बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ || गोकुळच्या त्या गाई म्हशीचं खाणं सगळं राण माळाचं उगीच कशाला चाखून बघायचं पैशा विणा घेणं बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ || यमुनेचा तो अवघड घाट चढता चढता दुःखतिया पाट नेहमीच तयाची वारी कट थांबू नका गवळणी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ || महानंदाची वेडी माया देवासाठी तिची सुखली काया एका जनार्दनी पडू त्याच्या पाया देवा लीन होवूनी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ || बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी
खुप छान
खुप छान आणि सुंदर आहे
खूप छान आहे ही गवळण
🚩🚩 जय श्री कृष्ण 🚩🚩
Ek nb mnn bharle aawajat😊
सुंदर गवळण...
😂
😂👎😁😀👎
खूप सुंदर! आवाज छानच आहे.
❤❤❤❤❤ गुड मॉर्निंग राधे राधे
VA वा वा वा सलाम काय आवाज आहे🎉🎉🎉🎉🎉
Vah dada khup chan aahe gaulan aani tumcha aavaj
अप्रतिम👌👌👌🙏🙏
अप्रतिम
खुपचं छान गौळण माऊली
सुंदर आहे गवळण
Mind blowing❤
Ram Krishna Hari ❤❤❤
Wahh dada kay aawaj aahe तुमचा
1:23
T5AAAAAAAE ं
❤❤❤❤😊
Khup chan
Apratim jay hari
खुपच छान गवळण शशिकला वाकंर
❤❤❤❤
🙏🙏
Nise song
❤❤❤❤❤❤
Nice 🎉❤
Atisundar gavalan
👑॥!जय !श्री!कृष्ण! हरी! राधे! राधे!॥👑✨💫🌹🌷🌼💐🙏🙏🙏💙♥️🤍🧡💛👌👍🌹🌷🌼💐🌻🦚🦚🦚🦚✨💫
😊
😊
@@snehalacharekar4074nkb vs
अप्रतिम
आवाज खूप छान आहे.
😊😊🎉🎉
❤
Apratim
❤❤😊
❤❤
ओ😊और।ओ😊
@@sampatsurkule8506qww😅e4ss
*Vah vah kitni Sundar kay Avaj Ahe* 🎉🎉🎉🎉🎉🎉
Mhanje mi shudhsatvaguni ahe
Ati Sundar
Khupch khada aani sunder aawaj
💕💕💕🧤
Avaj khup chaan aahe pan dholaki tal nay khaas vatat
❤❤
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ ||
गोकुळच्या त्या गाई म्हशीचं
खाणं सगळं राण माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशा विणा घेणं
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ ||
यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुःखतिया पाट
नेहमीच तयाची वारी कट
थांबू नका गवळणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ ||
महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुखली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होवूनी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ ||
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
Ok
Radhe shyam
Kai avaj ahe bhava ugg tr bus
😮,🥰☺️☺️☺️☺️🤗😯😯
,l6/6
😮😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉😂😮😊😊❤❤
No translate to english
Why do u want this in English ❓
अप्रतिम
Khup chan
❤❤
❤❤