गेवराई विधानसभा कोण बाजी मारणार ? | Manoj Jarange Patil | Gevrai Vidhansabha | Pawar Vs Pandit

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 76

  • @Jaibhimxxxxbb
    @Jaibhimxxxxbb 2 หลายเดือนก่อน +20

    मनोज दादा जरांगे पाटलाने दगड जरी उभा केला तरी तो उमेदवार आम्हाला मान्य आहे....
    भले तो आमचा दुश्मन असला तरी चालेल....

    • @examlogic1309
      @examlogic1309 2 หลายเดือนก่อน +3

      दादा म्हणतील तेच करू मात्र अपक्ष उमेदवार नको... एकतर पक्ष काढून उमेदवार द्या किंवा सरळ "प्रहार आणि स्वराज्य" पक्षाला पाठिंबा द्या...महायुती आणि महाविकास आघाडी नकोच.. तसेच अपक्ष खेळ नको अन्यथा सगळी मेहनत वाया जाणार.. 🚩🙏🚩

  • @vaibhavkalkute5119
    @vaibhavkalkute5119 2 หลายเดือนก่อน +6

    #एक मराठा-कुनबी लाख मराठा-कुनबी मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय शििवराय जय संविधान जय बहुजन जय 18 पगड समाज गेवराईकर खुप खुप धन्यवाद 🚩🇮🇳🙏

  • @Jaibhimxxxxbb
    @Jaibhimxxxxbb 2 หลายเดือนก่อน +8

    ❤❤ फक्त मनोज दादा सरांगे आणि महेश अण्णा दाभाडे❤❤

  • @राजेंद्रऔटेपाटील
    @राजेंद्रऔटेपाटील 2 หลายเดือนก่อน +13

    मनोज जरांगे पाटील समर्थक चुंगम महेश अण्णा दाभाडे आमदार होतील....
    गेवराई मतदारसंघात बदल पाहिजे प्रस्थापितांना सोडून नवीन आमदार पाहिजे.
    गेल्या 60 वर्षापासून गेवराई मतदारसंघात पंडित व पवारच आमदार आहेत.
    आता बदल पाहिजे गेवराईत नवीन आमदार हवा.

    • @SandipBhillare-q4s
      @SandipBhillare-q4s 2 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @shivamchavan4670
      @shivamchavan4670 หลายเดือนก่อน

      पवार पंडित सर्व एकाच आहेत बारी बारी ने निवडून येतात

  • @RakeshRohankar-h4b
    @RakeshRohankar-h4b 18 วันที่ผ่านมา +3

    ❤️जय कुणबी समाज भंडारा जि 💐🙏

  • @ramgavate3517
    @ramgavate3517 2 หลายเดือนก่อน +5

    गेवराई विधानसभा मतदारसंघात निवडणुकांमध्ये परिवर्तन अटळ 💯

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 14 วันที่ผ่านมา +2

    लोकसभेत मराठा फ्यकटर काहीच फरक पडला नाही मुस्लिम दलित मतदानाचा फरक दिसला पण आता ओबीसींमधील लोकाचा फ्यकटर विधानसभेत दिसेल

  • @shaikhamjet503
    @shaikhamjet503 2 หลายเดือนก่อน +4

    महेश अण्णा दाभाडे आमदार होतील 100% तिकीट भेटल्यावर. गेवराई जनतेने तमाम आव्हान एकदा संधी देऊन बघा आपल्या तालुक्यातील माणूस पुढे जाईल

  • @GopalRajurkar1989
    @GopalRajurkar1989 2 หลายเดือนก่อน +6

    Mahesh dabhade next mla

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off 12 วันที่ผ่านมา

    एकच हवा जरांगे पाटिल, गेवराई चा आमदार मनोज दादा सांगतिल तोच होणार 🚩🚩🚩🚩🚩 मराठा समाजाची हवा 🚩🚩🚩🚩🚩🙏💪💯🇮🇳

  • @gevrai_bus
    @gevrai_bus 22 วันที่ผ่านมา +3

    महेश आणा दाभाडे किंवा ऋषिकेश दादा बेद्रे

  • @GopalRajurkar1989
    @GopalRajurkar1989 2 หลายเดือนก่อน +15

    महेश अण्णा दाभाडे फिक्स आमदार होणार कारण महेश अण्णा हे जरांगे पाटील यांचे उमेदवार आहेत

    • @examlogic1309
      @examlogic1309 2 หลายเดือนก่อน +3

      दादा म्हणतील तेच करू मात्र अपक्ष उमेदवार नको... एकतर पक्ष काढून उमेदवार द्या किंवा सरळ "प्रहार आणि स्वराज्य" पक्षाला पाठिंबा द्या...महायुती आणि महाविकास आघाडी नकोच.. तसेच अपक्ष खेळ नको अन्यथा सगळी मेहनत वाया जाणार.. 🚩🙏🚩

    • @rahulkharabepatil18
      @rahulkharabepatil18 18 วันที่ผ่านมา

      Fix - Anna❤

  • @AngadRaut-vx9sr
    @AngadRaut-vx9sr 25 วันที่ผ่านมา +2

    Only jarange patil

  • @rke8783
    @rke8783 16 วันที่ผ่านมา +1

    👉एक मराठा कोटी मराठा 💪🚩

  • @SanketPandule-ty2gn
    @SanketPandule-ty2gn 2 หลายเดือนก่อน +3

    जंरागे पाटील सांगतील तो आमदार

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 หลายเดือนก่อน +3

    दादा म्हणतील तेच करू मात्र अपक्ष उमेदवार नको... एकतर पक्ष काढून उमेदवार द्या किंवा सरळ "प्रहार आणि स्वराज्य" पक्षाला पाठिंबा द्या...महायुती आणि महाविकास आघाडी नकोच.. तसेच अपक्ष खेळ नको अन्यथा सगळी मेहनत वाया जाणार.. 🚩🙏🚩

    • @Spyware5588
      @Spyware5588 2 หลายเดือนก่อน

      येत्या काळात स्वराज्य पक्ष मराठ्यांच्या हक्काचा पक्ष असेल .

    • @ShrimantMirpagar
      @ShrimantMirpagar หลายเดือนก่อน

      आपकी बार आबा आमदार

  • @allmotivation.982
    @allmotivation.982 9 วันที่ผ่านมา

    जातीपेक्षा विकासाला म्हणजे आ. लक्ष्मण अण्णा पवार यांना मतदान करून तालुक्याला विकासाच्या वाटेवर कायम ठेवा🎉

  • @आबासाहेबदातार
    @आबासाहेबदातार 26 วันที่ผ่านมา

    एकदम भारी

  • @mangalmote4972
    @mangalmote4972 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aapaksh amdar honar
    Maratha arakshan 🚩🚩

  • @gopalbadale96k
    @gopalbadale96k 17 วันที่ผ่านมา +1

    Fakt manoj jarange patil

  • @amolatkare3575
    @amolatkare3575 23 วันที่ผ่านมา +2

    M.d .only

    • @Jaibhimxxxxbb
      @Jaibhimxxxxbb 21 วันที่ผ่านมา

      एमडी मीन्स महेश अण्णा दाभाडे

  • @babakakad2191
    @babakakad2191 18 วันที่ผ่านมา

    गेवराई सोडा 288 उभ करा सगळे निवडून येतेत पण 20 तारखेला निर्नय होनार उभा राहीच नाही हे पक्क

  • @rameshraut5927
    @rameshraut5927 หลายเดือนก่อน +2

    केळ घ्या

  • @parmeshwarrathod9676
    @parmeshwarrathod9676 12 วันที่ผ่านมา

    जरागे पाटीलने सांगितले फक्त तुतारी वाले निवडून आणा

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 2 หลายเดือนก่อน +5

    हा चैनल वाला पवार साहेब आहे जातिवाद करतों

  • @rahulkharabepatil18
    @rahulkharabepatil18 18 วันที่ผ่านมา

    Next MLA Singham ♥️👑Mahesh Anna Dabhade

  • @govindwankhede881
    @govindwankhede881 27 วันที่ผ่านมา +1

    Manojdada

  • @BharatThite-ou8qd
    @BharatThite-ou8qd 2 หลายเดือนก่อน +1

    Only patil

  • @प्रकाशजगताप-ब6र
    @प्रकाशजगताप-ब6र 26 วันที่ผ่านมา +1

    आता फक्त पत्रकार साहेब येथे विजय राजे आमदार,💯

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 17 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा वकिलांना नम्र विनंती तुम्ही सर्वांनी 94 चा जीआर आणि मंडल कमिशन ओबीसी आरक्षण कोर्टात बात करून टाका तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे

  • @sanjaypawar-d3q
    @sanjaypawar-d3q 2 หลายเดือนก่อน +2

    जरांगे पाटील

  • @dnyaneshwarveer1002
    @dnyaneshwarveer1002 หลายเดือนก่อน +4

    पंकजाताई म्हणेल तोच आमदार होणार

  • @babakakad2191
    @babakakad2191 18 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे सारख होनार

  • @babakakad2191
    @babakakad2191 18 วันที่ผ่านมา

    लोकसभा तुमच्या मुळ आली नाही ती मुसलीम समाजा मुळ आली ते वेगळ होत त्या वेळी एकही मुसलीम उमेदवार नव्हता तुम्ही जलील साहेबाला संभाजी नगर मध्ये पाडल भुमरे ला निवडून आनल ते मुसलीम विसरले नाहीत

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 หลายเดือนก่อน +1

    चरणी पाटील ट्रॅक्टर चालवणारी 100% निवडून येणार

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 2 หลายเดือนก่อน +1

    रूशी केश दादा बेदारे

  • @HanumanKhedkar-ju9ku
    @HanumanKhedkar-ju9ku 2 วันที่ผ่านมา

    मिडिया वाले ते गावात सव मराठा समाज वास्तव आहे

  • @murlidharjadhav7328
    @murlidharjadhav7328 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @sanketshindkar2718
    @sanketshindkar2718 2 หลายเดือนก่อน +1

    ऋषिकेश भाई पुढील आमदार

  • @nanduakolkar4386
    @nanduakolkar4386 2 หลายเดือนก่อน +1

    Only one Jaranje patil

  • @Jaibhimxxxxbb
    @Jaibhimxxxxbb 2 หลายเดือนก่อน +7

    मनोज दादा चरागे पाटील यांचे कट्टर समर्थक; गेली 30 वर्षापासून मराठा समाजाची सेवा करणारे निस्वार्थी नेतृत्व; साई प्रसाद नॅचरल शुगर फॅक्टरीचे मालक, गेवराई चे माजी नगराध्यक्ष... खमक्या नेता महेश अण्णा दाभाडे.
    100% आमदार होण्याच्या लायकीचा माणूस❤❤

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 2 หลายเดือนก่อน +1

    जरागे.पाटील

  • @shivajadhav7870
    @shivajadhav7870 2 หลายเดือนก่อน +1

    नवीन भरती

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ 2 หลายเดือนก่อน +1

    Jarange patil he tutariche pracharak ahet. Jara thamba kahi divasanni hech jarangela shivya detil.

  • @avi_1282
    @avi_1282 2 หลายเดือนก่อน

    Dada tumhi ashe vidoe pratysk matadarsanghat anu ashyach jast gavat jaun video taka!

  • @amargutte227
    @amargutte227 2 หลายเดือนก่อน +6

    जय ओ बी सी

  • @amargutte227
    @amargutte227 2 หลายเดือนก่อน +4

    तुमची काय जहागिरी आहे का

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน +1

      Like you in loksabha from 15 years ? 😂😂😂 .

  • @SunilThosar-h8i
    @SunilThosar-h8i หลายเดือนก่อน

    Vel alyavar samjel......

  • @bavanesuryabhan7005
    @bavanesuryabhan7005 2 หลายเดือนก่อน +3

    एकचवादामनोजदादा

  • @rke8783
    @rke8783 16 วันที่ผ่านมา

    👉एक मराठा कोटी मराठा 💪🚩

  • @आबासाहेबदातार
    @आबासाहेबदातार หลายเดือนก่อน

    लय भारी

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 2 หลายเดือนก่อน +4

    जरांगे पाटील