धन्यवाद साहेब, छान माहिती देतायेत तुम्ही, शेतकऱ्यांना फार उपयोगाची आहे, धन्यवाद, आभारी आहे, मी सुद्धा 3 वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहे, आपल्या मुळे काही गोष्टी छान समजल्या, फार फार आभारी आहोत, सेंद्रिय शेती प्रमाणिकरण यावर काही मार्गदर्शन झाले तर उत्तम होईल, धन्यवाद 🙏🏻
नमस्कार भाऊ अत्यंत सुंदर पद्धतीने माहिती धन्यवाद भाऊ....
Khupach chhan sir ❤
खुप छान माहिती मिळाली आपनास नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Thanks for this valuable information...really helpful to farmers who are especially interested in organic farming...
मि राजेस्थान जयपुर वरुण १८०० जि यास यम ४० फुट बाय ५ फुट १२००० रूपाय मध्ये स्टेनलेसस्टील फिटिग घरीच बनवली ४ टुब
बाहेर हे रबर १८० केजी मिळतात मला सर्वांनी ४ टुबला २लाख सांगितले होते मि ५० हाजारात घरी बनवले यापेक्षा खुब दणकट
Hello Hanumant Bhai... Please share the details of Anerobic digestor you made. I am interested to make one for myself.
@@hanumantsurve3477bhau address sanga,mala pan 2 tube banvun miltil ka,,
Hi
Mujhe bhi chahiye kaha se liya
बाकीचा चोथा कसा बाहेर काढायचा
सर्व चोथ्याचं नंतर खतच तयार होतं
जो रिजल्ट मिळतोय त्याचा देखील व्हिडीओ टाका
नक्की!
Sir price kya uttarakhand bej sakte he online kese parches site
Ye Seller Hai
Pandav Advance Jeevamrut
8080091291
😊👍🏻
He is rotating anti clockwise instead of clockwise as recommended by him
😂
Hold phone horizontal
Pp
15 ते 17000
@@allganicfarm kiti acre sathi kamat yeil hai
Mobile no dya
9765402699
E kitna cubic metre? AP KO TRANSPORT ME DAL SAKTE
I am not the seller. Contact Pandav Advance Jeevamrut +91 80800 91291
Prize sir
17 हजारात मी घेतली.
यातील liquid शेतीला उपयुक्त आहे का याबद्दल सांगितले तर बरे होईल
अत्यंत उपयोगी आहे. यामध्ये आम्ही फळांच्या साली, माश्याचे अवशेष, बोन मिल असे अनेक पदार्थ टाकतो. त्यामुळे उत्तम खत तयार होते.
धन्यवाद साहेब, छान माहिती देतायेत तुम्ही, शेतकऱ्यांना फार उपयोगाची आहे, धन्यवाद, आभारी आहे, मी सुद्धा 3 वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहे, आपल्या मुळे काही गोष्टी छान समजल्या, फार फार आभारी आहोत, सेंद्रिय शेती प्रमाणिकरण यावर काही मार्गदर्शन झाले तर उत्तम होईल, धन्यवाद 🙏🏻