आजी आम्ही सुद्धा घरी वेळून शेवया करतो आणि दूध साखरे सोबत किंवा तूप मेतकूट घालून फार छान लागतात तुमचे video फार छान असतात आणि आगदी सोप्या कमी साहित्यात होणाऱ्या महाराष्ट्रीयन पदार्थ दाखवता फार छान आणि तुम्ही सगळ्या viewers चे coments वाचता या बद्दल धनयवाद 🙏🙏🙏🙏🙏
❤मावशी पुर्याची कणीक किंवा करंज्याच पीठ हे माझी आई तूप आणि पाणी घेऊन भिजवत असे.तर चकल्या करताना ऊकडीत तूपाच मोहन घालत असे आणि हे पदार्थ छान होत असत. मी नेहमी ओल्या नारळाच्या करंज्या करते. 😊.
Khup Sundar mahati. Like very much and will make 3 or items soon thanks Tai.
मनापासुन धन्यवाद
खूपच उपयोगी माहिती.आभारी आहे.
आजी आम्ही सुद्धा घरी वेळून शेवया करतो आणि दूध साखरे सोबत किंवा तूप मेतकूट घालून फार छान लागतात तुमचे video फार छान असतात आणि आगदी सोप्या कमी साहित्यात होणाऱ्या महाराष्ट्रीयन पदार्थ दाखवता फार छान आणि तुम्ही सगळ्या viewers चे coments वाचता या बद्दल धनयवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप धन्यवाद असच प्रेम असू द्यावे धन्यवाद
तुम्हीं रेसिपी बरोबर खूप महत्वाची महिती सांगता ते खूपच आवडत ,तुमचे सर्वच पदार्थ खूप सुंदर असतता ,आणि सोप्या असतात , खूप खूप धन्यवाद !!
खुप धन्यवाद
Khupacu chan 😋😋
Khupch chan.
अप्रतिम !!!!
खुपच छान
Thank you ताई. मी हे पदार्थ करून पाहिले खासकरून बासुंदी...खूप छान झाली . तुम्ही खूप चांगलया टिप्स देतात
खूप धन्यवाद
Wow soooooo sweet menu 😋😋 kaku 👌👌😋👍
Mast kaku sundar information
खूप सुंदर..👌👌
🙏ताई सर्व प्रथम तुम्हाला गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा आणि आज चे गोडं पदार्थ अतिशय मस्त व पारपरिक धन्यवाद ताई 👌👌👌🌹🌹🌹❤️❤️❤️
मनापासून खूप धन्यवाद तुम्हालाही खूप शुभेच्छा 🙏
Chhanch
👌अप्रतीम काकू खूपच छान पदार्थ दाखवले
खूप धन्यवाद
Khup Chan aai Thank you so much aai
Khuuup surekh ❤️👌😘😘
Dahi kase karayche
कित्ती छान 👌😊🙏
Very nice👍
Mast 👌🙏
Dhanyavad
Tumchya gharatle lok kiti nashibvan aahet tyanna tumchya hatch khayla milate
👌👌🙏🙏
Kaku gauri cha maha Naivedya dakhava na pl
आज पासून पाच दिवस रोज व्हिडीओ
👌 Excellent tips.
Mehant barich ahe 👌👌😋😋
❤मावशी पुर्याची कणीक किंवा करंज्याच पीठ हे माझी आई तूप आणि पाणी घेऊन भिजवत असे.तर चकल्या करताना ऊकडीत तूपाच मोहन घालत असे आणि हे पदार्थ छान होत असत. मी नेहमी ओल्या नारळाच्या करंज्या करते. 😊.
Mast
🙏🙏🙏🕉🔱🚩🌸🌼
शेवया मधील पाणी वेळताना घातलेलं तुप फुकट नाही जातका . नंतर घातल तर चालेल का.
आपण अर्धा चमचा तूप घालत आहोत त्यामुळे शेवया चांगल्या मोकळ्या होतात, धन्यवाद आपण ते पाणी एका पातेल्यात घेऊन भाजी आमटीत वापरलं तरी सुद्धा चालू शकत
साखरीभातात साखर कधी घातली ते दिसले नाही कधी घालायची साखर?
नागनरसोबाचा फोटो कधी काढायचा
गौरी उठायच्या वेळीस काढावा
बेसन लाडू रेसिपी दाखवा ना
दाखवली आहे नक्की बघा धन्यवाद
खुप छान करतात जेवण काकु
आणि हो गणपतीत बाप्पाला नैवेद्यासाठि चे पदार्थ पण दाखवा
बाप्पाला पंधरा खिरापतीचा व्हिडीओ केला आहे नक्की बघाल धन्यवाद
Showing too many recipes in limited time makes it very confusing. Pl show few items properly.
काकू तुम्ही ब्राह्मण आहात का
जिवतीचा फोटो कधी उचलून ठेवायचा असतो म्हणजे काढून ठेवायचा पुढच्या वर्षासाठी
गौरी उठतात तेव्हा उचलुन ठेवावा
खूप सुंदर
खूप छान
Khup sunder