👉ज्यांना झोपेतून पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येते त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा🔥ब्रह्ममुहूर्ताची वेळ👈

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • Swami Samarth, Swami Samarth Maharaj, Swami Leela, Swami anubhav, Swami seva, Swami Anubhuti , pradeep dada sonavane,
    shree
    Shree Swami Samarth Math Karhe Ghat
    maps.app.goo.g...
    👆👆 मठाचे लोकेशन
    🙏अनंत कोटी ब्रम्हांडनायक मठाचा पत्ता. 🙏
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ🌹🙏
    अनंत कोटी ब्रम्हांडनायक
    श्री स्वामी समर्थ मठ
    नाशिक संगमनेर रोड
    नांदुर-शिंगोटे पासून तीन किलोमीटर नाशिक पुना हायवे लगत संगमनेर रोड
    हॉटेल देवता समोर पळसखेडा रोड
    🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
    पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येणे
    Mahadev motivational speech
    Krishna motivational speech
    Swami Samarth motivational video
    motivational video for students
    God message listen every night and morning..
    marathi story
    marathi motivational story
    powerful motivational story
    swamisamarth#moralstories
    #bestmotivationalstorybyammiSwamibhakt
    #मराठीstory
    #marathikatha
    #marathistory
    #jaijaiswamisamarth
    #swamiseva
    #Marathimotivational
    #motivationalspeech
    #Powerfulmotivationalspeech.
    #Bestmotivationalspeech
    #Todaysgodmessage
    #Motivationalthoughts
    #bhagvadgita
    #Amazinglifeqoutesthoughts
    #Positivethoughts
    #Swaisandesh
    #amhiswamibhakt #आम्हीस्वामीभक्त
    #swamiseva #jayjayswamisamarth
    #inspirationalquotes #motivationalspeech
    #प्रेरणादायीभाषण
    Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.

ความคิดเห็น • 1.2K

  • @SantoshGavli-q1k
    @SantoshGavli-q1k 10 หลายเดือนก่อน +12

    ताई खूप चांगला संदेश दिला श्री स्वामी समर्थ

  • @dilipkadam6902
    @dilipkadam6902 ปีที่แล้ว +18

    गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः

  • @ajinkyapujari1760
    @ajinkyapujari1760 ปีที่แล้ว +13

    💕अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ‌ माहाराज की जय💕

    • @sangitashinde9876
      @sangitashinde9876 ปีที่แล้ว

      Mala pan nehami 3.te 5.jag yete shri swami samarth

  • @bhausahebtodmal1171
    @bhausahebtodmal1171 ปีที่แล้ว +8

    जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय हो स्वामी कृपेने माझे मन प्रसन्न होते पण आता मात्र मी तूमचे आशिर्वाद घेऊन ते सुशिक्षीत आहे अशक्य शक्य करतील स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ महाराज धन्यवाद देतो आहे

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 ปีที่แล้ว +11

    समर्थ कृपेने तुम्हाला जी माहिती मिळाली समर्थांच्या कृपेने ती आम्हालाही मिळाली फार उत्तम लाभ झाला श्री स्वामी समर्थ

  • @RamdasWare-lc7tx
    @RamdasWare-lc7tx 3 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ माझे नाव मीरा देवराव शिरसाट आहे मी 2022 पासून मराठीत 3,5 कमी असताना जागा येते साडेचारला आंघोळ 5:30 पर्यंत देवपूजा उमरा पूजन सूर्याला अर्ग आणि देवपूजा करून आरती नित्यसेवाजप नित्य सेवा अकरा माळी जप करतेस्वामी सेवेच्या भक्तीने करता येईल स्वामींनी मला भरभरून दिले आहे फक्त माझी अजून अक्कलकोट ला जाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही मी शिक्षिका असल्यामुळे मला अजून जायला जमले नाही पण स्वामी मला लवकरात लवकर स्वामी चरणी एवढीच अपेक्षा

  • @vimalkesarkar2678
    @vimalkesarkar2678 ปีที่แล้ว +10

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐श्री स्वामी समर्थ 💐🙏💐श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐..श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ💐🙏💐 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर् 💐🙏💐श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏💐

    • @santoshpawar9084
      @santoshpawar9084 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐🌺🌺

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 6 หลายเดือนก่อน +1

    70 वरशान पूर्वी सर्वत्र इलेक्ट्रिक लाईट नसतं, त्यामुळे रात्री आठ वाजता झोपी जात असत.. माणसांना 7 ते आठ तास झोप येते, त्यामुळे पहाटे 3/ 3.30 वाजता जाग येत असे.. असे लाखो वर्षांची सवय असल्याने आपण जरी रात्री 12 वाजता झोपलो तरी आपल्याला 3,30 च्या सुमारास जाग येते.. त्यात काही आश्चर्य वाटण्या सारखे काहीच नाही. झोप येत नसल्यास तेवढा वेळ नामस्मरण करावे व झोपी जावे. कारण सकाळी उठून सर्व आटपून ऑफिसला जायचे आहे. जय श्री गणेश, जय श्री राम, जय श्री कृष्ण, हरी विठ्ठल प्रभू......

  • @kamalakarkadam804
    @kamalakarkadam804 ปีที่แล้ว +29

    अतिशय अप्रतिम सुंदर संदेश दिला आहे
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @HirataiDalavi
      @HirataiDalavi 7 หลายเดือนก่อน +1

      छान व्हिडिओ मला आवडला

    • @HirataiDalavi
      @HirataiDalavi 7 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 ปีที่แล้ว +1

    मला असेच एक दिवस पहाटे चारच्या दरम्यान कुलदेवता मला घोड्यावरून घेऊन जात आहे असे स्वप्न पडले होते याविषयी आपण मार्गदर्शन करावे ही विनंती व त्याची विधी कोणत्या असतील तर आपण मार्गदर्शन करावे

  • @laxminaykodi8972
    @laxminaykodi8972 ปีที่แล้ว +10

    Shree swami smarty 🙏🙏🙏🙏🙏

  • @ravidhanvat9313
    @ravidhanvat9313 ปีที่แล้ว +1

    होय.मला.बी.3ते5.जोप.यत.नाही.वा.चागली.बातमि.सागितली.जय.स्वामी समर्थ

  • @bhaskarphate8856
    @bhaskarphate8856 ปีที่แล้ว +23

    🙏🙏🙏🙏🙏अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @shreepadgandhi6739
      @shreepadgandhi6739 ปีที่แล้ว

      बिनचूक शुध्द शब्द लिहीले आहेत. 🙏
      श्री स्वामी समर्थ

  • @SwamiSeva21prasad
    @SwamiSeva21prasad ปีที่แล้ว +1

    ताई सुंदर अभीवादन..keep it up👍🏻🌷

  • @bhaktigandh
    @bhaktigandh ปีที่แล้ว +32

    श्री स्वामी समर्थ 🙏 मलाही दररोज जाग येते मी फक्त देवाला नम नमस्कार करुन पुन्हा झोपते

  • @subhashnemade8644
    @subhashnemade8644 ปีที่แล้ว +1

    सर्व प्रथम आपण केलेल्या टिप्पणी बद्दल काहीच म्हणायचे नाही.
    आज ही ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बहुतेक पाच वाजेच्या आतच उठतात आणि लोकांच्या सेवेकरीता शेतात राबतात. परंतु आजही त्यांच्या नशिबी फळ मिळत नाही तसेच व्यापारी वर्गाकडून ही उपेक्षित राहतात.

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 ปีที่แล้ว +27

    मला सुध्दा रोज तीन ते चार या दरम्यान जाग येते मी ऊठून देवाला नमस्कार करते आणि पुन्हा झोपते

    • @AsmitaPatil-kt8yc
      @AsmitaPatil-kt8yc ปีที่แล้ว +1

      ☺☺☺☺ मीपण सकाळी तीन ते चार वाजता उठते आनी परत झोपते

    • @suvernabhadekar6999
      @suvernabhadekar6999 11 หลายเดือนก่อน

      ​@@AsmitaPatil-kt8yci

  • @punamchavan8699
    @punamchavan8699 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth maharaj Aai jay Shree gurudev datt Jay bholenath Jay mahakal Jay mahakali matadii..🎂🌍🌍🎂🙂❤😀😙😙😘🤩💓😘🤩💊😆😍💓😍💓🤩💓

  • @mayuriiyer6453
    @mayuriiyer6453 ปีที่แล้ว +11

    very good effort and nice presentation. what is said is abolutely true

  • @sunilpathare1669
    @sunilpathare1669 11 หลายเดือนก่อน +1

    मलासुद्धा सकाळी ब्रम्हमुह्रतावर जाग येते मी तेव्हा उठून काकड‌आरती मोबाइलवर लावून तो अर्धातास माॅरनिंगवाॅक व नंतर थोडा व्यायाम करतो.

  • @sanjayphalle10
    @sanjayphalle10 ปีที่แล้ว +4

    मला सुद्धा पहाटे 4 ते 5 वाजता जाग येते आता मला सुद्धा कळाले तुमच्यामुळे धन्यवाद

  • @shashikantdurge2518
    @shashikantdurge2518 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ गेली 50 वर्ष mi pahte 4pasun uthat asato nanatar puia chalu hote

  • @vinaynachane7350
    @vinaynachane7350 9 หลายเดือนก่อน +3

    Shree Swami samartha Jai Jai Shree Swami samartha shree Swami samartha Maharaj ki Jai

  • @anujaraut3120
    @anujaraut3120 ปีที่แล้ว +1

    Ho मला पण 3 वाजता जाग येते थोड ध्यान करते मग कामाला सुरुवात करते पण आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे ध्यान करेन

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 ปีที่แล้ว +12

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹❤️

    • @santoshpawar9084
      @santoshpawar9084 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🌺🌺💐💐🌹

  • @vishnuadsul8900
    @vishnuadsul8900 ปีที่แล้ว +5

    !!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
    🌹🌹🌹

  • @SandipKhairnar-qi2cj
    @SandipKhairnar-qi2cj 11 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती दिली... श्री स्वामी समर्थ.जय जय स्वामी समर्थ... कृपा आसुद्यावी

  • @balasahebteke367
    @balasahebteke367 ปีที่แล้ว +13

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌼

    • @madankulkarni4728
      @madankulkarni4728 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!

  • @SarikaMore-mz5mg
    @SarikaMore-mz5mg ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय मला पण हल्ली 3/5 दरम्यान जाग येते

  • @dinkarpawar1589
    @dinkarpawar1589 11 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sunandasandbhor7330
    @sunandasandbhor7330 ปีที่แล้ว +7

    जय श्री स्वामी समर्थ

  • @nirmalasutar3386
    @nirmalasutar3386 ปีที่แล้ว +3

    श्री साई नाथाय नमः खूप छान माहिती दिलीत

  • @harshabadode2857
    @harshabadode2857 ปีที่แล้ว +12

    Shri Swami samarth🙏 Jay Jay Swami samarth🙏🙏🙏 🌺🌸🌺🙏🙏🙏

  • @PratibhaIngale-r2u
    @PratibhaIngale-r2u 2 หลายเดือนก่อน +1

    ही माहिती छान वाटली असे माझ्या कडून करून घ्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे

  • @rupeshlahane779
    @rupeshlahane779 ปีที่แล้ว +4

    🙏🏻❤️जय श्री.स्वामी समर्थ❤️🙏🏻

  • @RohiniChaudhary-x5g
    @RohiniChaudhary-x5g 8 หลายเดือนก่อน

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा हे ब्रह्मदेवा मला पहाटे 3 ते 5 या धर्मात जाग येते

  • @NileshYadav-j5e
    @NileshYadav-j5e 11 หลายเดือนก่อน +6

    🌺🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏

  • @sudhir746
    @sudhir746 7 หลายเดือนก่อน +3

    स्समि समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ लाभ होवो स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤🎉🎉😅😅😢😢

  • @rajanimasurkar8184
    @rajanimasurkar8184 ปีที่แล้ว +5

    Shree Swami samartha Jay jay swme samarth

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 9 หลายเดือนก่อน +1

    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*

  • @ranjanabhujade3471
    @ranjanabhujade3471 ปีที่แล้ว +13

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी माऊली समर्थ रामदास स्वामी समर्थ जय जय रघुवीर स्वामी समर्थ 🌺🌺🙏🌺🌺

    • @santoshpawar9084
      @santoshpawar9084 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🌺🌺💐💐🌹

  • @praveentambe1142
    @praveentambe1142 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ श्री दत्तगुरु श्री साईनाथाय नमः

  • @rajendranamdeoraoturale5415
    @rajendranamdeoraoturale5415 ปีที่แล้ว +4

    जय जय स्वामी समर्थ 😊😊

  • @anuradhakondkar3908
    @anuradhakondkar3908 ปีที่แล้ว +14

    मला पण रोज तीन ते पाच या वेळामध्ये जाग येते
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @anitashingare297
    @anitashingare297 ปีที่แล้ว +5

    🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @meenagujar2992
    @meenagujar2992 8 หลายเดือนก่อน +1

    मला तीन ते पाच या दरम्याने जग येते पण उठून काय करायचे म्हणून पुन्हा जोपण्याचा प्रयत्न करते जय स्वामी समर्थ

  • @naren3559
    @naren3559 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prashant0826
    @prashant0826 8 หลายเดือนก่อน

    श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🕉️🕉️❤️❤️🙏🙏

  • @sarikaahire7033
    @sarikaahire7033 ปีที่แล้ว +9

    श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ!! 🙏🙏🙏

    • @SanikaMeatri
      @SanikaMeatri 8 หลายเดือนก่อน

      Shree Swami Samarth

  • @snehalkorgaonkar5421
    @snehalkorgaonkar5421 ปีที่แล้ว

    मला सुद्धा * फार पुर्वी पासुनच पहाटे तीन वाजता जाग येते. * मला वाटत होते की , ही अर्धवट झोपेची समस्या आहे. म्हणुन मी * डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेतला होता.

  • @rupeshpawar7839
    @rupeshpawar7839 ปีที่แล้ว +8

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @pratapzende7349
    @pratapzende7349 10 หลายเดือนก่อน +1

    छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vidyanarayankhedkar9621
    @vidyanarayankhedkar9621 ปีที่แล้ว +5

    Sree swamy samartha jai jai swamy samartha 🙏🙏🌹🌹

  • @anupamasingare5124
    @anupamasingare5124 11 หลายเดือนก่อน +1

    किती उशिरा झोपली तरी मला 3 ते 5 यावेळी मला जाग येते स्वामी आई 🌸🌸🌹🙏🌸🌸🌹🙏🌸🌸🌹🙏

  • @manalibhoir3968
    @manalibhoir3968 ปีที่แล้ว +4

    🙏🌸श्री स्वामी समर्थ🌸🙏

  • @sunandasawarbandhe8050
    @sunandasawarbandhe8050 ปีที่แล้ว +2

    छान माहिती आहे स्वतालाच समजून घेण्याची स्वतःमध्ये ईश्वराचे दर्शन करण्याची

  • @bebiwath2241
    @bebiwath2241 ปีที่แล้ว +9

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @shivajisathe2817
    @shivajisathe2817 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @sheilachoudhary8520
    @sheilachoudhary8520 ปีที่แล้ว +10

    जय जय श्री स्वामी समर्थ !!!

  • @darshanagawade9712
    @darshanagawade9712 7 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤धन्यावाद स्वामी आई ❤❤❤❤

  • @vidyakulkarni3937
    @vidyakulkarni3937 ปีที่แล้ว +8

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺

  • @yamunalohar540
    @yamunalohar540 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏 जय सद्गुरु 🙏🌹🙏

  • @pradeep2657
    @pradeep2657 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ 🌷🎈🙏🏽🙏🏽

  • @bhikajipatkar728
    @bhikajipatkar728 2 หลายเดือนก่อน

    श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त 🎉🎉

  • @sunitabinorkar3567
    @sunitabinorkar3567 ปีที่แล้ว +4

    ॐ श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @pk-if7tb
    @pk-if7tb 8 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami samartha mauli 🙏💐🌸🌺

  • @rohidasmore7710
    @rohidasmore7710 ปีที่แล้ว +5

    🙏🏻🌹जय स्वॉमी समर्थ महाराज 🙏🏻🙏🏻 की जेझं

  • @vandananarsale4320
    @vandananarsale4320 10 หลายเดือนก่อน +2

    !! श्री स्वामी समर्थ नमः!!

  • @ViidyaSane-j6x
    @ViidyaSane-j6x ปีที่แล้ว +3

    खूप छान मार्गदर्शन, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌹

  • @jaganchavan0707
    @jaganchavan0707 11 หลายเดือนก่อน +1

    अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @bhausahebzarekar2619
    @bhausahebzarekar2619 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ

  • @jaganchavan0707
    @jaganchavan0707 11 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth

  • @janavimore8284
    @janavimore8284 ปีที่แล้ว +7

    Sri Swami Samarth 🙏🙏🙏

  • @shankarshinde4354
    @shankarshinde4354 11 หลายเดือนก่อน

    माऊली☑ कर्मानुसार. घडत. असते. चांगले विचार करून. समाजसेवक. न. सांगताना. करणे आवश्यक आहे माऊली☑ श्री शंकर शिंदे माऊली☑

  • @deepalijamkhandi1101
    @deepalijamkhandi1101 ปีที่แล้ว +5

    I Agree mam shree swami samarth from many days i was not getting real path but now u helped me realised that I am also blessed of as true devotee and i shall also help to the devotees and many people I want stand up in my life help me lord shree swami samarth because many times I am helpless to myself and to family and to people i cry always but from onwards again I will cry for lord to help me and try for lot to people who are suffering hence forth I 🌷will try to lord to help them too 🙏

  • @GayatriGoskewar
    @GayatriGoskewar 10 หลายเดือนก่อน +2

    JAY.JAY.SWAME.SMRTHA

  • @rameshwardeshmukh1222
    @rameshwardeshmukh1222 ปีที่แล้ว +7

    🙏💐🌺Jay Shri Swami Samarth Maharaj 🌺💐🙏

  • @shyamsalunkhe-sk1bv
    @shyamsalunkhe-sk1bv 4 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी समर्थ
    श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी समर्थ
    Shri Samarth Sadguru Kadasiddeshvar Svami Samarth

  • @omsairam1415
    @omsairam1415 ปีที่แล้ว +8

    Shri Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🏼

  • @umajibandalkar2901
    @umajibandalkar2901 11 หลายเดือนก่อน +1

    🇭🇺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jyotichandole8574
    @jyotichandole8574 ปีที่แล้ว +6

    Shree swami samarth 🙏

  • @patilshivaji2124
    @patilshivaji2124 ปีที่แล้ว +1

    Jay shree Krishna dandvat pranam didi

  • @shaivalinijoshi4473
    @shaivalinijoshi4473 ปีที่แล้ว +6

    Om shree Swami Samarth ki jay ho 🌹🌹🌹

  • @GayatriSutar-e5x
    @GayatriSutar-e5x 10 หลายเดือนก่อน +2

    Shri. Swami samartha

  • @sharadsonawane9123
    @sharadsonawane9123 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ,,,,,💐💐💐💐💐👍👍👏👏

    • @asmitachowgule4005
      @asmitachowgule4005 ปีที่แล้ว

      मी रोज उठत 5 वाजता आणि कामाला जाते 5.50 जाते

  • @pratibharaonank1377
    @pratibharaonank1377 หลายเดือนก่อน

    मलाही 3 ते 5 मध्ये जाग आली कि स्वामींचे नाव घेत असते
    श्री स्वामी आई माझ्या वर आलेल्या संकटातून मला लवकर बाहेर येण्यासाठी शक्ति दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. जय जय स्वामी समर्थ

  • @niteshdhanavade1298
    @niteshdhanavade1298 ปีที่แล้ว +5

    🙏🌺 Shree swami samarth 🌺🙏

  • @ashokpatil2744
    @ashokpatil2744 ปีที่แล้ว +1

    Ho श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🌸🌺🌺🌺 मॅडम मला १५ दिवस झाले मला बरोबर ३.३० ला जाग यायले मी परेशान झालो आहे महनुन मी तुमचा videos बगीतला thank u madam 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @nitakhawle9633
    @nitakhawle9633 ปีที่แล้ว +8

    🙏🙏🌸!!श्री स्वामी समर्थ !!🌸🙏🙏❤

  • @Dhanshree6568
    @Dhanshree6568 2 หลายเดือนก่อน

    मला पण जाग येते पण मी फार मोठ्या शत्रूच्या विळख्यात आहे तो माझा पती आहे माझा पती मला आणि माझ्या दोघी मुलांना मारून टाकण्याचा हरप्रकारे प्रयत्न करीत आहे ,स्वामी वाचवा आम्हांला माझ्या पतीला आजच मारुन टाका
    रक्षण करा आमचे ह्या नराधमापासून
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @sushamanalawade1732
    @sushamanalawade1732 ปีที่แล้ว +16

    Shree Swami Samarth 🙏❤️

  • @namitapednekar2119
    @namitapednekar2119 11 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

  • @baswantmastoli6948
    @baswantmastoli6948 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ, जय, जय स्वामी समर्थ.

  • @sudhakardhande5776
    @sudhakardhande5776 6 หลายเดือนก่อน +2

    स्वामी समर्थ महाराज कि जयजय

  • @jagannathworlikar8183
    @jagannathworlikar8183 ปีที่แล้ว +9

    Shree Swami samarth🙏🙏 🌹🌹

  • @dsyogesh2008
    @dsyogesh2008 ปีที่แล้ว

    मला ही दररोज ह्याच वेळी जाग येते गेले २-१ वर्ष झाली. ह्यावर उपाय सांगा. ज्यामुळे कार्यालयात झोप येत अचानकपणे...! 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @palavigurav4293
    @palavigurav4293 ปีที่แล้ว +14

    Shree Swami Samarth 🙏

    • @santoshpawar9084
      @santoshpawar9084 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🌺🌺💐💐🌹

    • @sheetalpatkar4475
      @sheetalpatkar4475 ปีที่แล้ว +1

      Shri Swami samarth

  • @NileshDhaware-bs8fm
    @NileshDhaware-bs8fm 7 หลายเดือนก่อน +2

    ❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤

  • @ashasonawane7004
    @ashasonawane7004 ปีที่แล้ว +150

    मला ही जाग येते . उशिरा जरी झोपले तरी मला जाग येतेच . पण मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करत असते . पण आज याचा अर्थ कळला . धन्यवाद 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @manjushadeshpande6374
    @manjushadeshpande6374 11 หลายเดือนก่อน +1

    मला ही रोज जाग येते आणि विशेष म्हणजे स्वामी दर्शन घडते जाग आली की सक्षत स्वामी दर्शन देतात श्री स्वामी स्वामी समर्थ कृपेने माझ्या खुप मोठी ईच्या पूर्ण झाली आहे श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी