बाबा आमदार बोलतोय काही अडचण नाही ना तिकडे? मला फोन करा काही अडचण असेल तर।।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #विघ्नहर#टाइम्स

ความคิดเห็น • 153

  • @ananddalvi8867
    @ananddalvi8867 3 ปีที่แล้ว +7

    धनगर समाजाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या राजकारणात गोड गोड बोलून मतांचा जोगवा मागणाऱ्यानी या समाजाच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी विधान भवनात सातत्याने आवाज उठविला पाहिजे. पत्रकार, आणि आमदार नीलेश लंके यांचे खूप खूप आभार. धन्यवाद...

  • @user-ru3yo7cw2s
    @user-ru3yo7cw2s 2 ปีที่แล้ว +1

    जातींना धनगर आम्हाला कोणाची आशीर्वाद नाही फक्त आई माऊलीचा आशीर्वाद फक्त मो डी माऊली आशीर्वाद बाळूमामा आणि थोडं बाबा चा आशीर्वाद आशीर्वाद

  • @triveniyamgar9890
    @triveniyamgar9890 3 ปีที่แล้ว +16

    खरच आमची जात खूपच प्रमाणिक आहे आहे त्यात समाधानी माणणारी कोणी बोल तरी उलट बोलन नाही बाबा तुम्हीं खुप छान बोलता

    • @bhagudhavale2881
      @bhagudhavale2881 3 ปีที่แล้ว +2

      इतिहास घडविला त्या माझ्या शहिद शिंगरोबाला मानाचा जय मल्हार माझ्या समाज्यान इतिहास घडविला इतिहास घडवतोय या पुढेही घडवणार

    • @bhagudhavale2881
      @bhagudhavale2881 3 ปีที่แล้ว

      मला अभिमान आहे धनगर माझा मि धनघराचा

    • @Mddeva-8690
      @Mddeva-8690 2 ปีที่แล้ว

      जय मल्हार

  • @alipathan6235
    @alipathan6235 4 ปีที่แล้ว +30

    धंनगर समाज कष्ट भरपूर करतात बारीक मुल पण कष्ट करतात महीला मडंळ तर भरपूर काम करता

  • @gitamusic4595
    @gitamusic4595 4 ปีที่แล้ว +13

    अंधाराला घाबरत नाही
    आभाळाची साथ हाय
    कष्ट करण्याची प्रवृत्ती धनगरांच्या
    रक्तात हाय

  • @shubzphotography7090
    @shubzphotography7090 3 ปีที่แล้ว +1

    साहेब खूप खूप आभार मानतो तुम्ही ही बाबांची मुलाखत घेतली...
    धनगर समाजाच्या जे काही अनुभव,ज्या काही व्यथा आहेत त्या तुम्ही सर्वांसमोर मांडल्या...
    खरच ह्या बाबांचे बोल खरच खूप प्रेरणादायी आहे....
    पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थीसेना जुन्नर तालुकाच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानतो...
    *जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे*🚩
    आपलाच
    *शुभम श. व-हाडी*
    विभागध्यक्ष म.न.वि.से.
    शिवजन्मभूमी जुन्नर

  • @balasahebsanap9853
    @balasahebsanap9853 3 ปีที่แล้ว +3

    खरंच ,छान बोलतं केलं. धनगरी माणसं खरा आणि प्रामाणिक असतात. स्वच्छ मनाची माणसं ही. कष्टकरी जीवन.

  • @siddharthawaghmare8784
    @siddharthawaghmare8784 3 ปีที่แล้ว +2

    धनगर समाज आजही खूप प्रामाणिक आहे
    पञकार बंधू मुलाखत घेतली धन्यवाद 🙏
    पण यांच्या समस्या सरकार पर्यंत पोचवा

  • @ganeshvarpe2820
    @ganeshvarpe2820 3 ปีที่แล้ว +5

    काय प्रमाणीक पणा ... भावुक झालो.. बाबा सलाम

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 4 ปีที่แล้ว +19

    धन्यवाद पत्रकार साहेब!
    एका कष्ठकरी व्यक्तीच वार्तांकन केल्याबद्दल.

  • @pavannagavkar1895
    @pavannagavkar1895 4 ปีที่แล้ว +30

    सगळ्यात आधी विघ्नहर टाइम्स चे आभार मानतो मेंढपाळांची दाद घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shivajimane9885
    @shivajimane9885 4 ปีที่แล้ว +22

    न्यूज वाल्याचे प्रथम आभार माझ्या धनगर बांधवांना जय मल्हार

  • @rameshbansode2755
    @rameshbansode2755 4 ปีที่แล้ว +85

    धनगराची जात इमानदार. स्वच्छ मन. आदराने बोलने .मानले बाबा छान बोलता

  • @tulshiramwakharde3634
    @tulshiramwakharde3634 4 ปีที่แล้ว +35

    प्रमाणिक धनगर समाज भावा

  • @dadasdattatray8551
    @dadasdattatray8551 3 ปีที่แล้ว +6

    धनगर समाजाच्या भावना जानल्याबद्दल अभिनंदन

  • @archuvarpe4162
    @archuvarpe4162 4 ปีที่แล้ว +9

    सर खुप छान..
    पत्रकार असो तर तूम्हच्या सारखा...अहो किती छान विचारतात तूम्ही एकदम घरातल्या सारख....सर सर्वानावर तूम्हचे लक्ष असुनद्या आणी असेच आमच्या पर्यंत महीती पाठवत जा....

  • @mahadevmane8162
    @mahadevmane8162 4 ปีที่แล้ว +32

    खरी मर्दानगी धनगरात आहे

  • @rajugawali7328
    @rajugawali7328 4 ปีที่แล้ว +8

    खरच आपला समाज सीकला पाहिजे

  • @ramdaskharat6398
    @ramdaskharat6398 4 ปีที่แล้ว +7

    छान साहेब धनगर समाज फक्त स्वतः कष्ट करून खातात कधी जगाच्या पाठीवर राज्य करुन नाही घेतले भेटले तरच खातील नाही तर उपाशी रहातील🙏जय मल्हार 🙏

  • @tulshiramwakharde3634
    @tulshiramwakharde3634 4 ปีที่แล้ว +17

    जय मल्हार भावानो

  • @prashantkhot3920
    @prashantkhot3920 4 ปีที่แล้ว +16

    जय मल्हार
    प्रशांत खोत भुम-परांडा

  • @kashinathhande8187
    @kashinathhande8187 4 ปีที่แล้ว +31

    वाणी साहेब असीच जनतेची सेवा करीत राहा सदैव जनतेची काळजी घ्यावी ईश्वर तुमची पाठीशी राहील

  • @tulshiramwakharde3634
    @tulshiramwakharde3634 4 ปีที่แล้ว +29

    कष्ट करणे हे धनगर समाजाच्या रक्तातच आहे

  • @savitabadhe7105
    @savitabadhe7105 4 ปีที่แล้ว +7

    वाणी साहेब खूप छान मेंढपाळाचे विचारपूस केली असेच गरिबावर दया करत जा छान वाटलं पावसाळ्यात मेंढपाळाचे खूप हाल असतात बाबा पोटाला भाकरी भेटत नाही आम्ही मेंढ्या वाल्याचा आम्हाला पण अनुभव आहे त्यांचा लेकरा वाणी सांभाळावा लागतो मेंढ्यांना

  • @kashilingsalagar2830
    @kashilingsalagar2830 4 ปีที่แล้ว +5

    एक नंबर माहिती सांगितली मामानि सगळं खरं आहे

  • @गौरवमराठी-स3ध
    @गौरवमराठी-स3ध 4 ปีที่แล้ว +25

    खुप कष्टाळू , नम्र , इमानदार माणस...

  • @आबाधनगर-ङ6स
    @आबाधनगर-ङ6स 4 ปีที่แล้ว +13

    धन्यवाद हाय आबा धनगर सांगोला तुम्ही मुलाखत चांगली घेतली

    • @Ad-rg4mb
      @Ad-rg4mb 4 ปีที่แล้ว

      Hi

    • @mahadevparekar5296
      @mahadevparekar5296 3 ปีที่แล้ว

      धनयवाद हाय आबा धनगर

  • @sbh7878
    @sbh7878 4 ปีที่แล้ว +7

    खरोखरच सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे वाणी साहेब खूप छान मुलाखत घेतली👌

  • @kapilvyapari2321
    @kapilvyapari2321 4 ปีที่แล้ว +6

    वाणी साहेब तुम्ही घेतलेली मुलाखत खरच खूप छान आहे

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 3 ปีที่แล้ว +1

    अनेक नेत्यांच्या मुलाखती बघितल्या,पण बाबा तुमच्या सारखी मन मोकळी विचार मांडणारे पहिल्यांदा बघितलं,फार छान वाटलं आपलं ऐकून कष्ट करण्याची प्रेरणा मिळाली,सरकारने आपणाला मदत करावी🙏🙏❤️❤️😎😎🙏🙏🔥❤️🙏🙏

  • @roshansargar8198
    @roshansargar8198 3 ปีที่แล้ว +5

    दादा खरंच तुमचे खूप खूप आभार तुम्ही मेंढपाळांची व्हिडिओ दाखवता आम्हा सर्वांना आम्ही धनगर ओन्ली मेंढपाळ

  • @padmakarnanhore4951
    @padmakarnanhore4951 4 ปีที่แล้ว +21

    धनगरांच्या,भटक्यांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी अनेकांजवळ जातीची दाखले नाहीत ती शासनाने शिबिर लावून दिली पाहिजे

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 2 ปีที่แล้ว +1

    धनघर‌ हा‌ देव‌ माणुस‌
    💪👍

  • @2ndtamiltigerthegreat590
    @2ndtamiltigerthegreat590 4 ปีที่แล้ว +11

    सर मा ननिय शरद पवार यांच्या पर्यंत पा ट वा. ना आत्ता पर्यंत धन ग रा वर राजकारण केले आहे

  • @ganeshpatil1028
    @ganeshpatil1028 4 ปีที่แล้ว +19

    जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव चे रहिवाशी आहेत 25 वर्षांपासून

  • @marutilakade4606
    @marutilakade4606 4 ปีที่แล้ว +8

    आमदारांना काय देण नसत
    त्यांनी कधी विचार केलाय काय
    कि ऊन्हाळ भर बाहेर राहणारया या समाजाला निदान पावसाळ्यात चार महिने तरी आपआपल्या तालुक्यातील वन विभागात चरण्यास परवानगी द्यावी , यवढ फक्त करा कि
    आणी मग या समाजाची मुलाखत घ्यायला या

  • @kondajikadnar7011
    @kondajikadnar7011 4 ปีที่แล้ว +6

    खुप आभारी आहे साहेब

  • @shantaramkorade9515
    @shantaramkorade9515 4 ปีที่แล้ว +8

    वा वाणी साहेब सुरेखच मस्त

  • @2ndtamiltigerthegreat590
    @2ndtamiltigerthegreat590 4 ปีที่แล้ว +15

    सर नमस्कार मी पण ध न ग र आहे या मेहनीतुन आर्मी मध्या आहे सर नमस्कार कर्नाटक सरकार च्या सुविधा दय्याला सागा

  • @subhashpatil5359
    @subhashpatil5359 3 ปีที่แล้ว +3

    मेंढ पाल अतिशय कस्ताने जीवन जगतात आणि मेहनतीने करतात मनमिळाऊ स्वभाव असतो

  • @dhamode6025
    @dhamode6025 3 ปีที่แล้ว +5

    आज विडीयो बघुन खुप भावनीक झालो डोळ्यात पाणी आलं कळाले नाही मी एक शेतकरी आहे

  • @thaksensarak188
    @thaksensarak188 4 ปีที่แล้ว +4

    लय भारी मुलाखत घेतली ..

  • @dhanajikhandekar3898
    @dhanajikhandekar3898 4 ปีที่แล้ว +6

    निलेश लंके साहेब मस्तच.........

  • @sarjerababar3595
    @sarjerababar3595 4 ปีที่แล้ว +3

    Nice meeting

  • @digambarghodekar9652
    @digambarghodekar9652 4 ปีที่แล้ว +29

    छान मुलाखत वाणी साहेब...!!

  • @vivekanandmundhe6361
    @vivekanandmundhe6361 4 ปีที่แล้ว +3

    Wani saheb khup chan. Samanya manus te aadhikari upkram aasacha avirat chalu raho...

  • @arinsinhhakei1203
    @arinsinhhakei1203 4 ปีที่แล้ว +3

    धनगरचा नाद करायचा नाही

  • @खिल्लारप्रेमी-त8फ
    @खिल्लारप्रेमी-त8फ 4 ปีที่แล้ว +5

    Jay mhllar Jay balumama

  • @yogeshsadgir6336
    @yogeshsadgir6336 4 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी.

  • @2ndtamiltigerthegreat590
    @2ndtamiltigerthegreat590 4 ปีที่แล้ว +9

    पण सुविधा काय पण नाही दिल्या

  • @gangadharpisal1205
    @gangadharpisal1205 4 ปีที่แล้ว +2

    Ekdam must mulakaat ghetali vani sir tumhi

  • @changdevkakade7171
    @changdevkakade7171 4 ปีที่แล้ว +6

    Mast vichar mandale

  • @ashokjadhav5346
    @ashokjadhav5346 3 ปีที่แล้ว

    वाणीसाहेब तुमचाआवाज
    माझ्यासारखा आहे

  • @apashelke6803
    @apashelke6803 4 ปีที่แล้ว +2

    जय मल्हार. बाबा

  • @gorakhmehetre1018
    @gorakhmehetre1018 4 ปีที่แล้ว +4

    Khup Chan baba

  • @sameermane4215
    @sameermane4215 4 ปีที่แล้ว +3

    Good work sir 👍

  • @bhikabhude8749
    @bhikabhude8749 4 ปีที่แล้ว +2

    Khupch chan

  • @खिल्लारप्रेमी-त8फ
    @खिल्लारप्रेमी-त8फ 4 ปีที่แล้ว +5

    बागा काय मागितले
    शेवटी धन+घर धनगर

  • @marutichormale2879
    @marutichormale2879 4 ปีที่แล้ว +2

    ll जय मल्हार ll

  • @maheshmule2448
    @maheshmule2448 3 ปีที่แล้ว +1

    Nilesh lanke saheb tumchyasarkhe amdar havet maharastra la

  • @ambadasgore9894
    @ambadasgore9894 3 ปีที่แล้ว +1

    Vighnahar times kiijay

  • @shrirangjethe1748
    @shrirangjethe1748 3 ปีที่แล้ว +2

    डेअरिंग आहे धनगर

  • @vijayaraut8825
    @vijayaraut8825 4 ปีที่แล้ว +3

    Chan Aamdar Aahet

  • @Maheshchormale8698
    @Maheshchormale8698 4 ปีที่แล้ว +5

    कोण आहे मुलाखत घेत ते

  • @somanathwavhal8724
    @somanathwavhal8724 4 ปีที่แล้ว +6

    वानि साहेब काय विचारताय तुम्ही भांडन होत का तुम्हाला काय करायच आमच्या धनगरांच

  • @mangeshkadam5598
    @mangeshkadam5598 4 ปีที่แล้ว +6

    kharach salam yanchya jagnyala

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    जय मल्हार 🙏🚩

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर 🥰🙏🏼🙏🏼

  • @popatshinde7957
    @popatshinde7957 3 ปีที่แล้ว

    . ग्रेट आमदार निलेश लंके

  • @amratdevkate679
    @amratdevkate679 4 ปีที่แล้ว +10

    th-cam.com/video/QYJcPdSZrKU/w-d-xo.html
    आम्ही जाती धनगर
    खातो ईमानाची भाकर

  • @dattakarande3159
    @dattakarande3159 4 ปีที่แล้ว +6

    धनगर समाजाचे प्रश्न सोडविणारा एकच आमदार राहुलदादा कुल .

  • @nileshshinde6655
    @nileshshinde6655 4 ปีที่แล้ว +3

    आमचा आमदार लईच भारी देव माणुस

  • @jitendrapawar1633
    @jitendrapawar1633 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @ra8208
    @ra8208 4 ปีที่แล้ว +1

    एक नंबर

  • @sarkargraphics3579
    @sarkargraphics3579 4 ปีที่แล้ว +4

    राजमाता

  • @nitinadhav9719
    @nitinadhav9719 3 ปีที่แล้ว +1

    Nice video👍👍

  • @navnathkarve2511
    @navnathkarve2511 3 ปีที่แล้ว

    Good baba

  • @karyonorganickirandutaredu262
    @karyonorganickirandutaredu262 4 ปีที่แล้ว +1

    👌👌super, aamhi dhangar

  • @aveshkokale2274
    @aveshkokale2274 4 ปีที่แล้ว +2

    Namaskar dhngar bandu

  • @vishnurajage4427
    @vishnurajage4427 4 ปีที่แล้ว +4

    आम्ही धनगर एक

  • @rs9902
    @rs9902 4 ปีที่แล้ว +11

    आमदार साहेबांना बोकड आवडतो मग काळजी वाटनार 😅😅😅😅😅

    • @brandisbrand7668
      @brandisbrand7668 4 ปีที่แล้ว +1

      550 रु किलो आहे म्हणून तुम्ही खात नाही यात आमदार साहेबांचा काय दोष😃😃😃

    • @rs9902
      @rs9902 4 ปีที่แล้ว

      @@brandisbrand7668 tyanach amcha sarkhi lok bolavtat tyancha sobat tumcha sarkhi bhurti yetat😅😅

  • @sandipthoke2082
    @sandipthoke2082 3 ปีที่แล้ว

    सरकारने सवृक्षण

  • @moredilip7930
    @moredilip7930 3 ปีที่แล้ว

    Jai ho

  • @shreekantsargar5251
    @shreekantsargar5251 3 ปีที่แล้ว

    लई भारी..💛💕❤💕

  • @yuvrajbajange5807
    @yuvrajbajange5807 4 ปีที่แล้ว +2

    Good lanke sir

  • @suredranajan778
    @suredranajan778 3 ปีที่แล้ว +1

    माझा गरीब धनगर

  • @umaraoyamagar9531
    @umaraoyamagar9531 4 ปีที่แล้ว +2

    Khare sangtat ahe ta baba jiwant kast kelya shivay paryaa nahi

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 3 ปีที่แล้ว

    जय बाळुमामां

  • @santoshbachkar8246
    @santoshbachkar8246 3 ปีที่แล้ว

    Baba je boltat te akdam khar aahe

  • @gajananambate8031
    @gajananambate8031 4 ปีที่แล้ว +1

    Hii

  • @vitthaljadhav2170
    @vitthaljadhav2170 4 ปีที่แล้ว +3

    बज बज मुलाखत घ्या वाणी सरकार

  • @parajishingade4987
    @parajishingade4987 4 ปีที่แล้ว

    संत बाळूमामा प्रंसन्न

  • @dattakarande3159
    @dattakarande3159 4 ปีที่แล้ว +3

    प्रश्न विचाराताना जरा अभ्यासपुर्ण प्रश्न विचारा .

  • @pradipsangale7130
    @pradipsangale7130 4 ปีที่แล้ว

    Mast

  • @sidharamgotale7053
    @sidharamgotale7053 3 ปีที่แล้ว

    Jay Malhar

  • @pandurangkachare5724
    @pandurangkachare5724 4 ปีที่แล้ว

    Jay mahlar

  • @iasdream5436
    @iasdream5436 3 ปีที่แล้ว

    Pramanik dhangar.

  • @arvindsolankar2719
    @arvindsolankar2719 4 ปีที่แล้ว +2

    Dhangar king

  • @ravindragawali7063
    @ravindragawali7063 3 ปีที่แล้ว

    jay malhar

  • @amolhirve9458
    @amolhirve9458 4 ปีที่แล้ว +2

    जानकर