे 😂
हि बातमी प्रसिद्ध करून नेमके काय मिळाले. तिच्या मनाची स्थिती नेमकी तिलाच माहीत असेल. आपण परीक्षेत rejected झालो हे घरात सांगण्याचे धाडस बहुतेक वेळा होत नाही.😢
ती एक प्रकारची मनोरुग्ण आहे,आणि थोडक्यात fail झाल्यामुळे तिला हा मानसिक आघात झालेला आहे,तिन्ही कुणाला फसवले किंवा लुटले नसलं तरी तिचा गुन्हा एवढा मोठा नाहीये, खरंतर तिला उपचाराची गरज आहे.
ही बातमी प्रसिद्ध करायला नको होती.... तिच्या ह्या behaviour ला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे. ती मेडिकल मधून बाहेर झाली आहे, तिच्या कुटुंबाची जबाबदारी आणि परिस्थिती तशी होती, हे बघून तीच्या केस मध्ये न्यायालयाने सौम्य भूमिका घेणे गरजेचे आहे
सदर उमेदवार निवड होऊन पण मेडिकल वेळी बाहेर पडली मानसिक ताण काय असतो त्या व्यक्तीलाच माहीत तिने जे काही केलं ते असलेल्या परिस्थती मधून केलं तिला मानसिक ताण तणाव काही मानसिक आजार असू शकतो
आधी परीक्षा पास होऊन दाखवा आणि मग शहाणपण सांगा. तीची घरची परिस्थिती आणि जवाबदारी पार करत परीक्षा पास केली अणि मेडिकल मध्ये फेल झाली. आजच्या पोट आलेले पोलिस पेक्षा जास्त फिट आहे ती.
ति परिक्षा पास करुन मैडिकल मधे डोळ्याच्या थोड्या defect मुळे जर रिजेक्ट झाली असेल तर तिला शासनाने ट्रेनिंग देवून dipartment मधे सेवेत समाविष्ट करुन घ्यावे नाही तर ती उद्या मानसिक रोगी होवुन एक पुर्ण कुटुंब उध्वस्त होईल
ankushkolhe Udya tu medically fit Nahi Ani bogas Pilot Banun Viman Chalvayla Basnar mug tar😂 Pravasi Kaymche Dhagat tu pan Totaya Adhikari Banun Tar nahi na Firat ahe
ती कोण आहे, हे आता सर्वांना माहीत झाल आहे. तीला आता पोलीस अधिकारी म्हणून सर्व जण मान द्या 😊 काय वाईट आहे . असाच मी एक डॉक्टर पाहिला आहे त्याच पंचर काढण्याच दुकान होत पण त्याला सर्वजण डॉक्टर म्हणत होते.
1)Tya mulila p.s.i.chi nokari dya. 2)M. SC Karun legal medical unfit dakhavun tichhya mehanaticha apamaan karu naka. 3)Jyanchi layaki naahi te suddha family support me collector banatat kiti vaeit.
वर्दी टाकून फसवणे गुन्हाच आहे . त्या गोष्टीला excuse नाही. Msc आहे दुसरे काही करायचे शिक्षक बनायचे मुलांना शिकवायचे .फ्री मध्ये शिकवा असले धंदे करण्यापेक्षा
Remarkable…tine je kahi kelh te swatachya aai vadinlana khush ani proud feel karun denyasathi…medical mde fail nasti zali tar ti nakkich ya samajachya sevesathi ruju zali asti…pan durdev tich🥲 tila kontihi shiksha n deta respectively samjavun sodun dyayla hava…nahitar tich man dukhaval jayla nko😢
She Deserve, we all know about that in most of gov service medically disabled vacancies are available and gov has taken initiative to full fill the vacancies why not they given chance to him..
Tiche kay ghevun basalat ? Apale Pantapradhan khote ahet.khote bolatat. Khote vagatat .khoti ashwasane detat.Ani tarihi Jagat tembha miravatat.tyana kayada lagu hot nahi ka ? Tya milichi tivra ichchha lakshat ghevun tila saumya shiksha karun ek vishesh bab mhanun police dalat ghenyat yave.
Paise gheun bhasahn denare pan aahe aani te actually job la pan aahe 😂😂 mpsc upsc cha class cha dhanda wadhava mhanun aase session Maharashtra madhya pan aayojit kela jatat😂😂 Maharashtra cha ek generation cha nuksan zala aahe aashya lokan mula
या ताईचं दुःख सगळ्यांना नाही समजणार, जे परिक्षा देतात आणि एक मार्काने रिजेक्ट होतात किंवा परिक्षेत पास होऊन पण मेडिकल मध्ये काही पॉइंट ने रिजेक्ट होतात त्यांनाच या दुःखाची जाणीव होईल ...!!
मजाक नाही ती परीक्षा तसेच फिजिकल मध्ये मेरीट मध्ये आली होती. ती मेडिकल मध्ये बाहेर गेली ते तिच्या हातात नव्हते. हसणारे फक्त पेपरमध्ये मेरीट मध्ये येऊन दाखवा
मी तर तिरस्कार करतो पोलिस महंटल तर 😡😡😡😡😡😡
म्हणजे तूझ्या हिशोबाने upsc , mpsc interview मध्ये बाहेर पडलेल्यानी आणि army , पोलीस मध्ये पण मेडिकल ला बाहेर पडलेल्यानी पण स्वतःला अधिकारी समजून लोकांची फसवणूक करावी का ? 😂🤣
ज्या गोष्टीचा गांभीर्य आपणाला कळत नाही तिथे शांत बसावे भावा . तू म्हणतोय हसू नका , स्वतःच्या साखरपुड्याला वर्दी मध्ये गेली होती ,, हसायचे नाही तर काय करायचे 😂
0.01 mark Kami padle tri napas ch ahe..
Prt 0 madhun survat
0.01 mark Kami padle tri napas ch ahe..
Prt 0 madhun survat
Tupn bhashan kartos vattay
हि बातमी प्रसिद्ध करून नेमके काय मिळाले. तिच्या मनाची स्थिती नेमकी तिलाच माहीत असेल. आपण परीक्षेत rejected झालो हे घरात सांगण्याचे धाडस बहुतेक वेळा होत नाही.😢
हीच आपल्या बीड च्या RTO बरोबर लग्न लावून द्या
😂😂😂😂😂
😂😂😂😂
मिळेल ती नोकरी केली आता😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂 100%
ती एक प्रकारची मनोरुग्ण आहे,आणि थोडक्यात fail झाल्यामुळे तिला हा मानसिक आघात झालेला आहे,तिन्ही कुणाला फसवले किंवा लुटले नसलं तरी तिचा गुन्हा एवढा मोठा नाहीये,
खरंतर तिला उपचाराची गरज आहे.
Fuutttririrririeiieriiriirriirirriirriricncfjjfjkffifififjfjggjfjfjjfutufjjfjfjfjffutuffufififjffg
आपण रिस्पेक्ट करतो इचे भाऊ, फक्त मेडिकल मुळे गेली, पण पास होण्यासाठी तिने फार अभ्यास केला असेल.
हा नक्कीच गुन्हा आहे परंतु समाजात जे भ्रष्टाचारी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरतीही तेवढ्याच तत्परतेने कारवाई करा
Right
ही बातमी प्रसिद्ध करायला नको होती....
तिच्या ह्या behaviour ला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे.
ती मेडिकल मधून बाहेर झाली आहे, तिच्या कुटुंबाची जबाबदारी आणि परिस्थिती तशी होती, हे बघून तीच्या केस मध्ये न्यायालयाने सौम्य भूमिका घेणे गरजेचे आहे
Fraud
का...बर..एखादा पुरुषाने केलं तर गावं भर केल्या जात मग बाईने अस काम केलं तर का लपवायचे
Ha video Baghun Baki Bogas Adhikari Banun Firnare Tari Sudhartil Ha Pan Video show Karnyache Karan Asu shakte
She is in psychologycal truma.......
Bichari Medical madhe geli tichi kY chuk
त्या मुलीची मजबुरी समजून घ्या, पण p s i ची परीक्षा पास होऊन मेडिकल मुळे भरती न होणं हे खूप मोठ दुःख आहे,
सदर उमेदवार निवड होऊन पण मेडिकल वेळी बाहेर पडली मानसिक ताण काय असतो त्या व्यक्तीलाच माहीत तिने जे काही केलं ते असलेल्या परिस्थती मधून केलं तिला मानसिक ताण तणाव काही मानसिक आजार असू शकतो
आधी परीक्षा पास होऊन दाखवा आणि मग शहाणपण सांगा. तीची घरची परिस्थिती आणि जवाबदारी पार करत परीक्षा पास केली अणि मेडिकल मध्ये फेल झाली. आजच्या पोट आलेले पोलिस पेक्षा जास्त फिट आहे ती.
स्वतःच्या साखरपुडा ला कोणी वर्दी वर जाईल का राव😂😂 form मारायला गेली आणि पोपट करून घेतला😂😂😂
😂
@@Doremonn_2000 😃 hy
म्हणून पूर्वी पासून आपले नातेवाईक लग्न करण्या आधी मुला मुलींच्या बाबतीत गोपनीय चौकशी करायचे 😂
सत्य कधीही लपत नाही ❤
माझी बेरोजगारी माझी जबादारी 😂😂
😂😂😂
Modi he to munkin he
Telented आहे ती मेडिकल मध्ये बाहेर गेली जे तिया हातात नव्हतं
🎉
आज पटले मुली सर्व क्षेत्रात पुढे आहेत.
तिला शासनाने नोकरीत घेऊन घ्यावे कृपा करून मेडिकल मध्ये काढलं आहे तिला नाहीतर ती लागली असती
Pagarach, पैशाचं सोंग कसं करतं असेल बिचारी घरच्यान समोर, वाईट वाटतंय 😢
तिला पकडले म्हणून अधिकारी खुश आहेत असेच भ्रष्टाचारी राजकीय लोकांना पकडा
तुम्ही तर कुठे खरे आहे.....मुळातच येथे सर्वच भ्रष्टाचारी आहे........
पण हिच्या जिद्दीला मानले ❤.. आईबाबांच्या खुशी साठी केले असेल 😢
खरंच अजूनही तिने पोलिसात परत एकदा भरती व्हायचा प्रयत्न करावा खूप वाईट वाटलं तिच्याबद्दल ऐकून
Understand her situation and she need counseling,help her.
ती गुन्हेगार नाही... ती मजबूर होती फॅमिली साठी ..
पोलिसांचा आयडी आणि नाव इंटरनेटवर का नाही ठेवत?
कोठे PSI होऊन काय आदर्श आसतो का, कशाला याना डोक्यावर घेता
ति परिक्षा पास करुन मैडिकल मधे डोळ्याच्या थोड्या defect मुळे जर रिजेक्ट झाली असेल तर तिला शासनाने ट्रेनिंग देवून dipartment मधे सेवेत समाविष्ट करुन घ्यावे
नाही तर ती उद्या मानसिक रोगी होवुन
एक पुर्ण कुटुंब उध्वस्त होईल
बरोबर आहे
😂😂😂😂
ankushkolhe Udya tu medically fit Nahi Ani bogas Pilot Banun Viman Chalvayla Basnar mug tar😂 Pravasi Kaymche Dhagat tu pan Totaya Adhikari Banun Tar nahi na Firat ahe
बरोबर बोललात तिचा विचार झालाच पाहिजे
Abe anpadh Chu... Ticha Eye diffect ahi .medical unfhit ahi kasa Kay ghenar Tila police mdhe
सर्व सरकारी कर्मचारी अधिकारी यांचे बायोमेट्रिक कार्ड नाहीत.
किमान ते कार्ड स्कॅन केल्यावर त्यांचा फोटो , नाव, पद , विभाग एवढी माहिती तरी भेटली पाहिजे
खोटी डिग्री वाला प्रधानसेवक ...यावर कारवाही कधी?
😂😂👌👌
Mukta vidyapeeth chi degree UGC govt swata dete,,, fake nahi
@@maratharb6552 डिग्री साठी आधी 12 पास करावं लागते.
खऱ्या डिग्रीवाल्या इंग्रज चाचा लेहरूने काय दिलं? Himalayan blunders.
@@Rocket_T2 पंचवार्षिक योजनाचा अभ्यास कर.नेहरूणे कसे धरणे,उधोग,iit, iim, इसरो etc स्थापन करून देशाचा पाया मजबूत केला हे कळेल...
रुजू करून घ्या नोकरीमध्ये❤❤
लडकी कि मानसिक स्थिती ठीक नही!
Multiple personality disorders 😂😂
Aprichit 😂
ती कोण आहे, हे आता सर्वांना माहीत झाल आहे. तीला आता पोलीस अधिकारी म्हणून सर्व जण मान द्या 😊 काय वाईट आहे . असाच मी एक डॉक्टर पाहिला आहे त्याच पंचर काढण्याच दुकान होत पण त्याला सर्वजण डॉक्टर म्हणत होते.
आमच्या गावात पण 2 डॉक्टर आणि एक जेलर आहे😅
😂😂😂
कोणता गुन्हा दाखल होईल आता..??कारण तिने कोणाला लुटलं असेल असे वाटत नाही.
1)Tya mulila p.s.i.chi nokari dya.
2)M. SC Karun legal medical unfit dakhavun tichhya mehanaticha apamaan karu naka.
3)Jyanchi layaki naahi te suddha family support me collector banatat kiti vaeit.
Aaplya deshat ek manus 10 varsha pasun pantpradhan bananyache song kru rahila tyala pn atak kra. Hi mulgi kmit kmi shikleli tri ahe.
😂
Tu kar totaya police banun 😂😂 bagu kiti dam aahe tuzyat
@@deepakb.277 tuzha bapala ek press conference krayla sang mg kalal tula konat kiti dum ahe modi andhbhakt. 😂😂
मुलगी शिकली ....प्रगती..... फार फार फार झाली...😂
Tu paper de n ground ktun dakhv... Medical khup dur... Chuk kli pn evdh pn smj mental condition
पोपट झाला 😅😅
😅
Mg tyat tula kay milal re.
बाईं साखरपुडा तर सोडयचा । ऐवडी कशाला शाइनिंग हानायची ती पन नवर्यापुढे पोपट झाला राव😂😂😂😂😂
Exam clear keliy na? Adhikari bhasvun kahi criminal activities kelya nastil tr samaz devun sodun dya
आणखी कोणत्या कोणत्या क्षेत्रात मुली पुढे जातील काही सांगता येत नाही😂😂 मुलींनी पार,लाजा सोडल्या
Mula Dilli mdhe rape karat first hote te diale nahi. Tujhe jat Bhai Kay karat hote bgh ekda. Mulinchi chhed kadhat firtat
इसलिये अब कि बार, बीजेपी तडीपार
Totaya😂
Hech ghari shejarcha chacha yevun gel tar pan BJP nav ghetil😂😂😂
@@user-le9fg3gs2d swatala mul nahi zal tar pan Modicha nav ghetay modi ne Kam nahi kela 😂😂😂...
Atha landyancha patun cha ghelya yogila bagun... 😂😂
Patil tension gheu naka parat tumhala BJP ch disnaar 😂😂😂
@@bab1177 tuzya ghari roj shejari yetat watate, tyamue fake account varun comment kartoy
मोदीजी का भी रेकॉर्ड तोड डाला. वाह बेटा, बहुत तरक्की करो गी 😂😂😂
वर्दी टाकून फसवणे गुन्हाच आहे . त्या गोष्टीला excuse नाही.
Msc आहे दुसरे काही करायचे शिक्षक बनायचे मुलांना शिकवायचे .फ्री मध्ये शिकवा असले धंदे करण्यापेक्षा
May God bless u my gaughter
Sajjanar. Good officer ahe.
नाव छान आहे माल विका बाई 😂
1 no. Comment
😂
आत्मनिर्भर
I support this woman.. 🙏
कितने लोग गलत तरीके से नौकरी करते होन्गे अब इसी को क्यू पकड लिये।
सरकारी कलाकार इस विभाग से जोइन कर पेमेंट सरकार दो।
मेडिकल मधुन बाहेर पडली त्यात तिचा काय दोष. अशावेळेस तिथल्या प्रशासनाने तिच्या योग्यतेनुसार पोस्ट द्यायला हवी.
यार, भारतात काहीही होते 😂😂😂😂😂
बेरोज़गारी चरम सीमा पर 😂😂😂😂😂
डिपार्टमेंट चे लोक काय झोपा काढतात का?😅😅😅
Remarkable…tine je kahi kelh te swatachya aai vadinlana khush ani proud feel karun denyasathi…medical mde fail nasti zali tar ti nakkich ya samajachya sevesathi ruju zali asti…pan durdev tich🥲 tila kontihi shiksha n deta respectively samjavun sodun dyayla hava…nahitar tich man dukhaval jayla nko😢
She Deserve, we all know about that in most of gov service medically disabled vacancies are available and gov has taken initiative to full fill the vacancies why not they given chance to him..
😂 जे आहेत त्यात भर
Women empowerment
Isako mafi milani chahiye
Aaor achhi job bhi sarkar usako de deni chahiye
😄😄बोगस... जेल के अंदर 💐😄
Tiche kay ghevun basalat ? Apale Pantapradhan khote ahet.khote bolatat. Khote vagatat .khoti ashwasane detat.Ani tarihi Jagat tembha miravatat.tyana kayada lagu hot nahi ka ? Tya milichi tivra ichchha lakshat ghevun tila saumya shiksha karun ek vishesh bab mhanun police dalat ghenyat yave.
She is able to became RPF police
बेरोजगारी😢
It must have been her DREAM 😢poor girl 😭 only she must not Try n Extract Money from people God help her
लोक काय काय करतात जगात 😂
😂😂😂😂
काय ती बिनलाजी बुध्दी 😢 चाळणीत पाणी घ्या आणि जीव द्या
तिला का पोलिस बनायचा मोह,, इथे लोक पोलिस बोलला तर तिरस्कार करतात 🤣😃😝
Everyone wants to follow our PM😂
The last man image who has big tummy is definately police😂
I feel very very bad because she has right to be at best position . Sorry sister , .....
She is no more..
हिचा मार कोणी कोणी खाल्लाय तोच वकट्या कमेंट करतो बरोबर ना 😂😂😂
मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून असल्या बोगस पदवीधारकांमध्ये बारा हत्तींचं बळ संचारलं आहे. नमो नमो 😂😂😂
Ho modi ghari Yeun fake I'd deto
Kalach mazhya mitrala dila
Are Kay logic lawtay
She is in psychologycal truma.......
😅😅😅😂😂😂😂😂😂👌👌
हेच बगायच राहिले होते. 😂😂😂
कांग्रेस की गलती 😂😂😂😂😂😂
Geli 10 varshe BJP sattemadhe ahe.
DIDI AAPKI KOI GLTI NAAHI .
inko telangana police department ki taraf se nokari deke samman karna chahiye
Not bad
Manorugn Ahay Tee 😮
So sad with her..
Are ti motivation tr dyaychi😂
He Baya Tar Beed Cha Tya Totayaa RTO Chi Girl Freind Nighali😂
घरच्या साठी , समाजमाधे टिकून rahnyasathi काही पन
Full support tai la.medical madhun baher pada mg kalel
😂😂😂 shok sy badi koi cheez nahi
May her mind in disturb mode...
मानसिक
She must be facing mental trauma, needs help, people are supposed to be kinder reason being she cleared written stucked during medical...
Sodun dyayla pahije Tila..😢 Bichari aai vadlansathi as vagli..Aani nashib kharab Varun mhnun hou nahi shakli..
mpsc karat aahe tyachi kimat kalati tini marag chukicha ghetala pan to maraga la janya sathi kahitari tas karan hotach na 😢😢😢😢
Sarvana police banch ahe
एवढां अंधार, पोलिस प्रशासन मध्ये....तो टेलरिंग दुकानदार,कापड दुकानदार यांना दिशानिर्देश दिले पाहिजे 🌳
Paise gheun bhasahn denare pan aahe aani te actually job la pan aahe 😂😂 mpsc upsc cha class cha dhanda wadhava mhanun aase session Maharashtra madhya pan aayojit kela jatat😂😂 Maharashtra cha ek generation cha nuksan zala aahe aashya lokan mula
हीन कोनाची फरवनुक केली का
Maharashtra made tume Marathi made translation ka karat nai
दुर्देव
Kay bolu pan tine kahi vait kele nahi