तुम्ही घर बांधताना देवांची काळजी कशी घेतली ते pl सांगा आमचे चिपळूणचे घर पूर्ण तोडून बांधायचे आहे आणि main देव आमच्या घरात आहेत. गणपती , पालखी सर्व सण आमच्याच घरी होतात.
दादा नवीन घर बांधताना देवघर ईशान्य दिशेला व स्वयंपाक घर आग्नेय दिशेला येईल याची तेव्हढी काळजी घ्या. बाकीचे रूम कक्षेही adjust करा जमले तर घरातल्या कर्त्या व्यक्तीचे bedroom उत्तर दिशेला असावे. घरातले देव स्वच्छ व पवित्र जागेत ब्राम्हण हस्ते यथोचित विधी करून सांगणे करून स्थापित करावेत रोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करावी
भव्य दिव्य सुंदर कोकणी मालवण बाजार . धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🙏
❤❤❤❤❤❤🎉
🙏🙏🙏🙏
माज्या आईचे माहेर देवगड मंणचेकर आडनाव
मनचे गाव निसर्गरम्य आहे
छान व्हिडिओ बनवता. आवडीचो विषय सुळे मासे,❤
धन्यवाद सर 🙏🙏
Well done 👍 kumure saheb 🎉malavani manas pylastik pishavya vaparat nahit gharun aanatat Konkani manas aanikokanibolimast🎉🎉
धन्यवाद 🙏🙏
OK. Devgad. Bajar. Chhan. Aahe. Mitra Nashik
धन्यवाद मित्रा
कुठल्या दिवशी असतो देवगड बाझार
शुक्रवारी भरतो बाजार
👌👌
🙏🙏
बाबू तुमचा किचन आग्नेय दिशेला आणि देवघर ईशान्येला केले का
नाय रे बाबा आंमच्याकडून झालेली चूक बाकीच्यांनी करु नये यासाठी विनंती
हापूस आंबे... विक्रेते मोबाईल नंबर द्या
दादा व्हिडीओ मध्ये त्यांनी सांगितलाय
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan
🙏🙏
तुम्ही घर बांधताना देवांची काळजी कशी घेतली ते pl सांगा
आमचे चिपळूणचे घर पूर्ण तोडून बांधायचे आहे आणि main देव आमच्या घरात आहेत. गणपती , पालखी सर्व सण आमच्याच घरी होतात.
दादा नवीन घर बांधताना देवघर ईशान्य दिशेला व स्वयंपाक घर आग्नेय दिशेला येईल याची तेव्हढी काळजी घ्या. बाकीचे रूम कक्षेही adjust करा जमले तर घरातल्या कर्त्या व्यक्तीचे bedroom उत्तर दिशेला असावे.
घरातले देव स्वच्छ व पवित्र जागेत ब्राम्हण हस्ते यथोचित विधी करून सांगणे करून स्थापित करावेत रोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करावी
Thanks