तुम्हाला पवार साहेबांनी मोठे केलं त्यावेळी तुम्ही अल्पसंख्यांक नव्हते का? तुम्ही स्वार्थासाठी bjp कडे गेलात. जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवील. जनतेला गृहीत धरू नका
साल्या मुश्रीफ तुला एवढ सगळ मिळाल .ते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मुळे.हे लक्षात ठेव. आणि आता विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वायफळ बडबड करत आहे. तु आपटला पाहिजे.
पवार साहेबांनी डाव टाकल्यावर भल्या भल्यांची झोप उडाली😂😂😂😂😂😂😂😂. मनोज जरांगे पाटील जातीसाठी आरक्षण आंदोलन करतात ते योग्यच म्हणावे लागेल. यांच जहाज डुबणार हे समजल्यावर हे अल्पसंख्यांकाची बाजू मांडायला लागले😢😢😢😢😢😢😢😢😢😢
अहो...,! एक १६३०नंतरचा काळ अठरा पगड जाति, धर्मातील लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.गेली २५ वर्षे या लोकांच्या मदतीने नेतृत्व केलात आणि स्वतःला अल्पसंख्याकांच्या पाठी लागलेत म्हणत आहात इथंच टाकलं बघा बस..! झालं आता.
आज धर्म आठवला त्या माणसानेच 5 वेळा तिकीट दिल,तुम्हालाच कोल्हापूरची जबाबदार दिली तुम्ही काय केल.वेळ आली धुम ठोकली आणि आता धर्म आठवतोय,आता लय बिचाऱ्या सारख वाटतय. कोल्हापूरात राष्ट्रवादीच वाटोळ तुम्ही केल. मागून येऊन बंटी पाटलान काँग्रेस वाढवली
येवढं मोठ करताना त्यांना कधी तुम्ही अल्पसंख्याक आहे अस पवारांना वाटलं नाही का, तुम्ही त्यांना सोडलं , तुम्ही कोल्हापूर जिल्यात मोठे नेते होता ,तेव्हा अस तुम्हाला वाटलं का नाही की एका अल्पसंख्याक आहात
तुमच्यासारख्या अल्पसंख्याकांना शरद पवारांनी एवढे दिवस मोठे केले होते, मंत्रीपदे दिली होती, तरी तुम्ही सत्तेसाठी त्यांना सोडून गेलात! म्हणूनच ते तुमच्या मागे लागले असतील......
गेली ५/२५ वर्ष पद घेताना तूम्ही अल्पसंख्याक नव्हता का ? ED च्या छाप्या नंतर , पवार साहेब तूमच्या व कुंटुबाच्या पाठीशी ठाम पणे होतेच ना ? म आता तूम्ही ' गद्दारी ' का केली ? आता तूम्ही का रडता ?
शरद पवार आहेत ते. तुम्ही जी चांगली कामे केली ती जनतेपुढे मांडा. अजित पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब तसेच घड्याळ चिन्ह व एक अदभुत शक्ती तुमचे मागे आहे. ज्यांनी पक्ष उभा केला तो पक्ष व चिन्ह घेतले तर काय शांत बसावे त्यांनी वयाचे ८० नंतर. ते लढावू आहेत या वयात ही.
या दोघांनी जोर लावला म्हणून तुम्ही आमदार झाला होता, हे विसरू नका
शरद पवारांना धोका दिलेल्या माणूस
आता जात आठवली 5/25मंत्री पवारांनीच केलं,,, तेंव्हा कोणती जात होती
अल्प सख्याक म्हणून नाही तर गद्दारी केली म्हूणन.
महाराष्ट्रात गद्दारीला माफी कधीच नसते हा इतिहास आहे
ते आपला पक्ष वाढवत आहेत. तुम्हाला का धडकी भरली आहे.
तूला उलटा पाडल्या शिवाय साहेब थांबनार नाही ✌️💐🔥
हा माज कुठुन येतों हो
मुश्रीफ सो.ला़ज,ठेवा जरा
मनाची नाही पण जनाची
आमचं नेत एकच श्री शरद पवार
Ata tumcha bazar uthlay😂😂😂😂😂😂😂
From 1999 you minister because of sharad pawar
आता घरी बसा , भरपुर भ्रष्टाचाराचा पैसा दाबुन ठेवलंय तो वाचवण्यासाठी विरोधकांशी हातमिळवणी केली. आता शरद पवारांना दोष देउ नका
शरद पवार हे अल्पसंख्याक यांच्या मागे लागले नाही तर गद्धार यांच्या मागे लागले आहेत 👍🏼👍🏼👍🏼👍🏼
आता नाटके करा
अल्प संखयाककारण माग कारण तूगद्वार आहे म्हणून साहेब मागे लागले आहेत
हा मुस्लिम जातीचा आहे आपली जात दाखवणार शेवटी
अजून या माणसाला गुर्मी आहे
राजा विरुद्ध प्रजा, आज पर्यंत अल्प संख्यांक होतास की नाही मग 20 वर्ष काय करत होतास
मंत्री केले त्यावेळा नाही का वाटला जातीवाद, कित्ती विचित्र आहेत हे राजकारणी लोकं.
अल्पसंख्यांक च नाव घेऊन बदनाम करू नका तुम्हाला गद्दारी करायला अल्पसंख्यांक नी संघितले न्हवते
तुम्हाला पवार साहेबांनी मोठे केलं त्यावेळी तुम्ही अल्पसंख्यांक नव्हते का?
तुम्ही स्वार्थासाठी bjp कडे गेलात.
जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवील.
जनतेला गृहीत धरू नका
जनताच तुम्हाला घरी बसवणार आहे
पवार साहेब कधीही जात बघत नाहीत. त्यांनी तो विचार केला असता तर आपण 25 वर्षे मंत्री राहीले नसते. तुमचा पराभव 100% आहे.
साहेब जात कुठेही नका आणू तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहात शाहू महाराज ह्यांचे काही विचार आहेत की नाही
कंप्लेंट घाबरल बघ 😅😅
साल्या मुश्रीफ तुला एवढ सगळ मिळाल .ते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मुळे.हे लक्षात ठेव.
आणि आता विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वायफळ बडबड करत आहे.
तु आपटला पाहिजे.
Gendaa
तू पळून गेलाय
पवार साहेबांनी डाव टाकल्यावर भल्या भल्यांची झोप उडाली😂😂😂😂😂😂😂😂. मनोज जरांगे पाटील जातीसाठी आरक्षण आंदोलन करतात ते योग्यच म्हणावे लागेल. यांच जहाज डुबणार हे समजल्यावर हे अल्पसंख्यांकाची बाजू मांडायला लागले😢😢😢😢😢😢😢😢😢😢
गेला भाई तू आता 😂
अहो...,! एक १६३०नंतरचा काळ अठरा पगड जाति, धर्मातील लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.गेली २५ वर्षे या लोकांच्या मदतीने नेतृत्व केलात आणि स्वतःला अल्पसंख्याकांच्या पाठी लागलेत म्हणत आहात इथंच टाकलं बघा बस..! झालं आता.
आज धर्म आठवला त्या माणसानेच 5 वेळा तिकीट दिल,तुम्हालाच कोल्हापूरची जबाबदार दिली तुम्ही काय केल.वेळ आली धुम ठोकली आणि आता धर्म आठवतोय,आता लय बिचाऱ्या सारख वाटतय. कोल्हापूरात राष्ट्रवादीच वाटोळ तुम्ही केल. मागून येऊन बंटी पाटलान काँग्रेस वाढवली
पवार सशेब विजयी होतील असे दिसते
ई. डी. कोणी लावली. या वर बोला
फक्त पवार साहेब
मुश्रीफ साहेब तुम्ही घरात बसणार आहे.
मुश्रीफ साहेब शरद पवारांनीच तुम्हाला मोठं केलं पण सत्तेच्या लालसे पोटी तुम्ही गद्धारीकली त्यांची फळ भोगा.
Pawar is the power of Maharashtra
तुमचा कार्यक्रम पडायचं नक्की आहे
तुम्हाला आता पर्यंत कोणी मोठे कोणी केले?
आता येथे अल्पसंख्य चां काय प्रश्न😂 प्यार में तथा जंग मे सभी जायज है! हे तुम्ही स्वतः किती वेळा बोलला अहात! मग आता रडू नका😢 खुर्ची हवी ना?😂😂😂
पवार साहेब नाही ईळी लागली आहे आता
पवार साहेबामुळे मोठे झालात
कारण तुम्ही लगेच भिऊन गेला की bhajapbrobr...तेव्हा शारदा पवार बरोबर राहायला हवे होते
चोरी केली होती म्हणून पळून गेले
येवढं मोठ करताना त्यांना कधी तुम्ही अल्पसंख्याक आहे अस पवारांना वाटलं नाही का, तुम्ही त्यांना सोडलं , तुम्ही कोल्हापूर जिल्यात मोठे नेते होता ,तेव्हा अस तुम्हाला वाटलं का नाही की एका अल्पसंख्याक आहात
😂😂😂
घोटाळा करताना पवार साहेब आठवले नाही.का ?
आजकाल नेत्याची खुर्ची कलली.की तो जातीवर येतो😅😅😅
काय बोलतो तु पवार साहेब तुझ्या साठी आले का मग फक्त राजे
Aaho tumi padnar aahe😂😂😂
Actually Tu padnar ahe it’s completely clear
शरद पवारांची माफी मागा मग ते तुमच्या विरुद्ध उमेदवार देणार नाहीत.
आता पडनार
tu ji aai javile bjp ne mahnun
घाबरलयं 😂😂😂😂
घाबरलये 😂🤣😂🤣
Lay khale yane
अल्प संख्यांक की संपती सांख्यांक आहेत
जनता सब कुछ जाणती है
Saheb muslim ahat tar BJP barobar konatya hindutva sathi gelat???😂
मुश्रीफ साहेब तुम्ही 💯 टक्के पडणार
आणि ह्या पुढे तुम्ही माझे आमदार होणार
कारण शेवटी जात दाखवलीय😊😅 ज्याचे घावे मीठ त्याला.लावावे nit 😊😅😮😢
Hich landyanchi oukat rahate
Hon.ble Hasan Mushrifso u are great and remains to be Great.public loves u too.
ते त्यांचा पक्ष वाढवत आहेत तुम्ही का जातीवादी बोलता किती दिवस मंत्री होतात ते कसे त्यावेळेस जात नव्हती का
Aata hindu muslim karu naka
घाबरलय....😂😂
तुमच्यासारख्या अल्पसंख्याकांना शरद पवारांनी एवढे दिवस मोठे केले होते, मंत्रीपदे दिली होती, तरी तुम्ही सत्तेसाठी त्यांना सोडून गेलात! म्हणूनच ते तुमच्या मागे लागले असतील......
अडचणीत आले की अल्पसंख्यांक नेता जनता सब कुछ जाणती है
पद दिल्यावर अल्पसंख्यांक पद कुठे जातो जातिवाद करू नकोस
Are ha hindutva vadi nahi mg BJP che matdan padel ka???
Hasan gela aapan
तुम्ही आराम करा साहेब किती समाज सेवा करता
माजल्यावर असच होत मुश्रीफ आता नाही चालनार एकदा हात बाजूला झाला विषय संपला,आता अल्पसंख्याक समजत का
Aata ch Jat aathavali
Ed lagali tevha अल्प संख्या आठवलं नाही काय
मुश्रीफ आता घरी बसतील
आपली गुणवत्ता🎉
कार्यकरत्या
Yaachi faatli changli
गेली ५/२५ वर्ष पद घेताना तूम्ही अल्पसंख्याक नव्हता का ? ED च्या छाप्या नंतर , पवार साहेब तूमच्या व कुंटुबाच्या पाठीशी ठाम पणे होतेच ना ? म आता तूम्ही ' गद्दारी ' का केली ?
आता तूम्ही का रडता ?
हसन घरी बसा अति झाले आहे आपलं घरी बसा
100% मुश्रीफ साहेब तुमची राजकीय गेम करणार पवार साहेब
Ed la bhito आणि म्हणतो मी टायगर अरे htt tu tr
नक्कीच घाबरल्या साहेब
Tumhala 20 mantri kel teva ny bolla re mala alpsakhyak mhanun mantri kel te..
Kahi nich manas aahet rajkarnat pn
शरद पवार आहेत ते. तुम्ही जी चांगली कामे केली ती जनतेपुढे मांडा. अजित पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब तसेच घड्याळ चिन्ह व एक अदभुत शक्ती तुमचे मागे आहे. ज्यांनी पक्ष उभा केला तो पक्ष व चिन्ह घेतले तर काय शांत बसावे त्यांनी वयाचे ८० नंतर. ते लढावू आहेत या वयात ही.
लाज वाटते का
Only pawar saheb
Chori Keli nasati tar ED mage lagali nasati aani Gaddari Keli nasati 😂😂
Tumhi ka ase kele
गद्दारी केली आहे म्हणून अल्पसंख्यांक नाही
मंडलीक गट प्रजा आहे
शरद पवार साहेबांनी तुमच्यासारख्या अल्पसंख्यांक व्यक्तीला पाच वेळा निवडून आणून खूप वेळा मंत्री सुद्धा केलं ह्या गोष्टी कधीही विसरू नका एवढी विनंती
पडला पाहिजे या वेळी 💯
आपण अल्पसंख्याक आहे हे आता समजलं का तुम्हाला,,आणी शरद पवार म्हणतात त्यांना
पवारांना अल्प संख्याक मतदानाची गरज नाही 😂
जातीच राजकारण करू नका,
Mushrif ata bakbak karu naka 80 hajar mate sudha padnar nahit ata athvan alpsankhyak
खाऊन मोठे झाले
Chor hai ye
Gap tu
Yumhi gaddari keli mhanun
😂😂😂 काय बोलतोय टरबूज तुझा कार्यक्रम नक्की लागलंय
Tu to gaya..