प्रियांका खूप सुंदर आई कडचे घट स्थापना ...अप्रतिम पूजा ...अंशू आपली खूप गोड दिसते ..तिचे देवीचे रूप बघून मन भरून पावले...असे वाटले देवी अंबा भवानी साक्षात समोर उभी आहे ... अंशूचे पूर्ण नाव काय आहे ...
प्रियंका खरच तू खूप लकी आहे तुला तुझी आई बाबा भाऊ खूप सपोर्ट करतात माणसाला सपोर्ट करणारी कोणत्याही संकटाला समोर जातो आई बाबांच्या बाबतीत तर तू खरच भाग्यवान आहे तुझे पूर्ण नातेवाईक खूपच प्रेमळ आहेत खरंच तुला खूप प्रेमळ नाती लाभली माणसाच्या आयुष्यात पैसा नसला तरी आणि तुझ्या मिस्टरांच्या बाबतीत काही बोलायचं कामच अगदी देव माणूस आहे ते तुझ्या पाठीशी सगळ्यांचे आशीर्वाद राहो आईच्या साड्या खूप छान आहे विचित्र कलेक्शन आणि गडवाल कनेक्शन आणायला सांग आईला ह्या दोन पॅटर्नच्या साड्याही खूप कलेक्शन आहे ❤❤❤❤
खुप खुप सुंदर हविडिओ अंशु देवी मातेला साष्टांग नमस्कार 🙏🌹सौ अरुणा ताई ना नमस्कार खुप सुंदर विचार आहेत तुमचे मंदिर पुजा खुप छान🙏🙏तुमची च प्रतिकृती मि आहे 😅❤🎉🎉
खूप छान नातं आहे ,तुम्हा मायलेकिंच 😊प्रियांका तुझ्या आईला घर कस अपटुडेट,नीटनेटक लागत पण तुझ्या साड्यानचा पसारा त्या इग्नोर करतात, मानल तुझ्या आईला😊 इथ आम्ही माहेरी गेलो की आमच्या आईला फार त्रास होतो,चिडचिड होते😢वर्षातून एकदा किंवा दोनदाच फक्त तरीही😊
Very true .... माझ्या आईच्या चेहऱ्यावर तर बाराच वाजतात .. आम्ही घरातील सगळी कामे करून सुद्धा आमच्या आई चा मूड गेलेला असतो ...पण आमच्या घरी आई आली की ,तिचा उत्साह आणि मूड आपोआप परत येतो 😂😂😂
Arunatai tumi Priyanka khub change sanskar dile aahe ti khub pude jail ti konchehi kam manapasun karate purn ghar sambhalte mala tiche khub kautuk vatate tai tumche devghar chhan aahe pujapath 1 no aani anshu saksat mata durga aai bhavani mata laxmi aani jagat janani mata jagdamba disat hoti tiche kumkum che pavle padale nakki kai tari khush khabar ya tarkki hoil anshula pahun sagar kiti khush disat hota Priyanka Sare che pan asech fotoshut kar
प्रियांका खूप सुंदर आई कडचे घट स्थापना ...अप्रतिम पूजा ...अंशू आपली खूप गोड दिसते ..तिचे देवीचे रूप बघून मन भरून पावले...असे वाटले देवी अंबा भवानी साक्षात समोर उभी आहे ... अंशूचे पूर्ण नाव काय आहे ...
प्रियंका खरच तू खूप लकी आहे तुला तुझी आई बाबा भाऊ खूप सपोर्ट करतात माणसाला सपोर्ट करणारी कोणत्याही संकटाला समोर जातो आई बाबांच्या बाबतीत तर तू खरच भाग्यवान आहे तुझे पूर्ण नातेवाईक खूपच प्रेमळ आहेत खरंच तुला खूप प्रेमळ नाती लाभली माणसाच्या आयुष्यात पैसा नसला तरी आणि तुझ्या मिस्टरांच्या बाबतीत काही बोलायचं कामच अगदी देव माणूस आहे ते तुझ्या पाठीशी सगळ्यांचे आशीर्वाद राहो आईच्या साड्या खूप छान आहे विचित्र कलेक्शन आणि गडवाल कनेक्शन आणायला सांग आईला ह्या दोन पॅटर्नच्या साड्याही खूप कलेक्शन आहे ❤❤❤❤
आई खूप छान बोलली प्रियंका चे डोळे भरून आले
खुप खुप सुंदर हविडिओ अंशु देवी मातेला साष्टांग नमस्कार 🙏🌹सौ अरुणा ताई ना नमस्कार खुप सुंदर विचार आहेत तुमचे मंदिर पुजा खुप छान🙏🙏तुमची च प्रतिकृती मि आहे 😅❤🎉🎉
Khup chan distey anshu bala
AAanshu जय माता Di ❤❤❤
नवराञीच्या हार्दिक शुभेच्छा प्रियंका आणि पुर्ण परिवाराला 🎉🎉
ताई मंदिर खूप छान बनवलंय तुम्ही.. सुवर्णा ताईंसारखी गणपती बाप्पांची मुर्ती का नाही ठेवत तुम्ही ..मंदिराला आणखी शोभा येईल
Aanshu mast dist hoti khup ❤️🥰😍
Aanshu chhan disat hoti Priyanka❤
Priya sadyanca video tak .ani mummy maji fhevret aahe. Khup Chan samjun sangta.❤
Khup chhan anshu beta GBU my cute anshu ❤❤
Khup chan distay aanshu
लातूरमध्ये साड्यां पाठवले जातात का
Khup chan 🎉🎉❤❤
Khoob Bhari Anshu❤
Thanku 😊
खूप छान नातं आहे ,तुम्हा मायलेकिंच 😊प्रियांका तुझ्या आईला घर कस अपटुडेट,नीटनेटक लागत पण तुझ्या साड्यानचा पसारा त्या इग्नोर करतात, मानल तुझ्या आईला😊
इथ आम्ही माहेरी गेलो की आमच्या आईला फार त्रास होतो,चिडचिड होते😢वर्षातून एकदा किंवा दोनदाच फक्त तरीही😊
Very true .... माझ्या आईच्या चेहऱ्यावर तर बाराच वाजतात .. आम्ही घरातील सगळी कामे करून सुद्धा आमच्या आई चा मूड गेलेला असतो ...पण आमच्या घरी आई आली की ,तिचा उत्साह आणि मूड आपोआप परत येतो 😂😂😂
Anshuchi pahili nazar kadha
Mast
Kup sunder devaraghar...kiti kharch aala g banvayla
60000, thanku 😊
❤❤❤❤❤❤
Priyanka devghar acchi price kiti ahe
Khup.... Cute ahe Anshu👌😍😍
Thanku 😊
अंशू खूप छान
Thanku 😊
Shree Swami Samarth ❤
Shree swami samarth
अन्शु फार छान दिसत आहे यक नम्बर लूक
Kup Bharry disty Anshu.👌
Thanku 😊
Arunatai tumi Priyanka khub change sanskar dile aahe ti khub pude jail ti konchehi kam manapasun karate purn ghar sambhalte mala tiche khub kautuk vatate tai tumche devghar chhan aahe pujapath 1 no aani anshu saksat mata durga aai bhavani mata laxmi aani jagat janani mata jagdamba disat hoti tiche kumkum che pavle padale nakki kai tari khush khabar ya tarkki hoil anshula pahun sagar kiti khush disat hota Priyanka Sare che pan asech fotoshut kar
Ho thanku so much 😍🤗
Priyanka khup hushar ahet.
Thanku 😊
Aai khup.chan bollya mala mazya aaichi aathvan aali😢
😊
Nice 🙂
Thanku 😊
10 varshachya mulichi navari saree ahe ka
Nhi